SambhajiRaje On Manoj Jarange | जरांगेंच्या समोर दोन पर्याय, संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 430

  • @parmeshwardhawale3524
    @parmeshwardhawale3524 Месяц назад +8

    आता कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राजे नाही राजे फक्त एकच शिवछत्रपती महाराज

  • @MANIKSAKHARE-f9y
    @MANIKSAKHARE-f9y Месяц назад +84

    ओबीसी समाज या वेळस बरोबर कार्यक्रम करून दाखवेल

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@MANIKSAKHARE-f9y ओबीसी हा समाज आहे का प्रवर्ग 🤡

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад +1

      @@MANIKSAKHARE-f9y ओबीसी हा कोणता समाज आहे कोणत्या धर्मात आहे ईसाइ का आजपर्यंत फक्त ओबीसी प्रवर्ग एकला होता😀

  • @Kingofmirzapur118
    @Kingofmirzapur118 Месяц назад +147

    तुम्ही ऐकाच समाजाचे नेतृत्व करत असाल तर इतर समाजाने तुम्हाला राजे का म्हणावे?

    • @prakashghule9918
      @prakashghule9918 Месяц назад

      शाहू महाराजाचा वारस एका जातीसाठी लढतोय...
      हा नीच आणि विचाराने दरिद्री आहे.

    • @ऋतुजाजाधवर
      @ऋतुजाजाधवर Месяц назад +8

      बरोबर

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 Месяц назад

      हाथी चल ताय कुत्रे भुंकत आय.

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 Месяц назад +1

      Yana hake manl ki kharab, Ani jarange manl ki bhari.. arerere😂😂 changlai😂😂

    • @kundansuryawanshi7061
      @kundansuryawanshi7061 Месяц назад +1

      tumhi kadhi pasun raje manta te sanga

  • @सुर्यकांतजानकर

    राजं की राजकारणी ॽ

  • @HinduKing7732
    @HinduKing7732 Месяц назад +95

    हाके साहेब यांनी सुरुंग लावला आहे आत्ता किती परिणामी ठरतो तो obs बांधवांवर आहे

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 Месяц назад

      सुरुंग नाही तुंग लावली..!!!!

    • @PanduLokhande973
      @PanduLokhande973 Месяц назад +1

      हाकेने नको ती नौटंकी करून सर्व इज्जत घालवली

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 Месяц назад

      तुझा सारखे हिजडे असेल तर हाके, फडणवीस माज दाखवणार च, जरांगे साहेबांनी सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळवुन दिल, तुझा त्या हिजड्या नी काय केलं ते सांग

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 Месяц назад

      बेवडा हाके

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Месяц назад +145

    राजे आहेत आणि आमदार खासदार मंत्री या साठी किती धडपड सुरू आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, राजे छत्रपती शाहू महाराज होते आत्ता हे राजे होऊच शकत नाहीत

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k Месяц назад +12

      जे संभाजीराजे सामान्य जनतेतून निवडून येत नाहीत किंवा ज्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या आमदारांची गरज लागते असे कोल्हापूरचे संभाजीराजे आता स्वतःचा पक्ष स्थापन करत आहेत यासारखी राजकारणाची दुसरी कोणती शोकांतिका नसेल 😭😭😭

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@Wankey-y9k बर बाबा तुला तर शोकांतिका च वाटेल उदवुद्दिन शारुदुदिन आणि टरबुजाची चाटायची सवयच लागली आहे

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 Месяц назад +5

      केळी घ्या

    • @ganeshhodshil6319
      @ganeshhodshil6319 Месяц назад

      मावा आघाडीची कार्यकर्त्यांना पोटात कळ उठायला लागली

    • @gajananpimple7391
      @gajananpimple7391 Месяц назад

      The great Leader Adrniya Fadnvis ji

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад +82

    Mr. संभाजी भोसले ... मराठयांना वेड्यात काढ😂😂

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l Месяц назад +1

      Write your full name.

