पोलिस एवढे सक्षम असते तर एवढे गुन्हेच झाले नसते.आता यापुढे सर्वच बलात्कारातील आरोपींना गोळ्या घालाव्यात.न्यायालये बंद करावी.कारण विना चौकशी परस्पर न्याय होऊ लागला आहे.घटनात्मक न्यायदानातून अनेक सत्ये बाहेर येतात.ती दाबण्यासाठी अशा घटनाबाह्य हत्या घडवल्या जातात.भाजप सरकार एवढे क्रियाशील असते तर भाजप मध्येच बलात्कारी बृजभुषण, लिंगपिसाट सोमय्या तयार झाले नसते.
मेला ते चांगलच झालं - पण त्याला मारून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांची सुटका झाली, त्या संस्थेचा प्रमुख ह्या गुन्ह्यात सामील नव्हता कशावरून? चार्जशीट मध्ये दोन मुलींच्या स्टेटमेंट मध्ये कोणकोणती लोक सामील होते हे कोर्टात यायला पाहिजे होतं. त्यांना वाचवलं तर न्याय कसा झाला?
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये.. लोड कासकाय केली ?? त्यासाठी खूप जास्त training लागते
@@madhurithopate3051 तुम्ही त्याला आरोपी म्हणताय याचा अर्थ तुम्ही पुरावे द्यायला पाहिजे ..मी ही उद्या तुमच्यावर आरोप करेल याचा अर्थ तुम्ही दोषी होत नाही त्यासाठी मला पुरावे द्यावे लागतील
मुख्य आरोपी चे इन्काऊंटर झाले चांगली गोष्ट आहे पण शाळेच्या विश्वस्तांना अजून अटक झालेली नाही, ते फरार आहेत, त्याच्यावर पण कार्यवाही करा लवकरात लवकर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका
पोराला फटाकडे वाजवता येत नाही पोराला गाड़ी चालवता येत नाही 3 लग्न करता येतात.... नको ते उद्योग करता येतात... चुकीचे मात्र मुंबईचे पोलीस... फक्त आपलं पोरगं तेवढं चांगल...
जर तो गुन्हेगार होता तर देशातील संविधाना नुसार न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देतं.. ज्या लोकांना ही व्यवस्था मंजूर नाही त्यांनी आपलं चंबूगबाळ उचलून अफगानिस्तानात निघून जावं..झटपट न्याय मिळेल
आरे कसला न्याय मागता? हा निसर्गानेच न्याय दिलाय ना तो स्विकारा गुपचूप.दोन कोवळ्या जिवांचं आयुष्य विक्रृतपणे उद्ध्वस्त करताना थोडीतरी लाज वाटायला पाहिजे होती ना!
मग कोर्ट वकील आणि न्यायाधीश कशाला ठेवले आहेत त्या शाळेतील C C टीव्ही कॉमेरा फुटेज गायब होत कसं ही शाळा पहिल्या पासून संवशयाच्या भोवऱ्यात आहे संचालक फरार आहेत जर त्यानी काही केलं नाही तर फरार का झाले त्याना वाचवण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय ऑनदोलन करणाऱ्या पालकांना अटक केली जाते ते सगळे बदलापूरचे राहिवासी असताना ते बाहेरचे लोक आहेत असं सांगून त्यानं पोलीस जेल मध्ये ठेवलं जात
च्याआयला पोरीला न्याय मिळाला हे बाकी छान झाल आणि दूसरी गोष्ट आता न्याय मिळाला तिकडून बी चिवचीव आणि नसता मिळाला तरी सरकार आस अन पोलीस आसे लोक दोन्ही कडून बोलतात ज्या वेळेस मूलीवर बलात्कार झाला त्यावेळेस त्या कोवळ्या बाळाला किती वेदना झाल्या असतिल आणि ह्यांच पचर पचर चालू वेल डन मुम्बई पोलीस👍
