Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर? घटनास्थाळावरून ग्राऊंड रिपोर्ट...
HTML-код
- Опубликовано: 22 сен 2024
- Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर? घटनास्थाळावरून ग्राऊंड रिपोर्ट...
#eknathshinde #devendrafadnavis #akshayshinde #badlapurschoolcase #eknathshinde #politics #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
PUKU
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
पुढचा नंबर पुणे पोर्षे गाडी Hit and Run
एन्काऊंटर केला..फारच छान.
घटना ahe कि nahi लवड्या
बड्या धेंड्यांना वाचवण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता ?
आणि तो बीजेपी चा खासदार.बृजभूषण सिंग आणि इतर उन्नाव, उत्तराखंड ,हाथरस, वाराणसी मध्ये बलात्कार करून खून केलेला आहे त्यांना जामीन मंजूर केला आणि हार घालून सत्कार केला.काय हा प्रकार संशयास्पद.??
Encountered Y??
By
नराधमांना असंच पाहिजे धन्यवाद सर
Tyat farar kelela RSS cha chela kute ahe? Kay hotay he? Ajun purawe baher yenar hote hya aropi kadun, mag ka ewdya lawkar marle? Nantar natki karun encounter kela asta tar kharch abhiman watle aste tya chimudi chya aai la pan?
असच व्हायला पाहिजे सॅल्यूट महाराष्ट्र पोलीस
राजकारण आहे हे सर्व
Ani he जर उद्या एखाद्या महिलेने केलं तर ?
काही करा पण गुन्हेगारी संपवा
Koyete gang che pan incounter झाले पाहिजे पोलीस bandhawana Sallut
@@vijaybhandwale6231 राजकारण असो किंवा काहीही ... झाल ते योग्य झाल.....स्वतःच्या घरात अस zhal ast aani आरोपीला जर अशी शिक्षा भेटली असती तर बोलले असते का राजकारण आहे सगळ.....सुधारा रे कुठ पण राजकारण का
छान महाराष्ट्र पोलीस...
आता पोर्शे hit and run case मध्ये पण अशीच हिंमत दाखवा
Kadhi honar ki khoke pohochale
ऍक्सिडेंट आणि बलात्कारात खूप फरक असतो
तो गुजराती श्रीमंत बापाचा मुलगा आहे. त्याचा एन्काऊंटर नाही होणार.
पैशावाली पार्टी आहे काही होणार नाही
@@Balkadu_dipak_kharat बहूतेक श्रीमंत असन हाच त्याचा गून्हा आहे 😊
सलाम पोलिस बांधवांना
Salut Salut & SALUT SALUT SALUT SALUT SALUT SALUT Mumbi Police
RSS cha koni tari ahe to farar ahe ki farari kay mahit? Tyababat ankhi lai baher yaych hote? Ani purn arop siddh hoych pan hote? Tewha encounter kay rastywar fas lawli aste tar chal le aste re
आज परत राजकारणामुळे एका निरपराधांचा बळी गेला अक्षय शिंदे हा खरच आरोपी होता का का विनाकारण त्याच्यावर आरोप टाकण्यात आला खरा आरोपी कोण
उगीच प्रकरण कॉम्प्लिकेटेड करू नका
तुझ्या घरी पाठवायला पाहिजे होता एकदा
Tuch khara aaropi ahes nalayak Mansa ,,thodi tari laaj vatu de nich Mansa,
मग खरा आरोपी तू आहेस तुझ्यावर गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या बावळट
तुझ्या घरात बदलापूर सारखा प्रकरण होऊ नये बस
तो ज्या शाळेत कामावर होता त्या शाळा मास्तर आणि व्यवस्थापनाचीही चौकशी झाली पाहिजे..
😂😂😂😂 ata ky ghanta chikashi rahili ...direct other spot faisla
garaj nahi
प्रथमतः सर्व पोलीस व सहकारी यांचे अभिनंदन..
परंतु घडलेला एन्काउंटर घटना ही संशयास्पद आहे असे वाटते...
फार छान महाराष्ट्र पोलीस
सगळ ठरवून केलेला कांड आहे यात एक नराधम गेला पण दूसरे सुटले हे नक्की
Tujhya bahinicha rep hoila pahije mg samjel.
