Sangli | सांगलीत राडा, भूमिपुत्रांनी Gopichand Padalkar समर्थकाला झोडपले, भाजपात अंतर्गत धुसफूस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #GopichandPadalkar #Sangli #MaharashtraTimes
    सांगलीतील जत इथे भाजप बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून मोठं रणकंदन झाल्याचं दिसलं. भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. रविवारी (९ ऑक्टो.) भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत बुथप्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते. डी. एस. कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षांने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले पाहिजे. भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील, अशी भूमिका मांडली. यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला? असा जाब भाजपचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे समर्थक लक्ष्मण जखगोंड यांनी विचारला. या वादाला सुरुवात झाल्यानंतर पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 182

  • @HanumantKolekar-g5b
    @HanumantKolekar-g5b 8 часов назад +45

    अब की बार धनगर आमदार 💪

    • @Gmgm189
      @Gmgm189 8 часов назад +2

      शे

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 7 часов назад +1

      जय मल्हार ❤

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 7 часов назад

      धनगर होउदे पण गु खाऊ गोप्या अजिबात नाही

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w 9 часов назад +24

    एकच छंद गोपीचंद वाघ तो वाघच 007

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 часов назад

      छक्का आहे छक्का, गोप्या छक्का

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 8 часов назад +23

    पडकर साहेब खूप छान

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ 9 часов назад +37

    Only गोपीचंद पडळकर साहेब

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 7 часов назад +16

    हाणा एकमेकांना एकदाच काय ते होऊन जाऊदे 😂😂😂

  • @HaridasShingade
    @HaridasShingade 7 часов назад +16

    गोपीचंद पडळकर साहेब फिक्स आमदार

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 6 часов назад +2

      मंगळसूत्र चोर 😂😂😂

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 4 часа назад +1

      Only padalkar baki bhangar.

  • @AnilPandhare-sd1un
    @AnilPandhare-sd1un 8 часов назад +18

    Only gopichand padalkar

  • @akshayshinde4119
    @akshayshinde4119 8 часов назад +12

    Only Gopichand Padalkar Saheb ❤❤❤❤❤❤

  • @GangaprasadManmode
    @GangaprasadManmode 8 часов назад +17

    काय शट केल का आज पर्यंत रव्या न

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 8 часов назад +12

    जत मध्ये फक्त आणी फक्त गोपीचंद पङळकर साहेब...100 कोटी निधी आणलाय शेठ ने कामे चालु आहेत

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 7 часов назад

      मंगळसूत्र चोर..गोप्या😂😂😂

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 7 часов назад

      मंगळसूत्र चोर..गोप्या😂😂😂.. गोपू पडणार आहे ह्या वेळेस

  • @uttamjankar9390
    @uttamjankar9390 7 часов назад +11

    फक्त धनगर आमदार

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 8 часов назад +13

    Only007❤❤

  • @dhanajihubale1358
    @dhanajihubale1358 7 часов назад +11

    Only gopichand padalkar saheb

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 9 часов назад +11

    व्वा शिस्त वा भाजप

  • @dipalibandgar7790
    @dipalibandgar7790 9 часов назад +24

    Only gopichand padlkar 007

  • @malegaon_yatra
    @malegaon_yatra 9 часов назад +22

    Only 007

  • @ankushmane0074
    @ankushmane0074 9 часов назад +6

    भूमिपुत्रांच्या मागत हजार तरी मतदान असायला पाहिजे मग त्याने ते बोललेलं योग्य दिसतं आणि त्यांचं तसं काम असतं तर लोकांनी त्यांना उचलून घेतलं असतं

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 7 часов назад

      दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

  • @royalnana7171
    @royalnana7171 8 часов назад +9

    Only gopichand saheb

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 8 часов назад +13

    जत‌ च्या‌ लोकाणा‌ माहिती आहे ‌ गोपीचंद पडळकरच‌ डिपोजिट झमा‌ होईल‌ म्हणून 😅

    • @rb5712
      @rb5712 7 часов назад +3

      जत करणी पडळकरला पडले तर मग विकास घंटा पण होणार नाही...

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 3 часа назад

      तुझ्या aila ani bayakola मी येतो पत्ता sang lavandu zatya तुझ्या gandit dum asla tr gaav kuthl tuz

    • @vikramghadage4148
      @vikramghadage4148 2 часа назад

      @@BharatMhaske-zd9hd दिवा स्वप्न बघा

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 8 часов назад +56

    एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 7 часов назад +1

      उथळ पाण्याला खळखळाट फार !