i@@atulshidruk3793त्याच्या आई च्या वागणुकी वरुनच समजते की तो असा का झाला स्वतःच्या मुलाने एवढ मोठ कांड केलं तरी त्याची बाजू घेतेय ही बाई..त्या लहान मुलीला कायम ची ज़ख़्म देऊन मेला ना..ह्या आई ने त्या मुलीचा त्यांच्या पालकांना च्या विचार केला का
Je akshy shinde chya bajune bolt ahet dev kro hyanchya wr ti wel yeude mg smjel nishpap porichya jiwala ani tichya aai wadila wr kay yatna zalya astil te
त्याच्या आईला माहितीये आपला मुलगा चुकलाय म्हणून आईच्या डोळ्यात पाणी पण नाही आणि वरून म्हणतेय माझ्या मुलाला गाडी पण चालवायला येत नाही मग बंदूक कशी चालवेल
जे काम आई बापाने करायचे ते पोलिसांनी केले good good
पोलिस एवढे सक्षम असते तर एवढे गुन्हेच झाले नसते.आता यापुढे सर्वच बलात्कारातील आरोपींना गोळ्या घालाव्यात.न्यायालये बंद करावी.कारण विना चौकशी परस्पर न्याय होऊ लागला आहे.घटनात्मक न्यायदानातून अनेक सत्ये बाहेर येतात.ती दाबण्यासाठी अशा घटनाबाह्य हत्या घडवल्या जातात.भाजप सरकार एवढे क्रियाशील असते तर भाजप मध्येच बलात्कारी बृजभुषण, लिंगपिसाट सोमय्या तयार झाले नसते.
Yes
Yes 😊खर आहे
पोलिसांनी केलं ते बरोबर केलं... त्या आईच्या डोळ्यात अश्रू नाही काही... आणि वरती उद्धट बोलते... यावरून समजतं कि अक्षय हा गुन्हेगार होताच
To gunhegar nh mitranno.. tyala mohra bnvl gel.mul aaropi rajkarni aahet
आनंदाची बातमी आहे ❤
महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री यांचे हार्दिक अभिनंदन ❤
उद्या तुम्हालाही विना चौकशी गोळ्या घातल्या जातील.शाळाचालक आपटे अजूनही फरार आहे.त्याला चौकशी तून वाचवण्यासाठी केलेली ही हत्या आहे.
🎉🎉
ना सुनवाई ,ना बेल,ना जेल सिधा प्रभू से मेल...गेला झवाड्या ढगात 😂😂😂अभिनंदन महाराष्ट्र पोलीस..सलाम आपल्या कार्याला.
Mast
छान 😊
व्हय मांगबी डॉ प्रियंका रेड्डी प्रकरनामंदी ठोक्ल व्हतं गुन्हेगारास्नी पोलीसाईनं.
Bhava pan dusare pn asel tyanch ky
@@rahulpatale8853 महाराष्ट्र पोलीस आहे ना...ते बरोबर हुडकून काढतील अन त्यांनापन ढगात पाठवतील.
अतिशय चांगला धडा शिकवला आहे धन्यवाद पोलीस
हिचा पोरगा जणू काही संत महात्मा होता, त्याला झालेली शिक्षा ही भविष्यात होणार्या गुन्हेगारांना चेतावणी आहे 😠
❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहेत सर्व गुन्हेगार आसेच मारण्यात यावे 🎉🎉🎉🎉🎉
Hydrabad la pan asach incounter zalata kay chetavani milali gunhe kami zale ?
@@aamhisatarkar11
लाकडाची ठुनि ही एका encounter मध्ये आत नही जात त्यावर 💯 दणके मारावे लागतात.
अणि जेव्हा आत जाते ना तेव्हा लाकूड सडत pan निघत नाही.
मेला ते चांगलच झालं - पण त्याला मारून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांची सुटका झाली, त्या संस्थेचा प्रमुख ह्या गुन्ह्यात सामील नव्हता कशावरून? चार्जशीट मध्ये दोन मुलींच्या स्टेटमेंट मध्ये कोणकोणती लोक सामील होते हे कोर्टात यायला पाहिजे होतं. त्यांना वाचवलं तर न्याय कसा झाला?
