Dr Ramesh Tarak Interview |अंतरवालीतल्या लोकांना त्रास झाला, पण दबावामुळे भीतीपोटी कुणीच बोलत नव्हतं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #OBCReservation #MarathaAndolan #ManojJarangePatil #DrRameshTarak #MaharashtraTimes
    डॉ. रमेश तारक यांनी त्यांच्यावरील हल्ल्यानंतर गेल्या १० महिन्यातील घटना सांगितल्या. रमेश तारक यांना मराठा आंदोलकांकडून काळं फासण्यात आलं. जरांगे यांचा आदर आहे, पण ते कुणाचं ऐकून घेत नाहीत, असं तारक म्हणाले. तारक यांचा स्टेजवरच अपमान करण्यात आला होता. माझा माध्यमांसमोर अपमान केला, त्याने वाईट वाटलं, असं तारक म्हणाले. अनेकांचा याच पद्धतीने अपमान झाल्याचा दावाही तारक यांनी केला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 184

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 3 месяца назад +64

    एवढा शिकलेले डॉ. एका पाचवी शिकलेल्या माणसाच्या मागे कसा काय पडला हे समजत नाही. आपली वैद्यकीय सेवा सुरू करा...

    • @walke607
      @walke607 3 месяца назад +1

      tula kay mahit kitvi shiklet te........graduate ahet te

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 3 месяца назад +2

    डॉ साहेब माफ् करा जाले गेले विसरून जा तुमची समाजाला गरज आहे

  • @DattatrayaWaghmare-pq7lt
    @DattatrayaWaghmare-pq7lt 3 месяца назад +6

    असे दहा पाच लोक आहेत समस्त मराठा समाज जरांगे दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 3 месяца назад +6

    डॉ.साहेब काही कोणाचे चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा.तुमच्याबाबतीत जे घडले ते निषेधार्थ आहे. तुम्ही परत आंदोलनात सहभागी व्हा.

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 месяца назад +35

    एवढ्या मोठ्या 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या मराठ्यांमध्ये एकही उच्चशिक्षित नेतृत्व नाही याच आश्चर्य वाटतंय.

    • @konkan145
      @konkan145 3 месяца назад +4

      2.5 cr tula koni sangitl ja Google var check kar maratha population kiti ahe te

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 3 месяца назад +1

      म्हणुन तर आरक्षण पाहिजे..
      विरोध करू नका..

    • @pavtya
      @pavtya 3 месяца назад +6

      पुस्तकी शिक्षण पेक्षा मनोज जारांगे यांचे माहिती कितीतरी अधिक आहे...हाके सारखं कमी मार्क पडून आरक्षणाचा फायदा घेवून शिक्षण घेतले पण अक्कल अजिबात नहीं हाके ला

    • @sushant1776
      @sushant1776 3 месяца назад

      उच्चशिक्षीत गरीबांचा विचार कधीच करत नाहीत हे समजुन घे

    • @yogeshkshatriya4265
      @yogeshkshatriya4265 3 месяца назад +3

      ​@@pavtyaहाके शांत संयमी हुशार वाटतोय मला
      दाखवतो,, करतो, बघतो, याला पडतो अशी अतातायी पणाची भाषा नाही
      हाकेंची

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 3 месяца назад +22

    सर्व समाज ताकतीने उभा आहे दादा सोबत

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 3 месяца назад +59

    मनोज दादाच्या जवळचे सर्व लोक सरकारने मॅनेज केले.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +17

      21 व्या शतकात जिंकायचं असेल तर नेतृत्व हे अभ्यासू आणि उच्चशिक्षित असावं प्रा. हाके आणि मंगेश ससाणे यांच्यासारखं.👍

    • @PandurangRakshe-dj8xz
      @PandurangRakshe-dj8xz 3 месяца назад +3

      ​अरे दादा नुस्त शिकून पुस्तकी ज्ञान कामाचं नाही, त्यासाठी सर्वसामान्याच्या भावना समजून घ्यायला लागतात ,आणि हकेना म्हणावं स्वाताच्या स्वार्थापोटी दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ नये,

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 3 месяца назад +4

      95% शिकलेली माणसे लवकर मँनेज होत असतात

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p 3 месяца назад

      मराठा समाज ने लायकी dakhavli, real face samajl tyanch, jarange ne मराठा समाज la changla घोडा lavla ahe, 0 value ahe ata मराठा समाज chi....

