Sushma Andhare यांनी Naresh Mhaske यांची Akshay Shinde Encounter वरुन लायकीच काढली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #AkshayShinde #NareshMhaske #AkshayShinde #BJP
    बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आता या प्रकरणावरुन सुषमा अंधारे व नरेश म्हस्के यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 566

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo Час назад +73

    आजूबाजूचे खरे गुन्हेगार लपवण्यासाठी ही प्रोसेस पूर्ण केली

  • @sachintawde9910
    @sachintawde9910 2 часа назад +48

    फरारी आरोपी आपटेला अजून पोलिस का पकडू शकली नाही ? हे पोलिसांचं, की सरकारच अपयश ?

  • @ShaileshAmonkar-n3b
    @ShaileshAmonkar-n3b Час назад +48

    40 चोरांचा पण पोलीसांनी एनकाॅटर करावा

  • @SadhanaGage
    @SadhanaGage 2 часа назад +42

    अंधारे ताई एकदम बरोबर बोलत आहेत

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 часа назад +174

    अन्य आरोपी, भाजपचा संस्थाचालक, यांचं एन्काउंटर सोडा, साधी अटक नाही झाली अजून, ते अडकू नयेत म्हणून याला उडवलं.
    आता सगळे सुटतील, आणि हळू हळू समोर येतील.

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 2 часа назад +9

      शरद पवारांचा जावई..नाना पटोलेंचा भाचा...सुषमा अंधारेंचा पुतण्या..अक्षय शिंदेला ढगात पाठवल्याबद्दल मुंबई पोलीसांचे अभिनंदन...

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 часа назад +16

      @@vikaspawar1960 पण फडणवीसांचा सगासोयरा संस्थाचालक, अन्य आरोपी तुप पोळ्या खाताहेत आरामात, सरकारचे लाडके
      सापडला नाही त्यातला अजून एकंही, एन्काउंटर सोडा साधी अटक नाही.

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Час назад

      Gharkombda lgech fashi dya bolat hota tenvha tujya tondat lvda gela hota ka

    • @YogeshSurte-j3d
      @YogeshSurte-j3d Час назад +4

      ​@vikजो संस्था चालक आहे त्याला या प्रकरणात साधी अटक सुद्धा झाली नाही 😡, साधा एफ आय आर नोंदवायला सगळ्या बदलापूरकराना रस्त्यावर उतरावं लागलं यातच सगळं आलं 😂

    • @NandkumarThakur-q6t
      @NandkumarThakur-q6t Час назад

      अरे ल*****​@@vikaspawar1960

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Час назад +76

    बरोबर बोलत आहे सुषमा ताई
    पोलिस झोपेत होते काय बंदूक हिसकावून घेई पर्यंत हातात बेड्या असताना 😂😂

  • @virenchavan778
    @virenchavan778 Час назад +29

    येत्या दोन महिन्यानंतर जनतेकडून सरकारचा एन्काऊंटर फिक्स

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 часа назад +57

    ताई खुपच सुंदर प्रतिक्रिया दिलीत . हे प्रकरण रफादफा करून कोणालातरी संरक्षण दिले जाणार आहे . राज्यात नविन एन्काउंटर प्रथा सुरु झाली आहे . संविधान यांना पाहायचेच नाही .

  • @MajeedShaikh-x3q
    @MajeedShaikh-x3q Час назад +36

    अंधारे मॅडम तुमचं विश्लेषण अगदी बरोबर

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 часа назад +32

    खरे गुन्हेगार शाबूत ठेवले आहेत का?

  • @sharadsalvi5301
    @sharadsalvi5301 2 часа назад +83

    अक्षयला संपवून इतर सहआरोपींना वाचवण्यात येत आहे .

