Sangli Lok Sabhaमध्ये विशाल पाटील यांना कसं जिंकवलं?विश्वजीत कदमांचे गौप्यस्फोट, सर्व प्लॅन सांगितला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VishalPatil #VishwajeetKadam #Sangli
    लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीची जागा विशेष चर्चेत राहिली. या निकालात विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा पराभव केला. मात्र इथून शिवसेना (ठाकरे गट)चे चंद्रहार पाटील देखील मैदानात होते. दरम्यान निकालानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय...
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 105

  • @s................s........4535
    @s................s........4535 6 месяцев назад +64

    दादा कोणी काय म्हणो हा जनतेचा निकाल आहे जनता जनार्दन निकाल आहे ❤❤❤❤खासदार दादा❤❤❤

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 6 месяцев назад +31

    विश्वजीत कदम जवळ एकट्यामुळे ते जिंकलेले नाहीत भाजपने भरपूर मदत केली आहे विशाल पाटलांना अतुल

  • @kirandeshmukh1161
    @kirandeshmukh1161 6 месяцев назад +27

    कदम साहेब एक नंबर काम केल त्या टोमणे राव ला त्याची जागा आणि लायकी दाखवून दिली, ते पैसे घेऊन तिकीट विकले होते चंद्रहार ला संजय ने ते परत मिळून द्या फक्त

  • @pravinpatil4624
    @pravinpatil4624 6 месяцев назад +14

    बजरंग बाप्पा आणि संदीप भैया ची पण अशीच मुलखात घ्याल तर बरं होईल

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 6 месяцев назад +4

    मतदार संघ पोरका नाही करायचा हे वाक्य आवडले❤

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 6 месяцев назад +22

    खरंतर तिकीट मिळालं असतं तर पडला असता, तिकीट मिळालं नाही म्हणून लॉटरी लागली आहे.... आता जनतेची कामं करायचं बघा.... संस्थे मार्फत पैसा कामावलाय फक्त कदम 😡

  • @virajpasare5535
    @virajpasare5535 6 месяцев назад +11

    संघर्ष मधून विजय ❤

  • @Balu_aru
    @Balu_aru 6 месяцев назад +13

    अरे मग दोन term का पडला
    याला काँग्रेस च तिकीट भेटलं असत तरी हा निवडुन आला नसता.
    हे श्रेय कदमच नाहीच
    हा निवडुन आलाय फक्त वंचित मुळे
    काँग्रेस + वंचित
    फक्त काँग्रेस मुळे हा निवडूनच आला नसता
    मानो या न मानो 😂

    • @open_challenge007
      @open_challenge007 6 месяцев назад +2

      😂🤣🤣 वंचित स्वतः कुठून निवडून आल नाही... स्वतः प्रकाश आंबेडकर स्वतः निवडून येऊ शकतं नाही... आणि हा वंचितमूळ निवडून आला बोलताय... 😂🤣🤣

    • @Balu_aru
      @Balu_aru 6 месяцев назад

      @@open_challenge007 are dada, wanchit kuth niwdun hi yeu shakt nahi, pn tyanchi spoling capacity bharpur aahe, ambedkar chya pathimbya shivay ha niwdun yeuch shakala nasata he khar aahe.
      karan tyanchi mate intact astat
      satya swikaraych nasel tyala koni kahihi karu shakat nahi.
      vishal patalachya babtit prakash ambedkara ch king maker aahe, ha kadam nahi, tyane fakt congress chi lakh 2 lakh mate tyala milawun dili, he kahr aahe, 3 lakh mate wanchit chi aahet sangalit

    • @open_challenge007
      @open_challenge007 6 месяцев назад +1

      @@Balu_aru 😂😂🤣 सांगलीत किती आहे वंचित? उगाच फुशारक्या मारू नका... तुमच्या उमेदवारांना 5000-10000 मतं पण मिळाली नाहीत यावेळेस... त्यात लोकांचा खूप रोष आहे प्रकाश आंबेडकरांवर बीजेपीला मदत करतात म्हणून...