चुकीला मापी नाही... महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन
त्या चिमुली ला आज खरा न्याय मिळला धन्यवाद साहेब
अक्षय शिंदे समर्थकांचे सुद्धा एन्काऊंटर करा
Agdi barabar
एकदम सही 👍👍👍
बरोबर
पोलिस अधिकारांना सेल्युट
साष्टांग नमस्कार पोलिस साहेबाना
महाराष्ट्रात हेच नियम इथून पोलिसांचे अभिनंदन
Encounter केले त्या पोलिस लोकांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद
तुझा मुलगा काय देशभक्त नव्हता पोलिसांनी चांगलं काम केल
Landa bhakta hota to 😂😂
अगदी बरोबर
न्याय मागायला लाज नाही वाटत
त्याची 3 लग्न कशामुळे झाली होती ???
मुलगा मेला याचं यांना दुखः दिसत नाही
बिनधास्तपणे मिडीयाशी बोलत आहेत
आई पण सायको दिसत आहे
Bayko barobar kay kela kay nai te jaude, divorce tar changlya vyakti n cha pan hoto ata multiple time, pan tya muli n barobar chuki ch kelela he nakki
असल्या भडव्याना सायको म्हणून सोडून द्या, हे हनिमून च्या दिवशी काय केलं होतं हे विचारणारे लोक आहेत
Borobar
Dada to Hindu hota
Tiyane 3lagn kasa kela
To Muslim nahota 😂
विरोधी पक्षाची शिकवणूक दिसते
जनता पोलीसा सोबत आहे ,खुप छान काम केले
पोलीसानी पहिल्यादा चांगले काम केले आहे ❤
पोलीस जॉईन कर बेट्या मग समजेल पोलीस पहिल्यांदा चांगले कामं करतात कि रोज...
सहमत आहे
❤
संस्था चालक, मुख्याध्यापिका, 2 शिक्षिका, FIR न घेणारे पोलिस यांचाही एन्काऊंटर करणार का ?
हे सगळे वाचले 😢
महाराष्ट्र पोलीसांचे विशेष आभार ... व खूप खूप अभिनंदन
मावशी तुझा पोरं लिंग पिसाट त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली 👍🏻
तो दोषी होता याचा एक तरी पुरावा आहे का ?? का फक्त बिनडोक जनतेला खुश करण्यासाठी एका गरिबाला मारून टाकले ..बंदूक ही locked असते pocket मध्ये.. लोड कासकाय केली ?? त्यासाठी खूप जास्त training लागते
Tumhala kay mahit to nirdhosh ahe ti
@@madhurithopate3051 तुम्ही त्याला आरोपी म्हणताय याचा अर्थ तुम्ही पुरावे द्यायला पाहिजे ..मी ही उद्या तुमच्यावर आरोप करेल याचा अर्थ तुम्ही दोषी होत नाही त्यासाठी मला पुरावे द्यावे लागतील
@@kartikmore9228lavdya bindok
@@kartikmore9228tya chotya mulini tr sangitl na tyana mahity tyanchyavr koni attyachar kel
पोलिस बांधवांचे मणपुर्वक धन्यवाद एन्काऊंटर केल्याबद्दल
लहान मुलींना न्याय भेटला बास good job police साहेब
बरोबर बाकी कायदेशीर बाबी गेल्या......×××
बाकीचे राजकारण्याच्या संपर्क मधले अजून फरार आहेत त्यांचं काय असं कस न्याय मिळू शकतो?
@@InvestorMindset18त्यांनी कुठं अत्याचार केलेत चुत्या आहे का
Kaisli aai ahe tu tuja mulga ne kite mota ghuna kela ahe anli tu tela wachtey he bai la pan mara 😡😡
पण खरच तो आरोपी होता का दुसरं कोणाला लपवलं गेलं.
मुख्य आरोपी चे इन्काऊंटर झाले चांगली गोष्ट आहे पण शाळेच्या विश्वस्तांना अजून अटक झालेली नाही, ते फरार आहेत, त्याच्यावर पण कार्यवाही करा लवकरात लवकर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका
Dashing CM एकनाथ भाई शिंदे ❤
ज्या छोट्या शाळेतल्या मुलींशी गैरवर्तन केले त्या मुलींनी याचेच नाव सांगितले आणि ओळखले ही. त्यामुळे कोणाला पाठीशी घालायचा प्रश्न येत नाही.