    • @Vaman2024
      @Vaman2024 Месяц назад

      Hage tujha thonad kasa hagato bag 😅 pahile

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 Месяц назад +130

    संभाजी राजे जरागे ह्या दोन मानसान महाराष्ट्र राज्य मध्य जाती वाद पेटवणयाच काम केलं😊

    • @sagarpawar3408
      @sagarpawar3408 Месяц назад +4

      Kas te sag bar

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      हो का मग तुझा बाप हाके काय करतोस

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 Месяц назад +6

      ​@@sagarpawar3408 ews असताना obc मध्ये कशाला आगरबत्ती लावायला जात आहेत रे
      वाटल तर ews आणि 10...5 टक्के वाडवून घ्या म्हणावं ना कमी पडत असेल तर

    • @bharatgurav9572
      @bharatgurav9572 Месяц назад

      🎉

    • @sagarpawar3408
      @sagarpawar3408 Месяц назад

      @@Shiv_4u_007 साग ना मग तु तस सरकार ला

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Месяц назад +48

    जरांगे पाटील गोरगरीब मराठ्यांसाठी नाहीत वंचितांसाठी नाही तर शरद पवारांसाठी काम करतात वंचितांना ते उमेदवारी देणार नाहीत

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 Месяц назад +38

    राजे वारसावर राज्य चालत नाही ज्ञानावर आणि कर्तबदारीवर राज्य चालते

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@devidasjosalkar1747 बर आता आपण त्याना शिकवणार 🤡

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Месяц назад +60

    केळे घ्या.
    कसलं स्वराज्य घंट्याच.
    म्हणून तुम्ही जातीवादी सरकार नको.
    एकवेळ bjp पुन्हा चाललं पण तुम्ही 360 obc जातीवादी विरोधी nko

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 Месяц назад

      तुझा सारखे हिजडे असेल तर हाके, फडणवीस माज दाखवणार च, जरांगे साहेबांनी सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळवुन दिल, तुझा त्या हिजड्या नी काय केलं ते सांग

  • @Pgatkal
    @Pgatkal Месяц назад +33

    यानी देवाला फसवले आहे यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@Pgatkal कोणत्या देवाला फसवले 🤷🏻‍♂️

    • @ajinkya4904
      @ajinkya4904 Месяц назад

      😂😂 कुठल्या देवाला आता तर देवाच फसवतो ED पाठवून सगळ्यांना

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 Месяц назад +78

    आंबेडकर, शाहू,फुले यांची नावे घ्यायची तुझी लायकी नाही

    • @suryakant9800
      @suryakant9800 Месяц назад +7

      आता याला मान नाही,
      संभाजी तू उभा राय फक्त पडणार तू

    • @KishGs
      @KishGs Месяц назад +3

      शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का नाही.

    • @LEGEND_6070
      @LEGEND_6070 Месяц назад

      ​@@KishGsछत्रपती शाहू महाराज कोणाचे वंशज आहेत... शाहू महाराज आले म्हणजे शिवबा देखील आले 😊

  • @anilgalave2185
    @anilgalave2185 Месяц назад +50

    हे कसले जातीवादी राजे ओबीसी समाज तुमची जागा दाखवणार

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад +2

      @@anilgalave2185 ओबीसी हा कोणता समाज आहे इसाई धर्मात आहे का आज पर्यंत फक्तं obc प्रवर्ग एकला होता 🤡

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 Месяц назад

      ​@@Since2oo1kYe bdiya tha 😂

    • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
      @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 Месяц назад +1

      शाहुराजेंनी आरक्षण दिल होत

  • @bhimarajbhadange6937
    @bhimarajbhadange6937 Месяц назад +32

    राजे तुम्हाला महाराष्ट्र 18 पगड जातीचा पाहिजे का फक्त मराठा समाजाचे पाहिजे याचे उत्तर द्या स्वराज्य पक्ष कोण चालवणार मराठा समाज चालणार का सर्व जातीचे लोकं चालणार आहे

    • @rajbhujbal9473
      @rajbhujbal9473 Месяц назад +5

      ओबीसी शिवाय पर्याय नाही 😂😂😂

    • @SumitPatil-sh4jh
      @SumitPatil-sh4jh Месяц назад

      ​@@rajbhujbal9473 ekeri bhasha vaprnyaadhi Jara kunabaddal Prakat hotoy te baghava mhanje zala

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 Месяц назад +115

    हे आता राजे राहिले नाहीत, स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण, जनसामान्यांच्या मनातुन उतरले आहेत.......

