Sujay Vikhe संगमनेरमधून लढल्यास Balasaheb Thorat यांच्या अडचणी वाढतील?| Radhakrishna Vikhe | Nagar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #SujayVikhePatil #BalasahebThorat #RadhakrishnaVikhePatil #SangamnerVidhanSabha2024
    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्याकडून पराभूत झालेले भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी आता कॉंग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता सुजय विखे लोकसभेत झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेणार का? याबद्दलची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 128

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 часов назад +19

    थोरात मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री पद❤

    • @sachinkhemnar8211
      @sachinkhemnar8211 5 часов назад +1

      😂

    • @akshuGhorpadepatil2481
      @akshuGhorpadepatil2481 Час назад

      त्याला गावात कोणी विचारलं तो काय मुख्यमंत्री होणारे घंटा

  • @eshwarthorat4470
    @eshwarthorat4470 4 часа назад +16

    पुन्हा एकदा पराभवाच्या शुभेच्छा!!...सुजय दादा 😂😂

    • @Aspirant_Rohit94
      @Aspirant_Rohit94 4 часа назад +1

      समजेल थांबा

    • @akshuGhorpadepatil2481
      @akshuGhorpadepatil2481 Час назад

      तुझ्या बापाने तुला जन्म झाला वर मेल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या का नरसाळे

  • @NileshMagar-e1x
    @NileshMagar-e1x 3 часа назад +5

    र्वसामान्य जनतेला न्याय देण्यास समर्थ व्यक्तिमत्व विखे साहेबच

  • @adityajadhav9708
    @adityajadhav9708 4 часа назад +7

    संगमनेर साठी दादा एकदम परफेट आहे

  • @aryankote1010
    @aryankote1010 4 часа назад +13

    यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..

  • @Yashshelake9747
    @Yashshelake9747 4 часа назад +9

    आज संगमनेर ची अवस्था बघता असं लक्ष्यात येतंय के काँग्रेस पक्ष्याचे जेष्ठ नेते व माजी मंत्री श्री बाळासाहेब जी थोरात याना आता संगमनेर च्या विकास काम बदल जरा पण अस्मियाता नाहीये

    • @yash_123-b1x
      @yash_123-b1x 3 часа назад

      सगळ्या जनतेला कळतंय आता ते 😂

  • @kishordhanwate-v5o
    @kishordhanwate-v5o 4 часа назад +7

    याआधी संगमनेर तालुक्यांमध्ये तिरंगी लढत होत आली जर यावेळेस एकास एक लढत झाली तर थोरात यांना ही निवडणूक नक्कीच जड जाणार

  • @VishalJadhav-s5r
    @VishalJadhav-s5r 3 часа назад +5

    सर्व सामान्य गरीब जनतेसाठी महायुती सरकारनेअनेक कामे केली आहे
    जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सरकार चालू विधानसभेत पुन्हा सत्ता स्थापण करणार .

  • @prathameshchaudhari7355
    @prathameshchaudhari7355 4 часа назад +8

    यावेळेस संगमनेर मतदार संघातील थोरात विरोधकांची एकजूट झाली तर थोरात साहेबांचे काही खरे नाही.....

  • @MrAmolsathe
    @MrAmolsathe 4 часа назад +5

    मोदी जरी उभा राहिला तरी तो पडेल तेव्हा हे बांडगुळ विखे काय चीज आहे. फिक्स आमदार थोरात साहेब 🎉

    • @yash_123-b1x
      @yash_123-b1x 3 часа назад

      लायकी दिसेल या वेळेस 😂🤣

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 4 часа назад +5

    प्रवरेवाल्यांनी स्वताच्या तालुक्यात लक्ष घालून गोरगरिबांना न्याय द्यावा,
    नाहितर पराभव होऊ शकतो,
    दुधावाले खूप चिडलेले आहे 😮

    • @Nileshkote-y8w
      @Nileshkote-y8w 4 часа назад +1

      गोरख आधी घर सांभाळ

  • @Yogesh_Thorat2111
    @Yogesh_Thorat2111 4 часа назад +11

    संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त सुजय दादाच....❤

  • @santoshshinde-hj5el
    @santoshshinde-hj5el 4 часа назад +5

    परकीय आले तरी हे राहुरी नाही संघमनरी आहे ओन्ली संगमनेरी ब्रँड थोरात 👍

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 3 часа назад +2

    थोरात साहेब आमदार होणारच हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ 1000%

  • @santoshsonawane2286
    @santoshsonawane2286 3 часа назад +2

    मा.खा.डॉक्टर सुजयविखे पाटील तुम्ही संगमनेर विधानसभा मतदार संघात येऊन ढवळाढवळ केल्यास आपले व आपल्या पिताश्रींचे राजकारण संपून जाईल व शिर्डी मधून तिसरी शक्ती उदयास येईल. हे विसरू नका.