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 часа назад +93

    ताईंच अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे त्यामागचे खरे आरोपी पूढे येणार का

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 56 минут назад +1

      Sanga baba kon khare aropi,congressi vichar sadlele ch rahnar tumhi

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo Час назад +42

    खऱ्या गुन्हेगाराला लपवण्यासाठी एन्काऊंटर झाले हे निश्चित आहे

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 2 часа назад +113

    राजकारण्यांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर केला

    • @alhadeganesh6019
      @alhadeganesh6019 Час назад +2

      यात राजकारण्यांचा काय सबंध येतो समजत नाही
      बलात्कार अक्षय ने केला मग यात सरकार ने सांगितलं का बलात्कार कर

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 2 часа назад +49

    अक्षय शिंदे व्यतिरिक्त दुसरे अजुन कोणी असतील ते वाचले

  • @anantpawar892
    @anantpawar892 2 часа назад +51

    फाशी दया पण एन्काउंटर चूक आहे

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 часа назад +22

    बुडत्याचा पाय खोलात?

  • @desaipoultry
    @desaipoultry Час назад +16

    योग्य कार्यवाही नाही,कायदेशीर प्रकीया नाहीच,हैद्राबादच्या घटनेला सुसंगत घटना

  • @sudhamtimali5168
    @sudhamtimali5168 2 часа назад +17

    हे सरकार प्रकार बंद करण्यात साठी केल

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 2 часа назад +21

    नरेश म्हस्के खासदार झालेत हे विसरलेत का? लोकांनी मागणी केली होती म्हणून पोलिसांनी संपवलं का? हे असं चाललं तर पोलिस खाते,कोर्ट, सीबीआय ही खाती बंद करायची का? असले लोकप्रतिनिधी निवडले तर देशाचं कस होणार?

  • @sudhamtimali5168
    @sudhamtimali5168 2 часа назад +84

    अगदी बरोबर ताई अभ्यास

    • @thefrickgeek1500
      @thefrickgeek1500 Час назад

      Wahh. Jevha pakdla tevha bolat hote encounter kara ..aata encounter kela tar mhne script aahe. Aandhare and tiche chamche ywdzaveww

  • @MajeedShaikh-x3q
    @MajeedShaikh-x3q Час назад +33

    नरेश म्हस्के तुमच्या कडून हिच अपेक्षा होती लाज वाटली पाहिजे

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 часа назад +12

    सामनाच्या धर्तीवर 'आपटेचं नक्की काय झालं'? असा प्रश्न विचारायची वेळ झाली आहे.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 часа назад +59

    हिंदु सरकारने गरीब हिंदु चा फेक एन्काऊंटर केला

    • @shahnawazshaikh399
      @shahnawazshaikh399 2 часа назад +2

      😂

    • @virenchavan778
      @virenchavan778 Час назад

      हो अगदी बरोबर, त्या पाकिस्तानी कसाबला सांभाळण्याचा खर्च कितीतरी कोटी रुपये सरकारने खर्च केले होते आणि इथे महाराष्ट्रातील गरीब मुलगा हिंदू मारला जातो?😮😢

    • @Qwetdcg
      @Qwetdcg Час назад

      😂😂😂 tu ji ka fatli

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 2 часа назад +13

    तिथे सीसी कॅमेरा असतील ना शाळेसारखी गायब झाले

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 2 часа назад +31

    निवडणूकीच्या तोंडावर असे इंनकाॅन्टर म्हणजेच सरकारच्या डोक्यावरचा भार कमीच म्हणायचे.

    • @sajanmeshram147
      @sajanmeshram147 59 минут назад

      दुःख झाल वाटते तुम्हाला

    • @sangrampawar-vt5kh
      @sangrampawar-vt5kh 34 минуты назад

      निवडणुका आल्यात. फार हुशार सीएम, Dy CM.