    • @Growing-like
      @Growing-like 3 месяца назад

      ​@@SSPhysics😂😂

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 3 месяца назад +20

    हे सर्व एकूण वाईट वाटते. मग अभ्यासू माणूस पुढे का केला नाही? अभ्यासू माणूस असता तर सध्याची वाईट परिस्थिती नक्की नसती😢

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +2

      एवढ्या मोठ्या 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या मराठ्यांमध्ये एकही उच्चशिक्षित नेतृत्व नाही याच आश्चर्य वाटतंय.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 месяца назад +6

    उच्च शिक्षित डॉक्टर एवढ्या आडानी मानसाच्या मागे काम धाम सोडून कसा गेला हे गुढ वाटत .😮

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 месяца назад +19

    पाटलांच्या आंदोलना विरोधात जस निवेदन दिले तसंच निवेदन हाकेच्या आंदोलना विरोधात दिल असतं तर
    का हाकेच्या आंदोलनाने त्रास होत नव्हता का साहेब

    • @sagaroke2726
      @sagaroke2726 3 месяца назад

      कोणी काही बोलुद्या पण आपण पाटलांची साथ सोडायची नाही.

  • @RajeshJadhav-wz5ek
    @RajeshJadhav-wz5ek 3 месяца назад +23

    यांच्यासारखे उच्च शिक्षित लोक स्वतः चा फायदा पाहून पैसे घेऊन बाजूला होतात. मराठा समाजाला jarange पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस भेटलाय हे समाजाचे नशीब आहे. असे किती स्वार्थी लोक आंदोलनातून निघून गेले तरी फरक पडत नाही. मराठा समाज ताकदीने पाटील यांच्या मागे आहे.

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +9

      नेतृत्व फक्त प्रामाणिक असून उपयोग नाही नेतृत्वाला अक्कल पण हवी

    • @RajeshJadhav-wz5ek
      @RajeshJadhav-wz5ek 3 месяца назад

      नेतृत्वाला अक्कल आहे म्हणूनच सगळ्यांना घाम फोडलाय आणि बुडाला आगी लावल्यात.

    • @RajeshJadhav-wz5ek
      @RajeshJadhav-wz5ek 3 месяца назад

      ​@@SSPhysics नेतृत्वाला अक्कल आहे म्हणूनच मराठा द्वेष करणाऱ्यांच्या बुडाला आगी लागल्यात .

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 3 месяца назад +3

      Jarange konala motha hoy det nahi

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад +6

    उच्च शिक्षीत असं काम करू शकत नाही.
    त्याग करावा लागतो.
    त्याग वृत्ती

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 3 месяца назад

    डॉक्टर साहेब तुमची भूमिका योग्य आहे तुमचं काम कायद्याला धरून आहे

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 месяца назад +46

    मराठा समाज पाटील सोबत आहे

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ☝अल्पशिक्षित, अल्पज्ञानी, 3री पास जरांगे स्वतःचा कोणताही अभ्यास नसताना, केवळ स्वतःच महत्व वाढवण्यासाठी भोळ्या, भावनिक मराठा समाजाला खोटी आशा दाखवून भरकटवत आहे. 55 लाख नवीन नोंदी हा खोटा आकडा आहे. ☝

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o 3 месяца назад +8

      एक ढुंगावर हाना पन पाटील म्हना

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 3 месяца назад +5

    तु मॅनेजर होउन बाजुला झाला .हे ठिक आहे .तु वाईट काय बोलत नाही .हे पण चांगले
    पण मनोज दादाच काय चुकतंय
    मराठा साठी योग्य करतोय .मनोज दादा .सर्व समाज बांधव मनोज दादा मागे आहेत .तोच योग्य आहे ..
    तो फुटीर नाही .बांधवासाठी जीव द्यायची तयारी आहे .
    हेच दुखन विरोधकांचे आहे .मॅनेजर होत नाही .हि सरकारची अडचन आहे .

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад +21

    डॉ कटर. झाले.. गेले. विसरून. जा. आहे. करू. नका. तुम्हाला. हात. जोडून. विनंती. एखाद्या. लहान. भाऊ. महनून. माफ. करा. मोठे योगदान आहे. तुमचे. मराठा. साठी. करा. साहेब

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 3 месяца назад +16

    मनोज दादा सोबत मराठा समाज आहे

  • @krushn9658
    @krushn9658 3 месяца назад +33

    जरांगे हटावो महाराष्ट्र बचाओ

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 3 месяца назад +5

      बाजारचा भाजीपाला आहे का

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 3 месяца назад

      आरक्षण हाटाव महाराष्ट्र बचाव

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      ​@@sakharamkadam443521 व्या शतकात जिंकायचं असेल तर नेतृत्व हे अभ्यासू आणि उच्चशिक्षित असावं प्रा. हाके आणि मंगेश ससाणे यांच्यासारखं.👍

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад +1

      एवढ्या मोठ्या 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या मराठ्यांमध्ये एकही उच्चशिक्षित नेतृत्व नाही याच आश्चर्य वाटतंय.

