Special Report Akshay Shinde Encounter : विरोधकांचे गंभीर आरोप; अक्षय शिंदे एन्काऊंटरची बदलापूर फाईल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 377

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 Месяц назад +141

    मूली ना न्याय मिळाला 👍👍👍👍जनता खुश 👍👍👍👍👍👍

  • @r.kenterprises4509
    @r.kenterprises4509 Месяц назад +110

    अजून बरेच इन्काऊंटर बाकी आहेत. लवकर करा. अभिनंदन मुंबई पोलीस जय हिंद

  • @ngaikwad99
    @ngaikwad99 Месяц назад +166

    वाट पाहत आहोत संजय राऊत,नाना पटोले,सुप्रिया सुळे आरोपीच्या कुटुंबीयांचे सांत्वन😢 करायला कधी जाणार आहेत...

    • @ojasss6498
      @ojasss6498 Месяц назад +9

      khara bollas dada. pann ata celebrate karu karan maharashtra police ne khup motha parakram kela ahe

    • @Efootball_Shorts02
      @Efootball_Shorts02 Месяц назад +1

      ​@@ojasss6498 are pn te shala prashashan cha ky atta tr case pn close zali te lok pn jabadar

    • @ojasss6498
      @ojasss6498 Месяц назад +3

      @@Efootball_Shorts02 don't worry tyacha pan kahitari hoiel

    • @SagarPawar-b8c
      @SagarPawar-b8c Месяц назад

      ​@@ojasss6498 शिंदे साहेबा वाघ आहेत वाघ ♥️❤️♥️❤️

    • @Efootball_Shorts02
      @Efootball_Shorts02 Месяц назад

      @@ojasss6498 nahi honar te bjp che Ani rss che padhadhikari ahet manun tr tya encounter kela

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 Месяц назад +70

    सगळ्या बलात्कारी आरोपींना असच ठार करा . पुन्हा अस नाही होणार

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u Месяц назад +139

    लाज वाटली पाहिजे विरोधी पक्षाला , महाविकास आघाडीचा जाहीर निषेध

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Месяц назад +2

      Mva che lok dalindar ahet ,,yat pan rajkaran kartat mva aaghadi murdabad ,jahir dhikkar

    • @ramlokhande1682
      @ramlokhande1682 Месяц назад +1

      नाकी बरोबर

    • @Arnav449
      @Arnav449 Месяц назад

      तुलाच शरम वाटली पाहिजे एका बलात्काराचा आरोपी आहे. तुझ्या मुलीवर नाहीतर नातीवर असा बलात्कार झाला असता तर तुला मजा आली असती का? बलात्काऱ्या वर दया दाखवली असती का?

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate8152 Месяц назад +89

    पोलिसांच अभिनंदन 💐💐

  • @भारतीय_राजनीति

    आरोपीला फाशी द्या म्हणणारे विरोधक आज काय बोलतायत बघा
    🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
    म्हणून म्हणतो हिंदूंना आता तरी सुधरा आणि भाजपला मतदान करा

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 Месяц назад +2

      100% खरे बोलला भाऊ जय हिंदू राष्ट्र

  • @MAHIPMISHRA-p4j
    @MAHIPMISHRA-p4j Месяц назад +80

    पुलिस प्रशासन महाराष्ट्र सरकार जिंदाबाद

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 Месяц назад +36

    पॉलिटिक्स काय पण असो.. शंका कु शंका उडत गेल्या.... पोलीस बंधूनी जे काय केलं त्यांचं मनापासून स्वागत 🙏🏼जय हिंद ❤

  • @kanhaiyabhosale5842
    @kanhaiyabhosale5842 Месяц назад +38

    चांगले केले शिंदे साहेब....