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 6 часов назад +1

      ​@@manvendrajadhav7923तू जास्त ज्ञानी झाला का

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 6 часов назад +2

      मंगळसूत्र चोर 😂😂😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 5 часов назад +3

      @@manvendrajadhav7923 गप रे झटू जास्त ज्ञान नको शिकवू

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 3 часа назад

      ​@@nknnnn4977तुझ्या aich ani बयाकोच😂😂😂

  • @tiktoktadkafunny6637
    @tiktoktadkafunny6637 9 часов назад +13

    अरे हाना मी आलोच ☕ पिवून ... संतपलेल कार्यकरता😢

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 5 часов назад +3

    अब की बार धनगर आमदार 💛💛💛💛💛🔥🔥🔥

  • @prabhakarkhandekar284
    @prabhakarkhandekar284 8 часов назад +8

    007

  • @chandrakantsk485
    @chandrakantsk485 6 часов назад +5

    धुलय केल्यादाबल आभार 😂😂😂😂😂

  • @Darsh_Creation99
    @Darsh_Creation99 9 часов назад +8

    दे दणादण 😂😂😂

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 9 часов назад +28

    आरे मिडियावाले काय आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो हाम तुमारे साथ है

    • @shriniwaschavhan3531
      @shriniwaschavhan3531 9 часов назад +1

      गोप्या 😂

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 9 часов назад

      धनगराचे दैवत फक्त बिरोबा हे असले गोप्या पडळकर सारखे दैवत नाहीत

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 часов назад

      बिरोबाची खोटी शपथ घेणारा दैवत? मंगळसूत्र चोरी करणारा दैवत? धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावर फसवून स्वतची राजकीय पोळी भाजनारा दैवत?

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 6 часов назад +2

      मंगळसूत्र चोर 😂😂😂

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 7 часов назад +4

    जय मल्हार

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 7 часов назад +2

    जाहीर निषेध
    टोपीचंद ला दोन धबुके न दिल्या बद्दल

  • @ramgurav8315
    @ramgurav8315 4 часа назад +3

    १डँशिग आमदार गोपिचंद पडळकर साहेब जत विधान मतदारसंघातुन फिक्स आमदार..

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 8 часов назад +1

    सर्व राजकिय पक्षात स्वतःला शिस्तबध्द पक्ष म्हणविणारे यांची खरी शिस्त आज सर्वांनीच पाहिली.वाह रे वा शिस्तबध्दता

  • @toufikpatel9569
    @toufikpatel9569 8 часов назад +9

    फक्त भूमिपुत्र रवि पाटीलच

  • @ANILGHODE-p8d
    @ANILGHODE-p8d 8 часов назад +4

    007.only

  • @vilasmise-rg8uq
    @vilasmise-rg8uq 8 часов назад +13

    पडळकर समर्थकाला हात लावणार अजून पैदा झाला नाहि

    • @sujitbandgar8401
      @sujitbandgar8401 6 часов назад +2

      😂😂

    • @virajj2326
      @virajj2326 5 часов назад

      अरे तुझ्या पडळकरला चप्पल फेकून मारल्या अन् तू कुठं समर्थकाच घेऊन बसलास😅

  • @SureshDabhade-nn3iv
    @SureshDabhade-nn3iv 9 часов назад +40

    हाणा मारा पडळकर समर्थकला 12,बापे

    • @vikramghadage4148
      @vikramghadage4148 9 часов назад

      तू लई खुश होऊ नको नीट बघ कोणी कोणाला हाणलं ते आणि ईतक्या लोकांसमोर माईक घ्यायला वाघाचे काळीज लागते आणि राहिला मुद्दा उमेदवारी चा ती तर गोपीचंद पडळकर साहेबांची फिक्स आहे फक्त औपचारिकता बाकी आहे आणि विजय पण निश्चित आहे भूमिपुत्र असून काय उपयोग नाही काम बोलताय साहेबांच म्हणून हे फक्त भूमिपुत्र या मुद्द्यावर उमेदवारी मागत आहेत पण तेवढ्यावर उमेदवारी नाही भेटणार

    • @royalnana7171
      @royalnana7171 8 часов назад +11

      Tuza aaichi puchi

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 8 часов назад +17

      पप्पा आहे तुमचं गोपीचंद

    • @Fzsloverv4
      @Fzsloverv4 8 часов назад +9

      उडले काय पडळकर समर्थक 😂

    • @vikramghadage4148
      @vikramghadage4148 8 часов назад +2

      @@PandurangPole-fz9mb तुझ्या घरचे संस्कार दाखवून देऊ नकोस

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 6 часов назад +2

    व्हिडिओ मध्ये २ हाणलेल्या दिसतय 😂😂😂नमो नमो

  • @somanathmalabadi3370
    @somanathmalabadi3370 8 часов назад +17

    मा श्री तम्मनगौडा रविपाटील ✌️💯

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 3 часа назад

      रव्याच्या pudhech trailer dakhavaala zaryano😂😂😂 padalakar saheb साहेब असते tr रव्या adva zala अस्त

  • @vishalzinje3797
    @vishalzinje3797 5 часов назад +1

    फक्त गोपी शेठ ❤

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 7 часов назад +3

    निबार मारा 😂😂

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q 7 часов назад +2

    हाणा, चांगला साल्याला😂

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 6 часов назад +4

    जत मध्ये फिक्स आमदार एकच मा. गोपीचंद पडळकर साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥 🚩🚩🚩

  • @vijayolekar8654
    @vijayolekar8654 7 часов назад +3

    Oo7

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    हेडलाईन नीट लिहा चुकीचा समज पसरवु नका भुमीपुत्र...? कोणकुणाला कमी नसतय...!! येवढ सोप नसतय ते...!!