    • @gajananpawar304
      @gajananpawar304 Месяц назад +6

      मला तर वाटते फक्त राजे यकच होते ते म्हणजे शिवाजी महाराज

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 Месяц назад

      तुझा सारखे हिजडे असेल तर हाके, फडणवीस माज दाखवणार च, जरांगे साहेबांनी सर्व मुलींना मोफत शिक्षण मिळवुन दिल, तुझा त्या हिजड्या नी काय केलं ते सांग

    • @deepaksanap5964
      @deepaksanap5964 Месяц назад +1

      अगदी बरोबर आहे. खरे राजे छत्रपती उदयनराजे भोसले हेच आहेत. सर्व जनतेच्या मनातील जाणता राजा छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांना मानाचा मुजरा.

    • @NamdevYerme
      @NamdevYerme Месяц назад

      ​@@gajananpawar304😊😊😊😊😊😊

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 Месяц назад +2

      Raje dusryani manaila pahije.. he swatache raje ahet

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Месяц назад +41

    बुवांचा पाठीत वाकला कणा..
    तरीही म्हणतोय राजे म्हणा..

    • @thetiger247
      @thetiger247 Месяц назад +1

      😂😂

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@madhunavghare3293 तुझे काय डोळे खेपले काय ग रांडचे 🤬

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare Месяц назад +19

    मिस्टर संभाजी भोसले

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +5

    राजे एकच शिवाजी महाराज बाकी सर्व खनते

  • @EknathRathod-p5w
    @EknathRathod-p5w Месяц назад +18

    संभाजीराजे भोसले तुमचं राजकारण संपलं संपलं

  • @babasahebchand7555
    @babasahebchand7555 Месяц назад +19

    पदासाठी ही धडपड

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@babasahebchand7555 जशी उध्दव शरद पवार आणि फडणवीस ची 😮

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад +62

    जरंगे नी सरपंच तरी होऊन दाखवावा

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l Месяц назад

      Write your full name.

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 Месяц назад +1

      कोण रे तू नाव लिहून बोल हिम्मत असेल तर.

    • @nanajadhav3550
      @nanajadhav3550 Месяц назад

      तुझ्या माय बापाला पण माहिती आहे तरंगे पाटील मुख्यमंत्री होऊ शकतो तू काय कमेंट करू सांगतो मादरचोदा

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 Месяц назад

      तुझा बाप फडणवीस असेल असं वाटत

    • @konkan145
      @konkan145 Месяц назад +1

      Aare sarpanch sod tumhala amhi atta grampanchayat sabhasad pan houn det nahi😂😂😂

  • @संभाजीनगरकर
    @संभाजीनगरकर Месяц назад +22

    तर तुम्ही महाराष्ट्र आता जातींमधे विभागणार. बाकी काही जमल नाही तुम्हाला. छत्रपतींचे वारस आहात तुम्ही, अशी अपेक्षा नव्हती.

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад +3

      @@संभाजीनगरकर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मागणी करणे म्हणजे जातीवाद कसा झाला ते ओबीसी आणि ते इतर जाती बद्दल काही वाईट बोलले काय

    • @Satarkar_Amar_11191
      @Satarkar_Amar_11191 Месяц назад

      ​@@Since2oo1k Mhnunach nivdun yet nahi

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад +1

      @@Satarkar_Amar_11191 मग जातीवाद करायला हवा का पवार साहेब सारखा निवडून येण्यासाठी

    • @संभाजीनगरकर
      @संभाजीनगरकर Месяц назад

      @@Since2oo1k मग काय जातींमध्ये भांडण लावणार का? हे जे राजकारणी गप्पा करताय ना या भरल्या पोटाच्या गोष्टी आहेत.