आई व वडिल बोलता आमच्या मुलाला बंदुक पकडायला येत नाही मग इतक्या लहान मुलीवर अत्याचार करायला येतोय काय
एकदम बरोबर
Barobr
अत्याचार करनारा दूसरा आसू शक्तो।। हा matimand होता as sangat आहेत
Tin tin bayka karto to matimand aahe@@DifferentRaam
आता वेळ आली आहे.. उरलेल्या बलात्कारित आरोपींचा पण एन्काऊंटर करायची.. चला महाराष्ट्र पोलिस तयारीला लागा.. good work.. keep it uo
ह्यांना न्याय पाहिजे मग मुलींना न्याय कोण देणार.
तो मारला हे चांगले झाले आहे परंतु शाळा याला चार दिवस का पाठीशी घालत होती आणि सीसीटीव्ही कॅमेरे का बंद होते हा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे
फटाकडी नाही येत वाजवायला पोराला, मग त्या लहान मुलीं वर अत्याचार करायला कसे जमले
त्याने गुन्हा केला नसेल तर..
फक्त लहान मुलांच्या सांगण्यावरून त्याच्यावर आरोप टाकणं त्याला मारणार चुकीचं आहे
@@Mumbai491sagli checking zali hoti saheb
Are... Tyala... Fashi dyayala pahije hoti bhar chaukat.. tya mauli la mhnav... Rakshasala jalm dilays .. var tumhala nyay pahije hoy ...
@@Mumbai491doctor ने रेप चा report दिला होता
@@Mumbai491लहान मुली खोटा असा आरोप का करतील?
अतिशय सुंदर काम महाराष्ट्र पोलीस
त्याचा कुटुंबीयांना आता वाळीत टाकले पाहिजे
पोराला फटाकडे वाजवता येत नाही
पोराला गाड़ी चालवता येत नाही
3 लग्न करता येतात....
नको ते उद्योग करता येतात...
चुकीचे मात्र मुंबईचे पोलीस...
फक्त आपलं पोरगं तेवढं चांगल...
क्या बात है ३ लग्न केली आणि याला काही करता येत नाही 😂 सही पकडे हे
Nice
एन्काऊंटर करणार्या पोलिसांचे अभिनंदन
नराधमांना भर चौकात गोळया घालायचीच शिक्षा योग्य आहे.
बरं झालं मारला... थोडा उशीर झाला देवा भाऊ आणि एकनाथभाई त्यांना सलाम...
शिंदे सरकार आणि मुंबई पोलीस सर्वांना सॅल्युट 👏👏🚩🚩🙏
हिच्या पोराला कहीच,येत,नवत,पाच, वर्षे चा,होता, का मिडिया वाले पण् तुमच्या मागण्या काय मनुन विचारतात
मर्द शासन व मर्द पोलीसांचे अभिनंदन.
या पुढे असेच असेच शासन चालू ठेवा.
व महाराष्ट्र चे युपी करा.
जय हिंद 🚩
What the fuck??? Maharashtra chey UP Kara??? Come on dude Maharashtra has a standard.
त्याच्या तीन बायकांनी लैंगिक शोषणाच्या आरोप केले त्याविषयी विचारा आई वडिलांना 😂
Thank you
मुलीला न्याय मिळाला gud job police
महाराष्ट्र पोलीस बांधवांनचे हार्दिक अभिनंदन
यांना ताब्यात घ्या चौकशी सुरू करा
Correct कार्यक्रम
योग्य केलं धन्यवाद महाराष्ट्र पोलिस
मुलींना न्याय मिळाला रिपोर्ट आता किती पाहिजे बाई बंदूक कशी पकडणार लाज वाटली पाहिजे हे आता विरोधी लोकांनी डाव केला हा
जर तो गुन्हेगार होता तर देशातील संविधाना नुसार न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देतं..
ज्या लोकांना ही व्यवस्था मंजूर नाही त्यांनी आपलं चंबूगबाळ उचलून अफगानिस्तानात निघून जावं..झटपट न्याय मिळेल
निठारी हत्याकांड, 19खून करून भाजून शिजवून खाल्ले नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर चाचणी झाली. कबुली जबाब झाला. तरी आरोपी निर्दोष. हे तुझं संविधान आणि कायदा.