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 6 часов назад +2

    जगताप हवे

  • @rameshshiddhanwar4834
    @rameshshiddhanwar4834 9 часов назад +20

    🚩✌🚩 अगदी बार भूमिपुत्र लिंगायत पाटील आमदार ✌🚩✌🚩

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 8 часов назад +10

      Only #dhangar mla

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 8 часов назад +8

      फक्त धनगर जय मल्हार ❤❤

    • @vikramghadage4148
      @vikramghadage4148 8 часов назад +1

      @@rameshshiddhanwar4834 उमेदवारी मिळणार आहे का

    • @rameshshiddhanwar4834
      @rameshshiddhanwar4834 8 часов назад

      🚩उमेदवारी मिळाली तर निवडून येऊ नाही मिळाले तर उमेदवार पाडून येऊ जय महाराष्ट्र🚩 ​@@vikramghadage4148

  • @Spatil1808
    @Spatil1808 9 часов назад +12

    Only Tammngouda ravi patil

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 8 часов назад +6

    एक मराठा लाख मराठा

  • @sanyuktamaharashtranews5398
    @sanyuktamaharashtranews5398 5 часов назад +1

    तम्मणगौडा रवीपाटील आमदार होणार

  • @chidanandsanti9092
    @chidanandsanti9092 8 часов назад +10

    भुमि पुत्र तम्मनगौडा रवी पाटील साहेब

  • @shivmurtikarade6221
    @shivmurtikarade6221 5 часов назад +1

    गोपीचंद पडळकर

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 8 часов назад +6

    कमळ हटाव. महाराष्ट बचाव

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 8 часов назад

    Majja alibhai

  • @royalnana7171
    @royalnana7171 8 часов назад +8

    Media kahi taku naka gopichand samrthak Maharastrat evdhe aahe ravi patlala gharat jaun tukde kartil

  • @vishalpatil8142
    @vishalpatil8142 5 часов назад +1

    Gopichand padalkar saheb fixx amdar

  • @kaygude
    @kaygude 9 часов назад +22

    जत मधून तर गोपीचंद पडळकर साहेबच आमदार होणार आहेत मीडिया वाल्यांनो निट बघा कोणी कोणाला हाणल ते

    • @AngelSaeevolg
      @AngelSaeevolg 9 часов назад +6

      Parat sahebache Deposit japt hou naye hich apeksha

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 часов назад +4

      सरपंच व्हय म्हणा आधी, चालला आमदार व्हायला 😂

    • @tiktoktadkafunny6637
      @tiktoktadkafunny6637 9 часов назад

      😂😂😂😅

    • @royalnana7171
      @royalnana7171 8 часов назад

      ​@@SQ1RQ2ZQtuza aaicha navra gopichand saheb

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 7 часов назад +1

      घे शेट्ट

  • @yogeshnikamnikam9854
    @yogeshnikamnikam9854 7 часов назад +3

    o 07

  • @RamRaj-i3p
    @RamRaj-i3p 5 часов назад +3

    Bhumi putrani Setkaryacha Sakhar Karkhana kavdi molani nilava kadun Vikla.
    Fakt Swatachi Ghare bharli.
    Mantralayat tondala lock laun bastat.
    Jevda Vikas Mr Prakash Aanna Sendge Saheb, Mr Gopichand Padalkar yani kela tevda Bhumi putrana karta aala nahi.
    Yana fakt Brhstachar, Dusryani banavlele Kavdi molani Vikta yete.
    Sakar Karkhana vikla,Vasant Dada Sahkari Duda deari vikali setkari sakati Bank vikali.
    Paise deil te ghya aani mate Yogya Umedwaralach dhya.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 9 часов назад +3

    नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी.