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy Месяц назад +5

    माझे सर्व महाराष्ट्राचे लोकांना आवाहन आहे की छ शिवाजी महाराज
    यांचे नावावरूर् राजकारण करण्याराला
    हाकलुन द्या राव
    महाराज कुणा एका जातीचे नव्हते नाहीतच
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Месяц назад +29

    राजे बागा धनगर समाजाला किती महत्व देतात त्याचे नाव घेऊ नका म्हणतो म्हणजे धनगर समाजाला किंमत देत नाहीं आणि महाने राजे

    • @Ankush_kale_96k
      @Ankush_kale_96k Месяц назад +4

      हाके ला विरोध केला धनगर बांधव ना नाही आमचा धनगर st आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे जय मल्हार जय शिवराय

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz Месяц назад +7

      राजे नाहिये रे तो. लोकशाहीत कुणीच राजा नाहिये. सांभा भोसले आहे हा

    • @Shiv_4u_007
      @Shiv_4u_007 Месяц назад

      ​@@Ankush_kale_96kतुझ्या घरचे आहे का संविधान लगेच बदल करून देतो त्यात

    • @ShivparsadGajare
      @ShivparsadGajare Месяц назад

      तुमच्या पाठिंब्याची गरज नाही आणि तुम्हाला भेटत का ते बघा ​@@Ankush_kale_96k

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Месяц назад

      आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना राजा मानतो जाती चे विरोधात कोणी जाऊ नये ​@@Ankush_kale_96k

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Месяц назад +4

    राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले तो मान टिकवून ठेवता आला नाही आता सगळ्यांना विनंती करत फिरत आहेत

  • @baluraut.1350
    @baluraut.1350 Месяц назад +5

    आता विसरून जा मिस्टर संभाजी भोसले

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад +43

    संभाजी 😅😂 झालं सुरू जातीयवाद .. परिवारवाद.. अर्बो खरबो लुटले आधी राजेशाही असताना पण अजून सत्तेचा मोह जात नाही .. पप्पा खासदार पोराला बनायचंय आमदार 😂😅😂 आंबेडकर फुले ह्याच नाव नको घेवू बाबा तू

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад +3

      अर्बो खरबो कधी लुटले ते सतेत होते फक्तं एकदा आणि त्यांना गरज पण नाही एवढी संपत्ती आधीच आहे केल्या

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg Месяц назад

      @@Since2oo1k राजे महाराजे श्रीमंत कसे झाले ? लुटून च झाले .. ३-४ लग्न किमान करायचे .. राजा एकच छत्रपती एकच बाकी सगळे नशिबाने जन्माला आलेले .. गोचीड आहे गोचीड .. बाकी कर्तृत्व काही नाही .. नीट ऐक .. संभाजी स्वतः म्हणत होते की मी राजा नाही ना राजेशाही आता आहे .. तू चाटत रहा .. केळाच्या केसा

    • @ajitpatil8920
      @ajitpatil8920 Месяц назад +1

      ​@@Since2oo1kमग आरक्षण कशाला पाहिजे

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@ajitpatil8920 मी त्यांचा बद्दल बोलतोय ते आरक्षण स्वतः साठी थोडी मागत आहेत गरीब मराठयांसाठी मागत आहेत

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle Месяц назад +1

      पहिले नाव छत्रपती,म. फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले कानात बोळे आहेत का ?

  • @Newasa_jagrut_matdar
    @Newasa_jagrut_matdar Месяц назад +9

    संभाजी भोसले जारांगे च्या इशाऱ्यावर चालत आहे

  • @ajayrupanavar3501
    @ajayrupanavar3501 Месяц назад +3

    एका जातीचा नेता आणि एकाच जातीचा राजा

  • @maharudrakekan6928
    @maharudrakekan6928 Месяц назад +18

    आरे भावांनो आता राजेशाही संपली. आता लोकशाही आहे त्यामुळे आता सर्व नागरिक सारखे. आता एखादा सामान्य जातीतील माणूस सुद्धा लहान माणूस स्वतःला राजा म्हणू लागला तर मग त्याला काय करणार. नावापुढे राजा लावल्याने थोडाच राजा होणार आहे. आता तर माणूस आमदार होण्यासाठी सुद्धा मरमर करू लागला आहे.

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 Месяц назад +11

    देणाऱ्यांवर आंदोलन करून मागण्याची वेळ येते म्हणजे लोकशाहीचा विजय आहे.

