Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
हे भाषण आता मुख्यमंत्र्याना समजायला लागले पहिली सुरुवात त्यांना समजली नसेल👍👍
कुठं नेऊन ठेवलं तारीख पे तारीख
न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईमुळे पक्षकाराला जो त्रास होतो आहे तो कसा कमी होईल ते पहावे.
आता अपात्रेतेची सूनावणी बासणात गूंडाळा 🤣🤣🤣
2014 नंतर आम्हांला विश्वास नाही कोर्ट वर
अरे,व्वा मराठी तुन आणि ईतक छान मराठी बोलतात.
ज्यांना इंग्रजी भाषण समजले नसेल, त्याला बाळासाहेब साहेबांचा शब्द आठवला असेल. 😂😂😂
न्यायालयाने विश्वासार्हताच गमावली आहे गरीबानीं आपल्याला न्याय मिळेलच हे विसरूनजायच कठीण आहे
छानच मराठी, मला माझे अकरावी (जुनी)च्या निरगुळकर सरांची आठवण आली.
उंदराला मांजराची साक्ष आहे
आता निक्काल लागलाच समजून जा उद्या सुनावणी आहे 😃😃
असाच मराठी बाणा त्यांनी कायम ठेवावा
चंद्रच्यूड अत्यंत विद्वान आहेत त्यांचा सन्मान ठेवायला हवा.पण राजकिय बुद्धू पुढारी यानी समाज नासवला आहे.
Hon Chandrachud & Justice Oka is great judge experienced personally. ❤❤❤
दोन वर्ष मी स्वतःला रामशास्त्री प्रभुणे समजत होतो पण मला आता समजले आहे की मी अनाजीपंत आहे😢😢😢😢
उद्या चा निकाल उशीरा पण न्यायाला धरून असावा.
Salute to you, Sir.
Good vision...Mr. CJI sir...🎉❤
चंद्रचूड यांनी स्वतः दिलेला निकाल बेकायदेशीर पणे फिरवून विधानसभा अध्यक्ष व ECI ने निकाल दिलेला आहे तो तुम्ही केंव्हा रद्द करणार आहात ?
What about justice?Date after date. What court result?People are sensible.
निकाल लागेल का नाही हे माहीत नाही हे जे एकत्र येतात यामुळे ठाकरेंचा निकाल यांच्याकडून लोकशाही पद्धतीने लागत नाही व लागणार हि नाही, अपेक्षा करू नये. जनतेने विधानसभेला विचार करुन मतदान करावे.
मा.मुख्यमंत्री शिंदे याना इंग्रजीही चांगल समजत.
Future governor cji
आमदार अपत्रतेचा निर्णय केव्हा होणार?
shame on supreme court judge
Maharashtra lok kahi bhole nhi.....
Laz watte ya rajkarnynchi ani nayalayachi
नवीन इमारती करिता अभिनंदन
मुंबई : CJI चंद्रचूड भाषण live
Completely Lost faith in the Indian judiciary .Justice delayed is justice denied sir.
मुंबई Tak या RUclips channel ला CJI सरांच नाव मराठीत लिहिता आल नाही. चंद्रचूड असं लिहायचं होत...
Court Bandh, BJP Nyay Denar
रामचंद्र कह गए सिया से....
आहो साहेब मराठीत बोला आमच्या मुख्यमंत्री साहेबांना इंग्रजी येत नाही, त्यांना समजले नाही तर वांद होईल..
मुख्यमंत्रीला समजलं असेल का?
Sir sevsenela nay dya
चोरांच्या बरोबर न्यायाधीश काय विश्वास ठेवणार.न्यायालयावर
Bandh kara supreme court
मराठी बोला आमच्या मुख्यमंत्री यांना इंग्रजी येत नाही
काय थट्टा लावली आहे CJI shame on you ...
असं चालतं का.?
