Jitendra Awhad On Akshay Shinde | एन्काऊंटरनंतर आता 'राजकारण' आव्हाडांचे शिंदेंना कडवे सवाल!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • Jitendra Awhad On Akshay Shinde | एन्काऊंटरनंतर आता 'राजकारण' आव्हाडांचे शिंदेंना कडवे सवाल!
    #jitendraawhad #akshayshinde #badlapurschoolcase #badlapur_news #badlapurcase
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 230

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 5 часов назад +60

    आरोपी मयत झाला म्हणून कोणी समर्थ न करत नाही पण यांच्या मागे कोण होते त्याचा उलगडा होने आवश्यक होते

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 5 часов назад +34

    जितेंद्र आव्हाड यांनी योग्य उत्तर दिले

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 4 часа назад +18

    अपटेला आणि शाळा प्रशासन यांना वाचविण्यासाठी केलेला पूर्व नियोजित प्रयत्न आहे.

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 5 часов назад +16

    सर्वांच्या भावना खुप तिव्र आहेत . गुन्हेगाराला शिक्षा हि झालीच पाहिजे. पण एक क्षण विचार करा हा गुन्हेगार नसून गुन्हेगार कोणी दुसराच असेल तर. हा न्याय होईल का ?
    सत्ताधारी आणि विरोधक दोघंही आपापल्या फायद्याचं राजकारण करण्यात मश्गूल आहेत त्यांना काय करायचं करू द्या पण जनतेने अन्याय खपवून न घेता राजकीय डाव हाणून पाडले पाहिजेत.

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Час назад

      पूर्ण सहमत!

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Час назад

      यासाठी कोर्ट आहेत, ती system follow zali pahije.
      आणि आरोपी अब्जाधीश , सत्तेत नव्हता जो न्याय संस्था, पोलिस खाते पैशाच्या जोरावर आल्टर करेल !

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 5 часов назад +19

    खरोखरच हा गुन्हेगार असेल तर चांगलेच झाले. पण याला बळीचा बकरा करुन खरा आरोपी वाचला तर . हा त्या चिमुकलीवर खुप मोठा अन्याय होईल. या गोष्टीची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 5 часов назад +29

    सत्य झाकण्यासाठी तर नाही ना?

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад

      माकडा कसलं सत्य, तो नालायक घरकोंबडा पालघर मध्ये साधू मारले तरी घरी झक्क मारत बसला होता

  • @rajendra9259
    @rajendra9259 5 часов назад +5

    आक्षयच्या बाजूने कंमेट करणारे।
    तुमच्या 3 वर्षाच्या मुलीवर आसा आन्याय झाला तर?? तो आहे तो बघतोय।।गॉगल लावून बसला नाही।

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 6 часов назад +9

    आमचं म्हणणं एवढंच आहे पब्लिकचं महाराष्ट्र मधल्या की अक्षय शिंदे चा आणि समर्थन करत नाही परंतु त्याच्या मागचा करविता करीन धनी कोण आहे याचा सुद्धा शोध लागायला हवा होता ना अक्षय शिंदे ला मारल्याबद्दल मीन आरोपी बाजूलाच आहे ना संस्थाचालकाचं पण एन्काऊंटर करा ना

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 6 часов назад +1

      mnd ahes ky...murkh srkh khipn bolych ha..to aaropi hota mhnun mrl chngl zl..school cha malak cha ky dosh hyat

    • @RenukadasShinde
      @RenukadasShinde 5 часов назад

      @@avadhutmane9506 अरे मुर्खा तो फरार का आहे मग

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад

      ऊभाटा सरकार मध्ये पालघर मध्ये साधू मारले गेले, हा नालायक घरकोंबडा घरी बसून होता, याला काय करायचे मग

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 2 часа назад

      👍👍👍👍👍​@@avadhutmane9506

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 5 часов назад +16

    ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं फुकट पुळका गावाला ओळखा झालं ते चांगलं झालं याच राजकारण करु नये उलट पोलीस बांधवाचं अभिनंदन केले पाहिजे आणि बलात्काऱ्यांनंचा एन्काऊंटर केलाच पाहिजे पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 5 часов назад

      Baki aaropila atak pan ka nahi zali ?
      12 tas lagale report la ?
      Aata file band Karu naka mhanaje zal ?

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 5 часов назад

      Baki aaropila atak pan ka nahi zali ?
      12 tas lagale report la ?
      Aata file band Karu naka mhanaje zal ?