  • @NamdeoLondhe-u4l
    @NamdeoLondhe-u4l 3 месяца назад

    धन्यवाद!

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 3 месяца назад

    डॉक्टर साहेब जिथ आपण निष्ठेने काम केल पण त्यांनी तुम्हाला मान दिला नाही तिथं जाऊ नका सर, समाजात डॉक्टर हा🙏 दुसरा देव असतो तो जीव वाचवतो, ह्या बेअक्कल लोकांना काय कळणार डॉक्टर बनण्यासाठी काय कष्ट लागतात ते

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 месяца назад +20

    मुंबई वरून जेव्हा तुम्ही परत आला तेव्हापासून तुम्ही manage झाला, हे आम्हाला कळले आहे, तुझी गरज नाही, गद्धरी केलीत तुम्ही

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 месяца назад +3

    Dr. आरक्षण समिती का स्थापन केली नाही? सर्वानुमते निर्णय घेता आला असता... अडचणी वाढल्या नसता..

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 месяца назад

      आरक्षण समिती जरांग्याने करायला हवी होती पण त्याला एकट्याला सगळं श्रेय, प्रसिद्धी हवीय म्हणून त्याने स्थापन होऊ दिलं नाही. जरांग्याला श्रेय हवं असेल तर दोषी पण त्यालाच ठरवलं पाहिजे

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx 3 месяца назад +5

    तुला एवढं कळत होतं मग काय झालं माय घालायला गेलता का दहा महिने ते सोबत

  • @askA146
    @askA146 3 месяца назад

    🚩🚩सरकारला सामील माणूस. मनोज दादा ची प्रसिध्दी खुपत होती या माणसाला म्हणूनच हे निवेदन दिलं?

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 3 месяца назад +8

    तारकदादा इतर समाज मराठा समाजा विरुद्ध एकवटलाय आरक्षण मिळू नये म्हणून तांडव करतोय अशा वेळी तुम्ही मराठा समाजासोबत विशेष करून मनोजदादा सोबत असणे गरजेचे आहे.

  • @gorkshnathdeshmukh2654
    @gorkshnathdeshmukh2654 3 месяца назад

    कोणतेही आंदोलन असो, हक्क मिळवण्यासाठी दिर्घकाळ संघर्ष करावा लागतो आणि हा म्हणतो धंद्यावर परिणाम होतो

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 месяца назад +8

    जरांगे पाटलांच्या आंदोलनाने त्रास होता म्हणून निवेदन दिले ठीक आहे परंतु
    हाकेच्या आंदोलनाने त्रास होत नव्हता का डॉ साहेब हाकेच्या आंदोलना विरोधात निवेदन का दिलं नाही

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 3 месяца назад

      हाकेला आंदोलन करण्याची वेळ का आली जंरागे तर आधी आंदोलन केलं आहे हे कस तुम्हाला कळाना तुमची आकल पाजळुन घेवा

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 месяца назад

      तुला तरास होत होता तर पहिले निवेदन ग्रामपंचायत कार्यालय दिली पाहिजे त्यांच्या नंतर सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचा विचार घेऊन लोकांच्या समोर जातो आणि मग आपल्या गावच हित लक्षात घेऊन पूर्ण लोकांना विश्वासात घेऊन सरपंच मन्जि दुसरा मुख्यमंत्री समाजाला जातो सरपंचाला कोनत्या समाजा चा विचार न करता केवळ.....

