Supriya Sule | जुने वाद विसरा, हर्षवर्धन पाटलांवरील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार : सुप्रिया सुळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #SupriyaSule #HarshvardhanPatil #IndapurVidhansabha
    हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी भाष्य करत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. पूर्वीचे वाद विसरा आणि इंदापूरच्या विकासकामांसाठी कार्य करा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. हर्षवर्धन पाटलांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना समजून घ्यावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची माझी वैयक्तिक जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 8

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Час назад +2

    सुळे ताइ...तुम्हाला धनगर समाजाने साथ दिली.😑..तरी तुम्ही इंदापूर ल धनगर उमेदवार दिला नाही... उलट धनगर भरणे मामा विरुद्ध उमेदवार दिला...😑😑

  • @SampatShinde-df7jm
    @SampatShinde-df7jm 2 часа назад +1

    घराणे शाही बंद करा दुसऱ्या गरिबांच्या मुलांना संदी देया

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 часа назад

    जुने वाद विसरा कारण यांना मुख्यमंत्री बनायचे आहे

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane3610 2 часа назад

    आदरणीय शरदश्चंद्र पवार साहेब दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारी महाराष्ट्रातील शेवटची शक्ती सांभाळा लेकरांनो

  • @w658
    @w658 2 часа назад

    जास्त उडू नका 2014 ला काय अवस्था होती माहीत आहे फडणवीस तुम्हाला पुरून उरला आहे.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 часа назад

    महाराष्ट्र बचाव भाजपा हटाव🎉