School madhe toh ektach gents hota
अशी भाषा कशी काय वापरू शकता??? तुम्ही एकमेकांच्या बहिणींवर का येत आहे त्यापेक्षा खरं काय आहे ते समजून घ्या फक्त बदलापूर च नाही इतर ठिकाणीही बलात्कारातील आरोपी आहेत त्यांचे एन्काऊंटर करा लागलीच शिंदे फडणवीस सरकार मध्ये हिंमत असेल तर
तुम्ही पहिला अक्षय विरोधात आंदोलन केलं आता न्याय मिळ्याल्यावर शंका घेत आहे
थू तुमचा राजकारण
Pan ajun satya baher yenar hote! Choukashit barech kay samor ale aste? RSS pan ek aropi farar ahe? Mahnun yat kay tari gadbad ahe.
शिक्षा झालीं व्हेरी गुड 👍
पण ही शिक्षा कायद्याची नाही राजकीय स्टंट
तुमचा भाऊ बंद होता अक्षय शिंदे
कायदा नुसार केस चालवली तर 40 ते 50 वर्षे केस चालवत नंतर 50 ते 100 रु दंड करुन सोडुन देणार वर पोलीसांना दंड करतील भारतीय कोर्ट
Konachya khandyawar konache ojhe😂
Ghari gheun ja kaida
फाशी दिली आसती तर बर झाल आसत पण फाशी देण्या साठी पूर्ण चैकशी झाल्या शिवाय देता येत नाही चैकशी झाली आसतु तर बाकी ईतर आरोपी गुंतले आसते म्हणून कोणालातरी कायमच वाचवल गेल गरीबाचा घात करून
गरीब...??? 🙄🙄🙄
अबे ❤ड्या.. तो बलात्कारी होता हे तुला नाही दिसलं, पण तो गरीब होता हे दिसलं bc... 😡😡😡
फाशीची लांबलचक कार्यपध्दत आहे त्याला पळवाट वकील लोक शोधुन देतात जघन्य गुंन्हा केला असतांनाही .लोकांना death penalty वर विश्वास बसत नाही.
Tya aropi nni sangitlela ka Akshay la te karayla?
baki itar aropi kon
कदाचित बडा मासा वाचविण्यासाठी काही केलं असा संशयास्पद अंदाज
सदर शाळेचा मालक आपटे फरार आहे !
कोणाला वाचवण्यासाठी ? ऊशिरा FIR नोंदवला गेला ! खरा गुन्हेगार कोण ?
उदाहरणार्थ.एका शेतकऱ्यांचा शेतात मजुर कामाला आहे.त्यानी कोणावर अत्याचार केला तर दोषी कोण मालक की मजुर 😂😂😂
@ahmaapate chi pan apatli PAAHIJE 😅adshaikh8381
कदाचित रामेश्वर महानोर च्या छिनाल आईला वाचविण्यासाठी हे केल असावं😂😂😂😂😂
हा एन्काऊंटर नसून यामध्ये पॉलिटिकल गेम झाला त्याचा
तो बलात्कारी होता
Tujhya bahinicha rep hoila pahije bhadkhau
A bay yaar jab jail mein dala to bolte ki encounter Karo,aur jab arpoi ka encounter kare to bolte politicaly stant.to fer ab kya kare.tum D'Souza nahi sujaa hain kyunki tumari sujji hue hain.kare to b aur na karo to b .tum kis government se khus ho.tum hi log ho jo ki arpok ko bachane k liye andolan, protest karte.par victim ko support nahin karte.
पण चांगल झाल 1 गुंड मेला
बारा झाला मारला तो 👊
अक्षयला मारुन दुस-या आरोपीस वा सह आरोपीस वाचविण्यासाठी तर एन्काऊंटर केले नाही ना? तसे नसते तर ट्रस्टी व शाळा कर्मचारी फरार का झाले? आता एन्काऊंटर झाला आता ते फरार हजर होतील.
आले चादरमोद उद्धवोद्दीन आणि वाकड्याचे चमचे आपली स्टोरी घेऊन.. 😅😅😅
Aapate cha pan kara aata pharar aahet tyana cha pan baghatach kashani goli ghala
लोक मारतील म्हणून फरार झाले होते, तू.ही असते तरी असाच केले असते? त्यात काय वेगळं ?
