Pudhari News | निवडणूका आल्या जवळ, राजकीय हालचालींना वेग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • Pudhari News | निवडणूका आल्या जवळ, राजकीय हालचालींना वेग | #mva #maharashtrapolitics #rajthackeray #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 158

  • @SadanandBhole-d9j
    @SadanandBhole-d9j 2 часа назад +67

    कोणताही राजकीय भूकंप होणार नाही त्रिकुट सरकार हरणार हे मात्र नक्की.

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 16 минут назад

      😂😂स्वप्न बग रे

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 2 часа назад +55

    आरे लोकसभेला ही राज ठाकरे भाजपा सोबतच होते काय फायदा झाला

  • @karan-ng1rc
    @karan-ng1rc 2 часа назад +21

    सुपारी बहाद्दर आले तरी काही फरक पडणार नाही. महाविकास आघाडी फिक्स निवडून येणार

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад +32

    सुपारी सम्राट। तैयार आदिलशाह बरोबर

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 53 минуты назад

      Mag tuzhi ka dang yevdhi jalat aahe burnol laun ghe

    • @suryakant1423
      @suryakant1423 48 минут назад +1

      Binshirt😂

    • @Aj-tp
      @Aj-tp 45 минут назад +1

      @@santoshsalvi1989 udhav Thackeray 2019 pariyanta tyanchach barobar hote visarlat ka

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 15 минут назад

      सोनियासेना झिंदाबाद 😂😂😂पपुसोबत सत्ता आणणार

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 часа назад +15

    महाराष्ट्रात भाजपा येणार नाही भाजपाने काही रणनीती करू द्या भाजपाचा सोहळा सापाच महाराष्ट्र राज्य

  • @krushnatgavade
    @krushnatgavade 2 часа назад +11

    महायुतीच सरकार लय खेळ करायला आहे महायुती सरकार आलं लाडक्या बहिणी जेवढे पैसे दिलेत ते डबल इन महागाई वाढवणारे तेवढे ध्यानात ठेवा तुझ्यामुळे जनतेने सावधान राहणं गरजेचं आहे गुजरातला घेऊन जातील महाराष्ट्र विकला जाईल विकास आघाडी सरकार आणायला पाहिजे

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 Час назад +33

    कोणताही राजकीय भूकंप होणार नाही राज ठाकरे भाजप सोबत राहणार राज ठाकरे सेटलमेंट बादशहा है

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      Bakiche sagle paksha kona barobar pan koni gela tari chalta,raj Thackeray ni kona barobar gela tumhala mircha lagtat na

    • @abramrshekh1524
      @abramrshekh1524 Час назад

      Raju supari

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      @@abramrshekh1524 tula ata udhav Thackeray lagnar fhakta

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 51 минуту назад

      ​@@abramrshekh1524tuzhi nakki mansainikani dang marleli aahe vatta mhanun yevdhi jaljal hot aahe buronl lav

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 2 часа назад +18

    सुपारी घ्यायला या

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 Час назад +19

    राज ठाकरेंनी एकनिष्ठ राहावे स्वतःच्या शब्दाला

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 Час назад +13

    काहीही होणार नाही फक्त अजून 8, 10 कंपन्या गुजरात ला देवून येतील

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Час назад +10

    राज साहेबाना कोहिनुर वाचवायची आहे , त्या साठी काहीपण

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 часа назад +18

    Thakrey means only Uddhav Thakrey. No other name can replace him

    • @maheshbudhe6456
      @maheshbudhe6456 2 часа назад +1

      I like you joke😂😂

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад +1

      😂😂😂😂😂 udhav la Thackeray surname shobhat nahi wo

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 2 часа назад +15

    बाळा साहेबांचे विचार काय हे नांदगावकरांनी सांगावे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 часа назад +1

      विचार उभाटा ने तरी आत्मसात केले का, सोनिया समोर लोटांगण घालतो

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc 2 часа назад

      सुपारी बहद्दर आताशी झोपेतून जागे झाले😂😂😂

    • @dextersmith8280
      @dextersmith8280 Час назад

      @@surajkkr3280Gap re chatu

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 2 часа назад +8

    काहीनाहि।लाडक।वाकड।मिन्दे।।धरणातमुतणारा।टरबुज
    ।सरकार।पड़णार।

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 2 часа назад +5

    अजित पवार बाहेर पडले तर भाजप ची धुळधान होईल 🚩

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 2 часа назад +16

    😂😂 किती वाईट दिवस बाळा नांदगावकर सारख्या माणसा कडून ही अपेक्षा नव्हती पण करणार काय सुपारी घेतली तर वाजवायला हवी ना 😂😂😂😂😂😂😂

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      Udhav Thackeray ni konachi supari ghetli???