  • @Sushilpawara-f2o
    @Sushilpawara-f2o 6 часов назад +18

    पोलिसांचा बनावट एन्काउंटर

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад

      नालायक तूझ्या घरात अत्याचार झाला असता तरी तू हेच बोलला असता का

    • @jai-maharashtra
      @jai-maharashtra 3 часа назад

      त्या मुली तुझ्या घरच्या असत्या तर चाललं असतं का तुला bc

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 5 часов назад +4

    फासीं दया फासीं दया ओरडनारे आता आरोपी।। चा एनकाउंटर वर राजकरण शुरू केला

  • @ssssarkar9646
    @ssssarkar9646 6 часов назад +26

    काहीतरी विरोध करायचा म्हणून काही बोलू नका तुमचं राजकारण किती केविल वान आहे हे दिसतंय

    • @DimebagGaurav
      @DimebagGaurav 3 часа назад

      But practical kay bolla ki zombtay kashala. Encounter mhane. Jasa ki daud chya team madhla gunda hota jasa ki.

  • @manoharsinghhemawas1119
    @manoharsinghhemawas1119 4 часа назад +4

    महाराष्ट्र पोलिस ज़िंदाबाद

  • @louischokar5067
    @louischokar5067 5 часов назад +4

    विरोधक चा खाली Aga लागली

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v 5 часов назад +3

    तुमच्या जवळच्या ला झाला असता तर तुम्ही काय केलं असतं

  • @yogeshnikam6016
    @yogeshnikam6016 5 часов назад +19

    जित्या तुझा घरी अस होयला हवं होत

  • @anilk-z6t
    @anilk-z6t 6 часов назад +36

    गप तुझा भाऊ होता का

    • @sambhajipashte-wt2mq
      @sambhajipashte-wt2mq 5 часов назад +3

      मारला त्याच दुःख नाही आहे पण या मागे आजुन कोणी असेल तर कस माहीत होईल

  • @trushantpradhan5884
    @trushantpradhan5884 4 часа назад +2

    त्याच्या दोन बायका का सोडून गेल्या त्या बद्दल बोल ना zawanya

  • @rajeshteliteli2694
    @rajeshteliteli2694 3 часа назад +1

    पोलीसांचे मनापासून आभार ह्या जीतेन्द्र आव्हाड च पण ईनकाऊंटर करून टाका

  • @navnathpanchal3940
    @navnathpanchal3940 5 часов назад +3

    अरे पण तुला काय त्रास होतोय बाबा

  • @sanjaypatil6665
    @sanjaypatil6665 5 часов назад +3

    एन्काऊंटर केल्याबद्दल आमचं समर्थन आहे पण काहीतरी वेगळं बाहेर आलं तेव्हा इन काउंटर केलास बरं

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 часов назад +1

      तू खूप शहाना आहे का माकडा

  • @kiranjadhav7574
    @kiranjadhav7574 6 часов назад +27

    आव्हाड तुझ्या घरात ल्या वर असा अत्याचार झाला असेल तर तुला चाललं असतं कारे

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Час назад

      पण म्हणून पूर्ण चौकशी न करता शिक्षा द्यायची नाही ! चुकून खरा गुन्हेगार बाहेरच असेल , आणि एका गरिबाला गुंतवले असेल तर !
      पूर्ण चौकशी, न्याय प्रणाली follow झाली पाहिजे!
      पुणे कार accidant केस मध्ये गरीब ड्रायव्हर ला गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता !

  • @SurajSURAJ-hm9kb
    @SurajSURAJ-hm9kb 6 часов назад +12

    आव्हाड ना काम नाही काय म्हणून असे बोलतात त्याला सर्व माहित आहे काही बोलतात 😂😂

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 3 часа назад +1

    जनतेने मिंधे टरबूजाला गोळ्या घाला.. महाराष्ट्र वाचवा..😢😢😢

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 5 часов назад +19

    योगी पॅटर्न....जिंदाबाद..💪💪👍 मुख्यमंत्री शिंदे साहेब, राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेबांचे मनापासून आभार...