  • @krishnagawde1133
    @krishnagawde1133 Месяц назад +31

    Shinde sarkar zindanbad

  • @suchitajogle5247
    @suchitajogle5247 Месяц назад +69

    चांगले झाले तर आता विरोधकांची बोंब चालू झाले यापुढे बलात्कार करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील लोकांना थोडा वचक बसल मनात भिती वाटले पाहिजे

    • @ganeshgunjal4220
      @ganeshgunjal4220 Месяц назад

      ajun 2 4 encounter vhayla pahij.. mg bhiti wwatel loanna asa khi krtanna..

  • @tukaramfarkade9724
    @tukaramfarkade9724 Месяц назад +26

    अभिनंदन महायुती सरकार

  • @hanumantgadve9882
    @hanumantgadve9882 Месяц назад +21

    ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस याचं, अभिनंदन ❤❤❤

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Месяц назад +50

    ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात 3 दिवसांचा दुखवटा पाळावा 😂

  • @VinodabaMote
    @VinodabaMote Месяц назад +26

    ऐक नंबर महाराष्ट्र सरकार

  • @ggggffffffffffff
    @ggggffffffffffff Месяц назад +71

    एडस् झाला विरोधकांना

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Месяц назад

      Aata ks bai

    • @abpardeshipardeshi5902
      @abpardeshipardeshi5902 Месяц назад +1

      सत्ता परिवर्तनाचे दिवसा स्वप्न पाहतात 😂

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 Месяц назад

      😂

    • @lalitasutkar1852
      @lalitasutkar1852 Месяц назад +1

      😂😂उबाटा आणि शरद पवार गटाला जास्ती.. कांग्रेस वाल्यांना दिल्लीतुन फोन याचा आहे

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj Месяц назад +32

    उत्तर प्रदेश मे जो इन्कटोर चल रहा हैं वही स्टाईल से इदर भी हो रहा हैं...

  • @celebritygossipbuzz8200
    @celebritygossipbuzz8200 Месяц назад +13

    आज खरोखरच बातमी ऐकून खूप आनंद झाला ....असेच चांगले काम आमच्या पोलीस मामांकडून होवून समजामधील नराधमांना कंठास्थानी पोहोचवावे ही शुभ कामना...

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 Месяц назад +1

    अक्षता म्हात्रे इच्या
    आरोपी लोकांचा एन्काऊंटर.... कधी करणार

  • @PandurangDeokar-v9c
    @PandurangDeokar-v9c Месяц назад +26

    महायुती सरकार झिंदाबाद.

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 Месяц назад +19

    पाटील तुमची मुलगी असती तेव्हा तुम्हाला कळलं असत. काय बोलताहेत हे तरी कळतंय का जयंत पाटलाना

  • @vikramdhondwad9531
    @vikramdhondwad9531 Месяц назад +13

    महभकास आघाडी ल मतदान करू नये. नको त्या गोष्टीचे समर्थन करतायत.

  • @RupaliPalande-ez9ko
    @RupaliPalande-ez9ko Месяц назад +27

    अमोल कोल्हे कडून ही अपेक्षा न्हवती की ते अस बोलतील

    • @dilipdeshpande2245
      @dilipdeshpande2245 Месяц назад +4

      Are t to asach aahe lok tyala sajjan samjun nivdun dun rahile😢😢

  • @SagarPawar-b8c
    @SagarPawar-b8c Месяц назад +12

    शिंदे साहेब वाघ आहेत वाघ आता भुका उलटे साहेबानं वरती

  • @babhudhuri3828
    @babhudhuri3828 Месяц назад +15

    विरोधकांनी. सुतक. पाळावे

  • @manojozare---
    @manojozare--- Месяц назад +16

    तीन बायका त्याच्यावरून समजा ..किती निकृष्ट दर्जा छा माणूस😢

  • @mahadevdoiphode
    @mahadevdoiphode Месяц назад +15

    सरकार च अभिनंदन

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Месяц назад +10

    हि जी चांडाळ विरोध करीत आहेत यांच्या आया, बहीणी, पोरी पाहिजे होत्या म्हणजे यांना समजल आसत...