  • @sartakatore
    @sartakatore 3 часа назад +4

    संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त सुजय दादाच....❤

  • @Pradeep-pathare
    @Pradeep-pathare 4 часа назад +5

    मी संगमनेर मतदार संघातील आहे.. आमचे आमदार थोरात साहेब यांनी कधी विकास कामांकडे लक्ष दिले नाही.. माझं खोटं वाटत असेल तर संगमनेर तालुक्यातील कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारा.. गावात जायला नीट रोड देखील नाही... त्यामुळे संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालेच पाहिजे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 часа назад +2

    बाळासाहेब थोरात यांचा
    नाद नाही करायचा.
    विखे deposit Janata japt करणार

  • @sarthakchitale
    @sarthakchitale 3 часа назад +5

    Sujay dada❤

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 4 часа назад +3

    महायुती राज्यात ज्या पद्धतीने काम करतेय त्या अनुसार राज्यात पुन्हा महायुती जिंकणार

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 3 часа назад +1

    राजकिय क्षेत्रातील नामोनेश होण्यासाठी च संगमनेर मतदारसंघात विधानसभा लढवणार हे नक्की

  • @AjayGaikwad-yw8ur
    @AjayGaikwad-yw8ur 4 часа назад +5

    संगमनेर मतदार संघ जरी आधीपासून थोरात यांचा बालेकिल्ला असला तरी पण या वेळेस त्यांच्याविरुद्ध वातावरण तयार झाले आहे..

  • @prathameshchaudhari7355
    @prathameshchaudhari7355 4 часа назад +12

    सुजय दादा यन्नी विकास कधि थांबू दिला नाही पुन्हा एकदा.. सुजय दादा ❤️

  • @sanjayvarpe4141
    @sanjayvarpe4141 3 часа назад +2

    कोणीही आव्हान दिले तरी काही फरक पडणार नाही.थोरात साहेबांशिवाय पर्याय नाही.

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 3 часа назад +4

    सुजय दादा हे संगमनेर च्या सर्वांगीण विकासाचा चेहरा बनणार आहेत 💯

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 3 часа назад +3

    तांबेचे योगदान पण आहे थोरात साहेबांमागे

  • @JagannathKadlag
    @JagannathKadlag 4 часа назад +5

    Only sujay dada

  • @dineshkurkute2958
    @dineshkurkute2958 3 часа назад +4

    दादा यांनी लडले पाहिजे

  • @santoshshinde-hj5el
    @santoshshinde-hj5el 4 часа назад +4

    ओन्ली थोरात ब्रँड 👍

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 4 часа назад +7

    विकासाचे महापुरुष विखे पाटील साहेब

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 3 часа назад +1

    दादा संगमनेर च्या जनतेला परिवर्तनाची गरज आहे इथे विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःचे कहीशी गरम केले जातात

  • @MaheshKadu-c5p
    @MaheshKadu-c5p 3 часа назад +5

    विखे पाटील यांच्याकडे जनतेला विश्वासात घेण्याची ताकत आहे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 часа назад +1

    संगमनेरमध्ये एक हाय वे सोडला तर बिकट परिस्थिती दिसते, जनतेला कामे पाहिजे,शेवटी जनता जनार्दन ठरवेल?

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y 3 часа назад +4

    संगमनेर साठी सुजय दादा एकदम परफेट आहे

  • @KanifnathWale
    @KanifnathWale 4 часа назад +5

    लोणीचे पार्सल रिटर्न जाणार

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 4 часа назад +4

    नगर जिल्याचा विकास कामांचा जास्तीचा फायदा विखे यांनी घडून आणला आहे येणाऱ्या सर्व केंद्र सरकारचा निधी विखे यांनी नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध केला आहे आणि याच कामावर जनता समाधानी आहे

  • @marutianant7723
    @marutianant7723 3 часа назад +1

    थोरात X विखे हा वाद जनतेला दाखवायला असतो आतून ते एकमेकांना मदत करतात

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 4 часа назад +13

    सर्वात जास्त मतांनी पराभूत होणार वाटत विखे
    आणि आपल्या वडिलांना पण घरी बसवणार.
    सुजय विखे काही बापाला घरी बसवल्याशिवाय माघार घेत नाही वाटत
    पणं खरंच सुजय विखे हिंमत दाखवणार की बापा सारखं पळपुटे ठरणार

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u 3 часа назад +4

    स र्वसामान्य जनतेला न्याय देण्यास समर्थ व्यक्तिमत्व विखे साहेबच

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h 3 часа назад +4

    यावेळेस संगमनेर मतदार संघातील थोरात विरोधकांची एकजूट झाली तर थोरात साहेबांचे काही खरे नाही.....