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 9 часов назад +17

    वाघाची फक्त रणभूमी बदलणार आहे
    लढाई नाही ❤
    पिढ्यान पिढ्या इथल्या गोरगरीब लोकांवरती अन्याय करणाऱ्या माजुरड्या बोक्यांच्या विरुद्ध लढाई सुरूच असणार
    #बदल
    #जतविधानसभा
    Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 9 часов назад +2

      दीड फुटचा बुटऱ्या वाघ 😂😂

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 9 часов назад +1

      @@SQ1RQ2ZQ वाघ दीड फुटाचा च
      असतो..उडल्यावर कळलं की...कस हाय ते

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 часа назад

    Padalkar Saheb

  • @bharatsatpute07_official97
    @bharatsatpute07_official97 8 часов назад +1

    Headline sudha 007 chya opposite dili. #Chatumedia

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 6 часов назад

    एक पर्व ओबीसी सर्व

  • @sst5762
    @sst5762 5 часов назад

    एक मराठा लाख मराठा.....

  • @bnawale5229
    @bnawale5229 4 часа назад

    हे नाना फडणवीस यांनी पाळलेले स्वान.

  • @pawar8683
    @pawar8683 3 часа назад

    हीच संस्कृती आहे यांची

  • @विद्रोहीक्रांतिकारक

    करा भांडण काँग्रेस येणार आहे....😂

  • @MalleshaGadade-h1w
    @MalleshaGadade-h1w 3 часа назад

    गोपीचंद कधी येईल शेठ जर उभे राहिले नाही तर काँग्रेसचा आमदार फिक्स म्हणून समजा

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 9 часов назад

    आता हिच करमणूक😂😂😂

  • @santoshpandhare3394
    @santoshpandhare3394 5 часов назад

    गोपी

  • @BigBull__01
    @BigBull__01 9 часов назад +4

    😂

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 5 часов назад

    Gopi tak vajavay bassnat atta😢😢😢

  • @Ramesh-iu8ex
    @Ramesh-iu8ex 5 часов назад

    एकच छंद गोपीचंद

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 8 часов назад

    Yeda majnu cha karyakarta yedda ch distoy 😂😂

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 4 часа назад

    Kamal bachav Maharastra bachav.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 5 часов назад +2

    Baramati madhe deposit gayab zal hot😂😂😂

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 3 часа назад

      30000 hajar hote zatya lavadya shemnya

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 3 часа назад

      @@shrikrishnapatil7291 mental manasa deposit kay asat ani te ka jama hot te pahila bagh hav tar Google var search kar fekuchand ch deposit pan navhat vachal 😂😂😂

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 3 часа назад

      @@shrikrishnapatil7291 shembada porana vichar deposit kay asat ani fekuchand ch ka jama kel 😂😂😂

    • @vikramghadage4148
      @vikramghadage4148 2 часа назад

      @@msundkar-5744 तुम्ही लई तुमची नसलेली अक्कल पाजळू नका Deposit गेले हे खर आहे Aajit पवार यांच्या विरोधात 30000 मते पडली होती ती पण फक्त 20 दिवसात आणि पराभव होणार हे माहीत असताना सुद्धा लढायला पण दम पाहिजे

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 2 часа назад

      @@vikramghadage4148 Ata Dada chi gulami karayachi vel aali 😂😂😂

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 2 часа назад

    Gopya samjun hana tyala😅

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 6 часов назад

    Ghya ekmechey jiv.

  • @kartikmule7980
    @kartikmule7980 8 часов назад

    😂😂😂gopya la hana

  • @Learn1154
    @Learn1154 7 часов назад

    मोदी मोदी मोदी मोदी

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 6 часов назад

    😂😊

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 5 часов назад

    Biroba devachi khoti shapath ghenara fekuchand 😢

  • @virajj2326
    @virajj2326 5 часов назад

    Good job

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 6 часов назад +2

    मंगळसूत्र चोर 😂😂😂

  • @vireshbiradar4245
    @vireshbiradar4245 8 часов назад +1

    ?𝙾𝚗𝚕𝚢 𝚅𝚒𝚔𝚊𝚛𝚊𝚖 𝙳𝚊𝚍𝚊

  • @JagannathGhutukade
    @JagannathGhutukade 8 часов назад +3

    007

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 5 часов назад

    😂😂😂

  • @SmKhandekar-l6f
    @SmKhandekar-l6f 6 часов назад +1

    007

  • @Bs16161
    @Bs16161 7 часов назад +1

    007

  • @Bs16161
    @Bs16161 7 часов назад +1

    007

  • @Bs16161
    @Bs16161 7 часов назад +1

    007

  • @VishalSul-b7k
    @VishalSul-b7k Час назад

    007

  • @sharandevkate6206
    @sharandevkate6206 3 часа назад

    007

  • @Laxmansolankar-k8m
    @Laxmansolankar-k8m 6 часов назад

    007

  • @Vikaskele-sr9qg
    @Vikaskele-sr9qg 8 часов назад +4

    007

  • @nitinhede778
    @nitinhede778 6 часов назад

    007

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 5 часов назад

    😂😂😂

  • @pkpatil2084
    @pkpatil2084 8 часов назад

    😂