पराभवाचा बदला घेतला, दिलीप खेडकर यांना राधाकृष्ण विखे पाटलांनीच अडकवलं; लंकेंचा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #nileshlanke #vikhepatil #poojakhedkar
    अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर मोठा आरोप केलाय. निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांना अडकवण्यात विखे पाटलांचा हात होता, असं लंके म्हणाले. दिलीप खेडकर हे त्यांच्या कन्या आयएएस पुजा खेडकर यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत आले. पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी झाली आणि त्यांचं निलंबनही झालं. दिलीप खेडकर यांनी लोकसभेची निवडणूक सुजय विखे यांच्या विरोधात लढवली होती.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 45

  • @AjayGaikwad-yw8ur
    @AjayGaikwad-yw8ur 48 минут назад +5

    वा खेडकर साहेब तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज पाहिजे बऱ्याच आरोपीची सुटका होईल

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake 2 часа назад +4

    आता नाही येणार टप्प्या आता बरोबर कार्यक्रम होणार, जनता सुज्ञ आहे नेतेमंडळी पेक्षा. विरोधक पण जिवंत ठेवते आणि सत्ताधारी.. जनता बरोबर विकास करून घेते, अहिल्यानगर जिल्हा लोकसभेला लीड दिलं आता विधानसभेला लीड देणार आणि महायुतीचे सरकार येणार..❤❤

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 45 минут назад +5

    राजकारण्यापेक्षा अधिकारी जास्त माजले आहेत..

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u 45 минут назад +5

    न्यूज वाल्यांनी अशी मुलाखत घ्यायला नाही पाहिजे

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 48 минут назад +3

    याच्या प्रॉपर्टी ची inquiry झाली पाहिजे म्हणजे सगळे बाहेर येईल

  • @ganeshbhosle-w9t
    @ganeshbhosle-w9t 43 минуты назад +3

    महत्त्वाची,किती गोड बोलता,गंध लावता हे प्रतीकात्मक असतं,त्याचा वागण्याशी कवडीचाही संबंध नाही..

  • @Rajeshthete-e8b
    @Rajeshthete-e8b 48 минут назад +5

    गप रे आयघाल्या काही पण आरोप करु नकोस 😂😅😂

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 34 минуты назад +3

    समाजाचं जाऊ द्या तुम्ही खर खोटं न्यायालयात सिद्ध करा.

  • @sartakatore
    @sartakatore 45 минут назад +3

    सगळं झाकल्या गेलं असतं.....
    पण लई घन सवय न उघडून पहायची

  • @nishantKale-l8i
    @nishantKale-l8i 46 минут назад +2

    माळ, गंध लावला म्हणजे कुणी संत होत नाही किंबहुना ते समाजाला फसवण्यासाठी सर्वात सोपं जातं..कृती महत्त्वाची,किती गोड बोलता,गंध लावता हे प्रतीकात्मक असतं,त्याचा वागण्याशी कवडीचाही संबंध नाही..

  • @PriteshKale-tw8mc
    @PriteshKale-tw8mc 48 минут назад +3

    सर्व खोटं आहे दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन नोकरी खेचली यांच्या सर्व संपत्तीचा शोध लावायला हवा सरकारने सीबीआयला एकच विनंती आहे की यांची संपत्ती जप्त करण्यात यावी गोरगरिबांना दान करायला हवी

  • @shubhamthorat-p8u
    @shubhamthorat-p8u 42 минуты назад +3

    आरोप च करणार हा आरोपी

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 2 часа назад +6

    पवाराना तु एक दिवस फसवणार

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s 49 минут назад +4

    खेडकर हा खोडकर निघाला 😅

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 36 минут назад +2

    ह्याला आता राष्ट्रपती पुरस्कार दया

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 36 минут назад +2

    न्यायिक राजकीय सामाजिक झुंडशाही या देशाला बरबाद करीत आहे. अशिक्षित ला न्याय कसा मिळेल. हा प्रश्न उपस्थित होते आहे.