School madhe gents toh ektach ahe bahutek
आरोपी एवढा आक्रमक कसा होऊ शकतोदिव्याखाली बराच अंधार आहे
प्रकाश टाकला पाहिजे.
असू दे ना भाऊ
जेव्हा कधी असं होतं तेव्हा कुणा मोठ्या माणसाला वाचवले गेले असा दाट संशय येतो. कर्म फिरून येतंच. जर तो निरपराध असेल तर एक दिवस न्याय नक्की होणार!
Ho bhava hach kala aaha
@@rajkumarachrekar2879, yes, एकदम बरोबर उदाहरण, 👍🙏👌
त्याने जो अपराध केला आहे. त्याला तुम्ही समर्थन देत आहे का थोडी तरी लाज वाटते का तुम्हाला .
Tumchya gharatlya mulisobat ase kele aste tr sodale aste ka.. coz school madhe toh ektach gents hota shiksha jhali good
@@Agameing.211asale nalayak lok jewa tyanchya babtit ase kahi hoiel tewa barobar kalat .. devanech nyay kela..
हेच पोलीस जेंव्हा हे प्रकरण नवीन आलं होत तेंव्हा गुन्हा नोंदवून सुद्धा घेत न्हवते आणि आता डायरेकट एनकोउंटर 😂
Polisa evadhe murkh asu shakatat ka jaga madhe 2 no asalele polisan kadun khecha khechi hovu shakate kay
जेम्स बाँड आपल्या घरी धावती भेट देऊन गेले का...
Encounter साठी खूप आनंद झाला.. पण त्यामधून शाळेबद्दल काही गोष्टी लपवू नये म्हणजे झालं..
अक्षय शिंदे गेला विषयच संपवला. आता शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले आणि इतर प्रश्नच संपलेले आहेत.
सर सगळया रेपिस्ट बरोबर असेच करा संपूर्ण जनता तुमच्या बरोबर आहे. असे केले तरच असले लोकं सुधारतील. स्यालुट आहे सर तुम्हाला सगळ्यांना.
Hiii😊
*अट्टल गुन्हेगार सुटतात आणि राजकीय बळी असे जातात. अडाणी लोकंना मजा येते असा काही झलतर, पोलिस पण दुसरे गुंडाच आहे....काही गुन्हा नसताना तुम्हाला घरातून उचलून नेतील आणि असेच encounter करतील कोणाची व्ययक्तिक सुपारी घेऊन. Police station मध्ये firing करणारा आमदाराला का नहीं घातल्या गोळ्या???*
खुप छान.....
महाराष्ट्र पोलीस
सत्य दाबले गेले
yaach jagi tuji bahin asti tar asach bola asta?
बाळ्या सकपाळ्या मी पण रोज तुझ्या आईची सुरकुत्या पडलेली थान दाबतो व चोकतो 😂😂😂😂
भारतीय जनता पार्टीचा आपटे यात अडकला होता आणि सत्य बाहेर येऊ नये म्हणून केलेला एन्काऊंटर आहे
अक्षय शिंदे मेला याचं दुःख नाहिये पण सत्य दाबल्या गेले हे नक्की
Are manbuddhi? Kami shikshan cha natija? Tujh barober ahe pan jara bagh! Ajun barech purawe baher yenar hote! Choukashi ajun purn jhali nawhti ani RSS cha ek chela pan farari ahe mahnje farar kelet. Sagde baher ale aste tewha encounter jhale aste tar.
दया कुछ तो गडबड है .
महाराष्ट्र पोलीस बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
तुमच्या सगण्यावरुन तर फेक वाटत
Satya बाहेर येणार नाही बंदूक हिसके पर्यन्त पोलिस झोपले होते का गृहखात्याच्या apyash आहे
हा पोलिस झोपले होते उंटावरून शेळ्या राखू नको
तुझ्या xx peshi
पोलिसांची रिव्हॉल्व्हर कशी काय काढली
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
कर्नाटक च्या मुख्यमंत्री च्या मुलाला गोळ्या कोण घालणार ते सांगा ......
त्याला म्हणावं महाराष्ट्र पोलीसाचा पिष्टल ला हात लाव मग पाहा म.पो. चा जलवा.
तु तुझ्या घरचं बघ की पोलिसांना त्यांचं काम करुद्या
@@j.m777-q6n मुर्ख जनता मुर्ख लोक.मुख्यमंत्री च्या पोरांचा encounter केला ना तर सगळं पोलिस खातं काढून टाकतील..