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 49 минут назад

      Sagle tuzhya bapa sarkhe nastat re zha2

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp Час назад +6

    महाराष्ट्र मध्ये महायुती गायब होणार

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 2 часа назад +6

    All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future. 🎉🎉🎉

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 40 минут назад +3

    कितीही काहीही करा, पण महाविकास आघाडीचच सरकार येणार.... 👍👍👍

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Час назад +5

    शिंदे (जास्त जागा) मिळण्यासाठी (११५)
    भाजपा (१५०) राज ठाकरे (२०) असा जागा वाटप युती मधून होईल व जनता
    ७५ + ३० + १० + ३ = ११५ पाठवून यांना ५ वर्ष घरी बसवणार... बुडत्याला काडीचा आधार.

  • @vijaypatil2564
    @vijaypatil2564 2 часа назад +15

    राज भाजपचा आहे भूकंप वैगरे काही नाही 😂😂😂

  • @milindkhedekar6496
    @milindkhedekar6496 Час назад +7

    दुसरा ठाकरे आता कोणाचा व्हिडिओ लावणार?

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Час назад +2

    शेवटी महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावा शिवाय महायूतीला पर्याय नाही हे खरं आहे...

  • @shindebhagwan5825
    @shindebhagwan5825 Час назад +3

    जो परंत मोदी आवास घरकुल योजना चा हप्ता देनार नाहीत तो परंत. obc ह्या सरकारला मतदान करनार नाही .जय obc

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Час назад +4

    बाजारात सुपारी खूप स्वस्त झाल्या सुपारी बहादरला किंमत नाही महाराष्ट्रात कुत्र सांभाळत बसला तर बर होईल कार्यकर्ते सांभाळणं जमणार नाही

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 55 минут назад

      Tuzhya bapa baddal ithe sangu nako re tyala konhi vicharat nasel mhanun sagle tashe nastat baki Tula sudha Gallit la kutra hi vicahrat nasar dusryan var fukatcha bolayla kay jata

  • @pawandhuri4731
    @pawandhuri4731 3 часа назад +11

    एकनाथ शिंदे म्यागी शिजवतोय

  • @danavebharat1513
    @danavebharat1513 Час назад +2

    आमचा राजा राज साहेब

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 2 часа назад +1

    आजची राजकिय अवस्था:ईच्छा माझी पुरी करी व तुम्ही माझे मालक व्हा,
    अशीच वाटते बाकी देण घेण राहिलेल .....

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Час назад +1

    महाराष्ट्रात निवडणुक आणी ऊमेदवार निवडीसाठी ,जागा वाटपासाठी दिल्लीश्वरांची मनधरनी हे कधी थांबणार..महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकलाय का

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 2 часа назад +4

    काहीही करा भाजप हरणार आहे 🚩

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 часа назад +2

    गडकरी पीएम होणार वाटायला लागले आहे गृहमंत्री पण बदलणार

  • @HanmantShinde-iq8sy
    @HanmantShinde-iq8sy Час назад +5

    मतदारांना कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भरभरुन मतदान करा तुम्ही सर्व पाहत आहे विचार करा

  • @subhashthukarul8013
    @subhashthukarul8013 53 минуты назад +1

    राज ठाकरे यांनी आपलं नाव फुकट खराब करुन घेऊ नये आणि राज ठाकरे युती बरोबर गेले तरी युतीचं नुकसानच होईल हे जनतेने लोक सभेला पाहिलं आहे

  • @ShabbirTamboli-i5w
    @ShabbirTamboli-i5w Час назад +2

    उदया। हरियाणा जम्मू कश्मीर। बीजेपी। हरनार मग। सुपारी बाज। कुठ जानार

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 8 минут назад +1

    Only MVA original shivsena

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 2 часа назад +5

    अजित दादा बाहेर पडले तर मविआच्या जागा अधिक येतील

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Час назад +1

    महाराष्ट्रात राहील गेल व्यवसाय दया पाठवून गुजरातला

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 29 минут назад

    महाराष्ट्र वाचला पाहिजे
    उद्योगधंदे महाराष्ट्रातले महाराष्ट्रात राहिले पाहिजेत 😢 सांभाळुन वोटिंग करा 😢