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 3 месяца назад +11

    साहेब, तुमच्यासारखे सुशिक्षित माणस अशा अज्ञाणी माणसाच्या नादी लागतील ही अपेक्षा नाही

    • @yogeshfatale6292
      @yogeshfatale6292 3 месяца назад

      तुझ्या आईच्या नादी लावुन् घे

    • @dnyaneshwarpandit9910
      @dnyaneshwarpandit9910 3 месяца назад

      तू तर खूप विदवान लागून गेला

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +11

    नका नादी लागू त्याच्या

  • @vishal.1991
    @vishal.1991 3 месяца назад

    एवढं स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण डॉक्टर आहे आपल्या कडे सर्व जातीचे लोक उपचार घ्यायला येतात मग कशाला जातीच्या आंदोलनात सक्रिय झाले आपला जन्म रुग्ण बघण्यासाठी झाला समजाच बघायला इतर लोक जन्माला आले आहेत

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 месяца назад +14

    5:26 अं...अं...😂 Pause घेतला
    तुला फक्त राजकीय नेत्यांचे फोन आले ज्यांना तु मॅनेज झालास भामटा

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 3 месяца назад

      Dr.Tarak, if you are really a qualified doctor, then help your poor, needy patients,.instead of playing dirty politics.
      .

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 месяца назад

      तु आनपड आहे

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 3 месяца назад +3

    तारक साहेब आपण सरकारला म्यानेज झाल्यामुळे हे झालं असाव

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 месяца назад +1

    Dr असून जातिवाद एवढा डोक्यात की एका 5 वी नापास माणसाच्या मागे पळत

  • @janardhanshiravale9360
    @janardhanshiravale9360 3 месяца назад +3

    दवाखान्यावर परिणाम झाला आसेन

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari3977 3 месяца назад

    Good Doctor 👍

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 3 месяца назад

    मंगेश साबळे पण संपविला 😂😂😂 जरांगे पाटील ने

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 3 месяца назад

    जाऊ द्या डॉक्टर साहेब,मन मोठं करून माफ करा आपला लढा खूप मोठा आहे आपले सुद्धा खूप योगदान आहे आंदोलनात

  • @vpl001
    @vpl001 3 месяца назад +4

    जे गेले ते मुळात ह्या साठी आले होते की जरांगे पाटलांनी ते म्हणतील तसं कराव जर तसं नसतं तर ते गेलेच नसते

  • @avinashjadhav7143
    @avinashjadhav7143 3 месяца назад

    Doctor saheb Tum aage badho

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 месяца назад +1

    तूजा सारखे ते लोक सरकार ला मॅनेजर झाले म्हणून दूर गेले

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 3 месяца назад

    मराठा आंदोलनाला आपण विरोध केला? आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला? गावकऱ्यांनी जरांगे पाटलांचे उस्फुर्त स्वागत करून त्यांना पाठिंबा असल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले

  • @travelindia7591
    @travelindia7591 3 месяца назад

    Andolana mule khup fayda zala maratha samajala

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 месяца назад

    Right

  • @sbsalunke4630
    @sbsalunke4630 3 месяца назад

    डॉक्टर साहेब 🙏

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 3 месяца назад

    तुम्ही पहिल्यासारखेच जरांगे पाटलासोबत परत काम करायला पाहिजे

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад

    Gret obc 👍

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 месяца назад +4

    आपल्या आपल्यात फुट नको हे खरं आहे पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होते आणि हके दोन की. मी. वर आंदोलन करतोय त्यामुळे तेढ निर्माण होत नव्हती का हाकेच्या आंदोलनाची पण तक्रार द्यायला हवी होती ना

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 3 месяца назад

    Jay OBC

  • @navnathgaikwad2800
    @navnathgaikwad2800 3 месяца назад

    डीएनए टेस्ट करावी याची

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 3 месяца назад

    पत्रकार बांधव obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. 1994 च्या gr ने आरक्षण वाढवून फुकट खायची सवय लागली होती आत्ता कायम बंद होणार 😂😂😂

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 3 месяца назад

    दादा तुम्ही काय ताकद दाखवता भेटू त्यांना समाजाला आरक्षण समाजासाठी करा ना काहीतरी विरोध कशाला करता आंतरिक उपोषणाला बसल्याने काय फरक पडणार आहे कशाला विरोध करतात तुम्ही तसं करू नका ना तुम्ही रोज करू नका खंबीरपणे दादाच्या मागे उभा रहा मराठा समाज तुम्हाला सुद्धा रस्ता घेऊन नाचन

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 3 месяца назад

    आमदार पन बोलत नाही,आमदारांना पण माहित आहे की आरक्षण ओबीशी मधून भेटूच शकत् नाही.😂

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 3 месяца назад +1

    डॉक्टर तू सरकारला मॅनेज झाला 🚩🚩🚩

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 3 месяца назад

    बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 3 месяца назад

      Fakt 7 hajar matane ale fakt shettt ani mwnwta twkat shunya ahe... Manala laj😂

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 месяца назад

    आज हजारो मराठे जरांगेच्या विरोधात 😴

  • @rampathak2985
    @rampathak2985 3 месяца назад +1

    एकच वाघ मनोज दादा जरांगे ❤

  • @ManoharMasal-c1r
    @ManoharMasal-c1r 3 месяца назад +5

    कशाला बोलता तुम्ही समाझ्याविरोधात..