  • @AvinashRandive-s4l
    @AvinashRandive-s4l Месяц назад +7

    आता खरा न्याय मिळाला.. ग्रेट गृहमंत्री

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 Месяц назад +15

    खूप चांगले काम केले पोलिसांनी
    विरोधकांना काही काम नाही फक्त राजकारण करायचे एवढंच माहिती
    ये महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा आहे

  • @shankarKardile-e3u
    @shankarKardile-e3u Месяц назад +23

    बदलापुर प्रकरनात न्याय मिळाला एकदम चांगल. पण राजकीय नेते देखील अत्याचार करतात यौन शोषण करतात त्यांचा कधी एनकाउंटर होणार. असे अनेक नेते आहेत त्यांच्यावर आरोप आहेत 🙏

  • @ganeshjadhav9710
    @ganeshjadhav9710 Месяц назад +7

    उरण प्रकरणातील आरोपी दाऊदचा पण इनकआउनटर असाच झाला पाहिजे

  • @abpardeshipardeshi5902
    @abpardeshipardeshi5902 Месяц назад +6

    लैंगिक अत्याचार करणार्या प्रत्येक आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे 🙏🏻

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Месяц назад +7

    विरोधी पक्षनेते यांना राजकारण सोडून काहीच सुचत नाही... फक्त जनतेची दिशाभूल करणारा नेता आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न...

  • @shreeramawargand5693
    @shreeramawargand5693 Месяц назад +6

    गृह खात्याचे हार्दिक अभिनंदन

  • @RahulKandhare6980
    @RahulKandhare6980 Месяц назад +7

    चांगले केले....

  • @HaribhauMhatre-v4r
    @HaribhauMhatre-v4r Месяц назад +15

    झाले ते बरं झालं

  • @harshalghadi4145
    @harshalghadi4145 Месяц назад +8

    Weldone Maharashtra Police and Maharashtra Sarkar ❤

  • @ganeshkandalkar8873
    @ganeshkandalkar8873 Месяц назад +4

    पोलीसांचे खुप खुप खुप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 Месяц назад +17

    आमदार संजय राठोड चा एन्काऊंटर कधी करणार ?

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 Месяц назад

      त्या मेहबूब शेख चा पण व्हयला पाहिजे

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Месяц назад +1

    शिवसेना शिंदे गट आणि भाजपच पाहिजे महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडीचा जाहीर निषेध

  • @akshayhalkatti2155
    @akshayhalkatti2155 Месяц назад +4

    अभिनंदन महाराष्ट्र पोलीस ❤❤

  • @JyotiAgre-bz1um
    @JyotiAgre-bz1um Месяц назад +1

    अभिनंदन मुंबई पोलिस🎉

  • @hidefact6847
    @hidefact6847 Месяц назад +6

    No bel no jail shidha yamraj se mail nice work mumbai police

  • @GaneshBhosale-vb6yn
    @GaneshBhosale-vb6yn Месяц назад +4

    अभिनंदन महाराष्ट्र पोलीस

  • @lakhanchavan363
    @lakhanchavan363 Месяц назад +3

    महाराष्ट्र पोलीस अभिनंदन

  • @PrakashJadhav-e7x
    @PrakashJadhav-e7x Месяц назад

    अतिशय चांगले झाले

  • @AnilPatil-rr8lb
    @AnilPatil-rr8lb Месяц назад +1

    अभिनंदन

  • @abpardeshipardeshi5902
    @abpardeshipardeshi5902 Месяц назад +2

    महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन 💐

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Месяц назад +2

    ही घटना amol कोल्हे च्या मुलीसोबत झाली असती तर

  • @marathikida2057
    @marathikida2057 Месяц назад +6

    Achha hua

  • @bfkapate9695
    @bfkapate9695 Месяц назад

    सलाम पोलीस बांधवाना लाख लाख आभार

  • @mangalchavhan3788
    @mangalchavhan3788 Месяц назад +5

    लाजा वाटुदया तुम्हाला असं बोलायचं भंगार .पोलिसाच अभिनंदन

  • @abhayab5826
    @abhayab5826 Месяц назад

    एकनाथ भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हें 🚩🚩🚩🚩👌कारवाई योग्य आहे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Месяц назад +1