  • @supriyasalunke537
    @supriyasalunke537 Час назад +8

    राणेंच्या मुलाचा सुद्धा एन्काऊंटर पोलिसांनी करावा

  • @suniljogle9719
    @suniljogle9719 2 часа назад +40

    अराजकता माजेल अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवून शिक्षा दिल्या गेल्या तर

  • @atulkothawade4070
    @atulkothawade4070 2 часа назад +19

    Shameful on Maharashtra police

    • @umesh5469
      @umesh5469 2 часа назад

      Ruza javai ahe ka to aropi

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Час назад +13

    अगदी बरोबर सुषमाजी

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 Час назад +7

    अगदी बरो्बर संस्था चालक यांना वाचविण्याची प्रयत्न चालू आहे

  • @virenchavan778
    @virenchavan778 Час назад +7

    खरंतर या अक्षय शिंदे कडून अनेक बडे मासे गळाला लागणार होते, पण त्याचा मृत्यू झाला संशयास्पद

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Час назад +6

    ताईंचं मत परफेक्ट ! ही पोलीसांची पळवाट , दोन्ही हातांना बेड्या असताना हे कसं शक्य !

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 часа назад +16

    कायदा मोडून सर्व काही?

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 Час назад +7

    ब्रिज भूषण चा encounter कधी होणार आहे म्हस्के साहेब

  • @desaipoultry
    @desaipoultry Час назад +9

    अगदि बरोबर अंधारे मॅडम

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Час назад +6

    नरेश म्हस्के यांना प्रसिद्धी द्यायची जबाबदारी या दोन पत्रकारांना कोणी दीली असेल?

  • @saishinde2489
    @saishinde2489 Час назад +5

    एव्हढ्या खालच्या थराचे राजकारण मी माझ्या आयुष्यात बघीतले नाही एवढ्या खालच्या थराला महाराष्ट्रचा कायदा सुव्यवस्था जाईल मी स्वप्नात ही विचार केला नाही

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d Час назад +7

    डाल मे कुछ तो काला है, अंधारे जे बोलताहेत ते अगदीच असत्य नाही,, पडद्या मागचा खरा सूत्रधार वेगळाच आहे असं वाटतंय 😱🤔🧐🧐🧐

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Час назад +5

    भाजप ने राजकारण चिखल करून ठेवलाय सत्तेसाठी काय पण करतील.....?

  • @ramdaskamble8737
    @ramdaskamble8737 Час назад +21

    कायद्याने फाशी द्यायला काहीच हरकत नव्हती पण एन्काऊंटर करून...गोलमाल है भाई गोलमाल है

  • @tanaji6100
    @tanaji6100 2 часа назад +6

    असाच एन्काऊंटर जैदिप च करतील???

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op Час назад +9

    एकदम बरोबर ताई

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana Час назад +5

    ह्या म्हस्केला विचारलं तरी कशाला???
    ह्याला काय अक्कल आहे का?? बोलायला येत का त्याला... प्रश्न काय आणि हा उत्तर काय देतोय??

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 Час назад +12

    अत्यंत योग्य विश्लेषण ताई

  • @rajubajirao8413
    @rajubajirao8413 2 часа назад +7

    टरबुजा ने डाव साधला आसावा

    • @saudagarkhatal3605
      @saudagarkhatal3605 Час назад

      याच्या बुडाची जळजळ बघा

  • @alhadeganesh6019
    @alhadeganesh6019 Час назад +3

    यात सह आरोपींचा काय सबंध येतो
    बलात्कार अक्षय ने केला मग यात बाकी लोकांचा काय संबंध येतो समजत नाही

  • @prakashkhedekar5029
    @prakashkhedekar5029 Час назад +4

    Bjp चे सर्व अधिकरी सुटले.
    आता कोणाची चौकशी करणार हे प्रकरण संपलं.
    मोठं राजकारण भाजप च
    काय होणार या महाराष्ट्राचं
    टरबूज ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.

  • @esvantghane1858
    @esvantghane1858 Час назад +3

    हे विचारा माजोरी आणि मस्तवाल प्रवक्त्याला. मग कल्याण, उल्हासनगरमध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्या रिक्षावाल्यालांचा एन्काऊंटर करणार का?

  • @PrashantBade-l1f
    @PrashantBade-l1f Час назад +3

    म्हस्केची नार्को टेस्ट करा या प्रकरणात जेवढे असतील त्यांची सगळ्यांची मग समजेल

  • @prashantkarve3998
    @prashantkarve3998 Час назад +3

    एकशेएक टक्के संशयास्पद आहे हे संपूर्ण प्रकरण 😢

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 Час назад +3

    आपटे कुठे लपला आहे.? त्याला पोलीस का शोधत नाहीत?