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 месяца назад

    Manoj dada niswarthi, samjasathi jiv dhokyat ghalun ladnara yodha,swarth sadhayacha asata karodopati zala asata, tumhi dur gelele lok eggo hurt mule, mi,mi, pana tumachya aadava aala baki kahi nahi.

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 3 месяца назад

    जारंगे च्या साईड च्या लोकांना प्रसिद्धी पाहिजेन

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 3 месяца назад

    पेटी भेटली की कायदा कळतो

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 3 месяца назад

    Maharashtra times valayni hy gadarala hava deunaya

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад

    Jai obc 👍

  • @subhashpawarsubhashpawar231
    @subhashpawarsubhashpawar231 3 месяца назад

    Tark saheb tena theya divsi kup chidchid pana hota smjun geya tumcheya sarkha manus pahije smajala etihasat tuma antrvali karanchi nind hoel

  • @nandurandhe
    @nandurandhe 3 месяца назад

    डॉक्टर साहेब तुम्ही अशा वेड्याच्या कशाला नादीलागले

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 месяца назад

    Docter var kontyach vishwas theu naka manage

  • @shivajisuryawanshi1679
    @shivajisuryawanshi1679 3 месяца назад

    साहेब दादाला मदत करा झाल गेल विसरून जा

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +7

    डॉक्टर असून कळाले नाही त्यांच्या पाठीमागे काका आहे आणि तो फक्त मराठा समाजाला घुलवत आहे हुशार हुशार लोकांना कामाला लावले हया jarange ने

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 3 месяца назад

    समाजात भांडणं लावण्यासाठी तिसऱ्याच कुणी केलं आहे का ते पहा

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 месяца назад

    Ya dactarala changala bayani dhutala pahije.

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Manoj jarange jindabad......

  • @JayeshGayake
    @JayeshGayake 3 месяца назад +1

    Tarak sahebancha chukla pan tyanchyavar asa karayala nako hota.

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 3 месяца назад

    डाक्टर असून... इतका जातीय वाद.ट.का....अशिक्षित .. माणसाच्या मागे फिरण्याचा परिणाम...भोगा.. आता....

    • @DattatrayTambe-r7r
      @DattatrayTambe-r7r 3 месяца назад +1

      खर तर बर्याच जणानी भोगलय पण ते पुढे येत नाही. हा जरांगे कोणाशीही नीट बोलत नाही

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад

    पैसे घेऊन गेले असतील.
    शासनाने जमवले असेल

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 3 месяца назад

    Dr.engineer,nete,officer, business man haa lokaana gareeb marathyancha vedana kalatilka, paisevalyana gareebich jaaniva astay ka

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 3 месяца назад

    पाणी न घालताच कच्ची मारल्या मुळें...

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 месяца назад +7

    जरागे ५ वी नापास झुंडशाही करून समाज ल त्रास देतोय...

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 3 месяца назад

    मराठा समाज मुस्लिम la भाऊ mhantoy ata, jaun baghav विशाल गड़ var kay chalu ahe, yana fakt जातिवाद karayala छत्रपति ch naav gheta yet, gandit dam nhi yanchya विशाल गड़ var jaun tithe kay ahe tya baddal आंदोलन kartil....

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 3 месяца назад +2

    ?Jarange hato mharashtra bachao 😢😢😢

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 3 месяца назад +4

    अरे तू डॉक्टर होता तुझं तुझं काम करायचं कशाला आरक्षण च्या बाबतीत मधी पडतो

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 месяца назад

      21 व्या शतकात जिंकायचं असेल तर नेतृत्व हे अभ्यासू आणि उच्चशिक्षित असावं प्रा. हाके आणि मंगेश ससाणे यांच्यासारखं.👍

  • @travelindia7591
    @travelindia7591 3 месяца назад

    5 vi pass manusch naya deu sakto

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 3 месяца назад

    Tumhi pan patla sobat raha sir samaj ajun dokyawarti gheu tumhala pan

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw 3 месяца назад

    🙉🙊🙈

  • @rushikeshbhavar7246
    @rushikeshbhavar7246 3 месяца назад

    Tuzhua baykola त्रास दिला का

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 месяца назад +1

    मराठा समाजाचा माणसाला त्रास होत आहे हे डॉक्टर साहेबाला का त्रास देत आहे

  • @3top146
    @3top146 3 месяца назад +3

    अशी कुठलीच जात कामाची नाही जिथे माणसाला किंमत नाही.