    गोलमाल

  • @ajinkyapatil9628
    @ajinkyapatil9628 Месяц назад +1

    Sir uran la pn kra ek

  • @3769bharat
    @3769bharat Месяц назад +16

    विरोधकांना त्या शिंदेला तिकीट द्यायचे होते.एक candidate कमी झाला,दुःख झाले

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Месяц назад

      Mva che lok eatke nalayak, bhikarchot astil ase vatle nahvte

  • @RoshanHindurao
    @RoshanHindurao Месяц назад +4

    Police good job

  • @manojozare---
    @manojozare--- Месяц назад +4

    तुमची मुलगी अस्ती तर ..अशा जबाब देणार का

  • @ravigaikwad4434
    @ravigaikwad4434 Месяц назад +3

    पोलिसांचे अभिनंदन करतो 🎉

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 Месяц назад +3

    सर्व पोलीसांचे अभिनंदन 🎉

  • @girishmudgal4129
    @girishmudgal4129 Месяц назад +5

    Great work Mumbai police❤

  • @maulimandapdecorationanddi8843
    @maulimandapdecorationanddi8843 Месяц назад +2

    Shinde sarkar zindabad

  • @Ohdxjds623
    @Ohdxjds623 Месяц назад +1

    जनतेला माहित आहे हे fake ईनकॉउटर आहे तरी पण पब्लीक खुश ! हे चांगले लक्षण नाही. आम्ही सर्वानी न्याय प्रकिया वर विश्वास करायला हवा.

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 Месяц назад

    पोलीसांना सेल्युट अश्या आरोपी ला हीच शिक्षा योग्य आहे

  • @नकुलबंजाराटिव्ही

    बरोबर आहे शिंदे साहेब तुमचं......

  • @shankarkadam1328
    @shankarkadam1328 Месяц назад +1

    विरोधक आरोपीची बाजू घेत नाही परंतु पोलिसांकडून असं कसं झालं चेन बंदूक इस्कॉन घेणे कधी त्यांना बंदूक हातात नाही धरलेले माणूस कसा बंदूक चालू फडणवीस खातं पोलीस खाता सबसे ला पैसे ठरलेला आहे हे मान्य करावा तिने

  • @Smovie8138
    @Smovie8138 Месяц назад +1

    Maharashtra police 💐💐

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N Месяц назад +4

    *विरोधक सत्तेपासून दूर का बसले आहेत ते आज समजल. अरे राजकारण करा पण काहीतरी भान ठेवा. त्या दोन मुली तुमच्या स्वतःच्या असत्या तर तुम्ही कायदेशीर प्रक्रियेची मागणी केली असती का?*

  • @UttamAldar-j4i
    @UttamAldar-j4i Месяц назад +1

    मुख्यमंत्री साहेब एक नंबर अभिनंदन तुमचं

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 Месяц назад +1

    Polisanche abhinandan 👌👌👍👍💐💐

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 Месяц назад +1

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Месяц назад

    शिंदे सरकार जिंदाबाद, जिंदाबाद ❤

  • @manojozare---
    @manojozare--- Месяц назад +3

    Good job ..police🎉🎉🎉

  • @parvezsk5959
    @parvezsk5959 Месяц назад +1

    यही होना चाहिए पूरे देश में

  • @nitingarje3131
    @nitingarje3131 Месяц назад

    1 नंबर काम महाराष्ट्र पोलीस . जय हिंद

  • @shankarkadam1328
    @shankarkadam1328 Месяц назад +1

    पोलिसांनी गोळीबार केला हे चुकीचंच परंतु हा प्लॅन नाही ना

  • @SantoshKamble-mq2md
    @SantoshKamble-mq2md Месяц назад +2

    Great,job, police officer hat's off

  • @AvinashRandive-s4l
    @AvinashRandive-s4l Месяц назад +4

    लाज वाटली पाहिजे अश्या विरोधी सरकारला

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 Месяц назад +1

    Only Shinde Sarkar zindaabad

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 Месяц назад

    आता उद्धव ठाकरे ...संजय राऊत..शरद पवार यांनी लवकरच आरोपीच्या घरी जावे सांत्वन करायला.....