संविधान किती चांगलं असलं तरी त्याला चालवणारे लोक चांगले असले पाहिजे @@shindesarkar466
पोलीस प्रशासन ला धन्यवाद 🙏🙏🙏 सेल्यूट 🙏🙏🙏
या दोघांची पण चौकशी करा,
खर तर झाल्या प्रकाराबद्दल आईनेच जीव घ्यायला पाहिजे होता...
Khar aahe
आज त्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र पोलीस जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏
काय आई साहेब आहेत काय कौतूक सांगते लेकाचे लाज नाही वाटत हिला
अश्या आई जळावा
Tila zhavle pahije manje ticha ani tya merely tichya mulacha atma shamt hoil
@@yashp9133तू तिला झवले तर तुझा पण एन्काऊंटर होईल येड्या सायको.. 😂
अभिनंदन महाराष्ट्र पोलीसांचे
Ek number kam kela. Polisana salute
असेच पुढे महाराष्ट्र पोलीस काम करतील हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
जय महाराष्ट्र पोलीस
सलाम तुमच्या कर्तुत्वाची ❤🎉🎉🎉❤❤
जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस
आरे कसला न्याय मागता?
हा निसर्गानेच न्याय दिलाय ना तो स्विकारा गुपचूप.दोन कोवळ्या जिवांचं आयुष्य विक्रृतपणे उद्ध्वस्त करताना थोडीतरी लाज वाटायला पाहिजे होती ना!
नराधाम को सजा मीली
महाराष्ट्र पोलीस चे अभिनंदन 👍🙏🌹🌹
ह्याच्या दोन बायका अगोदर सोडून गेल्या ह्याचे काय येवढे कवतूक येवढे बरं झालं मेला
त्याच्या तीन बायकांनी लैंगिक शोषणाच्या आरोप केले त्याविषयी विचारा आई वडिलांना 😂
बरोब्बर
मत मिळावी म्हणून सरकारचा केविलवाणा प्रयत्न ...पण शिक्षा हवीच
पोलिसांनी योग्य न्याय दिला आहे जनता पोलिसाच्या पाठीमागे खंबीर उभी राहिली पाहिजे
महाराष्ट्र पोलिसांचा अभिनंदन चांगले काम केले साहेब तुम्ही
बंदूक पकडता येत नाहीं म्हणी पोलिसांना माझा सलुट 🔥
न्यायदेवतेने बरोबर न्याय दिला आहे.
योगी पॅटर्न🎉🎉
😂😂😂😂😂 kuch bhi 😂😂😂😂
मग कोर्ट वकील आणि न्यायाधीश कशाला ठेवले आहेत त्या शाळेतील C C टीव्ही कॉमेरा फुटेज गायब होत कसं ही शाळा पहिल्या पासून संवशयाच्या भोवऱ्यात आहे संचालक फरार आहेत जर त्यानी काही केलं नाही तर फरार का झाले त्याना वाचवण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय ऑनदोलन करणाऱ्या पालकांना अटक केली जाते ते सगळे बदलापूरचे राहिवासी असताना ते बाहेरचे लोक आहेत असं सांगून त्यानं पोलीस जेल मध्ये ठेवलं जात
@@Khaala_09 ola hu uber aa gayi tu idhr bhi 😂😂
@@Khaala_09कैसे हो जी खालाजी.. 🤗😍
@@Khaala_09maulana bula raha hai khala😅😅😅
महाराष्ट्र पोलीस एकदम चांगल काम केल म्हणजे आता जो अस गुनाह करणार त्याला सबक आहें ❤❤❤❤ पोलीस
Chan kam kel great 👌
बरोबर केलं आहे ❤❤❤ पोलीस भारि
Maharashtra police Yana salute. Good job
महाराष्ट्र पोलीसांना सलाम... 👌👌👍👍🙏🙏🙏🙏
खरी आई असती तर तिनेच असा मुलगा ठार केला असतं
आता यांचा पणबंदोबस्त केला पाहिजे
मुंबई पोलीस,, एक नंबर काम केलं,,
अतिशय सुंदर काम,, मानलं राव तुम्हाला,,
Thane ct police ahet