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 2 часа назад +3

    रेप करणाऱ्या माणसाला अशीच शिक्षा झाली पाहिजे.

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant Час назад +2

    आरोपीला अशा प्रकारे पोलिसांनी एनकाऊंटर करून मारणं चुकीचे आहे.. गरीब आरोपीला सहज मारलं जातं... पण बृजभूषण सारखे बडे धेंड अनेक बलात्कार करून मोकाट फिरत आहेत.. कोर्टाने आरोप सिद्ध करून अशा प्रकारे शिक्षा दिली असती तर समजण्यासारखं होतं!!

  • @prasadsalvi4272
    @prasadsalvi4272 Час назад +3

    सुषमा अंधारे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि त्यांनी केलेल्या अचूक विश्लेषणाची काट नसल्याने बिनडोक म्हस्केंचे मुद्दे भटकायला लागले, हे लहान मूल देखील सांगू शकेल. आणि तुम्हां पत्रकारांना हे कळू नये, कमाल वाटते.

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 Час назад +2

    पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून खूप लोकांना वाचवलं आहे. अभिनंदन

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Час назад +3

    या बाईला का महत्व देतात तुम्ही हिला विचारा मन्सुख हिरेन ची काय चूक होती त्यावेळी तुम्ही काय झोपल्या होत्या का

  • @musafirJPAllIndiaparmit
    @musafirJPAllIndiaparmit 48 минут назад +1

    अतिशय सुंदर सांगितले ही गोष्ट खरी आहे पोलिसांची लायकी निघाली बेड्या घातलेल्या माणसाला कसं काय शक्य आहे बंदूक घेऊन ती चालवणे

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde Час назад +2

    सुषमाताई आपलं अभिनंदन छान मार्गदर्शन केल्याबद्दल खरी सत्यता बाहेर येणं गरजेचं होतं माझं वैयक्तिक मत आहे

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 Час назад +2

    मुंबई पोलिसांनी भारतीय न्यायव्यवस्थेला खुलं आव्हान केलं आहे..
    मुळ प्रश्न बाजूला राहिला..
    मुलींना पुन्हा पुन्हा असल्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार,..
    पोलिस काय चित्र जनते समोर मांडू पहाताय..

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 часа назад +7

    फासीं फासीं ओरडनारे आता अक्षय चा एनकाउंटर वर राजकरण शुरू केला।। जय महाराष्ट्र।।

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Час назад +1

      😂 अजब न्याय.! लोकांची मागणी - आमच्या ताब्यात द्या.! आता लोक पलटले.!😅

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Час назад

      @@parkashgala2336 आरे मुर्खा त्याचा एन्काऊंटर केल्यामुळे खरे आरोपी सुटला आहे

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Час назад

      ​@@dattatrayshinde4758संस्था चालक आपटे सापडल्या वर जनतेच्या स्वाधीन करावे.न्याय तेव्हाच मिळेल.

    • @virenchavan778
      @virenchavan778 Час назад

      गरीब हिंदू मारला गेला त्याच्यावरचे आरोपातून सिद्ध व्हायचे होते पूर्णतः

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 42 минуты назад +2

      ब्रुजभूषण चे एन्काटर कधी होणार. आपटेचे एन्काटर कधी होईल का हे मला सांगा. सामान्य गरीब हिंदू असल्यास गोळी घाला. उच्च जातीचा असल्यास त्याला संरक्षण असा न्याय असतो का कुठे? फेक एन्काटर बंद करा. जनतेची मागणी आहे.

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 Час назад +7

    अहो एक आरोपी 7 ते 8 पोलीस असताना घटना पटत नाही

  • @santoshraut86
    @santoshraut86 Час назад +1

    मुख्य आरोपी असलेल्या लोकांनी वाचवण्या साठी.हे ठरून केलं आहे

  • @vikramvasantraojamale7166
    @vikramvasantraojamale7166 Час назад +1

    योग्य निर्णय पोलिसांचा .....

