आशिष सर आपले विश्लेषण हे फार विचारपूर्वक, मागील सर्व घडलेल्या गोष्टी विचारात घेऊन केल्या जातात त्यामुळे नवीन पिढीस कळण्यास देखील चांगली समजते, त्याबाबत आपणास धन्यवाद
आशिष सर आपले विश्लेषण नेहमीच नॉलेजबेस असते आणि गतकालीन निगडित प्रसंग सांगून त्या विषयाची पार्श्व भूमी सुद्धा नेहमी सांगत असता त्यामुळे आपले विश्लेषण खूप रंजक ठरते....हर्षवर्धन पाटील यांची आपण घेतलेली मुलाखत ही अभ्यासपूर्ण होती..हर्षवर्धन पाटील हे एक खानदानी व्यक्तिमत्त्व आहे ....पवार साहेबानी नेहमी अश्या लोकांनाच नेमकी साथ दिली आहे. आपली विश्लेषण नेहमी ऐकतो.
जिस तरह से माननीय शरद पवार सक्रिय हैं और जिस तरीके से अपनी राष्ट्रवादी को उन्होंने खडा़ किया है वो राजनितिज्ञो के लिए सीखने के लिए।वो इस उम्र में भी जिस तरीके से सक्रिय हैं और जो बिसात बिछा रहे हैं उससे ऐसा लगता है कि इस बार उनकी पार्टी कहीं राज्य में सबसे ज्यादा सीट जीतेंगें।
हर्षवर्धन पाटलासाठी 2014मध्ये पवार साहेबांनी भरणे साठी सभा घेतली नव्हती. तेव्हासुद्धा भरणे आमदार झाले होते. यावेळेस हर्षवर्धन पाटील दोन निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी पडतील.शरद पवार गटाचे कार्यकर्तेच हर्षवर्धन पाटलांचा मोठया फरकाने पराभव करतील.
Strike rate strike rate strike rate बदल बोल तर 15 आमदार असून पण 9 खासदार आले मग जाधव साहेब तुमला एक प्रश्न आहे 50 तर 60 आमदार असते तर किती आले असते हयचा मला तुमच्या कडून उत्तर हवंय तुमचा 25 वर्षा चा अनुभव सांघा
साहेब अजित पवार याना सांभाळुन घ्या महाराष्ट्र ला डॅशिंग नेतृत्व हवेत. अजित पवार आहेत हे तुम्ही सुद्धा मान्य करून घरातील भांडण लोकांपर्यंत येईल असे वाटु नका हि विनंती😊
Harshvardhan Patil EXCLUSIVE : इंदापूरमधून लढण्यावर ठाम का, हर्षवर्धन पाटील यांची सडेतोड मुलाखत
ruclips.net/video/E8Ei2dkMNxE/видео.html
रप्प
आशिष सर आपले विश्लेषण हे फार विचारपूर्वक, मागील सर्व घडलेल्या गोष्टी विचारात घेऊन केल्या जातात त्यामुळे नवीन पिढीस कळण्यास देखील चांगली समजते, त्याबाबत आपणास धन्यवाद
आशिष सर जोपर्यंत साहेबांचा पाठींबा होता तोपर्यंत भरने विजयी झाले आत्ता पवार साहेबांचा पाठिंबा नाही त्यामुळे भरणे पराभूत होणार
2014 विधानसभेला पवार साहेबांनी भरणे साठी एकही सभा घेतली नव्हती
2014 la pathimba nabhta tari nivdun aale hote
हर्षवर्धन पाटील साहेब दोनशे टक्के आमदार होतील 🎉🎉
बोडख्याचा पाटील 😂... लाजिरवान जिंदगी 😂
हर्षवर्धन पाटील यांना खरे तर शरद पवार साहेब
यांनी पक्षात घेयाला नको होते
Kontyach gaddarala ghyayla nako. Aso
आशिष सर आपले विश्लेषण नेहमीच नॉलेजबेस असते आणि गतकालीन निगडित प्रसंग सांगून त्या विषयाची पार्श्व भूमी सुद्धा नेहमी सांगत असता त्यामुळे आपले विश्लेषण खूप रंजक ठरते....हर्षवर्धन पाटील यांची आपण घेतलेली मुलाखत ही अभ्यासपूर्ण होती..हर्षवर्धन पाटील हे एक खानदानी व्यक्तिमत्त्व आहे ....पवार साहेबानी नेहमी अश्या लोकांनाच नेमकी साथ दिली आहे. आपली विश्लेषण नेहमी ऐकतो.