    • @surajnaiknawre6349
      @surajnaiknawre6349 6 месяцев назад

      काय नाही तर प्रतीक पाटील बाळासाहेबां जवळ पाठींबा द्या म्हणून बसले होते

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u 6 месяцев назад +15

    महाविकास आघाडीचा धर्म इथे पाळला गेला नाही... सत्य भविष्यात परिणाम बाहेर येणार आहे.. अवघड आहे

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 6 месяцев назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sachinbhosale6743
      @sachinbhosale6743 6 месяцев назад +1

      काही होनार नाही

    • @pradipmali6609
      @pradipmali6609 6 месяцев назад +1

      Kahi Avghad nahi jo Karel to bharel.

    • @a.a1985
      @a.a1985 6 месяцев назад

      Kaka la ek kaam Maan halwane😂😂😂😂

    • @parshuramkale9045
      @parshuramkale9045 6 месяцев назад

      महाविकास आघाडीच्या स्टेजवर बसून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीत खंजीर खुपसला.

  • @DipakDive-tf5wl
    @DipakDive-tf5wl 6 месяцев назад +4

    आर तुझ्याच मतदारसंघात संजय न मतदान जास्त घेतलय तुझ्याच मुळ विशाल निवडून आलेला नाही तर तो वसंत दादांच्या लोकप्रिय तेमुळे आलाय.

  • @Apka_apna_Atharv
    @Apka_apna_Atharv 6 месяцев назад +1

    मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे , पण हे निश्चित सांगतो की सांगली जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी उमेदवार द्यायला नको होता....

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 6 месяцев назад +6

    जोडी नं. 1

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 6 месяцев назад +20

    दहा वर्ष संजय काका नं काय केलं नाही आणि मोदींविरोधात नाराजी याच्यामुळे निवडून आला बाकी दोनवेळा हेच घरी बसले होते. कामं नाही केली तर पुढच्यावेळी हा पण घरी बसणार. विश्वजीत कदम कडेगांव पलूस म्हणजे सांगली लोकसभा नाही फुशारक्या मारायच्या बंद करा.

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 6 месяцев назад

      😢😂😂😂😂😂

    • @prashantnirmale7769
      @prashantnirmale7769 6 месяцев назад +3

      @@PrakashSalunkhe-o1x हासण्याच्या मापाचा आहेस बाकी मागच्या दोन लोकसभेला भाजपला मतदान केलं असशील

    • @Mitheshh18
      @Mitheshh18 6 месяцев назад +1

      Tu bas gharat halvat😂

    • @prashantnirmale7769
      @prashantnirmale7769 6 месяцев назад

      @@Mitheshh18 तुला तेवढंच काम आहे तू बस तेवढंच करत

    • @Mitheshh18
      @Mitheshh18 6 месяцев назад

      @@prashantnirmale7769 ji karalyt ti krudet kama nhtr tu ubha raha bghu aamdar bantoys ka 😂 te pan apaksh 🤣

  • @vishavaskatkar9520
    @vishavaskatkar9520 6 месяцев назад +5

    एका शेतकरी कष्टकरी प्रामाणिक कष्टाळू पैलवानाचा तुम्ही ठरवुन गेम केला नियती तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @vinodkulkarni3443
    @vinodkulkarni3443 6 месяцев назад +2

    Actually late vasantdada , vishnuanna , prakashbapu and pratik now vishal all are good persons giving respect to opposions and common man .

  • @तर्पण
    @तर्पण 6 месяцев назад +12

    उ बा ठा गटाच्या कार्यकर्त्यांनी केळ घ्या

    • @rohitbune981
      @rohitbune981 6 месяцев назад

      तिचं केळं आत जातील😂

  • @jaysukkatushar4628
    @jaysukkatushar4628 6 месяцев назад +12

    ताकद नसताना उमेदवार दिला

  • @dhulawaghmode4681
    @dhulawaghmode4681 6 месяцев назад +6

    मोठ्या बाता करण्यापेक्षा जनतेची कामे करा

  • @amithole2088
    @amithole2088 6 месяцев назад +8

    या दोघांनी एका जागेसाठी केलेले कटकारस्थान लवकरच राज्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाड होण्याला कारणीभूत ठरणार....