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 2 часа назад

      Ha पॅटर्न बरोबर आहे पण तो श्रीमंत powerful माणसाला जो पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर न्याय विकत घेवू शकतो किंवा अल्टर करू शकतो. त्याला एन्काऊंटर !
      आरे जो फक्त संशयित आहे, किशोर कुमार , संजय दत्त यांच्या सारखे त्याने २-३ लग्ने केली आहेत म्हणून तो व्यभिचारी का?
      नक्की तोच गुन्हेगार आहे का हे बघितले पाहिजे ! त्यासाठी वेगळी न्याय संस्था आहे ! तो पैशाच्या जोरावर सुटला नसता !
      समाज हा झुंडशाही कडे चालला आहे, social media he त्याचे कारण आहे !
      सत्तेत BJP- शिंदे गट pahije पण कुणावर अन्याय करून नको !

  • @rajurathod299
    @rajurathod299 5 часов назад +1

    साहेब त्याचे बेड्या कसे पण असूद्या ते गोळी चालवता येत

  • @PradoshSakharkar
    @PradoshSakharkar 5 часов назад +6

    असे बोलणारे विरोधक आयुष्भर विरोधकच राहणार आहेत .चागलं काम केले पोलिसांनी तेपण यांना खुपलेल दिसते .मुंबई पोलिसांचे अभिनंदन असेच या पुढेपण गोळ्या घालून आरोपी ठेचला पाहिजे

  • @Manoj-e7c5t
    @Manoj-e7c5t 5 часов назад +8

    संशयास्पद....याचा बाप पण ?

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 5 часов назад +1

    फाशी होतच नाही ना कोपरडी चया आरोपिंना अद्याप फाशी देण्यात आली का

  • @rajurathod299
    @rajurathod299 5 часов назад +5

    साहेब फायर करणारा बोलतय तर मग येवढ्या छोट्या चिमुकलीवर अत्याचार झालं ते चालत का साहेब

  • @yogeshnikam6016
    @yogeshnikam6016 5 часов назад +6

    Tumhi कशी काय बाजू मांडता आरोपीची

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 5 часов назад +5

    ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात 3 दिवसांचा दुखवटा पाळावा 😂

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 4 часа назад +1

      Deshpande, open your eyes. This is a well planned drama.

    • @maheshkaginkar6497
      @maheshkaginkar6497 3 часа назад

      ​@@anandkarpe2317 लहान मुलींनी ओळख पटवली होती कायदा कमकुवत आहे इथे न्याय मिळायला उशीर लागतो त्यापेक्षा हा ड्रामा हजार पटीने चांगला

  • @panduranggaikwad7015
    @panduranggaikwad7015 6 часов назад +5

    नेमकं तुम्हाला मनायाचे काय त्याला मोकाट सोडायची होते का

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 5 часов назад

    त्याला बेड्या घातल्या नाहीत. आणि जर पुढे फाशी मिळणारच होती तर तात्काळत ठेवण्यात काय अर्थ..

  • @rajurathod299
    @rajurathod299 5 часов назад +5

    Great work महाराष्ट्र पोलीस जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🚩

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v 5 часов назад +4

    सरकारने अशा नराधमांना पाठच्या पण असच एन्काऊंटर करावा

  • @anilmadhavi5135
    @anilmadhavi5135 2 часа назад

    पुढचा इलेकशन जिकण्यासाठी हा स्टर्न बाजी दिसते

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 5 часов назад

    कित्येक वेळेस बोललंच पाहिजे असं नाही
    कधी कधी शांत बसन्यात पण शहाणपण असू शकत
    🙏🙏🙏🙏

  • @sp4787
    @sp4787 5 часов назад

    विरोधी हा विरोधी त्याच्या कडून अपेक्षा काय करणार .पोलिसांनी जे केलं ते योग्य आहे.लवकर निकाल लावला

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Час назад

    अनंत करमुसेला कसे अरेस्ट करून बंगल्यावर नेले ते पण संघा

  • @shauryaservice704
    @shauryaservice704 5 часов назад +4

    आव्हाड तुझी पोरगी असती तर तू असंच बोलला असता का

  • @rajeshkhot6452
    @rajeshkhot6452 5 часов назад

    ज्याचा मुलीवर अत्याचार त्याचा जीव काय जळतो ना ह्ये तुम्हांला नाही कळणार साहेब तुम्ही काही बोलू नका साहेब.. आज बर वाटल.. जे जाल ते मस्त... जय महाराष्ट्र

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v 5 часов назад +4

    गप्प बसून आडव साहेब तुमचं काय चाललंय

  • @RoshanPawar-qy1qm
    @RoshanPawar-qy1qm 3 часа назад

    महाराष्ट्र फ्लिम शोडियो झाला आहे आनी आपली सरकार आपल्यl महाराष्ट्र वर फ्लिम बनवत आहे
    लहानपणी असे सर्व सिनेमा मधे बगितले होते पन कढी वाठले नाही असे सर्व रियल होउ शकेल
    पन माझे सरकारला सांगणे असे हे सर्व सिनेमा मधे शूट होते जाणतेचि दिशा बुल करू नाका जय महाराष्ट्र 🙏

