सुरुवातीला मला हाच आरोपी वाटत होता. परंतु याचा अशा प्रकारे एनकाउंटर झाल्यामुळे या मधे काहीतरी गौडबंगाल आहे हे १०० % . आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या निरपराध्याचा बळी तर दिला नाही ना हा संशय निर्माण होतोय
आरोपी गरीब होता, म्हणून पोलिसांनी मारला, करोडपती आरोपी असणाऱ्या पोर्शे प्रकरणात पोलीस आणि शासकीय यंत्रणा कसे आरोपीची मदत करत होते, सर्व महाराष्ट्राने पाहिले!
जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........
उद्याच त्याचा एन्काऊंटर ! गरीब आहे रेवांना , त्याच्या कडे पैसे नाहीत पोलिस खात्याला चारायला , वकील नाहीत जे खोट्याचे खरे आणि खर्याचे खोटे करायला ! त्याचे अश्लील videos he proof होवू शकतात, कारण ते मॉर्फ नसू शकतात ! ते videos समाजाने बघितले आहेत !
आदरणीय श्री .सरोदे साहेब, अक्षय ज्या ज्या पोलिसांच्या बंदोबस्तात होता त्या सर्व पोलीसांचे मोबाईल रेकार्डींग आणी पोलिस स्टेशनचे फोन काॅलस तपासून एन्काऊंटर च्या सुचना किंवा आदेश दिले का ? ते शोधून पहा !
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला त्यांचा काय रोल आहे का? फडणवीसांच्या खूप जवळ आहेत त्या!! गुन्हेगाराला शिक्षा मिळालेच पाहिजे, अत्याचार करणाऱ्या त्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी होती. पण त्याचा खून नको व्हायला.
सरोदे साहेब नक्की अशी ही बनवाबनवी आहे. अस कस शक्य आहे. नालायक लोक संस्था व सरकार npusk आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हणून शिक्कमोर्तब केले आहे. ग्रहखाते वाईट अवस्था राज्यात आहे. राज्याला khadyat घातले हे वास्तव नाकारत नाही सरोदे साहेब.
अगदी बरोबर...अस जर आपल्या महाराष्ट्रात चालू राहील तर...त्या ताई ला न्याय मिळणे खूप लांबच... आरोपी गायब...होणार महाराष्ट्राचा गुजरात बिहार होणार...आया बहिणी रस्त्यावर आणून सोडणार..भाजप आणि मिंदे सरकार...
हाती कायदा घेऊन,आरोपी चें आरोप सिद्ध झाले नसतांना,डायरेक्ट एकॉउंटर करणे, ही हुकूमशाही आहे, या पुढे मा. न्यायालयाची गरज नाही. सरकारलाच न्याय निवाडा करण्याचे अधिकार बीजेपी सरकारला देण्यात यावे....
पोलिसांनी स्व रक्षणा साठी नव्हे तर राज्य सरकारच्या व बदलापूरच्या शाळेच्या संस्था चालकांच्या संरक्षणा साठी केलेला हा एन्काऊंटर आहे हे सामान्य जनतेचे मत आहे
काय सुरु आहे देश मध्ये? पण हे तेवढेच खरे आहे. " पैसा बोलता है" आणि सत्ता असेल तर खरे च खोटे..आणि खोटे च खरे होते..हे आता दिसून येत आहे.. लोकशाही मध्ये काय होत आहे आजकाल
स्कूल के चेयरमैन ब्राह्मण आप्टे ,शिवाजी महाराज के पुतले मैं भी आप्टे ब्राह्मण जो बीजेपी आरएसएस से जुड़ा है उसको बचाना चाहती हैं फडणवीस,बीजेपी आरएसएस पुलिस और प्रशासनिक अधिकारी जनता को इस बात को समझना चाहिए दोनो केसेस मैं ब्राह्मण ,जज भी ब्राह्मण फडणवीस भी ब्राह्मण ब्राह्मण लॉबी आरएसएस बीजेपी ने यह खून किया इसमें कोई दो राय नही हैं 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
काही शासन प्रेमी लोकांच्या प्रतिक्रिया एकूण लाज वाटते., कठोर शिक्षा देण्यासाठी निकम वकील होते की... पण घटनाबाह्य सरकारच लाजिरवाणी कृत्य.. कायदा मोडून न्यायाची हत्त्या आहे ही.
यालाच जर न्याय म्हणायचं असेल तर ज्या राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून या देशाला उद्वस्त केलं आणी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे निगडीत लोकांचं कधी Encounter होईल.
गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण अशा प्रकारे एन्काउंटर करुन तपासणीत अडचणी येणार,खरे गुन्हेगार सुटणार, जनतेची धूळफेक करुन याचा राजकीय फायदा उचलला जाईल, मग कायदा तसेच व्हिक्टिम ला न्याय बसू दे बोंबलत.
बंदूक खेचून... unlock केली...लोड केली ... अणि 3 fire केली.... येवढा हुशार होता का. बरं पोलिस येवढे करे पर्यंत झोपले नक्कीच नसतील. त्या लहान मुलींना अजुन न्याय नाही मिळाला हिच शोकांतिका
महाराष्ट्राचा दुर्दैव आहे एका लेकीसाठी न्याय मिळविणे मुख्य सूत्रधार कोण आहे ह्याची चौकशी न होता एक रोपे ला एन्काऊंटर करणे आणि बाकीच्या आरोपी मोकाट सोडणे दुर्दैव आहे ही एक जाणून बुजून कट का रस्तान रचलेला आहे या विषयावर गृह खाते गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
म्रुत्यू झालेला नाही म्रुत्यू घडवलेलाच आहे.
हेच १००% खरं आहे.
सुरुवातीला मला हाच आरोपी वाटत होता. परंतु याचा अशा प्रकारे एनकाउंटर झाल्यामुळे या मधे काहीतरी गौडबंगाल आहे हे १०० % . आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या निरपराध्याचा बळी तर दिला नाही ना हा संशय निर्माण होतोय
वकील साहेब तुम्ही एकदम कायदेशीर बोलत आहात खरोखर
बुल्या तुझ्यामाईला,
99%अपराध लपवण्या करीता1%अपराधीला संपविले
शिक्षण संस्थेला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न .
गाय वितेय आणि बैलाचा बोचा फट्टोय 😂😂😂
हातात बेडी असताना बंदूक कशी काढून पोलीसाला गोली मारले का आणि एवढे पोलिस बंदोबसत असताना एवढी हिमंत कोण करेल का आता दुधखुली जनता राहीली नाही
अंधभक्त दूधखुळे आहेत काय करणार
sglyna mhity enconter kely..br zl na jra bhiti vatel lokna as ky krtna
Bhiti vadhel te tar ahech. Pan kadachit tyachi chuk nasel tar
@@surecare9710 sglya goshti che proof ahet strong...tymule udvly tyla
CID 😂
फडणीसांचा हा केविलवाने रूप आहे.
असीम सरोदे साहेबांनी अगदीच सत्य मांडणी केली आहे. खरा आरोपी वेगळाच आहे, हे सत्य बाहेर येईल म्हणून हा गोळी बार केला आहे..... 🥸🥸
Mg तुझे नेते त्याच दिवशी फाशी द्या म्हणत होते😂😂
विरोधकांच्या MVA चा नेत्यान चा बाप मेलाय एवढा दुःख विरोधकांच्या झालाय
Are padrya sainik tya lahan muli khot boltat ka aaropila fashi dya tumhich Bombalat hota na nusat rajkaran
tumchya gharatlya kuthlya pori sobat asa jhala asta tar tumhi lokanni hech shabda vaparla asta kaa laaj balga marathi honyachi
@@andy12349आरे साहेबा कायदा आहे की नाही.ते त्याला कसे नेत होते ते पहिले का. बेढ्या घालून न्यायला हवे ना.
Pre-planned encounter. RSS management चि शाळा आहे. Adv.सरोदे 100% खर सांगत आहे.
Yedzavya kisan kathore chi aahe tumhala saglikade RSS. Disat ka🤨
हा एन्काऊंटर पोलिसांनी जरी केलेला असला तरी त्याला त्याचे खरे सूत्रधार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत
खोटा इनकांन्टर झालाय हे नक्की आहे राजकीय लोकांचा हस्तक्षेपामुळे पोलिसांना इनकांन्टर करावा लागला
हे बरोबर आहे
चांगले झाले ना एक नराधम संपला आहे
खरा सूत्रधार अजुन मोकाट आहे हे एक षडयंत्र आहे
भाजपा संबंधित असलेल्या शाळेचे पाप लपवण्यासाठी अक्षय शिंदेचा encounter केला,हि आहे भाजपाची guarantee
सरोदे सर आपण खरोखर सांगत अहात आपणास मानाचा मुजरा
आरोपी आरोपी आहे त्याची तीच शिक्षा आहे काय चुकीचे झाले
शेवटी एक टॉयलेट क्लीनर या प्रकरणात अडकला आणि त्याला शक्तिशाली लोकांसाठी आपला जीव द्यावा लागला
बरोबर आहे साहेब
वकील सरोदे हाम तुमारे साथ
Tumhalach nagada karun marayla pahije
@@prashantkamble4374नाही ओ त्या मुलींच्या जाग्यावर यांच्या मुली पहिज्या होत्या म्हणजे कळलं असते असल्या समजकांतकांना
कोणी नाही साथ..तूच फक्त
@@prashantkamble4374 autowala illiterate bhakt spotted 🤣
काही घडलं तरीही त्याच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया देणे या राजकारणी वकील साहेबांना चांगले जमते
छान मांडणी
कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे
मुळात शिंदे हा आरोपी नसेल... दुसराच कोणतरी राजकीय पैसे वाला कोणीतरी आसेल...कारण शाळेच सीसीटीव्ही कॅमेरा का बंद होते..