  • @sandipherlekar1843
    @sandipherlekar1843 6 месяцев назад +2

    म्हणजे हा मान्य करतोय कि याने मदत केली विशाल पाटील ला ,,,,,कॉंग्रेस ने याला निलंबित केले पाहिजे,,,,,शिवसेना UBT यानी कॉंग्रेस ला जाब विचारला पाहिजे???

    • @avidj4690
      @avidj4690 6 месяцев назад

      बरोबर आहे

  • @manoharkambale8094
    @manoharkambale8094 3 месяца назад

    रोहित दादा नी काय मदत केली त्याची विशाल दादा तुम्ही रोहित दादा ला एकटे पाडता काय मतदाराना काय कळत नाही असे समजु नये....🙏

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 6 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Pash12345
    @Pash12345 6 месяцев назад

    छान विजय

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 6 месяцев назад +2

    तुमचे पक्ष प्रमूख शरद पवार साहेब व ऊद्धव साहेबांचा समोर वाकतात

  • @tusharjagnade4156
    @tusharjagnade4156 6 месяцев назад +1

    MVA च्या उमेदवाराचे काम करायला पाहिजे होते, विश्वासघात केलात

  • @AnilChalke-i6z
    @AnilChalke-i6z 6 месяцев назад +1

    Jay Congress

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 6 месяцев назад

    महाविकास आघाडीच्या स्टेजवर बसून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 15 दिवस प्रचार केला आनी निकाल लागल्यावर श्रेय घेण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काही लोकांनी उमेदवार बदलला. सांगलीचा विजय का प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे झाला आहे.

  • @AnilPatil-yv4rp
    @AnilPatil-yv4rp 6 месяцев назад +11

    आता तेवढ जंत पाटील याला पाडा सगळ्यात कुचका माणूस आहे

  • @yashwantpatil6632
    @yashwantpatil6632 6 месяцев назад +1

    समोरच्याचा कंटाळा आला म्हणून विजय सोपा झाला पण विजयाने हुरळून न जाता काम।च केले पाहिजे नाहीतर पुढे अवघड आहे

  • @suhasdeshmane906
    @suhasdeshmane906 6 месяцев назад +7

    तुम्हीच काँगेस संपवली महाराष्ट्रात भाजपची बी टीम म्हणून तुम्हाला गणल जात आहे आणि चांगल चालेल माविआ च तुम्ही दोघांनी घोळ केला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर युतीत झालाय

  • @avidj4690
    @avidj4690 6 месяцев назад

    कदम यांनी स्टेज वर काँग्रेस चा म्हणजे महा विकास आघाडीचा प्रचार केला आणि आतून पाटील यांना मतदान करा असे सांगत होते

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 6 месяцев назад +1

    Ma. Vishal dada valva jinkalya varch khara gulal

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 6 месяцев назад +4

    V b a sobat hoti mhanun jinkle

  • @vishalhadpat638
    @vishalhadpat638 Месяц назад

    6:53 green shirt manus zhoplay

  • @shubham_shrirao
    @shubham_shrirao 6 месяцев назад

    हिरव्या shirt वाल्या ला उठवा कोणीतरी...@6:53

  • @ajdeorashtre8980
    @ajdeorashtre8980 6 месяцев назад +1

    अम्हीतर नाही दिलं कांग्रेस ल वोट आणि जो पर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत घरी काय फिरकू नका आमचं मत हिंदुत्वाला नोकरशाहीला नाही तुम्ही करता ती नोकरशाही आणि घराणेशाही आहे लोकशाहीला कलंक 😢

  • @adventurer2951
    @adventurer2951 6 месяцев назад +4

    हाच आमदार होणार नाही आणि विशाल पाटील पुढच्या वेळेस खासदार... संजयकाका चुकून पडले आहेत।

    • @pradipmali6609
      @pradipmali6609 6 месяцев назад +1

      baghu Vidhansanhela

    • @open_challenge007
      @open_challenge007 6 месяцев назад

      🤣😂😂😂

    • @छत्रपतिशासन
      @छत्रपतिशासन 6 месяцев назад

      चुकून पडले ??😂😂😂 अरे मुर्खा जनतेने त्यांना जाणून बुजून पाडले आहे😅

    • @sagargadade6014
      @sagargadade6014 6 месяцев назад

      बेअक्कल आहे तू

  • @mohanmugal6949
    @mohanmugal6949 6 месяцев назад +1

    Yashomati thakur tai

  • @rohitbune981
    @rohitbune981 6 месяцев назад

    महाविकास आघाडी म्हणून 2 नि चंद्रहार ला का निवडून आणू शकला नसता

  • @rsgharge338
    @rsgharge338 Месяц назад

    विशाल दादा, काँग्रेसमुळे निवडून आले नाहीत, भाजपच्या एका सक्षम गटाने त्यांना मतदान केले. परंतु दोघेही हे मान्य करत नाहीत..
    उलट दोघेही बंडखोरीला साथ देतात, हे दुर्दैव आहे.