  • @Mr.Perfect-v7c
    @Mr.Perfect-v7c Час назад +5

    एन्काऊंटर केल्या पेक्षा त्याला ....सुषमा अंधारे च्या घरात सोडायला हवा होता...खूप दुःख झाले आहे बाईला

    • @sangrampawar-vt5kh
      @sangrampawar-vt5kh 22 минуты назад +1

      पोलिसांची रिव्हॉल्व्हर अशी काढता येते? काय राव!!! समजून घ्या साहेब. तो pistol kadto , गोली मारतो, ती पायाला लागती, मग पोलिसांनी त्याच्या पायाला का गोळी नाहीं मारली? 😅

  • @anilraje9801
    @anilraje9801 Час назад +4

    जर तळोजा जेलमधून बदलापूरला अक्षय शिंदेला न्यायचे होते तर सरळ शिळ फाट्या पर्यंत आणून बदलापूरला न नेता पोलीस मुंब्रा बायपास पर्यंत का आले? असा वळसा घालून मुब्रा बायपास वरून त्याला नेण्याचे नक्की कारण काय? कुछ तो गड़बड़ है भैया कुछ तो गड़बड़ है .......

    • @DilipLad-d1k
      @DilipLad-d1k Час назад

      आनंद दिघे साहेबाची आठवण झाली तात्काळ निर्णय शेवटी दिघेचा चेला होऊन जाऊदे

  • @sunilk8155
    @sunilk8155 Час назад +1

    ताई, अगदी अभ्यासू विश्लेषण, ग्रेट.

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand Час назад +2

    अभिजित तुमच्यासारख्या पत्रकारांनी गृह मंत्र्यावर प्रश्नांचा भडिमार करायला पाहिजे. गृहमंत्री निष्क्रिय आहे.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 Час назад +2

    भाजपचे संस्था चालक वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे

  • @Krishna_7768
    @Krishna_7768 Час назад +3

    Salute police .good work ..

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 Час назад +2

    या मध्ये संस्था चालक याना वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो. अजूनही सेक्रेटरी फरार आहेत. संस्था सरकारी समर्थक संस्थेची आहे. भाजप समर्थक फटाके वाजवीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस ठेवले जात आहे. काळेबेरे नक्कीच आहे.

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 38 минут назад +1

    आपटेला वाचवण्यासाठी शिंदे चा एन्काऊंटर केला

  • @purshottamwakhare5658
    @purshottamwakhare5658 Час назад +1

    सर्व प्रथम आपटे ला आटक खरा आपटे अक्षय्य शिंदे च्या एन्काऊंटर ला जबाबदार धरले जावे

  • @श्रीधर्मवीर

    यांना फक्त देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व आम्हाला राजकीय फायदा कसा होईल हे बघतात

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Час назад +3

    💯 brobr Tai 🚩🚩🚩🚩🚩

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 39 минут назад +1

    शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी जे फरार आहेत,

  • @rajgore3435
    @rajgore3435 57 минут назад +1

    वा रे वा भाजपा एन्काऊंटर करा अन आपले नेते वाचवा

  • @EknathNakashe
    @EknathNakashe Час назад +2

    काय बोलावे म्हस्के तुम्ही नशीब प्रधानमंत्री नाहीत झालात नाहीतर आम्हीच पंढरपेक्षा नेते बाकी सगळे 😂 ज्या उद्धव साहेबांनी वा बाळासाहेब ठाकरेनी तुम्हांला पद दिलीत ते तुम्ही विसरलात राव म्हणूंन 80kg चे 50kg झालात दुसऱ्या पक्षात गेलात म्हणून

  • @PrafullGaikwad-m2p
    @PrafullGaikwad-m2p 26 минут назад +1

    कुठे फेडणार हे पाप. पोलीसखातं.