😂😂😂Mg Tuzya Bahinila akshay bhetayala pahije hota😂😂😂
आरोपी गरीब होता, म्हणून पोलिसांनी मारला,
करोडपती आरोपी असणाऱ्या पोर्शे प्रकरणात पोलीस आणि शासकीय यंत्रणा कसे आरोपीची मदत करत होते, सर्व महाराष्ट्राने पाहिले!
खरे आहे
बरोबर भावा 100,
100 point
जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है ..........
प्रज्वल Ravanna चे encounter कधी करणार?
नाही करू शकत 😂😂😂😂😂मोठा बापाचा आहे तो त्याला पकडू पण नाही शकत........
मोदी त्या नाराधामाचा प्रचार करतो या हिजड्यांची ताकत आहे का त्यावर गोळी चालवायची ।
उद्याच त्याचा एन्काऊंटर ! गरीब आहे रेवांना , त्याच्या कडे पैसे नाहीत पोलिस खात्याला चारायला , वकील नाहीत जे खोट्याचे खरे आणि खर्याचे खोटे करायला !
त्याचे अश्लील videos he proof होवू शकतात, कारण ते मॉर्फ नसू शकतात ! ते videos समाजाने बघितले आहेत !
काँग्रेसच्या कर्नाटक सरकारला सांग ना.
@@socialreform1कर्नाटक सरकारने तसं केलं तर अंध भक्तांना सुतक पडेल
वकील साहेब बरोबर बोलल आहे
अँड असिम सरोदे तुम्हाला मानाचा मुजरा...
संजय राठोड चा एन्काऊंटर करण्याची हिंमत ह्या षंढ पोलीस खात्यात आहे का...,🤬
ॲड.असीम सरोदे साहेब यांनी सांगितले ते अगदी सत्य आहे. हे प्रकरण दुसऱ्या मोठ्या नराधमला वाचवण्याचा प्रकार वाटत आहे.
यात शंका नक्कीच आहे. राज्याचा गृहमंत्री राजीनामा देईल का?
नक्कीच राजीनामा देणार नाही.
लाज वाटुद्या हा बलात्कारी...
Tarbooj मुख्य आरोपीला वाचवत आहे
Righte
वकील साहेब बरोबर बोलत आहे
शबास सरकार. बदलापुर प्रकरण हे इथेच बंद केले.सिनेमा प्रमाणे हे प्रकरण झाले.आता तरी फडणवीस ने नैतिक जबाबदारी स्विकारूण राजिनामा दयावे.
आदरणीय श्री .सरोदे साहेब, अक्षय ज्या
ज्या पोलिसांच्या बंदोबस्तात होता त्या सर्व पोलीसांचे मोबाईल रेकार्डींग आणी
पोलिस स्टेशनचे फोन काॅलस तपासून
एन्काऊंटर च्या सुचना किंवा आदेश दिले
का ? ते शोधून पहा !
असीम सरोदे साहेब आपणास मनापासून धन्यवाद आभार कारण आपण इमानदार वकिल आहात जबरदस्त विचार मांडलेत आहेत
झालं ते बरं झालं. पण मुख्य आरोपी सुटले याचं वाईट वाटलं
आपटे यांना वाचवण्यासाठी बीजेपी ने हा एन्काऊंटर केला
असीम सरोदे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे पण हया सरकार मधल्या मुख्यमंत्री ग्रुहमत्यावर कारवाई झाली पाहिजे
सरोदे साहेब तुम्ही स्वतः यांच्यात पुढाकार घेऊन सर्वांचे नार्को टेस्ट करून ग्या तरच सत्य बाहेर येईल
याला कोणीही किंमत देत नाही. उगाच बडबड करत असतो.