  • @yuvraj4870
    @yuvraj4870 Месяц назад +2

    हे सक्रिय राजकारणात आहेत ह्यांना आम्ही राजे म्हणणार नाहीत. हे आमच्या साठी फक्त संभाजी भोसलेच आहेत.

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 Месяц назад +8

    सद्य परिस्तिथीचा आपल्या राजकारणासाठी फायदा उचलू पाहत आहेत

  • @palvegorkshanath
    @palvegorkshanath Месяц назад +6

    राजे बीजे काहीही नाही, लोक याला ओळखत नाहीत

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 Месяц назад +11

    हे राजे राजकीय पुढारी आहे 😂😂😂😂

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Месяц назад +17

    जरांगे नी पक्षपाती बोलले नाही पाहिजे
    कांग्रेस कधीच मराठा आरक्षण देणार नाही

    • @truth5-55
      @truth5-55 Месяц назад +1

      बरोबर ओळखलं तुम्ही

  • @rah7058
    @rah7058 Месяц назад +11

    गोळ्या घातल्या तर तुम्हाला वाईट वाटत एन्काऊंटर चुकीचा झाला म्हणून परत सरकारला दोष द्यायचा बर साहेब तुमच ....

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 Месяц назад +4

    ओबीसी समाज कसल्याही परिस्थिती तुम्हाला कधीच मतदान करणार नाही

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r Месяц назад +6

    बोला बोला भोसले साहेब...हाके फरग्यूसन कॉलेजवर प्राध्यापक होते, उच्चशिक्षित आहेत... त्यांच्याबद्दल बोलायला तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं?? जातीयवादी राजे म्हणणं योग्य राहील तुम्हाला...

  • @SarjeraoPawar-t3b
    @SarjeraoPawar-t3b Месяц назад +1

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @RohitPatil44-d9i
    @RohitPatil44-d9i Месяц назад +6

    स्वराज्य ,छत्रपती, असे शब्द वापरून पूर्वजांचा अपमान करू नको तू भाजपाच्या तिकीटावर राज्यसभेवर खासदार होता त्यावेळी या गोष्टी आठवल्या नाही तुला

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne Месяц назад +1

    याच्यासाठी जरांगे चे पाय धरले संभाजीराजांनी फक्त स्वराज्य पक्ष मोठा करण्यासाठी जनता दुधखुळी नाही जरांगे चांभाराच्या म्हणण्यावर चालणारा जनता एवढी सोपी नाही जय भगवान जय गोपीनाथ

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 Месяц назад +1

    जरांगे पाटील साहेब याना बापाची (काका)परवानगीशिवाय कसे सांगणार हे छत्रपती संभाजीराव राजे याना कुठ माहिती आहे .

  • @amarnathwakhare9798
    @amarnathwakhare9798 Месяц назад +3

    संभाजी भोसले जात दाखवलीस

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 Месяц назад +7

    महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणजे यांना यांचं राज्य आणायचं आहे.म्हणजे फक्त मराठा समाजाचेच राज्य आणायचं आणि यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे..बहुजन समाजाला दाबण्याचा कार्यक्रम आहे.म्हणून ओबीसी एकजूट होऊ यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे. सर्व मराठा आमदार जे जे जरांग्याला पाठिंबा देणार त्यांना ठरवून पाडलेच पाहिजे

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 Месяц назад +5

    राजे आप आगे बडो, हम आपके साथ हैं, कोल्हापूर हून पाटील

  • @panjabraoakhade7355
    @panjabraoakhade7355 Месяц назад +2

    जारांगे उमेदवार उभे करणारच नाही..

  • @truth5-55
    @truth5-55 Месяц назад +2

    मध्यमवर्गीय साठी लढणाराच खरा नेता असतो ✅✅✅

  • @dattatraya8997
    @dattatraya8997 Месяц назад +1

    हे भाजपचा राज्यसभा खासदार होते, तेव्हा बोलले नाही शिवस्मारका बाबत

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Месяц назад

    ❤ आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Месяц назад +1

    कुठ राजश्री शाहू महाराज आणि कुठे हे.