आत्ता अजित पवार यांची किंमत इंदापूर तालुक्यात शून्य झाली आहे
बरोबर आहे दोघांना एकमेकांची गरज आहे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
💪💪लावा ताकद 💪💪
राजकारणातील पाटील पवार घरण्यातील राजकीय इतिहास आज समजाऊन सांगितले धन्यवाद साहेब
One man show Sharad Pawar
💯 Takke Aamdaar honaar Patil Saheb
Jai hind Jai Maharashtra
आशिष सर ईथे अजितदादाचाच गेम झालाय आणि ते कोणाचा गेम करनार 😂
वस्ताद तो वस्ताद. असतो साहेब जय.हो❤
सर्व पांडू हवालदार 😂आहेत राका che
अजित पवार काही करू शकत नाही ते स्वता अजितदादा कायम फसले आहे
हर्षवर्धन पाटील यांना निर्णय घेण्यास थोडा ऊशीर झाला आहे. पण हरकत नाही, ते तुतारी मुळे नक्कीच विजयी होतील.
अगदी बरोबर निर्णय आहे पाटलांचा
हर्षवर्धन पाटील आता तुम्हाला ईडीची नोटीस
स्वतः संपलेला दुसऱ्यांना काय संपवणार
घ्या तूतारी साहेब समाज पाठीशी आहे पाटील साहेब !😊
पुतळा मावशी शरदपवार काय गेम करतील ते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर कळेल
दादाच बारामती 😅😅😅लय अवघडच आहे ते काही करु शकत नाही
हर्षवर्धन पाटील vs अजितदादा पवार अशी लढत होईल.कोण निवडून येईल सांगा.
Bhau 100% MLA
ह्यावेळेस अजित दादानी भरणे मामाना राज्यपाल आमदार करून हर्षवर्धन ला BJP तर्फे आमदार बनवायला हवे होते🚩
अत्यन्त वस्तुनिष्ठ असे विश्लेषण केले आहे!
Only bhau
शांत झोप लागते चौकशी नाही आणि लोक हसतात त्यामुळे नेते सारखे पक्ष बदलतात
जिस तरह से माननीय शरद पवार सक्रिय हैं और जिस तरीके से अपनी राष्ट्रवादी को उन्होंने खडा़ किया है वो राजनितिज्ञो के लिए सीखने के लिए।वो इस उम्र में भी जिस तरीके से सक्रिय हैं और जो बिसात बिछा रहे हैं उससे ऐसा लगता है कि इस बार उनकी पार्टी कहीं राज्य में सबसे ज्यादा सीट जीतेंगें।
Ashish Shet ❤❤❤
हर्षवर्धन पाटलासाठी 2014मध्ये पवार साहेबांनी भरणे साठी सभा घेतली नव्हती. तेव्हासुद्धा भरणे आमदार झाले होते. यावेळेस हर्षवर्धन पाटील दोन निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी पडतील.शरद पवार गटाचे कार्यकर्तेच हर्षवर्धन पाटलांचा मोठया फरकाने पराभव करतील.
🎉🎉🎉
जेव्हा शंकरराव बाजीराव पाटील खासदार होते तेव्हा गणपतराव पाटील आमदार होते
Only Pawar Saheb
बारामती लोकसभा मध्ये इंदापूर मतदार संघात काय राजकारण झालं
Only pawar saheb
हर्षवर्धन संपवणार शरद पवार च
तुम्ही आतली बातमी सर्व माध्यमामध्ये प्रसारित झाल्या नंतर देताय...
Only pawar saheb
Only Mama❤
Strike rate strike rate strike rate बदल बोल तर 15 आमदार असून पण 9 खासदार आले मग जाधव साहेब तुमला एक प्रश्न आहे 50 तर 60 आमदार असते तर किती आले असते हयचा मला तुमच्या कडून उत्तर हवंय तुमचा 25 वर्षा चा अनुभव सांघा
only sharad pawar
इंदापुर तालुक्यातुन भाजपा तडीपार होणार भाजपाचे अस्तित्व शुन्य होणार
ह्याचा आनंद आहे
गरज सरो वैद्य मरो हे विसरू नका
हर्षवर्धन पाटील हे फडणवीसांचे हेर म्हणून शरद पवार यांच्याबरोबर गेलेले असावेत. योग्य वेळ आल्यावर कदाचित हे लक्ष्यात येईल.
एकूणच काय तर , मतदारांनी आपल्या उमेदवारांचा पुढील कसा स्वाथऺ साधतात,ते पहा.रात्र वैरय ची का?