@@shivanandaherwadi9787 या सगळ्या पेक्षा वातावरण गढुळ करणे सोपे असते तेच हे साहेब करत असतात
बरोबर बोले असीम सरोदे साहेब
त्याला मारुन संचालकांना वाचवण्याचा कट कुठे शिजला?रात्री वेष बदलून पक्ष फोडणार्याचा यात हात आहे काय?
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला
त्यांचा काय रोल आहे का? फडणवीसांच्या खूप जवळ आहेत त्या!!
गुन्हेगाराला शिक्षा मिळालेच पाहिजे, अत्याचार करणाऱ्या त्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी होती. पण त्याचा खून नको व्हायला.
100,बरोबर
शाळेच्या संचालकाला अजून अटक का नाही?
त्याला पहिल्या गोळया घातल्या पाहीजेत मग मानेल पोलिसांना
सरकार ला वाटत अस केल्याने जनते चा सरकार वरचा राग कमी होईल
बरोबर
भाजपचा संस्थाचालक आरोपी चितळेला अजून अटक का होत नाही??
सरोदे साहेब नक्की अशी ही बनवाबनवी आहे. अस कस शक्य आहे. नालायक लोक संस्था व सरकार npusk आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हणून शिक्कमोर्तब केले आहे. ग्रहखाते वाईट अवस्था राज्यात आहे. राज्याला khadyat घातले हे वास्तव नाकारत नाही सरोदे साहेब.
राजकीय एन्काँटर बाहेर काढून दाखवा सरोदे साहेब तुमचं जास्त अभ्यास आहे
असीम सरोदे साहेब याप्रकरणी अपील दाखल करा.....खरा आरोपी सापडला पाहिजे.....
साहेब तुम्ही Right बोलले आहेत. Gun Lock असते and Normal माणसंला Gun lock open करणे शक्य नाही
अरे युट्यूबवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहे गन कशी लाॅक करावी आणि अनलाॅक करावी
जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारचाच एन्काऊंटर करायला पाहिजे आणि तो निवडणूकीत जनताच करेल.
अगदी बरोबर...अस जर आपल्या महाराष्ट्रात चालू राहील तर...त्या ताई ला न्याय मिळणे खूप लांबच... आरोपी गायब...होणार महाराष्ट्राचा गुजरात बिहार होणार...आया बहिणी रस्त्यावर आणून सोडणार..भाजप आणि मिंदे सरकार...
हाती कायदा घेऊन,आरोपी चें आरोप सिद्ध झाले नसतांना,डायरेक्ट एकॉउंटर करणे, ही हुकूमशाही आहे, या पुढे मा. न्यायालयाची गरज नाही. सरकारलाच न्याय निवाडा करण्याचे अधिकार बीजेपी सरकारला देण्यात यावे....
जर असे फेक एन्काऊंटर करायचे असतील तर न्यायालयाची गरजच काय?
आरोपी पकडायचा आणि गोळीने ठार मारायचा.
खल्लास...एक घाव..... तुकडे काहीच नाही..... बदलापूर प्रकरण.. The End.एक आरोपी गेला... बाकी सगळेच वाचले.सरकारसह त्यांच्या आज्ञाधारक पोलिसांचे अभिनंदन...!
मला तमिल मूवी आठवत आहे जय भीम सूर्याकुमार हिरोचा
तामिळ चित्रपट..सेम स्टोरी.
पोलिसांनी स्व रक्षणा साठी नव्हे तर राज्य सरकारच्या व बदलापूरच्या शाळेच्या संस्था चालकांच्या संरक्षणा साठी केलेला हा एन्काऊंटर आहे हे सामान्य जनतेचे मत आहे
राजकीय गेम वाटतो कोणी जर अटक झाल तर खरा नाही
राजकीय नाटकाचा हा संपूर्ण भाग
हात बांधून नव्हते का ?
बरोबर आहे कायदा धोक्यात आले आहे
खरा आरोपी बाहेर फिरतो आहे का९?😮😮
काय सुरु आहे देश मध्ये? पण हे तेवढेच खरे आहे. " पैसा बोलता है" आणि सत्ता असेल तर खरे च खोटे..आणि खोटे च खरे होते..हे आता दिसून येत आहे.. लोकशाही मध्ये काय होत आहे आजकाल
स्कूल के चेयरमैन ब्राह्मण आप्टे ,शिवाजी महाराज के पुतले मैं भी आप्टे ब्राह्मण जो बीजेपी आरएसएस से जुड़ा है उसको बचाना चाहती हैं फडणवीस,बीजेपी आरएसएस पुलिस और प्रशासनिक अधिकारी जनता को इस बात को समझना चाहिए दोनो केसेस मैं ब्राह्मण ,जज भी ब्राह्मण फडणवीस भी ब्राह्मण ब्राह्मण लॉबी आरएसएस बीजेपी ने यह खून किया इसमें कोई दो राय नही हैं 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
काही शासन प्रेमी लोकांच्या प्रतिक्रिया एकूण लाज वाटते., कठोर शिक्षा देण्यासाठी निकम वकील होते की... पण घटनाबाह्य सरकारच लाजिरवाणी कृत्य.. कायदा मोडून न्यायाची हत्त्या आहे ही.
