Это видео недоступно.
Сожалеем об этом.
3 वेळा नापास तरीही उभा केला कोटींचा बिझनेस - उद्योजक धनंजय नरवडे | Dhananjay Narawade| Mi Udyojak
HTML-код
- Опубликовано: 14 июн 2022
- आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
Facebook : / miudyojak
Instagram : / mi_udyojak
Sai Brand Home
Dhananjay Narawade - 9923892727
#marathimotivational #marathi #marathibusiness
इतके लहान वयात खूप पुढे जाणार हा मुलगा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, छान माहिती दिली याने 😊
महाराष्ट्राच उदाहरण 100% खर बोललाच भाऊ..👍
🙏👍👍👍
खरच भाऊ 1 नंबर माहिती दिली महाराष्ट्र च्या तरुणांना
रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी, खूप उच्च विचार आहेत तुझे, जस काय कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेचा धडा घेऊनच तू मोठा झालेला आहेस असे वाटते एक रयत सेवक म्हणून मला तुझा अभिमान वाटला. उत्तरोत्तर तुझी खुप भरभराटी हो नावलौकिक हो याच शुभेच्छा💐💐
💐💐अभिनंदन मराठी माणसाचे,धन्यवाद🙏
This is called proper entrepreneur... दुसऱ्यांना कॉपी करण्यापेक्षा आपण काय करू शकतो आणि आपला इंट्रेस कशामध्ये आहे.. हे समजण गरजेचं आहे...
, खरोखरच मनाला प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली आहे आपणास विनंती आहे की आपल्या विचयारातुन बरेचसे तरूणांना प्रोत्साहन मिळेल आपले कार्य महान असुन त्यातून अशीच माहिती दिली तर नक्की जीवनातील काही सीखायला. मिळत राहो हिच विनंती आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा
नरवडे सर तुमचे खूप खूप धन्यवाद मी पण एक व्यवसाय करण्याचा विचार करत आहे हा व्हिडिओ बघून मला प्रेरणा मिळाली 🙏
दादा,अगदी बरोबर आहे.आपलेच लोक आपल्याला पाठीमागे खेचतात.अनुभव आहे.
हे अगदी खरं आहे 👍
खूप कमी वयात खूप जास्त maturity.. खूपच छान..!!👌👌👌
Dhananjay tu khup bhari guidance kele Mitra we proud of you thank you.....
खुपच छान मार्गदर्शन अगदी बरोबर
Excellent speech by young businesman...I likes you guidence on this topic.
Dada jaan ❤️❤️go ahed i am always there with u and full support from my side😘
Very good information, Marati Udyojak zale pahije
लै भारी प्रामाणिक पणा हीच गुरू किल्ली.
Li
Bhau tujhi video avadli. Tu ji mahiti sangitli ti sarv barobar ahe. 👍👍
नरोडे सर योग्य मार्गदर्शन खूप खूप शुभेच्छा 💐💐
Agdi khara ahe khoob chaan dhanyavad
Nice Bhawa Kharch khup spashta Aani khar bollas
Chhan information sir
बरोबर भावा 👍👍.
माझ्या डोक्यातले सर्व विचार बोलले भाऊ
खूप छान माहिती दिली सर
ग्रेट विचार
thanks mi udyojak team 🙏
खुप छान माहिती दिली
मस्त माहिती
Atishay surekh vdo. Aapan atishay manapasun aaple mi udyajak karyakramat vichar mandle. Tarun pidhila upyogi. Thanks Dhananjay Sir.
Thank You !!
खूप छान
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा youtuber आहे.
Marathas should take education especially about the finance .
Thank you sir
Right sir super guidence
खूपच छान 👌
खरोखर भारी संभाषण केला सर तुम्ही पण प्लीज तुमचा नंबर मिळाला तर खूप भारी होईल
Apla चहा उद्दोग साहे सर , चहा प्यायला या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठी माणसाला मानले च पाहिजे सर
नंबर आणि पत्ता दया।
खुप छान 👌
Khup chan
बरोबर आहे दादा
जय शिवराय दादा
God bless you
छान मार्गदर्शन केलेत.. आम्ही कवठेकर...
तुमचे विचारमंजे आज च्या काळाची गरज आहे
Thank you
एक नंबर भाऊ
खुप् छान माहिती दिलो भैया 🙏🙏🙏🙏
Barobar ahe
Great bhau
मज़्याकड़े लाख भर बिज़नेस आइडियास आहेत ।।। पण खिशात रुपया नहीं।।
फोन नंबर द्या
RUclips vr tak ki idea
Kamv paise bhava
@@mangeshgade7959 ओओ
Bhau adhi payshe kamav
Good भवा तुला पैसा नाही हे कळाले ना हे तुझे पहीले यशाचे पाऊल आहे
खरं आहे आपणच आपले पाय ओढत आहे
छान बोल्लात शेठ हा सल्ला प्रत्येक्काच्या डोक्यात बसला पाहिजे
Great 👍
Right sir 🔥🔥🔥👍👍
बरोबर भावा
Thankyou
Really good
Great
Nice sir
Nice video
Thanks for the great information 🙏 dada
Nice information Dada
एकदम खर आहे तुझ दादा
खूप भारी दादा
Lagech successful zalyachi feeling yeu deu naka, pragati thambte
Bhava abhinandan sarvaprtham ek marathi manus yshasvi उद्योजक झाला आहे हेच अभिमानास्पद आहे एक सांगावेसे वाटते जेवढ्या मराठी बेकार मुलांना जे घरी बसले आहेत ज्यांना इच्छा आहे पण कोणाचा support nahi asha marathi mulana jarur madad kara
खुपच मस्त दादा👌👌
Mast bhava👌👌👌
100% . nice 👍
Good information🦄
Jai ho.mitra.👍
1 no dananjay bhau
मराठी माणसाबद्दल एकदम बरोबर बोलले दादा 👍
एकदम बरोबर आहे दादा
👍👍 reality of Life
Nice dada
Nice
👍 good 👌👌👌
धनंजय जी खरचं आपला प्रवास थक्क करणारा आहे तरूणांना निश्चितच दिशा मिळेल. मनस्वी शुभेच्छा
! ! ! !
Super
माझं पण आहे पडद्याचे दुकान भाऊ परभणीला या कधी आले तर
Correct 💯💯
खूप सुंदर ....
Thank you!!
खुप छान माहिती दिलीत सर.
👌🏻👌🏻
👌👌
👍👍
💯
सुपर के उपर 👍👍👍सर तुमचे एक वाक्य आवडले कि... आवडीचा व्यवसाय करा 👍यश नक्की मिळेल 🙏🙏🙏थँक्स सरजी 🌹🌹🌹
Thank you
👌👌👌👌
Really r u great
R u great nhi , you are great aste
👍👍👍
👌👌👌👍
🙏🙏
Good luck
बरोबर बोला भाऊ
🔥🔥🔥
Congratulations 🎉
एकदम मस्त
Thank You !!
One must give good kwality goods
to customers.
Nice saheb
It's a motivational story
💯💯💯
thanks