चांगल काम दमदार काम
खूप छान कार्य पोलीस बांधवाना सलाम 🙏
असल्या मुलाचे दोन दोन लग्न करून दिली, खरे गुन्हेगार तुम्हीच आहे
च्याआयला पोरीला न्याय मिळाला हे बाकी छान झाल आणि दूसरी गोष्ट आता न्याय मिळाला तिकडून बी चिवचीव आणि नसता मिळाला तरी सरकार आस अन पोलीस आसे लोक दोन्ही कडून बोलतात ज्या वेळेस मूलीवर बलात्कार झाला त्यावेळेस त्या कोवळ्या बाळाला किती वेदना झाल्या असतिल आणि ह्यांच पचर पचर चालू वेल डन मुम्बई पोलीस👍
अभिनंदन महाराष्ट पोलीस
त्याच्या आईने याला चांगले संस्कार दिले असते तर एन्काऊंटर नसता झाला
Dada mulancha dosh aai vadilana deun kay honar aahe tya mulachi vartanuk barabar navhti
पण आता पण आईवडील मुलाला पाठीशी घालतात
i@@atulshidruk3793त्याच्या आई च्या वागणुकी वरुनच समजते की तो असा का झाला स्वतःच्या मुलाने एवढ मोठ कांड केलं तरी त्याची बाजू घेतेय ही बाई..त्या लहान मुलीला कायम ची ज़ख़्म देऊन मेला ना..ह्या आई ने त्या मुलीचा त्यांच्या पालकांना च्या विचार केला का
पोलिसांना सलाम 👏✌️🇮🇳🇮🇳
Good police officer
Chan kel
छोट्या पोरींवर त्याने काय केलं तेव्हा हे पळून गेले होते,,, आणि आता यांच्या वर अन्याय झालाय असं बोलतात... तुम्हाला पण असाच देव शिक्षा देईल.
Je akshy shinde chya bajune bolt ahet dev kro hyanchya wr ti wel yeude mg smjel nishpap porichya jiwala ani tichya aai wadila wr kay yatna zalya astil te
पोलीस प्रशासन आणि सरकार ला आम्ही धन्यवाद देतो
दोन लहान मुलीन सोबत केल तुमच्या मुली सोबत केल असत तर हेच बोले असत का ?
लय भारी😂😂
त्या छोट्या मुलींना न्याय मिळाला
Very nice news😊
जर मारला असेल तर खरच सैल्यूट आहे।
अभिनंदन मुंबई पोलिस साहेब 💐💐💐छान काम केलं टिव्ही वरती मुलाखात घेन बंद करा मीडीया वाले का हिरो बनवता
मुलीला खरा न्याय मिळाला, असेच केले पाहिजे
अभिनंदन शिंदे साहेब great job
महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री यांचे धन्यवाद
अरे मग त्याच्या 3 बायका त्याला सोडून का गेल्या.... हे पण जरा media ला सांगा....
बरोब्बर सही पाकडे हे 😮
त्याच्या तीन बायकांनी लैंगिक शोषणाच्या आरोप केले त्याविषयी विचारा आई वडिलांना 😂
मारलं तर मारलं संपला विषय
काहीही असो न्याय हा जरी भारतीय संविधानिक पद्धतीने जरी झाला नसला तरी नियती मात्र तीचा डाव ही खेळते,
जय महाराष्ट्र पोलीस
अरे न्याय वाले न्याय पाहिजे तेव्हा नाही लाज वाटली का अस कृत्य करायला छान झालं अभिनंदन तुमचं पण आणि पोलिस पण
सलाम ठाणे पोलिस ❤
त्याच्या आईला माहितीये आपला मुलगा चुकलाय म्हणून आईच्या डोळ्यात पाणी पण नाही आणि वरून म्हणतेय माझ्या मुलाला गाडी पण चालवायला येत नाही मग बंदूक कशी चालवेल
Aata kay tari paise pani bhetil ashi asha ahe tila mulgi tar rahala nhi aata he bhetil te gheta yeal manhun
Khup chan
एकदा नंबर शिंदे भाजप सरकार
जय हो महाराष्ट्र पोलिस 👍🏻