  • @gokultikkal1327
    @gokultikkal1327 2 часа назад +2

    Jay Malhar...🎉

  • @dilipsonawale114
    @dilipsonawale114 45 минут назад +1

    राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 2 часа назад +3

    सु तर धार🍉

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 часа назад +2

    फक्त राजसाहेब जे निर्णय घेतील तो मान्य.. 🔥🚩

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 2 часа назад +1

    कोणालाही बीजेपीनी घ्यावं... फक्त बच्चू कडू होऊ नये...

  • @DattuGore-hp5gc
    @DattuGore-hp5gc 9 минут назад +1

    साहेब पब्लीक आहेत सब जानती है

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 2 часа назад +4

    काय होईल...
    राज ठाकरे, शिंदे एकत्र होतील...1) BJP + Shinde + Raj thakre
    2) SHIVSENA UBT + CONGRESS + SHARAD PAWAR RASHTRVADI.
    3) VANCHIT + AJIT PAWAR.
    4) MANOJ JARANGE PATIL + RAJ RATN AMBEDKAR
    5) AZAD PARTY - CHANDRSHEKHAR AAZAD

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 Час назад +3

    राज। ठाकरे शिवसेना अध्यक्ष होनार

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 18 минут назад

    राजसाहेब जिंदाबाद❤

  • @bhushannaik1338
    @bhushannaik1338 Час назад

    Khup changla hoil suparibaaj aala tar

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Час назад +1

    पलटी सम्राट

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 17 минут назад

    फक्त मनसेच❤

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 Час назад

    महायुती घाबरत आहे. सर्व्ह पण तेच सांगत आहे.यांना काही पण करू ध्या.शेवटी महा विकास आघाडी च येईल

  • @Aj-tp
    @Aj-tp Час назад +1

    Raj Thackeray ni yuti madhe java

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 часа назад +2

    राज ठाकरे यांची ताक़त नाही

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад +1

      😂😂😂😂 tyana number lagat nahi bhava... Raj Thackeray navch pure ahe..

    • @tukarampatil4075
      @tukarampatil4075 Час назад

      शहाणा आहे हा 😂😂

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 30 минут назад

    तुम्हाला विचार नावाची गोष्टच नाही साहेब वारंवार विचार बदलतात तुमचे

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el Час назад +1

    भाजप 🌷164 शिवसेना शिंदे गट 🏹124

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef Час назад

      😂😂😂😂😂भाजप भला मोठा भोपळा 😂😂😂😂😂 शिंदेच काय सांगता येत नाही

  • @marathispeakz
    @marathispeakz 7 минут назад

    raj saheb jithe tithe maharashtrach hith

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 42 минуты назад

    राज ठाकरे कोणालाही पाठिंबा दिला तरी काही फरक पडणार नाही

  • @balirampatil3256
    @balirampatil3256 Час назад

    याचे त्याचे पाय चाटण्या पेक्षा स्वतंत्र प्रत्येकाने लढा ना बघू द्या

  • @subhashpawar9149
    @subhashpawar9149 9 минут назад

    शिंदे फडणवीस आता संपले आहे. ते आता सत्ते दिसणार नाही

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 7 минут назад

    मराठा कार्यकर्त जाऊ नाका आधी आरक्षण

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Час назад +1

    Supariii
    Samrat

  • @NitinAkarande
    @NitinAkarande 16 минут назад

    Aata radayla sanga. Nilamji.

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c Час назад +1

    tarbuj la Gujarat la patvayache

  • @janardangite4540
    @janardangite4540 Час назад +1

    Are konalahi ghya mahavikas aghadi motha Vijay honar.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 часа назад +2

    😂😂😂😂😂 राज ठाकरे ताकद 😂😂😂😂

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Час назад +1

    अजीत पवार यांना बाहेर काढून टाकले तर महाविकास आघाडीने बरोबर घ्यावे नाहीतर मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti 2 часа назад

    उध्वस्त वाकरे मटन शिजवतोय 😂😂😅😅

    • @dineshsangle8439
      @dineshsangle8439 Час назад

      तू कटोरे घेऊन जा खायला मदमस्त होशील 😂

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 часа назад

    काही च भुंकप नाही होणार

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 12 минут назад

    तुझे कार्यकर्ते मुंबईच्या बाहेरपण आहेत का😂😂

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 2 часа назад +2

    राज साहेब ठाकरे फक्त ❤

  • @dnynashwardhurve8483
    @dnynashwardhurve8483 44 минуты назад

    सरकार जानार

  • @NitinAkarande
    @NitinAkarande 16 минут назад

    Aata radayla sanga

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 часа назад

    Modi hera pheri karnarach. Je Modi la madat karil te maharashtra drohi aahet.

