सोहम काल जे नाशिक मध्ये क्रुत्य झालय जातीवादाच त्यावर काही करुन १-२ दिवसात विडिआो आला पाहिजे…लोंकाना सत्य काय ते समजु दे… जय शिवराय..! जय भिम…!!!🙏🏻🙏🏻🚩🚩🔵🔵
Soham bhau ek video Maharashtra chy chalu आरक्षण muddyvar banvava ashi apeksha ahe yachy mage full politicians fayda ghet ahet सत्ते sathi 2 samajamadhe aag lavaycha kam chalu ahe ya var bola ya saglyat shetkari, student, etc konache questions solve karat nahiye he fakt ani fakt elections sathi chalu ahe he politicians fakt elections sathi hake ani jarange yaycha vapar karat ahet asa maza maat ahe PLEASE EK VIDEO YACHY VAR NAKII BANAVA
भावा, विकासाचे काही जास्त काम झालेले नाहीत आणि विरोधी पक्ष पण हेच करणार आहे सत्तेवर आल्यावर. मुद्दा नसल्यावर काय बोलणार ते शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्नांवर.
एक गोष्ट सांगू का दादा,लोक फक्त टाईम पास म्हणून ह्या गोष्टी किंव्हा तुझा "हा" व्हिडिओ बघतील ,लोकांना काहीही देणं घेणं नहीं आहे की sunny jadhav किंव्हा पवार च्या लाईफ मधे काय चाललं आहे , प्रत्येकाचं त्यांच्या स्वतःच्या लाईफ मधे एवढं टेन्शन असत की कोणी का पडेल दुसऱ्याच्या लाईफ मधे
भारी rost karto soham bhau 👍 Are bhau tula mi Friday la साधना चुलीवरची मिसळ या hotel la baghitl hot tula aavaj dila pn tu aikal nahi vatty bhetaych hot tula tuzhyasobat photo kadhayche hote...
तुझी भाष्या मला समजली भाऊ एकच नंबर बोलतो तू आपल्याला आवडल झापुक झुपुक अशीच प्रगती कर लगेच चैनलला subscrib करतो आणी तू अगदी आपल्या सारखा विद्रोही माणूस आहेस भावा जीत चुकत नाही तिथं आपण झुकत नाही पुडील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा 🎉
Thank you 😂 Actually te feed madhe yeun yeun Frustrating jhala hote te sagla tujhya mule baher ala really Thanks 🙏 ani tya news channel la tar mi fkta Report marto😂
Bhau mala toh tuzha recently delete zhalela vid pahaycha hoto pn toh yt remove kela na? Me mhatlo ki to nantr time bhetlyavr baghen pn....😢 re-upload kr na😅
सोहम दादा एखादं व्हिडिओ विशाल गडावर तसेच महाराष्ट्रातील अतिक्रमणीत गडकिल्ल्यांवर पण येऊद्या 🙏🙏
Agree 👍
💯✔️
Hya var ek video jhalach oahije 🙏💯
Hyavr video banva
Ho
दादा एक व्हिडिओ विशाळगडावर चालू असलेल्या अतिक्रमना वर बनावं 💯♥️
दादा विशाल गडावर कज्या अतिक्रमाणावर एक व्हिडीओ झालाच पाहिजे ♥️plz ❣️❣️❣️🙇♂️
Darga la hath lagla ki saglyanchi gand मारण्यात येईल
विशाळगड अतिक्रमण वर एक व्हिडिओ येऊदे दादा🚩
सोहम दादा एखादं व्हिडिओ विशाल गडावर तसेच महाराष्ट्रातील अतिक्रमणीत गडकिल्ल्यांवर पण येऊद्या 🧡
सोहम भाऊ महाराष्ट्रातील विशाळगड मलंगगड राजगड किल्ल्यावरील अतिक्रमणावर व्हिडिओ बनवा .🚩🙏
राजगडावर काय अतिक्रमण आहे
मनातलं बोललात भाऊ,🚩
@@siddheshkothmire8588तिथं नाय रे कायीच मी पण तिथलाच आहे
राजगड वर कुटल्याच प्रकार च अतिक्रमण नाही आणि होणं he nahi thith muslim नाहीत