  • @Jitya_.
    @Jitya_. 2 часа назад

    पोलीस अधिकारी जेल प्रशासनान हे कसे नोकरी करत आहेत.
    नशीब त्याने स्वतःला गोळी मारून घेतली...
    जर त्याने परिसरात अंदाधुंद फायर केली असती तर जबाबदार तो पोलीस अधिकारी असता...... चौकशी झाली पाहिजे

  • @shamraobhame2253
    @shamraobhame2253 3 часа назад

    पोलिस व्हन मधील सर्वाचे ते काय करतात ना काय म्हणतात त्याला कसली तरी टेस्ट करतात ती करा म्हणजे खरे बाहेर येईल

  • @sharadgorle2584
    @sharadgorle2584 4 часа назад

    लेबॕनन गाजाचे सुतक फिटले नाहीतर दुसरे सुतक

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 5 часов назад

    आधी पण राजकारण आणि नंतर राजकारण नक्की काय
    पूर्ण देश मागणी करत होते मारा गोळी घाल्क फाशी दया
    मग है केले किंवा झाले योग्य झाले ना साहेब

  • @sanjaybuddhdev2615
    @sanjaybuddhdev2615 Час назад

    EKNATH SHINDE SIR 🙏
    SET THE EXAMPLE,🙏
    FOR THE PEOPLE, BY THE PEOPLE, FROM THE PEOPLE🙏🙏
    WE ARE WITH YOU 🙏🙏

  • @bapudarade665
    @bapudarade665 5 часов назад

    मी सरकारचं कौतुक करेल नका तारीख नका बेल नका सरकारचा वेळ आणि डिझेल वकील प्रशासन कामाला झटक्यात काम खल्लास

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 3 часа назад

    बरं झालं पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला गुड

  • @RajvardhanrajeRaje009
    @RajvardhanrajeRaje009 2 часа назад

    सगळी कडे
    आपटेच कसा असतो ❓

  • @dattadhawale9983
    @dattadhawale9983 4 часа назад

    अक्षय शिंदे हा जितेंद्र आव्हाड यांचा जावई तर नाही ना कारण जितेंद्र रावांना लय काळजी पडली आहे

  • @sohelshaikh653
    @sohelshaikh653 5 часов назад +1

    त्यांचा पहिला नार्को टेस्ट करायला हवी होती ...नातर गोळया घालायच्या होत्या ...

  • @SachinSagle-cq8wp
    @SachinSagle-cq8wp 3 часа назад

    जे झालं ते चागले झाले, पहिल्यादा लवकर निर्णय झाला

  • @Sagar-a170
    @Sagar-a170 2 часа назад

    याच पण करा एनकाउंटर 😂कुनितरी

  • @amrutnikam7711
    @amrutnikam7711 3 часа назад

    हा फक्त निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून झालेला एन्काऊंटर आहे दाल में कुछ तो काला है

  • @sunilabdagire8324
    @sunilabdagire8324 3 часа назад

    या चॅनल वाला मालक कोण आहे याची अगोदर चौकशी झाली पाहिजे.आता मानवी हक्क आयोग वाले कोठे गेले.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Час назад

    अखिलेश जस up मद्ये बोलतो तसा हा बोलतो अस नाहीका वाटत

  • @sushilchavan2546
    @sushilchavan2546 5 часов назад +1

    Ashich encounter karacha nahitar puja karachi

  • @mrcrow-zt7mu
    @mrcrow-zt7mu 4 часа назад

    बृजभूषण सिंह ला का सोडल कुस्ती पट्टु प्रकरन कारण तो नेता आहे

  • @dattatrayajadhav8677
    @dattatrayajadhav8677 4 часа назад

    फक्त राजकारन करता बास करा हिच खरी शिषा

  • @jeetendraraane7911
    @jeetendraraane7911 2 часа назад

    तुझा कोण होता शींदे कळावे आव्हाड

  • @sameergurav2006
    @sameergurav2006 4 часа назад +2

    चांगलीच गोष्ट केली या सरकार चे खूप अभिनंदन 🎉

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 5 часов назад

    बुडत्याचा पाय खोलात?