  • @babasonwane3337
    @babasonwane3337 3 часа назад +1

    सुजय दादा संगमनेरचा विकासाचा वादा

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s 4 часа назад +9

    पुन्हा दादा विजयी होनारच...सुजय दादा

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 4 часа назад +1

    विखे पाटील यांना कधी हि आमने सामने काम करण्याची गरज नाही कारण विखे पाटील यांचे काम बोलते

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 2 часа назад +2

    पुन्हा एकदा सुजय विखे जोरदारपणे पराभूत होऊन घरी बसणार

    • @akshuGhorpadepatil2481
      @akshuGhorpadepatil2481 Час назад

      तुझ्या घरच्यांना विचार तुला कोण विचारता का

  • @santoshsonawane2286
    @santoshsonawane2286 3 часа назад +2

    संगमनेर विधानसभा मतदारसंघात फक्त आणि फक्त मा. आमदार बाळासाहेब थोरात हाच ब्रँड चालतो चालेल ही काळा दगडावरची रेघ आहे.

    • @akshuGhorpadepatil2481
      @akshuGhorpadepatil2481 Час назад

      तुझ्या बापाने पण ब्रँड वापरला काय माहिती

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil 3 часа назад +3

    Vikhe Patil 💯

  • @rahulkhemnar98
    @rahulkhemnar98 3 часа назад +2

    थोरात यावेळी जोरात पडतील 😂

  • @krushnachitale
    @krushnachitale 4 часа назад +4

    आमने सामने असुद्या शेवटी प्रश्न विकासाचा आहे आणि बहुदा विखे पाटीलच याला योग्य पर्याय असेल

  • @sonulandge-j7n
    @sonulandge-j7n 4 часа назад +1

    राज्यात जर विकास पाहिजे असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही

  • @dynanashwarchavhan2218
    @dynanashwarchavhan2218 4 часа назад +2

    थोराताना संगमनेर कर पाडणार चाळीस वर्षे फक्त यांनी गावोगावी बोके माजवले आहे

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 4 часа назад

      विखेंनी देखील त्यांची पक्ष विरहित पैरलल यंत्रणा जिल्यात तयार केलेली आहे. हे सर्व सृत आहे

  • @nileshkadu-f2k
    @nileshkadu-f2k 4 часа назад +5

    सुजय दादा विखे पाटील नकीच निवडून येतील

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 3 часа назад +1

    यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे..

  • @marathivyapar5969
    @marathivyapar5969 4 часа назад +2

    Dada tumhi gharich basa😂😂

  • @saiumbarkar
    @saiumbarkar 4 часа назад +6

    आम्हा युवकांचे मार्गदर्शक नेहमी तुम्हीच असाल दादा

  • @ShreyasLande
    @ShreyasLande 3 часа назад +4

    विकास पाहिजे असेल तर विखे पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही

  • @razaahmedtahwildar1073
    @razaahmedtahwildar1073 Час назад

    बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री❤

  • @AtmaramTormal
    @AtmaramTormal 3 часа назад +1

    विखे उभे राहीले तर पराजित होईल

  • @Aspirant_Rohit94
    @Aspirant_Rohit94 4 часа назад +5

    Sujay dada❤

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 3 часа назад +1

    थोरात यावेळी जोरात नाही

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 3 часа назад +1

    संगमनेर मध्ये परिवर्तनाची गरज आहेच त्यमुळे सुजय दादा नक्कीच निवडून येणार ❣

  • @akshayhase9656
    @akshayhase9656 Час назад

    उत्तम विश्लेषण 👌👍

  • @premrajsakure2040
    @premrajsakure2040 4 часа назад

    अरे कोणी येऊदे फक्त आमदार साहेब च येणार संगमनेर मधी

  • @sonubhosle-i6t
    @sonubhosle-i6t 3 часа назад

    फक्त संगमनेर शहराचा विकास केल्याने मतदार संघाचा विकास होत नसतो हे लोकांना कळायला लागलय म्हणून ते थोरात ला यावेळेस नक्कीच पाडणार

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 часа назад +1

    Only Vikhe patil

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 4 часа назад

    यावेळेस थोरात साहेबांचे अवघड आहे.. संगमनेर मतदारसंघांमध्ये थोरात साहेबांच्या विरोधामध्ये सुप्त लट आहे.. त्यामुळे संगमनेर मध्ये यावेळेस थोरात साहेबांचा टांगा पलटी होईल अशी चर्चा आहे..

