Harshvardhan Patil | पक्ष सोडण्यापूर्वी 2 तास चर्चा, हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांची अडचण सांगितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 19

  • @vaibhavpansare5207
    @vaibhavpansare5207 Час назад

    👑🔥🔥🔥🔥

  • @gavharlalbaviskar8094
    @gavharlalbaviskar8094 2 часа назад +5

    आजकाल आपल राजकीय अस्तित्व कायम कसं टिकून राहील याच्यासाठीच राजकीय नेते प्रयत्नशील आहेत बाकी निष्ठा वगैरे हा विषय गौण आहे हल्ली राजकारणाची पातळी खूप घसरली आहे

  • @theking-kv6oe
    @theking-kv6oe 2 часа назад +3

    फक्त लाचारी बाकी काही नाही...

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 2 часа назад +2

    सर्व चोर इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहणार लोकांना मुर्ख बनवित रहा ,शरद पवार यांचा बॉस

  • @Ravi_Bhagwat
    @Ravi_Bhagwat 33 минуты назад

    हर्षुभाऊ पालटू राम

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Час назад +2

    पालटूराम तुयेतनाही निवडून

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay Час назад +2

    पडणार पाटील नक्की

  • @balajijadhav6088
    @balajijadhav6088 39 минут назад

    पाटील साहेब आमच्या प्राध्यापक पदांच्या जागा तुम्ही भरायला भाग पाडले तर आमचाही " हर्ष ' वर्धन '" होईल.

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 Час назад +1

    दत्तामामा भरणे फिक्स आमदार होणार

    • @sandeepkadam1207
      @sandeepkadam1207 50 минут назад +2

      वाट बघ . दत्तात्रय भरणेचा पराभव निश्चित आहे.जनतेचा कौल श्रीमान हर्षवर्धन पाटील साहेबांनाच मिळणार.हे लिहून ठेव.

  • @vikasdeshmukh2701
    @vikasdeshmukh2701 Час назад +2

    आता निवडणूक की नंतर काँग्रेस मध्ये जाणार. पृथ्वी गोल है ये सबको पता है

  • @bharatwalunj7033
    @bharatwalunj7033 58 минут назад

    तुम्ही हा पक्ष न निवडता,तुम्ही तुमच्या काँग्रेस पक्षात गेले असते तर कदाचित निवडून आले असते ,पण आता निवडून येणं तुमच्या साठी अवघड आहे

  • @gangadharbhojane6975
    @gangadharbhojane6975 2 часа назад +1

    ये पब्लिक है सब जानती है पाटील

  • @AY-bc1om
    @AY-bc1om 2 часа назад

    Parat neemm chuklaa bhaurao😢😢😮😮😅😅😂😂😂😂😂😂

    • @pathanasif4971
      @pathanasif4971 2 часа назад +1

      जागा फिक्स... विजय निश्चित केलं दादांनी.. येणारं फक्त महविया सरकार 🎉🎉🎉🎉