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 Месяц назад +1

    पोलिसांच्या इतक्या चांगल्या कामावर संशय घेत आहेत त्यांचाही वैचारिक एन्काऊंटर करणं आवश्यक आहे..... जनता नक्कीच तो करेल

  • @ShivrajKumar-z7y
    @ShivrajKumar-z7y Месяц назад +4

    जे झालं ते चांगल झालं....
    आता फक्त विरोधकांनी याच राजकारण करू नये म्हणजे झालं

  • @VishwanathJadhav-g2y
    @VishwanathJadhav-g2y Месяц назад

    शिदें साहेबांच अभिनंदन

  • @sanjayrathod7815
    @sanjayrathod7815 Месяц назад +1

    न्याय खतम केलय या सरकारने.

  • @ManoharKolhe-r7o
    @ManoharKolhe-r7o Месяц назад

    वारे राजकारण चीत भी मेरी पट भी मेरी

  • @munjajibhalerao1756
    @munjajibhalerao1756 Месяц назад

    या मंञ्याच्या घरची मुलगी असती तर हे काय करत होते।अरे गरीब मुलीला न्याय मिळाला।

  • @nitinraut-ic3uu
    @nitinraut-ic3uu Месяц назад

    महाराष्ट्र पोलीस 🙏🙏🙏🙏🙏

  • @nivruttikoli6697
    @nivruttikoli6697 Месяц назад +1

    जे झालं ते चांगलं झालं ...

  • @amol6928
    @amol6928 Месяц назад

    ही योग्य शिक्षा आहे प्रत्येक आरोपीला हीच शिक्षा झाली पाहिजे

  • @mrcrow-zt7mu
    @mrcrow-zt7mu Месяц назад +3

    बृजभूषण सिंह ला पन शिक्षा झालि पाहिजे कुस्ती पट्टु प्रकरन पन तो नेता आहे

  • @SandipBajad-l9x
    @SandipBajad-l9x Месяц назад +2

    Good work Maharashtra police

  • @shrutihadkar129
    @shrutihadkar129 Месяц назад

    सगळीकडे शिंदे सत्कार च अभिनंदन करत आहे..हा फक्त राजकीय हेतू आहे...छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं घोटाळा केला निकृष्ट दर्जाचा पोकळ पुतळा बनवला हजार कोटी रुपयांचा या शिंदे सरकारने ..त्या बद्दल कोणी नाही बोलणार..!? तात्काळ न्याय योग्य नाही.. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती..

  • @AnilPatil-sc3zz
    @AnilPatil-sc3zz Месяц назад +1

    उरण तालुक्यातील घडलेल्या घटनेतील आरोपीला मग जेळ मध्ये का टाकलात

  • @SagarWakle-q4m
    @SagarWakle-q4m Месяц назад +1

    Congratulations police 🚨

  • @harishmulay3023
    @harishmulay3023 Месяц назад +1

    Good Job Maharashtra Police...

  • @priyanka9450
    @priyanka9450 Месяц назад

    अमोल कोल्हे यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची पडद्यावरची भूमिका पाडू नका तर.............

    • @vinodjabare9635
      @vinodjabare9635 Месяц назад

      हे साले चुत्या आहेत.... टायटला हा एक.... कोल्हा

  • @tanvicollection614
    @tanvicollection614 Месяц назад

    अभिनंदन मुबंई पोलीस विरोधकांचे कामच आहे बोलायचे

  • @HarishSawant-le5xu
    @HarishSawant-le5xu Месяц назад +1

    Akshay Shinde la fasavale.