पुरावाच नष्ट
कृत्य असं होतं पहिल्याच दिवशी एन्काऊंटर केला असता तरी काय हरकत नव्हता.
यवढा बंदोबस्त आसताना,आस होउछ शकत नाही, कांहीतरी नक्की च संशयास्पद आहे,फरार आपटे कुठे आहे,तेला शोधा पहीले
दुःख झाल का तुम्हाला तो मेला म्हणून?
@@sajanmeshram147तर काय, गुणी बाळ होतं जणू
@@shundi5काय बोलायच नेमक तुम्हाला
@@sajanmeshram147 आरे दुःख नाही रे पन आस राजकारण करुन आस मारन ते योग्य आहे का,बाकी सुटले ना मग आता, न्याय कुठे आहे
@@balakhapare2878 आपला कायदा कमजोर आहे त्यामुडे कुनाला टाईम वर सजा होत नाही, एकी कड़े बोलतात सरकार काय करत आहे एक्शन का घेत नाही, आरोपी घर्चा असेल पैसे खालें असेल, आज एक्शन घेतले तीथे पन प्रोब्लम की संविधान मधे अस नाही तर का केले, कुनाची इज्जत लुटायाला आहे का परमिशन? उशीर केले एनकाउंटर कारायला भावा,
हा कट रचून झालेला कार्यक्रम आहे असं वाटतं,याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे.
Tuza koni aahe ka to......
Ghanerde giri keli hoti tyani ....kiti lahan muli hoty ty ....
Kshala tuza bhau ka to
Tyala vachvtoys to
Mela br zal
काय तरी स्टोरी रंगू नका त्याला का मरेल हा मोठा प्रश्न आहे दुसरे काय तरी गोड बंगाल असेल असे वाटते
अश्या शिक्षे पेक्षा केस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून फाशी दिली असती तर केव्हाही न्याय आणि आनंदच झाला असता
भावा 3 वर्षाची होती रे ती 😢😢
असं कधी होत काय?? खूपच भोळे दिसता तुम्ही 😂😂😂जे झालं ते बरोबरच झालं. न्यायालयात वर्ष वर्ष केस चालते व पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटतो 😢😢😢
भावा जर पूर्ण ट्रायल होऊन फाशी झाली असती तर सर्व प्रथम मी अभिनंदन केलं असत. पण शोकांतिका....
या गोष्टी मुळे व्यक्ती संपला पण त्या मानसिकतेचा काय?
@@TheMahesh1234 दादा मी स्वतः वकील आहे आणि जर न्यायालयाने ठरवल तर ३ महिन्यात केस पूर्ण होऊ शकते याची मला कल्पना आहे.
प्रसन्न रेवणा चां पण एन्काऊंटर करा
तो पोलिसांच्या बंदुकी ला हात लावेल तर त्याचा ही एन्काऊंटर होईल रे ❤ड्या.. 😡
दाल में कुछ काला है या पूरी दाल काली है
सलाम महाराष्ट्र पोलीस...
बुरखा घातलेल्या अक्षयला पिस्तुल कुठे आहे कसं कळले? पिस्तुल चालवणे अक्षयला ठाऊक होते का? एवढे पोलिस बाजुला बसलेले असताना साधारण शरीरयष्टी असलेला अक्षय पिस्तोल कसा हिसकावू शकतो?
Tula ky karaychay makada
Gandishi आले किं बुद्धि chalat नाही
@@SureshlakhanLakhan SIT chaukashi nako karu ithe .
Karan kahi aso to mela ahe he important ahe tu police na support karnya peksha tyacha var doubt gheto 🤬
Right
Good
छान काम केल
हरे भाई एक
गरीब चा मुलगा आहे
पोलिस बेसावध कसे हा गंभीर प्रश्न आहे
क्रुर रानटी भडवा संपला ही आनंदाची बातमी आहे .
अहो तो मेला ते छान झाले सलाम त्या पोलीस साहेब यांना 🙏🙏👆👌👌👌👌
महाराष्ट्र पोलीस यंत्रनेला शुभेच्छा कामगिरी बद्दल
एन्काऊंटर केला पण , त्याच्या पाठीमागे अनेक जनांना वाचवण्यासाठी हे सरकार काय आहे ते सर्व जनतेला कळाले आहे...