He nyayadish satyachya bajune nyay devu shakatil ka ?Majha tar vishwasach udala aahe
Kaliyugatil ramshatri
Lokshahichi divsa hattya zali agdi dolysmor
Naya yaysata nai pahaje
Aaj Nikal Lagala 🔥
हे भाषण आता मुख्यमंत्र्याना समजायला लागले पहिली सुरुवात त्यांना समजली नसेल👍👍
कुठं नेऊन ठेवलं
तारीख पे तारीख
न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईमुळे पक्षकाराला जो त्रास होतो आहे तो कसा कमी होईल ते पहावे.
आता अपात्रेतेची सूनावणी बासणात गूंडाळा 🤣🤣🤣
2014 नंतर आम्हांला विश्वास नाही कोर्ट वर
अरे,व्वा मराठी तुन आणि ईतक छान मराठी बोलतात.
ज्यांना इंग्रजी भाषण समजले नसेल, त्याला बाळासाहेब साहेबांचा शब्द आठवला असेल. 😂😂😂
न्यायालयाने विश्वासार्हताच गमावली आहे
गरीबानीं आपल्याला न्याय मिळेलच हे विसरून
जायच
कठीण आहे
छानच मराठी, मला माझे अकरावी (जुनी)च्या निरगुळकर सरांची आठवण आली.
उंदराला मांजराची साक्ष आहे
आता निक्काल लागलाच समजून जा उद्या सुनावणी आहे 😃😃
असाच मराठी बाणा त्यांनी कायम ठेवावा
चंद्रच्यूड अत्यंत विद्वान आहेत त्यांचा सन्मान ठेवायला हवा.पण राजकिय बुद्धू पुढारी यानी समाज नासवला आहे.
Hon Chandrachud & Justice Oka is great judge experienced personally. ❤❤❤
दोन वर्ष मी स्वतःला रामशास्त्री प्रभुणे समजत होतो पण मला आता समजले आहे की मी अनाजीपंत आहे😢😢😢😢
उद्या चा निकाल उशीरा पण न्यायाला धरून असावा.
Salute to you, Sir.
Good vision...Mr. CJI sir...🎉❤
चंद्रचूड यांनी स्वतः दिलेला निकाल बेकायदेशीर पणे फिरवून विधानसभा अध्यक्ष व ECI ने निकाल दिलेला आहे तो तुम्ही केंव्हा रद्द करणार आहात ?
What about justice?
Date after date.
What court result?
People are sensible.
निकाल लागेल का नाही हे माहीत नाही हे जे एकत्र येतात यामुळे ठाकरेंचा निकाल यांच्याकडून लोकशाही पद्धतीने लागत नाही व लागणार हि नाही, अपेक्षा करू नये. जनतेने विधानसभेला विचार करुन मतदान करावे.
मा.मुख्यमंत्री शिंदे याना इंग्रजीही चांगल समजत.
Future governor cji
आमदार अपत्रतेचा निर्णय केव्हा होणार?
shame on supreme court judge
Maharashtra lok kahi bhole nhi.....
Laz watte ya rajkarnynchi ani nayalayachi
नवीन इमारती करिता अभिनंदन
मुंबई : CJI चंद्रचूड भाषण live
Completely Lost faith in the Indian judiciary .Justice delayed is justice denied sir.
मुंबई Tak या RUclips channel ला CJI सरांच नाव मराठीत लिहिता आल नाही. चंद्रचूड असं लिहायचं होत...
Court Bandh, BJP Nyay Denar
रामचंद्र कह गए सिया से....
आहो साहेब मराठीत बोला आमच्या मुख्यमंत्री साहेबांना इंग्रजी येत नाही, त्यांना समजले नाही तर वांद होईल..
मुख्यमंत्रीला समजलं असेल का?
Sir sevsenela nay dya
चोरांच्या बरोबर न्यायाधीश काय विश्वास ठेवणार.न्यायालयावर
Bandh kara supreme court
मराठी बोला आमच्या मुख्यमंत्री यांना इंग्रजी येत नाही
काय थट्टा लावली आहे CJI shame on you ...
असं चालतं का.?
He nyayadish satyachya bajune nyay devu shakatil ka ?
Majha tar vishwasach udala aahe