  • @dinkaraochavan4831
    @dinkaraochavan4831 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤💪💪💪💪💪🤝🎉🎉

  • @Pash12345
    @Pash12345 6 месяцев назад

    सेनेने समजुन घ्यावे

  • @sagarnarwade4277
    @sagarnarwade4277 6 месяцев назад

  • @atharvkolekar6505
    @atharvkolekar6505 6 месяцев назад

    शेटाचा प्लॅन दोन वेळा पडलाय आत्ता कुटा आलंय निवडून 😂😂 प्लॅन म्हण😂😂

  • @vinayakpawar7232
    @vinayakpawar7232 6 месяцев назад

    काका एकटे लढले आहेत त्यांना कोणी ही मदत केली नाही

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 6 месяцев назад +2

    Chandrahar Patil yana varishta congress netyancha pathimba hi nautanki hoti. Ubatha la fasavale tar congress high command ne.

  • @VISHALJADHAV-fb8dm
    @VISHALJADHAV-fb8dm 6 месяцев назад +3

    जनतेला श्रेय दिल पाहिजे इथ सांगलीच्या जनतेनं दाखऊन दिल आहे जनताच वाघ आहे स्वताला वाघ म्हणून घेणार्यानी आपण काय केल बघाव

  • @sandipherlekar1843
    @sandipherlekar1843 6 месяцев назад

    वंचित चे पण मतदान केलय

  • @mahavirkamble8813
    @mahavirkamble8813 6 месяцев назад +1

    Only vba...

  • @sagar999ism
    @sagar999ism 6 месяцев назад

    1 patrakar zopla aahe mast

  • @YusufShaikh-hj4vh
    @YusufShaikh-hj4vh 5 месяцев назад

    Sangli loksbhechya jantecha abhinadan Latur jilhhyachya jantekdun kadmraona patlana sudha abhinadan

  • @sadanandsonkamble658
    @sadanandsonkamble658 6 месяцев назад

    Jayvnth patila. Pada

  • @amitshinde4883
    @amitshinde4883 6 месяцев назад

    येणाऱ्या काळात तुमचं अवघड आहे पण एक भिलवडी कर

  • @nitintayade-m9z
    @nitintayade-m9z Месяц назад

    Vanchit Bahujan Aaghadi mule Nivadun aalat.... Pan changala khasdar nivadun dela

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 6 месяцев назад

    बास करा फालतुगीरी एवढीच धमक होती तर दोन वेळा का आपटला

  • @arohichavan2862
    @arohichavan2862 6 месяцев назад

    Kingmaker Ajitrao. Ghorapade aahet 6month zal kam karat hote

  • @mukeshthavkar9654
    @mukeshthavkar9654 6 месяцев назад

    Vishal patil tasehi jinklech aste

  • @sudhakarghuge3857
    @sudhakarghuge3857 6 месяцев назад

    Are visvjit kadam thodi tri Laj watli Pahije ki ektya congres mule ch VISHAL PATIL JINKLE NAHI ...
    YA MAGE VBA BALASAHEB AMBEDKAR YANCHA SATHI MOTHA HAT AAHE.....
    HE L

  • @JitendraPatil-g3h
    @JitendraPatil-g3h 6 месяцев назад

    Kadam pan gaddarc nigala visvas ghatki

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 6 месяцев назад +1

    Hi doghe evdi bhav ka khatat

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 6 месяцев назад +1

    Muslim lokani yala jikavala...Ram mandir la yacha virod aahe

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 6 месяцев назад

    Bjp ni dandharma kela EVM chya madhymatun..1 seat dili..bhandan lagyla...samja khel jara