Sarv doshinna pan golya zada ugich tya garibala golya zadlya sarva doshinna pan ase kele tar hi sarkar kaydyat rahun kaam karte ase samjnyat yeil😢😢
Rape tyani kela àhe tar baki lokanshi Kai lenden. Marudya tyala
पोलीस bandhawanna sallut एक no कोणतही aropi asu द्या incounter केला पाहिजे koyete gang che pan incounter झाले पाहिजे
हें सगळं करून कोणाला वाचवत आहे सरकार नेमकं नालायक मेला पण त्यांनी काय स्टेटमेन्ट दिल आहे ते पण जनते समोर अना.. जेव्हडा हा नराधम होता तेव्हडाच शाळा प्रशासन पण नराधमा पेक्षा कमी नाही
बरो्बर
सलुट महाराष्ट्र पोलीस ❤❤❤
धन्यवाद त्या पोलिस बांधवांना आत्ता खरा न्याय मिळाला 👍👌💯
एन्काऊंटर केला असं सांगा, बाकी स्टोरी नका राव सांगू.
सर्व दोषी सुटले आणि निरपराध मुलाचा बळी दिला!!😢😢
काही तरी तथ्य
@@rameshwarmahanor3641 सर्व मोठे मोठे राजकारणी आणि संस्था चालक सर्वांचे हात बरबटलेले आहेत. त्या मुलाने आज जवळ जवळ महिनाभर सर्व सरकारी यंत्रणेला सहकार्य केले आणि आजच कसा तो पळून जायचा प्रयत्न करतोय या पूर्वी का नाही केला?
येडझवे तुला आकल आहे का काय बोलतोस ते.
संशय नक्कीच आहे
Kharach aahe
शिक्षा....
Haidrabad 2.O Congratulations Maharashtra Police🙌🙏
लोक मुर्क आहेत का
उरण आणि बेलापूर नवी मुंबई मधील पिडीतांना न्याय कधी मिळणार. जर त्यांना न्याय असाच मिळाला तर अभिनंदन करण्यास वाव आहे. कारण यामध्ये राजकीय वास आहे अशी जनतेला शंका आहे.
इलेक्शन जवळ आलेलं आहे
पुलवामा जवान शहीद झाले होते त्यामुळे देशातील जनता पूर्ण BJP ल बहुमत दिले होते तसा काही तरी प्रकार वाटतो आहे
मूर्ख आहे का जरा जवानांची तुलना बलात्काराबरोबर करतोय
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 🚨
नाद कराचाय नाय महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद
Encounter asudya nahitr polisani swabachav krnyasathi goli marude .khup Chan Kam Kel ..great work for police
शाळा संस्थापकाचा शोध घ्या
महाराष्ट्र मुंबई पोलीस यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩🙏🚩🚩
शाळेचे संचालक मंडळाचा रस्ता सोपा केला ..... राजकारण्यांनी .......
शाळे बद्दलचे आरोप नष्ट करण्यात यशस्वी
कूच तो गोलमाल है...😊
कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सर्व केलं आहे १०१ टक्के .फेक एन्काऊंटर.
Coment karata yet dakhavun dya voting madhye kashala fusarki marata sorry pn satya ahe
कोणी गोळ्या घातल्या हा भाग वेगळा आहे पण सरकारला लाज वाटली नाही पण नियतीला ते आवडलं नाही
योगी एकनाथ सरकार
😂😂😂
बरोबर बोलता येत नाही माईक व्यवसाय सोडून द्या
इतकी मारायची घाई का करायची होती यामुळे पडद्यामागचे गुन्हेगार सुटले ना !
त्यांना शिक्षा व्हायला नको का ?
Definitely sir
Thank you for
Ha vishay Kolkata case madhye khup sensitive asel kaaran tithe nenake gunhegar highlight zale nahit 😢
जर हे काही आरोपीला वाचवायचं शडयंञ असेल तर पोलीस बांधवांची काळजी घेणं पण तेवढंच महत्वाच आहे ..कारण पोलीस सच मुख्य पुर्वा आहेत
शिक्षा होणे हे योग्यच आहे.पण हे टरबूजाने ठरवून केले आहे ,मतांसाठी.
