Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणाचं पुढे काय होणार? Ujjwal Nikam यांना काय वाटतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #AkshayShinde #BadlapurSchoolCase #AkshayShindeDeath
    Akshay Shinde Encounter, Badlapur Rape Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचं समोर आलं आहे. पोलिस व्हॅनमधून जाताना अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या दरम्यान सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनाक्रमावरुन आता राजकारण तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 40

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 2 часа назад +16

    आमदार संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार ?

  • @hanmantsawant1881
    @hanmantsawant1881 2 часа назад +11

    विशेष सरकारी नाही ..बीजेपी वकील

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 Час назад +6

    हा बीजेपीचा प्रवक्ता म्हणजेच सरकारी वकील असून याच्याकडून सत्याची काय अपेक्षा करणार.

  • @kalpanasatrange-pk4bo
    @kalpanasatrange-pk4bo Час назад +5

    कृपया उज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून ओळख सांगू नका. ते एका पक्षाचे नेते ते देखील सत्तेत असलेल्या पक्षाचे. त्यांचेकडून कितपत निरपेक्षपणे खटला लढवला जाईल ती न्यायदेवताच जाणे.

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 часа назад +7

    संजय राठोड धनजय मुंडे यांच्यावर पण करा कार्य वाई

  • @jeendrapatil7836
    @jeendrapatil7836 Час назад +3

    निकम साहेब हे भाजपा चे प्रवक्ते आहे ह्या पोलीस यांची नार्को टेस्ट जनते मिडीया समोर करा

  • @valvichannel6214
    @valvichannel6214 2 часа назад +4

    Bjp वकील सुरवाती पासून 😂😂😂

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 2 часа назад +3

    कोर्टाने कधी न्याय वेळेवर दिला आहेका?तो पर्यंत त्या पिडितेवर काय परिणाम होतो याचा विचार कोर्टाने केला आहे का?

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Час назад +2

    न्यायालयाने.आत्तापर्यंत.किती पिडीतेंना वेळेवर न्याय दिला आहो न्यायालय. लोकं विसरभोळे आहेत हे.माहीत आहे .म्हणून ते.लोक.कमवून घेतात .आणी .पुरव्या आभारी.निर्दोष .सोडून देतात. ह्या देशातली.न्याय व्यवस्था. विकावू आहे .पोलीस.बांधवांनी चांगले काम केले आसाच .नियम.सर्व. विकृतांना लागू केले पाहीजे पोलिसांना .तो आधिकार द्या. जखमी.पोलीस .बांधव.लवकर बरे होतील . त्याच्यावर .कुठलीच कारवाई करू नये .सरकारने.आख्खा.महाराष्ट्र पोलीसांकडून.बरोबर आहे .आणी रहाणार. सॅल्युट महाराष्ट्र पोलीस

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 часа назад +2

    आता उज्वल निकम ला काहीच नसणार.

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 2 часа назад +6

    प्रश्न काय आणि उत्तर काय

  • @vijayrajekumbhar8383
    @vijayrajekumbhar8383 Час назад +1

    नराधम अक्षय शिंदेनी गुन्हा कबूल केला होता. मग बाकीचे आरोपी कसे काय पळाले आणि अजून भेटत नाही. म्हणून निष्पक्ष आणि निष्कलंक निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी व्हायला हवी.

  • @amargamare999
    @amargamare999 Час назад +1

    शेवटी साहेब bjp वाले आहेत हे विसरता कामा नये

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w Час назад

    आवघड आहे साहेब महाराष्ट्रातील

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 55 минут назад

    आता फरार आरोपींचं काय?

  • @anandranade3924
    @anandranade3924 Час назад

    उज्वल निकम मुलं विषयाला बगल देत आहेत heis😅

  • @AMXYZ3796
    @AMXYZ3796 37 минут назад

    काही का असेना मारला ते बरे झालं 👍

  • @ChandrakantBaing-v6h
    @ChandrakantBaing-v6h 22 минуты назад

    रंग मंच चे कलाकार.

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 2 часа назад

    यांचा सल्ला तर नाही ना

  • @kiranwadekar2800
    @kiranwadekar2800 49 минут назад

    आरोपिला जी शिक्षा होने गरजेचे होते ती शिक्षा त्याला मिळाली. त्यासाठी सरकार आणि पोलिसांचे हार्दिक अभिनंदन. बाकी कुत्री भूंकणे कोणी थांबऊ शकत नाही.

  • @knowledgehub4509
    @knowledgehub4509 2 часа назад

    Aata nikam saheb defending kartil.. BJP che spoke person..

  • @AnkushDhavale
    @AnkushDhavale Час назад

    कोटरदा

  • @ketankadam4834
    @ketankadam4834 2 часа назад

    Ujjwal nikam shaheb mala yach kay kalat nahi yachay pekha..te bapat saheb ...chagale aahe ...

  • @anandranade3924
    @anandranade3924 Час назад

    Heisapoliticion

  • @prakashpatil2961
    @prakashpatil2961 Час назад

    Avagad ahe

  • @kokanboyoman844
    @kokanboyoman844 22 минуты назад

    Are ha bjp cha dala aahe

  • @HanumantMore-mp5pf
    @HanumantMore-mp5pf 37 минут назад

    Màhàyuthi cha sàllgar

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 2 минуты назад

    वकील चुकीचं बोलत आहे 🇮🇳 संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार आहे 🇮🇳 सरकारने सांगावा

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 44 минуты назад

    Bjpb dallha🎉🎉🎉

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Час назад

    आरोपी इन्काऊटर मागे या वकीलाचा सल्ला असू शकतो दोन फरार आरोपीला वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला संपवला आता फरार दोन आरोपी आठ दिवसात सापडतील

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 31 секунду назад

    उज्वल निकम भाजपचे कार्यकर्ते आहेत🇮🇳