Sarode is right.
या प्रकरणात कदाचित सरकारची गेलेली पत मिळवण्यासाठी एन्काऊंटर केले गेले असेल.वा ख-या आरोपीला वाचविण्यासाठी हे केले गेले असावे.
रावणाचे समर्थक जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत रावण संपणार नाही
रावण मंत्री मंडळात मंत्री आहे
रावण महाविकास आघाडी आहे
बाल चित्रपट चाललाय या पेक्षा इंग्रज लोक परवडले
यालाच जर न्याय म्हणायचं असेल तर ज्या राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून या देशाला उद्वस्त केलं आणी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे निगडीत लोकांचं कधी Encounter होईल.
गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण अशा प्रकारे एन्काउंटर करुन तपासणीत अडचणी येणार,खरे गुन्हेगार सुटणार, जनतेची धूळफेक करुन याचा राजकीय फायदा उचलला जाईल, मग कायदा तसेच व्हिक्टिम ला न्याय बसू दे बोंबलत.
सत्यमेव जयते 🚩🚩
तो गुन्हेगार होता, परंतु पोलिस संरक्षणात असे होणे चुकीचे आहे. सर्वच संशयास्पद आहे. या मधून अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
हा नक्कीच प्रिप्लान खून केलेला आहे. आरोपीला न्याययाल्येने फाशी दिली असती.
बंदूक खेचून... unlock केली...लोड केली ... अणि 3 fire केली.... येवढा हुशार होता का. बरं पोलिस येवढे करे पर्यंत झोपले नक्कीच नसतील.
त्या लहान मुलींना अजुन न्याय नाही मिळाला हिच शोकांतिका
💯💯
अरे युट्यूबवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहे गन कशी लाॅक करावी आणि अनलाॅक करावी
@@dipakkshirsagar3335 अरे हो त्याला मोबाइल दिला असेल जेल मध्ये RUclips बघण्या साठी.
@@dipakkshirsagar3335 Gun unlock kare paryant bakiche gotya khelat hote kay 😂😂
बरोबर आहे.
अगदी बरोबर सर
जिथे संशयाचे जाळे,तिथे होई गुंतागुंत....
बरोबर सर
जय शिवराय जय भीम जय संविधान
Jay bhavani jay shivrai
U r right sir 👌 congratulations sir 💐🎉🎉
Sahi bat he sir
असीम सरोदे साहेब..... अभ्यासू व्यक्तीमत्व
Yes u r right sarode sir
खूप छान झाले.
Very good,
सगळे आरोपी असेच संपवा.
I admire Ad.Sarode sir for his fearless views and observations 😢😮
Hmmm khar aahe 100%
Fashi hoyla pahije hoti
Police ni chukcha kela
एकदम बरोबर. वकील साहेब
अत्यंत कायदेशीर आणि मुद्देसूद विश्लेषण
सरोदे साहेब अगदी छान विषय मांडणी
एकदम बरोबर सरोदे सर
एकदम बरोबर बोललात वकील साहेब तुम्ही
Nice सरोदे साहेब
राजकीय लोकांचा यामध्ये हस्तक्षेप करून हे सर्व घडवून आणले असावेत
या केस मागे आरोप तर असेल पण या मागे खूप मोठा खेळ आहे यामध्ये मोठे राजकारणी आहे शिंदे फडणवीस अजित सरकार याचा खेळ आहे का
Very nice interpretation and analysis about this subject.
Yes
Sarode sir you are great 👍🏻👍🏻
महाराष्ट्राचा दुर्दैव आहे एका लेकीसाठी न्याय मिळविणे मुख्य सूत्रधार कोण आहे ह्याची चौकशी न होता एक रोपे ला एन्काऊंटर करणे आणि बाकीच्या आरोपी मोकाट सोडणे दुर्दैव आहे ही एक जाणून बुजून कट का रस्तान रचलेला आहे या विषयावर गृह खाते गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
छान साहेब
Maha police he ...faltu ahet ...he tar Siddha zale..
अगदी बरोबर