Tarbujyacha guu khalyshivay diwas Jat nahi watata
Tyre
Mug Kai zale ,,dabal dholki lok ahat tumhi ,, yat rajkaran kashala karta
Ka re fadnvisha mage lagla kahi supari ghetli ka
Bhadvya aighalya gandivar ghe balatkari tumchya sarkhya bhadvyan mule he prakar ghadtat
खूपच चांगल जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस
Well done Gov and Police' 🚨
हातकडी आसताना आरोपी बंदुक काढू शकत नाही हा इंकाऊटर आहे
ho ahe mag
हो एन्काऊंटर आहे. आणि असे एन्काऊंटर झाले पाहिजेत.
@@AmolJadhawar-n6u कानुन कायदा न्यायालय न्याय कशाला झक मारायला आहे
@@Parag_Deshpande RSS चा आपटया आजुन फरार आहे पोलीस काय आपट तात काय त्यांचा ईनकांऊटर कधी होणार
तुझ्या आई बहिणी सोबत होवू दे मग कायद्या नुसार कारवाई होवू दे 😂
मुंबई पोलीसांचा नांद कोणीही करू नाही.
लाईव्ह इन कॉर्डर करायला पाहिजे होतं बाकीचे बलात्कार करणारे जो असेल ना तो पण घाबरला पाहिजे
खूपच छ्यान बातमी.
या मध्ये सर्वात निच मिंधे आणि टरबूज्या आहे.
माननीय फडणवीस व महाराष्ट्र पोलीस अभिनंदन🎉
हेच पोलिस या प्रकरणात त्या पिडित बालकांची तक्रार घेत नव्हते. त्यांच्या पालकांना व चिमुरडींना १२ तास तिष्ठत ठेवत होते.आता अभिनंदन कसले करता ? हे कोणाला तरी वाचविण्यासाठी एन्काऊंटर आहे. कर नाही तर ट्रस्टी व काही कर्मचारी फरार का आहेत?
Trusty and pharar karmachari hyanacha pan lavakarach encounter honar ka
Right
असंच या केसमधील इनव्हाल असणार्या नराधमाचा एन्काऊंटर व्हावा सर
सगळ्या नराधमांना हीच शिक्षा असावी👍👍
असेच एकदा नित्या राणे चा पण इनकाउंटर करा पोलीसांचे अभिनंदन 💐
हे एन्काऊंटर ऐकून नित्या आणि कोंबडीचोर ची हातभार फाटली असेल ...
असं घडू दे देवा
आयुष्यात ही संधी त्या अधिकाऱ्यांना मिळाली ही मोठी बाब...नाहीतर कधीच गोळी मारायला मिळत नाही...
अक्षयला माहितं असावं, किंवा अक्षय ने काहीतरी प्रत्यक्ष पाहिलं असावं... त्याचाकडून शालेय प्रशासनातील खरे आरोपिंची नावे कळू नये.... ही बातमी(इंकाउंटर)महाराष्ट्प्रशासन.... शंका...... विचार करावा 🌹🇮🇳🙏
तुम्ही पहिला अक्षय विरोधात आंदोलन केलं आता न्याय मिळ्याल्यावर शंका घेत आहे
थू तुमचा राजकारण
Khup chan
शिक्षा व्हायला पाहिजे होती ती झाली महाराष्ट्र पोलीस ला सेलूट
Good job महाराष्ट्र पोलीस and सरकार 🎉🎉
पण पोलिसांच्या हातून त्यांनी बंदूक काढली कशी ,इतके पोलीस गाफील कसे काय राहू शकतात
Yogi Pattern Good👍
खूप छान झालं. सलाम पोलिस बाधंवांच
आरोपिला फासी झालीच पाहिजे होती परंतु हे जे काय झाले ते ससयास्पद आहे नक्की मोठे आरोपीला कोठे तरी वाचवायचे बचाव आहे का ही शंका आहे
फार फार छान महाराष्ट्र पोलीस.
ही बातमी खरी असावी
अति उत्तम
आरोपी चे हात का नाय बांदुन ठेवले..
एक नंबर काम केले.असाच कायदा पाहिजे.
खूप खूप आभार पोलिसांचे स्वतःचा बचाव पण करा या नराधमांना लवकर शिक्षा झाली याबद्दल धन्यवाद
महाराष्ट्र पोलीस एक नंबर आहे❤❤❤❤🎉❤❤❤❤