    • @gorkshnathdeshmukh2654
      @gorkshnathdeshmukh2654 3 месяца назад

      आणि असा कुठलाच माणूस कामाचा नाही जो जातीच्या कामी येत नाही

    • @3top146
      @3top146 3 месяца назад

      @@gorkshnathdeshmukh2654 तुम्हाला मनाचा मुजरा राजे, तुमच्या सारख्यांची या जगाला नितांत गरज आहे.

    • @3top146
      @3top146 3 месяца назад

      @@gorkshnathdeshmukh2654 वा राज वां तुम्हाला मनाचा मुजरा, तुमच्या सारख्या ची या जगाला नितांत गरज आहे

    • @3top146
      @3top146 3 месяца назад

      @@gorkshnathdeshmukh2654 wa raje wa aplyla manacha triwar mujra, aplya sarkhya hiryanchi ya jagala nitant garaj ahe.

  • @sachinhiware8493
    @sachinhiware8493 3 месяца назад

    पाकिटमार

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 месяца назад +1

    जरांगेचे गौदापट्यत तच प्रस्थापित मराठा सवर्ण मराठा यांनी मुसलमान ओबीसींमधील कुणबीच नोंदी नुसार वंशावळ बघून कुणबीच नोंदीनुसार आरक्षण मिळाव म्हणून सर्व भावणीक भाषण बाजी करून सहानुभूतीपूर्वक जाणून जरांगेने ओबीसींमधील च कुणबीच आरक्षण सरसकट मिळाल पाहीजे आशी मागणी करू जरांगे फालतु बोंबलत बोंबलत भुजबळ ओबीसींमधील नेंत्याच्या विरोधात व लोकसभेतील निवडणूकीत मराठा लाॅबीच. ऊदयाला आली त्या नवीन मराठा लाॅबीच विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःचे 288. ऊमेदवार देणार आशा मुळे जरांगे आअर्धवट पणा मुळे जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार वाहणार. व
    कायम प्रसिद्धीत राहण्याच्या गणीमी कावा लोकांनाच कळाला म्हणून जरांगे चे साथीदार वेगळे गेले. लक्ष्मण हाके यांनी जरांग विरूध्द ऊपोषण आंदोलन केल आठरापगड जात बहुजन समाज जागृत झाला असून निवडणूक झाल्यानंतर ओबीसींमधील बहुसंख्य सत्तेवर येईल.

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 3 месяца назад

    He mata wale janunu bhujun ase virodhi intervew ghetat

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 3 месяца назад

    hech tar samajala samjat nhi ki jarangela ektyala ch credit ghyaych ahe fakt rajkaran kartoy to

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Jarange patil manaje maratha samaj ani maratha samaj manaje jarange patil...........

  • @hindujew0073
    @hindujew0073 3 месяца назад

    जरंगे घर जाळतो होटल जाळतो काळ फासतो
    तरीही तो मनोज दादा
    गुंडगिरी aahe

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 3 месяца назад

    तु जात बघून पेशंट तपासतो का? डॉक्टर हा सर्व समाजाचा असतो.

    • @vaibhavbhosale2118
      @vaibhavbhosale2118 3 месяца назад

      जात बघून आरक्षण देतात का आणि ते ओबीसी मधून का घेतलं तुम्ही

  • @onlineearning7561
    @onlineearning7561 3 месяца назад +1

    सरकारी chennal

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 месяца назад

    Bindok Pana ahe

  • @socialanimal7789
    @socialanimal7789 3 месяца назад

    Tu pan vikla gela.. yedzavya...

  • @omkarkudhekar4632
    @omkarkudhekar4632 3 месяца назад

    तारक भाऊ किती पैसे घेतले मॅनेज होण्यासाठी

  • @mauli-ec2yh
    @mauli-ec2yh 3 месяца назад

    Mta vala jra jast ch Pani lavtoyyyyy

  • @ankushashokkhatikmare2467
    @ankushashokkhatikmare2467 3 месяца назад

    tarak saheb ❤