पक्ष फुटाफुटी नसती तर हर्षवर्धन पाटलांच तीकीट कटल असता का.आणि त्यांनी पक्ष बदला असता का हा कस्याचा परीणाम
योग्य निर्णय तुतारी
🎉जाधव साहेब नमस्कार🎉
Sharad pawar next c.m
Only pawar saheb jindabad 💘
किती
दत्ता मामा भरणेच आमदार ❤
1952 पासून इंदापूर मध्ये प्रत्येक निवडणुकीत बावड्याचे पाटील घराणे आहे.
🎉
good decision
फक्त शरद पवार
आता कुठे गेले निष्ठावंत
हर्षवर्धन पाटील साहेब, आपन अभ्यासू आहात आपण घेतलेला N C P शरद पवार.पारटी मधे यन्यचा.आमी आपले स्वागत करतो. अशोक रामा शिंदे नासिक.
भरणेचे आता भरले. कार्यक्रम पवार साहेब यांनी हातात घेतला आहे.
आजीत पवार यांचा च गेम होणार हरषवधन पाटील चूकत नाही दादाची दादागिरी आसते जे केल ते बरोबर वाटते
Aaj important ahe
इंदापूर का मूवी यावेळेस हर्षवर्धन पाटलांना निवडून द्या नक्कीच विकास होईल इंदापूरचा
मुळात अजित पवार यांचीच राजकीय कारकिर्द संपुष्टात तर ते दुसर्याला काय गेम करणार,इंदापूरात तुतारीचा आवाज घुमणारच.
भरणे हरणारच शरद जेथे विजयी
निष्ठावंत कार्यकर्ते...काय विचार करत असतील?
Harshvardhn Patil 1 lakh vote ne aamdar honar he 100% honar & cabinate minister honar !!!
दत्ता मामा भरने फक्त
दत्ता मामा भरणे तिसऱ्यांदा पण विजयी होतील,अशी परिस्थिती आहे.मीडिया मध्ये असणे आणि जनतेत असणे यातील फरक निकालात स्पष्ट होतो.
So,wait and watch..
एवढा जुना इतिहास असणारा हया मीडिया ग्रुप कडे जुने कोणते ही फोटोज् नाही, हे कमाल वाटतें. इतिहास सांगत असताना फक्त BJP leaders बरोबर फोटो का दाखवत आहात.
ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब च
पाटलांची गेम फिक्स
ईडीची.नोटीस.येऊद्या.बीजेपीचच.नाव.खराब.होनार.आहे
pawar ki power badh gayi
दादा फिक्स कार्यक्रम करणार
अजित पवार गेम करण्या ऐवजी सेल्फ गोल करतील.
गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस दत्तात्रय मामा भरणे फिक्स आमदार
आता मस्त झोप लागते हे विसरा,
हाती घ्या तुतारी नाहीतर, मग जावा , कायम झोपा आता तरी ,
majority vote ghenar
पाटील
साहेब अजित पवार याना सांभाळुन घ्या महाराष्ट्र ला डॅशिंग नेतृत्व हवेत. अजित पवार आहेत हे तुम्ही सुद्धा मान्य करून घरातील भांडण लोकांपर्यंत येईल असे वाटु नका हि विनंती😊
Ashish bhau phar tech tech sangta khup follow karto Pan mag कंटाळा येतो ना
❤Only datta mama ❤
आम्ही मराठा
आमच मतदान सुद्धा मराठ्यांना
@@kiranjagtap3239
जाती वर मतदान झाले तर पाटलांची यंदा hatrick होईल.
Aata nahi
शरद पवार म्हणजे के करतील
Aata Pawar sahebanna sodun naka, nahi tar tum ch kahi khara nahi
Kiti add dakhvata batmi chhoti jahirat mothi
Ashish Jadhav tumhen lachar Aahat
No one
Patil yetil
Mama ✌️
Sharad Pawar,s Mouth piece 😂😂😂
atta jevde nivdun yetil te gheun kaka kade yenar ahet punha tumchi zopmod honar
खरच घराने शाही ही बीजेपी ने ed cbi nia
बाऊ केला..
निंबुडा...
लटके एक तर लटकलेले,नाहीतर भटकलेले.
दादा.. दादा आहे.. साहेबाच्या तालमीत तयार आहे ..
You want join to r s p your in nagpur
Praful patel nd tatkare yani ajit pawara na adchanit aanle aani swatachi poli bhajli. Sharad pawar saheban baddal vay jhal etc. shabd bolne bhg padle.ajit pawarana manuski aahe.searthi nahi tya doghan sarkhe.
dharnala jyani samajal mutari tyanchya virodhat vajava tutari
Tyale zop lagel ka
परत महायुतीचे सरकार आले की