  • @saurabhdhokle23
    @saurabhdhokle23 Час назад +2

    पुन्हा महायुतीचे सरकार ❤

  • @subhashkhatpe5700
    @subhashkhatpe5700 18 минут назад

    1oo takke bjp mumbayit harnar

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 Час назад

    Useless topic, फालतू वेळ खर्ची घालत आहात.

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 Час назад

    काही फरक पडत नाही. दोघही भूटक आहेत.

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 часа назад +1

    निलम ताई तुम्ही निवडणुकीत उभे राहिले

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm 9 минут назад

    Supari pohachali aasanar

  • @KamleshMasram-o8o
    @KamleshMasram-o8o 7 минут назад

    Loksabela baghitla hadara

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 2 часа назад

    Amache lok wat baga

  • @DarshanTodankar
    @DarshanTodankar 2 часа назад

    Breaking kasli ? 😅

  • @indrajitpatil5699
    @indrajitpatil5699 Час назад

    Phir ek bar Mahauti

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 25 минут назад

    Manase madhalya kalat sangayache 250 paryant jaga ladhavayachya Ani achanak punha bhumika badali he Kay samjayache

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Час назад

    Don elections udhya harnar aahe modi aata maharashtrat ghan karel. Jar asel zale tar kontyahi netyani maharashtrache, marathinche nav gheu naka.

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 2 часа назад

    Kaytarech popatlal😂😂😂mh che janta baghtey lakshat rahudya

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 часа назад

    B j p la kay karawe kay nahi suchenashe zale divas firle ka asech hote

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Час назад

    He 50 koti kimteche bolat aahet

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Час назад

    Kahi hadarnar nahi modi saha mahinyamadhe gujrat la janar aahe. He nete paha kase bikau

  • @DK-nz5xe
    @DK-nz5xe 2 часа назад +4

    या राजा बाबु ला फार सीरियसली घेऊ नका 😅

    • @सतिषकोरडे
      @सतिषकोरडे 2 часа назад +1

      लाचार बाबु😂

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      Tari tu ethe comments karayla aalas... Swata serious ghetos te

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 46 минут назад

      Tuzhi khup jal jal hot aahe vatta buronl laun ghe baki tuzhya sarkhya la gallitla kutra hi vicahrat nasnar dusryan var fukatcha bolayla kay jata

  • @rushikantdhage4049
    @rushikantdhage4049 32 минуты назад

    Gore tai tumhi yteal ka niwdun

  • @rushikantdhage4049
    @rushikantdhage4049 32 минуты назад

    Tumhi yeten ka niwdun

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Час назад

    😅😅😅😅😅😅😅

  • @rtttyyyy
    @rtttyyyy 2 часа назад

    Loksabhela ukhadu shakle ny tr ata ky

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 часа назад

    Godi bhakta takat asti tr pannasak amdaar naste ka aare tumhi patrakaar aahat ka kahi perta je kadhich ugwinar nahi

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 часа назад

    😂😂😂

  • @rajeshreemahadik1079
    @rajeshreemahadik1079 2 часа назад

    Parat manase tondavar apatnar

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      Tu kalji karu nkos... Swatacha Gharat kay challay te bgh.. raj Thackeray bghtil swatacha pakshacha

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Час назад

      @@Aj-tp tuzhya gharat kay ahe
      Vegale nahi guj chatya

    • @Aj-tp
      @Aj-tp Час назад

      @@rajeshreemahadik1079 tuja language warun tuji akkal kalali

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 33 минуты назад

    झाटसाहेब आणी धरणमुत्र्या ने तिसरी युती बनवावी...

  • @VaishnaviKadukar-q5w
    @VaishnaviKadukar-q5w 2 минуты назад

    Suparibaj