Rajgad vr kont atikrman nahi he dada
आई भवानी शक्ती दे , विशाळगडाला मुक्ती दे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 विशाळगड वाचला पाहिजे
मीडिया कडून झालेल्या नुकसानची भरपाई करून घ्यावी....... आणि मीडिया कडून live माफी मागून घ्यावी
दादा मला त्या मीडिया वाल्या बाई चा आवाज ऐकला की आमच्या गल्लीतल्या भंगार वाली ची आठवण येते😂😂😂
😂😂😂😂
@@kanchanrecipesandcreativit4360😂😂😂
Tichach channel ahe😂
Dada ek video tya bai VR bnva na ji insta la khup bor krte sadi ghalun kas chalaych, raincoat kasa ghalaycha😂😂😂😂ase video bnvti tila roast krna ekda
एक व्हिडिओ विशाळगड वर झाला पाहिजे सोहम भाऊ✋
सोहम दादा एखादं व्हिडिओ विशाल गडावर तसेच महाराष्ट्रातील अतिक्रमणीत गडकिल्ल्यांवर पण येऊद्या 🧡🙌🏻🙏🏻
Maza nav Soham❌
Nav maza Soham✅
सोहम काल जे नाशिक मध्ये क्रुत्य झालय जातीवादाच त्यावर काही करुन १-२ दिवसात विडिआो आला पाहिजे…लोंकाना सत्य काय ते समजु दे… जय शिवराय..! जय भिम…!!!🙏🏻🙏🏻🚩🚩🔵🔵
Jay shree ram 🚩🚩
JAY SHREE RAM ❤KATTER HINDU 🚩 🧡 JAY SHIVRAY
😂😂@@Gp_college
@@anky2opislive jay shree ram 🚩🚩
@@Gp_college jay siyaa ram jay shivray jay bhim ❤️🔵🚩
मी फक्त सोहम भाऊचे व्हिडिओ बघायला येतो.
मला दोन्हीही व्यक्ती माहीत नाहीत. कारण मी इंस्टाग्रामवरच नाही.
😂😂😂
Same bhava 😂😂😂
Same bhau😂kon aahet dev jane
Mag tu khup sukhi aahe bhau
मी पण 😂😂
😂😂😂😂
एक व्हिडिओ विशाल गड आणि अती आक्रमण यावर सुद्धा होऊन जाऊदे प्रशासनाला जाग करायची गरज आहे
आजकाल शोशल मीडिया म्हणजे एक प्रकारचे शोषण मीडिया झाले आहे.आणि ही मयुरी पवार हिच्या बोलण्यावरून वाटत नाही ती मुलगी आहे..
पिसाळलेले बदकं....😂😂😂लय भारी हि भाषा आपल्यासारखे नाशिककरच करू शकतो😂😂
कमेंट ला लाईक करा पटापट 😂😂😂❤❤❤😂😂
@@cakelovers-si6vs okay
विशाळगड 🙏🏻एक विडियो
हेच कारण आहे आम्ही सोहमच समर्थन करतो ✌️❤️
भाऊ विशाळगडावर काही बोल ना 🚩🙏🏻
Soham bhau ek video Maharashtra chy chalu आरक्षण muddyvar banvava ashi apeksha ahe yachy mage full politicians fayda ghet ahet सत्ते sathi 2 samajamadhe aag lavaycha kam chalu ahe ya var bola ya saglyat shetkari, student, etc konache questions solve karat nahiye he fakt ani fakt elections sathi chalu ahe he politicians fakt elections sathi hake ani jarange yaycha vapar karat ahet asa maza maat ahe PLEASE EK VIDEO YACHY VAR NAKII BANAVA
भावा, विकासाचे काही जास्त काम झालेले नाहीत आणि विरोधी पक्ष पण हेच करणार आहे सत्तेवर आल्यावर.
मुद्दा नसल्यावर काय बोलणार ते शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्नांवर.
❤❤❤@@khedkaratul2274
विशालगड वाचवा हा व्हिडिओ झाला पाहिजेल तुमचा ❤
Love from Kolhapur 🧡
भावा, ती शोषल मीडिया म्हणणाऱ्या बाईचा आवाज ऐकला की D Mart मधली अनाउन्समेंट आठवते.. बहुतेक ही बया आधी D mart मध्ये अनाउन्समेंट la होती 😂
भाऊ ते सनी बनी चावू माऊ हे बदकं सोशल मिडीया वर हगत फिर्ताय आणि काही लोक त्यांच्या मागे उचलत फिर्ताय ....