  • @PradipGhanbahadur-x9o
    @PradipGhanbahadur-x9o Месяц назад

    देशाचे प्रथम नागरिक प्रधानमंत्री मोदी नसून राष्ट्रपती आहेत.

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 Месяц назад +1

    तुम्ही बहुजनांचे राजे होऊ शकतं नाहीत😊

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 Месяц назад

    थोडा राजर्शी शाहू महाराजांचा आदर घ्या तुम्ही कुठल्या रस्त्यांनी चाललाय तुम्ही जरा भानावर या

  • @truth5-55
    @truth5-55 Месяц назад +1

    शरद पवार महाराष्ट्र विरोधी

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Месяц назад

    संभाजी राजे आपला ओबीसी मधून पाठिंबा आहे का ओबीसी मध्ये आरक्षण देण्यास आपला पाठिंबा आहे का स्पष्ट करा

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Месяц назад

    बास झाले आता पोपट पंची बोलणे सोडा आता खर्चाच्या मागे रहा एक छत्रपती चे वंशज म्हणून जे करायचे खते करा धन्यवाद

  • @adkinfotech
    @adkinfotech Месяц назад +6

    मतदारांनो जास्त लोड घेऊ नका भाजपची B team आहे आतापर्यंत फुकट दिलेली खासदारकीचा परतफेड आहे😂

  • @dhananjayphad3638
    @dhananjayphad3638 Месяц назад +1

    पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक नसतात राष्ट्रपती असतात

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 Месяц назад +1

    छ.संभाजीमहाराज या तुंमच्या दोन्ही पर्यायामुळे फायदा हा भाजपसह महायुतीलाचं होणार आहे. म्हणजेचं तुंमच्या मनात नेमकं काय आहे?
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 Месяц назад +1

    किमत कमी होनार

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv Месяц назад +2

    सर्व काही सत्तेत जाण्यासाठी सुरु आहे, जनता इकडे रोज मरत आहे, बाहेर पडा नीट रस्ते नाही, zp शाळा बघा वाईट अवस्था, रोजगार बघा या सर्व गोष्टी वर कोणी बोलत नाही, नुसतं आरक्षण आरक्षण, नुसता कागद घेऊन प्रश्न सुटत नाही

  • @SanjayGangadharAkhademaka
    @SanjayGangadharAkhademaka Месяц назад

    जय ओबीसी

  • @maheboobshaikh7038
    @maheboobshaikh7038 Месяц назад +1

    BJP. चा पोपट

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 Месяц назад

    इलेक्शन मुळे काहीही जातिवाद पसरू नका

  • @birudevkar585
    @birudevkar585 Месяц назад +2

    तुम्ही केलेल्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw Месяц назад +27

    बापाला खासदार केलं आता तुला पण कुठला तर मंत्री बनायचे बाबा सगळे असले खाऊ घरी बसून

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@SanjayAware-rx7xw बर शरद पवार पंकजा मुंडे उध्दव ठाकरें यांचे मुल झाले तर त्यांना घेता तूम्ही चडून 🤪

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k Месяц назад

      @@SanjayAware-rx7xw याचा बाप मौनी बाबा खासदार आहे

    • @SanjayAware-rx7xw
      @SanjayAware-rx7xw Месяц назад

      @@Since2oo1k तुझ्या आईवर मी चढतो अरे भेंचोत

    • @SanjayAware-rx7xw
      @SanjayAware-rx7xw Месяц назад +1

      @@Since2oo1k बुल्ला खातों का?

    • @Since2oo1k
      @Since2oo1k Месяц назад

      @@SanjayAware-rx7xw तुझा सारखी सवय नाही बाळा सगल्याना तुझा आईं सारखा नाद नसतो 😍

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 Месяц назад +1

    मराठा समाजाला एक प्रश्न आहे आता छत्रपतींच्या पक्षाला मतदान करणार का जारंगेला (शरद पवार गट) मतदान करणार

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Месяц назад

    भावी मुखयमंत्री संभाजीराजे❤❤❤❤

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 Месяц назад +1

    महाराष्ट्रात एका समाजावर राजकारणात यशस्वी होता येत नाही सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागते

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l Месяц назад

    Khare raje udayan maharj aahet

  • @shantappashelagi.9237
    @shantappashelagi.9237 Месяц назад

    Sarv 288 jaga ladha.Raje saheb.