  • @VitthalBhongal
    @VitthalBhongal 3 часа назад +1

    ओन्ली सुजय दादा

  • @adityaGamev5u
    @adityaGamev5u 3 часа назад

    सुजय दादा सांगमणेर मध्ये उभे राहिल्यास थोरात साहेबांच खूप अवघड होणार आहे त्यांनाही माहिती आहे त्यांनी काय कामे केलेली नहित त्यामुळे खोटे नाटे पसरविण्याचे काम करत आहेत थोरात साहेब

  • @sarthakdengle
    @sarthakdengle 3 часа назад +1

    विखे पाटील यांचे काम बोलते

  • @RaviPatil-xo8pg
    @RaviPatil-xo8pg Час назад

    थोरात यांची अडचण नाही तर थोरात डायरेक्ट पडणार

  • @prashantabhang2599
    @prashantabhang2599 4 часа назад +3

    Thorat saheb 1 lac लीड निवडून येतील

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 часа назад +3

    Balu la misha ahe ka ?

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 3 часа назад +1

    संगमनेर च्या जनतेला विकासाची व्याख्याच चुकीची दाखविली जाते त्यामुळे परिवर्तन गरजेचे आहे
    💯💯

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 4 часа назад +1

    Only thorat

  • @prathameshkadu7238
    @prathameshkadu7238 4 часа назад +2

    दादा पडणार फिक्स 💯💯

  • @amolshelkar8176
    @amolshelkar8176 5 часов назад +2

    सलग 8 वेळा निवडून आलेत. कंटेन्ट चेक करत चला

    • @shripadlonari1580
      @shripadlonari1580 4 часа назад +1

      बरोबर आणि आता ९ व्या वेळेस सुध्दा निवडून नक्कीच येतील.

    • @santoshshinde-hj5el
      @santoshshinde-hj5el 4 часа назад

      नक्कीच

    • @Sagar_Kadu_patil
      @Sagar_Kadu_patil 3 часа назад

      ​@@shripadlonari1580😂😂😂amhi paadnare balu thorat la yanda

    • @ShreejitPatil-ii6rl
      @ShreejitPatil-ii6rl 2 часа назад +1

      तरीपण 2term amdar झालेल्या आमदराऐवडा पण विकास नाही केला..
      बदल हवा विकास पाहिजे..नेते म्हणून मिरवून काही उपयोग नाही

  • @AbhishekBendre-ih8po
    @AbhishekBendre-ih8po 3 часа назад +1

    याआधी संगमनेर तालुक्यांमध्ये तिरंगी लढत होत आली जर यावेळेस एकास एक लढत झाली तर थोरात यांना ही निवडणूक नक्कीच जड जाणार

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 5 часов назад +3

    Vikhe ubha kra samjal teyala ky te

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 3 часа назад

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 часа назад +1

    Dada Kam krta mnunt te bolnar h

  • @sachinpansare6279
    @sachinpansare6279 3 часа назад +1

    काय फरक नाही

  • @Sagar_Kadu_patil
    @Sagar_Kadu_patil 4 часа назад +2

    Sujay vikhe patil fix ❤❤❤dila thorat la amhi 40 varsha ata badal pahije❤❤❤

  • @sahadevgunjal3740
    @sahadevgunjal3740 4 часа назад

    विखे vs तांबे

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 часа назад

    Balu Thorat atta tu Kamal bg

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 5 минут назад

    Azz deshat khup changle nete ahet , khup changla Kam kartayt tyna dakhva plz he faltu lokana dhkavoo naka log hushar ahet mitranooooo

  • @pw563
    @pw563 3 часа назад

    Ata nagar dakshin gele. Nagar utarmade kuthunahi tikit milanyachi shakyata nahi. Akraman karne band karawe. Only Balasaheb thorat in sangamner. Janta vat pahat ahe tumhala dhul charnyasathi.

  • @sanjaykhaire8005
    @sanjaykhaire8005 2 часа назад

    vikhe

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 4 часа назад

    Dada tse zinkle karn lanke fkt 16000 zinkla
    Ani Dada hena svtache mate ahe Lanke mage balu Thorat khole Ghogare bai pipada azun kiti tri hote manze vikhe patil az hi khasdar ahe

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Час назад +1

    सुजय कुत्रा 100% पडणारच आहे