सोहम भावा विशाळगडावर पाहिजे व्हिडिओ विनंती
Love from satara 🎉❤
विशाळगडावर एक व्हिडिओ दादा 👍♥️
Shreeman legend सारखं बोलतो यार तु का आवडलं आपल्याला
आज पासून तुझा पण फॅन🎉❤
8:30 was perfect statement
Ekdum Barobar. Kahi media wale lokanna ugach exploit kartat tyacncha family chi parva na karta.
विशाळगड आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभी असलेली अनधिकृत बांधकामावर व्हिडिओ बनवला पाहिजे
Khup changla vatla video, social media varche so called news channels aahet tyanni khup ghan pasravli aahe.
8th Like ❤️🔥❤️🔥❤️🔥btw love from Kolhapur.
Sapla ki vishay 🔥
जय महाराष्ट्र जय शिवराय .....
7:35 Kharr Bollas Bhava ❤
विशाळगड वर एक व्हिडिओ सोहम भाऊ🙌
5:11 what epic line 😂😂😂😂
Carry minati ❌ rj sohan 😂❤
मयुरी पवार ला पण खाज असणार एका हाताने टाळी नाही वाजवत 😂😂😂😂
विशालगड वरती एक विडिओ भावा 🚩जय शिवराय 🚩
First comment ahe 😅.. Dada Kolhapur meetup krdada 🥹🫶🏻
Vishalgadavr andhikrut bandhkamavirodhat morcha kadhu
Yayala lagtay😅
Hoi
Yayla lagtay dada❤
अगदी बरोबर... हे मीडिया वाले साले पक्के मादर ** आहेत..... जेव्हा स्वतः वर वेळ येईल तेव्हा ह्या मीडिया वाल्याना अक्कल येईल
@RJ Soham bhau tu mast bolto tu marathi youtube madhla ek reliable source ahes. Rahta rahila ye badkanche channel kon nay bghat. 😂
सोहम दादा एखादं व्हिडिओ विशाल गडावर मुक्तिसंग्राम वर पण काड 🧡🙌🏻
खरंच दादा एक व्हिडिओ विशाळ गडावर झालेल्या अतिक्रमण वरती बनव ना राव 😢
एखादं व्हिडिओ दादा विशाल गडावर मुक्तिसंग्राम वर पण काड 🙌🏻
Please one video on विशाळगड अतिक्रमण , love from kolhapur ✨
Soham bhau on fire 🔥
दादा विशाळगड संदर्भात एक वीडियो होऊन जाऊदे👍🏻🚩💯
बाई कमी माणसाचा आवाज जास्त वाटतो😂😂😂
विशालगड अतिक्रमण विडियो येऊद्या🚩🚸
बाकीचं सगळं गेल चुलीत पण आपल्याला तुमची बोलण्याची style लय् आवडली 😂😂😂त्यातल्या त्यात ते भेंडी.....😂😂😂😂
Yach video chi vat pahat hoto bhau 😂😅
एक गोष्ट सांगू का दादा,लोक फक्त टाईम पास म्हणून ह्या गोष्टी किंव्हा तुझा "हा" व्हिडिओ बघतील ,लोकांना काहीही देणं घेणं नहीं आहे की sunny jadhav किंव्हा पवार च्या लाईफ मधे काय चाललं आहे , प्रत्येकाचं त्यांच्या स्वतःच्या लाईफ मधे एवढं टेन्शन असत की कोणी का पडेल दुसऱ्याच्या लाईफ मधे
सनी भाऊ जाधव च्या पत्नीचा vdo आलेला 😂
जालना येथे झालेल पत्र प्रकरण वर video बनव भावा!
भावा विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणावर एक व्हिडिओ बनव 🥺🙏🏻🚩
दादा विशाळगड अतिक्रमण विडीओ बनव प्लीज.. 🥺🥺🥺
Waitingggg soo long for this😂😂
Ur right bro hats off...