  • @DilipLad-d1k
    @DilipLad-d1k Час назад +1

    आता ह्या फालतू मीडिया प्रतिनिधी उद्या सकाळी बदलापूर प्लॅटफॉर्म 1/2 जाऊन प्रवासा शी बातचीत करा त्याचे मत जाणून घ्या नाहीतर शेपूट घालून पळून जाल

  • @pravingaikwad9472
    @pravingaikwad9472 Час назад +1

    सरळ कायदाच काढा ना बालातकाऱ्याला गोळ्या झाडल्याच पाहिजे, पण झोल करून नाही कोणाला तरी वाचवण्यासाठी नाही तर त्या लेकीला तिचा मायमाऊलीला जाग्यावरच न्याय मिळाला पाहिजे

  • @vishalghadge5696
    @vishalghadge5696 47 минут назад +2

    ताई नी मस्त धुतला म्हस्के ला

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 2 часа назад +6

    नरेश म्हस्के यांना बाबासाहेबांचा कायदा माहित नाही

  • @amolkamble5487
    @amolkamble5487 54 минуты назад +1

    आमदारकी च्या निवडणुक प्रचार डोळ्यासमोर ठेवून तर अक्षय शिंदे चा नारळ फोडला नाही ना

  • @marutikirdat157
    @marutikirdat157 2 часа назад +1

    फड़के चा एनकाउंटर करणार का?

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Час назад +1

    मग शिक्षण चालक का फरारी झाला

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Час назад +1

    शिंदे मेलाच पाहिजे पणकायद्याने राजकारणी शेप रहाणार पोलिस अडचणीत येतील तपासात ही अडचणी येणार

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 Час назад +1

    असला खासदार. बाप रे

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo Час назад +1

    पत्रकारांना काही कळतं का ज्याला काही कायद्याचे ज्ञान नाही अशा अनपड माणसाला कशाला प्रश्न विचारतात विषय कोणता आणि कोणत्या विषयावर बोलतो

  • @prabhakargodade
    @prabhakargodade Час назад +1

    गृह मत्रि ऊपटताय.

  • @shariftadavi6300
    @shariftadavi6300 Час назад +1

    Right myadam 💯

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 47 минут назад +1

    याच अ़धारे बाई ने 2 दिवसांपूर्वी चायना चा खड्डे असलेला रोडचा खोटा व्हिडिओ महाराष्ट्रातील तारापूर मधला आहे म्हणून शेअर केला आहे

  • @nivruttibodekar6149
    @nivruttibodekar6149 Час назад +1

    ऐक दम बरोबर ताई ईथे काही तरी गुड आहे

  • @pandurangjagtap6930
    @pandurangjagtap6930 Час назад

    हे खूप चांगलं आहे हाच खरा न्याय आहे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 38 минут назад +1

    नरेश महसके बालीश बुद्धी ने बोलत आहे.

  • @श्रीधर्मवीर

    अंधारे बाई हे सगळं ज्ञान देइला आत्ता वेळ भेटला का आधी तुमचे स्टेटमेंट काय होते ते पण बघा आणि जनतेने पण बघावं ह्यांना फक्त राजकारणात फायदा कसा होईल ते बघतात

  • @advmanaswisinger1132
    @advmanaswisinger1132 Час назад +1

    सुषमा अंधारे ताई बरोबर आहेत भारतात नैसर्गिक तत्व नाही कायदे पाळले पाहिजे कायदेशीर प्रक्रिया महत्वाची आहे

  • @hanmantraohiremath5958
    @hanmantraohiremath5958 Час назад

    पोलीसांवर आरोप करण्या अगोदर पोलीसांचं संरक्षण बाजुला ठेवुन आंदोलन मोर्चा सभा व भाषण करा अगोदर

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav3578 12 минут назад

    पण पोलीस बेजबाबदार का राहिले? बाकीचे सर्वं संबंधित आरोपी कुठे आहेत?

  • @yashogatha0922
    @yashogatha0922 2 часа назад +6

    कसाबचं प्रकरण वेगळं होत मॅडम हे प्रकरण वेगळं आहे नुसत राजकारण करा तुम्ही 😂

    • @mr2sh
      @mr2sh Час назад

      कसं काय ओ