आडणी असून पण २ वर्षात कोटींची उलाढाल -उद्योजक राहुल पापळ | Mi udyojak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2020
  • तुम्हाला जर या channel वरील videos आवडत असतील तर subscribe करायला विसरु नका
    तसेच आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
    Facebook : / miudyojak
    Instagram : / mi_udyojak
    Website : www.miudyojak.com
    Video Credits :
    IFilmer Media Works Pvt.Ltd.
    Website : www.ifilmer.in
    Facebook : / ifilmer.in
    Instagram : ifilmer.in?igsh...
    #Business #motivation #marathi_sucess_story #Marathi_business

Комментарии • 329

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 3 года назад +20

    मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात उत्तम विडिओ. ह्याला म्हणतात छत्रपतींचा अस्सल मावळा. इतक्या कष्ट व मेहनतीतून मोठा झाला तरी अजिबात गर्व नाही. पाय जमिनीवर घट्ट. दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती. GREAT आहेस मित्रा. 8वि नापास च काय सांगतोस कुठल्याही MBA ला लाजवशील अशा "आयुष्याच्या शाळेतला " TOPPER विध्यार्थी आहेस तू. खूप खूप शुभेच्छा.

  • @devendravgr
    @devendravgr 21 день назад

    मराठी मुलांनी एक आदर्श म्हणून हे सगळे ऐकले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजे,शिवाजी महाराजांच्या बाबतील आदर कशा प्रकारे व्यक्त करावा ह्याचे अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत 👌🙏🙏🙏

  • @pranavsatokar875
    @pranavsatokar875 3 года назад +78

    दादा खुप चांगले आणि सत्य परिस्थिति ला अनुसरुन विचार मांडले 🙏🏻🙏🏻🙏🏻 डोक्यात छ शिवजी महाराज आदि खिशात गांधी जी 👌👌 खुप सुंदर

  • @shrimanti31
    @shrimanti31 3 года назад +20

    unlike का आले असतील ? एवढ्या छान विडिओ साठी..बहुतेक unlike करणाऱयांना सरांनी सांगितलेले सत्य पचलेले नाही..

  • @firbassproductionfbp2350
    @firbassproductionfbp2350 3 года назад +31

    दादा तुमचे विचार खूपच सुंदर आहेत व्यवसायाबद्दल तर आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जे तुमचे विचार मांडलेत ते खूपच सुंदर आहेत व त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे ...🙏

  • @k.b.chavan1607
    @k.b.chavan1607 3 года назад +34

    सर आपण फार ग्रेट आहेत आपण किल्ल्याच्या बाबतीत किल्ला दत्तक घेण्याची गोष्ट केली आणि मन जिंकले

  • @ganesh_speaks
    @ganesh_speaks 3 года назад +8

    सुरुवातीला वाटलं की 25 मिनिटाचा व्हिडिओ कोण बघणार? शेवटी वाटले की व्हिडिओ लवकर संपला.

  • @abhijitraut376
    @abhijitraut376 3 года назад +43

    25 मिनिट मध्ये MBA. सगळ्या कॉलेज मध्ये हेच तर शिकवतात दुसर काय. Perfect सर,जय शिवराय💐💐

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 3 года назад +6

    खूप काही शिकवलं दादा तुम्ही, धन्यवाद.

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 3 года назад +4

    दादा हर हर महादेव आम्हीही शिवरायाचे भक्त आहे .तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे आपली लोक काय करताय दुसऱ्याचा धंदा चांगला चालला की लगेचच आपण पण तेच सुरू करतायत .उदा मि स्वता आहे आमच्या गावात 2012 पर्यत फक्त दोन बेकरी होत्या आत्ता 2020 त्याच गावात आकरा बेकरी झाले आहेत .फक्त आमच्या दोघाचे बघुन मला फक्त ऐवढेच सांगायचं आहे एकच व्यवसाय सगळे करु नका आणि आपल्या मराठी माणसाकडे खरेदी करा

  • @aryapetsandagrofarm7087
    @aryapetsandagrofarm7087 3 года назад +8

    अर्ध्या तासात साहेबांनी जो आदर्श दिलाय

  • @jayshriborkar2998
    @jayshriborkar2998 3 года назад +4

    राहुल जी तुमचा मराठी माणसाविषयी खरंच खूप अभ्यास आहे. व ती परीस्थिती सत्य आहे.हे दोष दूर करून तुम्ही यशस्वी झाला आहात.अभिमान वाटतो.

  • @Dr.TukaramMundhe2406
    @Dr.TukaramMundhe2406 3 года назад +13

    मेहनत,चिकाटी,सातत्य व ध्येयपूर्तीसाठी आपण केलीली धडपड अनेक तरुणांना स्फूर्ती देणारी आहे.वेळ व पैसे अतिशय महत्वाचे.

  • @ramachandraaswale5990
    @ramachandraaswale5990 3 года назад +2

    आपली लायकी बँकेची पासबूकच ठरवते हीच सत्य परिस्थिती आहे हा विचार खूप प्रेरणादायी आहे धन्यवाद...🙏🍦

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 3 года назад +5

    प्रवास उद्योजकतेचा खूप छान मांडलंय👌👌👍👍

  • @vaibhavjadhav3926
    @vaibhavjadhav3926 3 года назад +7

    आत्ता पर्यंत चा सर्वात छान आणि प्रेरणा देणारा व्हिडिओ👏👏👏👏👏

  • @shankargawali3606
    @shankargawali3606 3 года назад +17

    सर दंडवत तुम्हाला

  • @dhanashrichorge8940
    @dhanashrichorge8940 3 года назад +1

    अभिनंदन राहुल , तुझ्या आईच्या कष्टाचे चीज केलं. लाडाची कुल्फी आम्ही खातो छान आहे,

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 2 года назад

    आता पर्यंत ऐकलेलं सडेतोड आणी परखडमत.जबरदस्त मोटिवेट व्हिडीओ होता.मनाला खुपच पटला तुम्हाला मानाचा जयभिम, जय शिवराय जय हिंद.

  • @sandeshkalbhor3647
    @sandeshkalbhor3647 3 года назад +1

    खूपच छान माहिती दिली सर...आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण जगावर सुद्धा राज्य करू शकतो