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 4 часа назад

    ग्रेट फडणवीस. साहेब. सरकार

  • @laxmiputradesai3753
    @laxmiputradesai3753 5 часов назад

    सगळे गोष्टीवर राजकारण करायचे

  • @ganeshthorat8042
    @ganeshthorat8042 5 часов назад

    Great job

  • @arunghuge3239
    @arunghuge3239 5 часов назад

    आव्हाड साहेब राजकारण करू नका

  • @pharmareltek1854
    @pharmareltek1854 4 часа назад

    आपटे आणी फडणवीस एकच समाजाचे आहेंत का

  • @amarjagtap7957
    @amarjagtap7957 5 часов назад

    Sir cctv footage check kara.
    Poor home minister 😅

  • @dattatrayajadhav8677
    @dattatrayajadhav8677 4 часа назад

    गुन्हा करूच नये ना आसला

  • @AnimeN-ig4cw
    @AnimeN-ig4cw 3 часа назад

    आपटे ला पण अरेस्ट करा. सोडू नका

  • @ajjupuri976
    @ajjupuri976 5 часов назад +1

    Yachya dokyat gala golya

  • @sandeepnaikare1235
    @sandeepnaikare1235 2 часа назад

    समाजाच्या प्रतीक्रिया वाचा आणि दुकान बंद करा

  • @ajaynikam4362
    @ajaynikam4362 3 часа назад

    एकनाथ शिंदे 🚩👌🏻👍🏻

  • @aanaddabhade5212
    @aanaddabhade5212 4 часа назад

    Good job Mumbai police

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h 5 часов назад +4

    तुझीच नात आसती तर आस बोलला आसताका

    • @bsj9410
      @bsj9410 3 часа назад

      Badlapur 2_3 mahinyapurvi ganpati mandirat ek ladies var pujari ni rape ani murder kela hota te kuth gel ky mahity prakran .

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    गब्रू चां पण करा येंकौंतर

  • @DineshJadhav-l6r
    @DineshJadhav-l6r 4 часа назад

    हा प्रकरण आता बंद होणार

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 4 часа назад

    सत्य प्रकरण दाबले जात आहे

  • @srb6135
    @srb6135 5 часов назад

    मुंब्रा का नको ? बंटी शेट

  • @nileshwanve710
    @nileshwanve710 4 часа назад

    सलाम महाराष्ट्र पोलीस

  • @maitri_katta_
    @maitri_katta_ 4 часа назад

    तुमच्या घरातल पाहिजे होतं कोणीतरी

  • @ModelBio82
    @ModelBio82 Час назад

    Barobar aahe bhau

  • @hrk3212
    @hrk3212 4 часа назад

    Jitoddin tula Akshaybaddal sahanubhuti watte aahe ka? Laj watayla हवी

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 4 часа назад

    विरोधक आता काहीही बोंबलतील

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 2 часа назад

    100%आपटेलावाचवण्यासाठीकेलयहे

  • @ganeshnavale5020
    @ganeshnavale5020 4 часа назад

    Saheb tumhi best ahat ❤

  • @poojaspatil9451
    @poojaspatil9451 5 часов назад +1

    Yevdya divas kuth i ghalis hota tu

  • @keshavpatil6524
    @keshavpatil6524 4 часа назад

    करमुसे माणूस नव्हता काय

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 2 часа назад

    साहेब तोअतेरेकीतरनव्हता

  • @Aarifkhan-wf3eg
    @Aarifkhan-wf3eg 36 минут назад

    CM saheb aaptela kon vachvat aahe ...te tari sanga

  • @abasaheb333
    @abasaheb333 5 часов назад +3

    हा पिलाय का?

  • @SunilJadhav2499-v3q
    @SunilJadhav2499-v3q 4 часа назад

    हे,तर, निवडणूक, पूरते

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 2 часа назад

    चौकशी आधिचकामारलत

  • @shubhangipawase4842
    @shubhangipawase4842 5 часов назад +1

    Tuji por aasati tar tu kay kele aasate

  • @raosahebwalke3527
    @raosahebwalke3527 4 часа назад

    हा.आव्हाड.रडिंबाज.मानुस.आहे

  • @dnyaneshwara5339
    @dnyaneshwara5339 5 часов назад

    Awad tumche deposit japt honar

  • @ganeshnavale5020
    @ganeshnavale5020 4 часа назад

    Amhi tyacha chaurang kela ky mahnych ahe tumhala lokmat 😂