  • @RamRokade-s2c
    @RamRokade-s2c Месяц назад

    फक्त मराठा मतदानावर निवडून येणार नाहीत मराठा संभाजी भोसले यांच्या बोलण्यात स्वार्थ दिसून येत आहे फक्त सत्तेसाठी 18 पगड जातीचं काय त्यांचं बहुमत आहे का तुम्हाला राजेशाही गेली आता लोकशाही आहे विचार करून पाऊल टाका

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Месяц назад +1

    Tumhala amhi dada,anna mhanu,pan Raje mhananar nahi

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 Месяц назад +2

    संभाजी राजेनी बरोबर सांगीतलं एकत्र सोबत यावे नाहीतर नीवडनूक लढवावी असं केलं नाही तर ते तूतारीचे असा संदेश जाईल अन् हे आंदोलन मराठ्यांना डी नव्हते किलीअर होइल

  • @shankarbhosale2823
    @shankarbhosale2823 Месяц назад

    संभाजीराजे आज जागं झालंय काय

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l Месяц назад +1

    He kasle raje... Aamche raje he sarva hindu santan dharmache pratik aahet.

  • @prasadjadhav2619
    @prasadjadhav2619 Месяц назад

    288 उमेद्वार उभे करावेत

  • @balasahebsonawane12
    @balasahebsonawane12 Месяц назад

    तुम्हीच मुख्यमंत्री साहेब

  • @sandeepkurpatwar747
    @sandeepkurpatwar747 Месяц назад

    आमचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад

    राजे हसू करून घेऊ नये

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly Месяц назад

    एक मराठा लाख मराठा लढेगे जितेगे हम सब जरागें

  • @EknathRathod-p5w
    @EknathRathod-p5w Месяц назад +2

    संभाजीराजा ला संभाजीराजे लाज वाटली पाहिजे भेदभाव करतात

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад

    २८८ लढवा स्वतंत्र

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Месяц назад

    जरांगेपाटील यांनी महाशक्ति पक्षा बरोबर जावे व निवडणूक लढवली पाहीजे जयजिजाऊ जयशिवराय

  • @SarjeraoPawar-t3b
    @SarjeraoPawar-t3b Месяц назад

    आता तुम्हीच कसे निवडून येतात बघतो

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 Месяц назад

    हे राजे राज्य सभा मिळावी म्हणून सगळीकडे पवार साहेबाकडे उद्धव फडणवीस यांच्याकडे फिरून आलेत

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 Месяц назад +1

    राजे च आंदोलन करून इतरांकडे मागण्या करणार म्हणजे देणाऱ्यांना मागण्याची वेळ येणे म्हणजे दुर्दैव.

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 Месяц назад +5

    आहो कोल्हापूर ची दंगल का झाली ते सांगा हाके अस का बोलत आहे ते सांगा तुमचे आणी भिडे चे संबध आहे कि नाही ते सांगा
    दंगल तुम्ही घडवुन आणली का ते सांगा

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo Месяц назад +1

    Jay shivray 🚩🚩🚩🚩⚔️

  • @gurudevramgade7783
    @gurudevramgade7783 Месяц назад +3

    प्रा. हाके. सर. वर. अपण का. गुंड्या ना. पटवलं

  • @SarjeraoPawar-t3b
    @SarjeraoPawar-t3b Месяц назад

    सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्र्याला बोलावं लागतं येथून जरा गेला काय बोलता येईल

  • @Letsdoit1288
    @Letsdoit1288 Месяц назад

    ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @shivajimhaske8284
    @shivajimhaske8284 Месяц назад +1

    देवेंद्रजी बिहार करून टाकले महाराष्ट्राचे

  • @Maharashtra-t6j
    @Maharashtra-t6j Месяц назад

  • @SarthakKharsade
    @SarthakKharsade Месяц назад +1

    आमाला आरशन दया एक मराठा. लाख मराठा जय भवानी जय शिवाजी❤❤😂बीड

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 Месяц назад

    Maratha no 1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