भारी rost karto soham bhau 👍
Are bhau tula mi Friday la साधना चुलीवरची मिसळ या hotel la baghitl hot tula aavaj dila pn tu aikal nahi vatty bhetaych hot tula tuzhyasobat photo kadhayche hote...
ऐक व्हिडिओ विशाल गडावर सोहम भाऊ
विशाळगड वर नक्की व्हिडिओ बनवा 😊
सोहम दादा विशालगडावर मुक्ती संग्राम या वर एक विडिओ बनव पुढचा 🥺
Bangali Didi intro 😂❤
तुझी भाष्या मला समजली भाऊ एकच नंबर बोलतो तू आपल्याला आवडल झापुक झुपुक अशीच प्रगती कर लगेच चैनलला subscrib करतो आणी तू अगदी आपल्या सारखा विद्रोही माणूस आहेस भावा जीत चुकत नाही तिथं आपण झुकत नाही पुडील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा 🎉
0:18 Dada te kim tatya naraj zale nav ghetl nahi mhanun
Kadak Re Bhava 😂😂😂😂
बरोबर आहे सोहम भाऊ हा केलंय काय नाही हे न बगता हेच फिक्स करून टाकतात हा केलायच आणि त्यांची image पूर्ण समाजात खराब करून टाकतात 💯
विशाळगड अतिक्रमण वर एक वीडियो बनवं🚩
Lay haslo raoo soham bhau big fan ❤😂😂😂😂🙌🏻
सोहम दादा कृपया विशाल गडावर व्हिडीओ बनवा ही विनंती🙏🙏
एक गोष्ट नक्की.. सोशल मीडिया सोसेल इतकीच वापरा.😂😂
थुक्राट आहे हे माणसं.. लगे रहो सोहम भाई 👍🏻
Arye Kay baba hyanch. Soham always rock bhau ❤
दादा विशाळगड अतिक्रमण वर video बनवा खुप गरज आहे ...😢😢😢
6:18 ek bai bolte re 😂😂😂😂😂
गड किल्ले वर जे अतिक्रमणे आहेत त्या वर व्हिडिओ बनव...
दादा विशाळगड विषयावर विडीओ करा😢
महाराष्ट्र च राज कारण बदलायच असेल तर भावा राज साहेब ठाकरे यांच्या बद्दल व्हिडिओ बनव..... लक्ष्य विधानसभा 2024 मी महाराष्ट्र सैनिक
सोहम दादा डायरेक्ट विशाल गढ गाठून व्हिडिओ करणार आहेत लवकरचं🤞🏼😇
ध्रुव राठी ❌ सोहम ✅😔
Dhruv rathi kutra aahe..baherachya deshatum deshachi badanami karato.
व्हिडिओ बघितल्यावर कळल काय झाल आहे
Wahh dada ❤ ekdum brobr bollas ❤
kaayam sunny bhai jadhav sobat❤❤❤❤
Bhau Aaj nashik madhe kalaram mandir , yethe je kahi zhale tya mudya var bol🙌
Correct ✅🙌🏻
Ky jale bhai?
Bhau Vishalgad Topic Ekda Houn Cha Jaude #Public Demand #vishalgad wants justice
Diplomatic soham dada ❤
विशाळगड वर विडिओ झालाच पाहिजे
Thank you 😂 Actually te feed madhe yeun yeun Frustrating jhala hote te sagla tujhya mule baher ala really Thanks 🙏 ani tya news channel la tar mi fkta Report marto😂
सोहम भाऊ विशाळगडावर एक व्हिडिओ
Ek number bhai bhot accha 😂😂😂❤🎉😊
Soham dada cha indirect contact sunny bhau sobat 😂😂
एक व्हिडिओ विशाळगडावर बनव दादा❤
विशालगडा बद्धल बनवा एक वीडियो❤
Ek number video 😅😅 bhau 😂😂😂
विशाल गडाच्या आतिक्रम वर व्हिडिओ बनव
#विशाळगड_मुक्तीसंग्राम 🚩
Bhau mala toh tuzha recently delete zhalela vid pahaycha hoto pn toh yt remove kela na? Me mhatlo ki to nantr time bhetlyavr baghen pn....😢 re-upload kr na😅
Bg na bhai video
😂 bhai baki kai mait nai pn tu ek no boltoy 😂😂🎉🎉🎉