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg 44 минуты назад +2

    माध्यामा समोर येता आल नाही परंतु पळून जाता आल किती मते मिळाली रे विखे पाटील आस करनार नाही

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s 38 минут назад +3

    दोघं पण दलिंदर आहात तुम्ही.
    नगर च पर वाटोळे करणार तुम्ही

  • @sarthakchitale
    @sarthakchitale 46 минут назад +2

    माज नसता केला तर,,,
    नसता झाला किस्सा उघड पण आपल्याला माझ लैई न घ्या आत्ता उद्सौन

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 35 минут назад +2

    सर्व श्रेष्ठ कायदा आहे. तसे त्यांनी उत्तरे दिली आहे.

  • @pramodGadekar524
    @pramodGadekar524 49 минут назад +4

    दोघं पण दलिंदर आहात तुम्ही.

  • @ganeshthete-g3o
    @ganeshthete-g3o 37 минут назад +2

    विखे पाटील हे अत्यंत शांत स्वभावाचे नेते आहेत त्यांना कशाला बदनाम करतोय

  • @kishorsonawane-r2f
    @kishorsonawane-r2f 41 минуту назад +2

    याला विकास कामे जमत नाही म्हणून आता आरोप कामे चालू केले का यांनी

  • @amarjeetkote
    @amarjeetkote 49 минут назад +2

    काय या देशाचं होईल कारण असे लोक निर्लज्ज पणाने सोईस्कर खोटं बोलतात.

  • @nileshgadhe-b7g
    @nileshgadhe-b7g 38 минут назад +2

    पापाचा घडा भरल्यावर हसत होतो आपलं पाप झाकण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करू नको पूजा मुळे एखाद्या गरीब बिचाऱ्याची नोकरी मिळाली नाही आणि त्याचाच हा तळतळाट आहे

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 38 минут назад +2

    खरं तर तुम्हाला बोलयची संधी पण द्यायला नाही पाहिजे

  • @mayurkote-x5o
    @mayurkote-x5o 39 минут назад +2

    कोर्टापेक्षा हे महाशय मोठे झाले काय खोट बोला रेटून रेटून बोला

  • @kunaldange-v4u
    @kunaldange-v4u 35 минут назад +2

    चोरी तो चोरी उपर से सिना चोरी 😅😅😅😅😅

  • @samarththete-n7s
    @samarththete-n7s 47 минут назад +2

    माज कशाला करायचा मग😂😂

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 часа назад +2

    जय मल्हार जय ओबीसी जय ओबीसी 🔥💪

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 39 минут назад +2

    Chour मचाये शोर

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e 34 минуты назад +1

    12 वेळ परीक्षा दिली त्याच काय

  • @purenagari1040
    @purenagari1040 3 часа назад +5

    Kahi fekto feku

  • @gorkshanathwani9101
    @gorkshanathwani9101 50 минут назад +2

    Nawratra soda ani kamacha bagha gapa naka maru nahitar tumhich tapayt yal. Nagar/manmad road kamawar laksha dayy.

  • @Aspirant_Rohit94
    @Aspirant_Rohit94 29 минут назад

    हप्तेखोराला हप्तेखोराचा पुळका येणारच...😂

  • @ManoharShinde-gm5vw
    @ManoharShinde-gm5vw 26 минут назад

    Khasdar jalywr loksabet 1 kad statement aapn dil ka??? Matdar sangatil kutle prshn sodwle kiwa ji aswasne matdar rajala aapn dili taychi purtta keliy ka ha aeetihasik prshn aahe jo yenara bavishkal tumala vicharil

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 2 часа назад +2

    बरोबर आहे लंके साहेब

  • @UttamChechare
    @UttamChechare 48 минут назад +3

    गप रे आयघाल्या काही पण आरोप करु नकोस 😂😅😂

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 40 минут назад +2

    न्यूज वाल्यांनी अशी मुलाखत घ्यायला नाही पाहिजे

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y 44 минуты назад +2

    सर्व खोटं आहे दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन नोकरी खेचली यांच्या सर्व संपत्तीचा शोध लावायला हवा सरकारने सीबीआयला एकच विनंती आहे की यांची संपत्ती जप्त करण्यात यावी गोरगरिबांना दान करायला हवी