Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode | एन्काऊंटरवरील चर्चेत वकील भिडले Akshay Shinde Encounter
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- Gunaratna Sadavarte Vs Asim Sarode | एन्काऊंटरवरील चर्चेत वकील भिडले Akshay Shinde Encounter
#gunaratnasadavarte #aseemsarode #badlapurschoolcase #badlapur #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
सदावर्ते मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे.याला इतकं काय गांभीर्याने घेण्याची गरजचं नाही.
सदावर्तेला इथे आणून आता खरंच समजलं आहे की पत्रकारितेचा स्थर खरंच ढासळला आहे
सरोदे वकिलांचे बरोबर आहे , आणखीन आरोपी बाहेर आले असते, अनेक आरोपींना वाचवण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे
हुतात्मा अक्षय शिंदे अमर रहे।
अक्षय तेरे कातिल जिंदा है।
हम शर्मिंदा हैं ।
कितने अक्षय मारोगे।
हर घर में अक्षय शिंदे निकलेगा ।
इसलिए हम अग्नीविर योजना और भारतीय सेना पर बंदी चाहते हैं । जाती गणना आवश्यक है । भारतीय वायुसेना को राफेल हवाई जेट फाइटर प्लेन नहीं मिलना चाहिए ।
हिंदू हिंसक होते हैं ।
ऋलरररश्रर
मित्रा १०० टक्के बरोबर आहे तुझे पण अनपढ त्या नेत्याला त्यामधला काही आभ्यास नाही आणि काही बडबड करत होता मित्रा तो पण बाकी चे सही सलामत सुटले ना असे जनते ला पण वाटत आहे काही. जय हनुमान💪
आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील अनेक सरकारी आली परंतु छत्रपती शिवरायांचा या केस मध्ये अपमान झाला आहे
नरेश मस्के साहेब, हे कायद्याचे राज्य आहे. आपण खासदार आहात याचं भान ठेवावे.
संजय राठोड आणि ब्रिज भुषण सिंह यांचा सुद्धा असाच एन्काउंटर करायला पाहिजे भाजपाने.
दोघेही भाजपचे नवरे आहेत.
An दिशा सलियांच्या आरोपीला पण
अगदी बरोबर बोललास तुम्ही
Aarop sidhha jhale ka, ata kay FBI, CIA, Interpool la mahga lavta ka. Tumcha Sarkar, Tumchi ED,NIA,CBI,IB,RAW,etc tyanni clean cheat dili pan to Nepali jo 5 years ni party badalto tyacha khara vatta.@@akashborhade1793
@@akashborhade1793 दिशाच्या आई-वडिलांनी विनंती करुन ही तीच्या मृत्यू च नीर्लज्जपणे महाराष्ट्राच्या राजकारणातील नारूनं व नारुच्या दोन विषारी विषाणूंनी घाणेरडं राजकारण केलं.
संजय राठोड यांच्या बाबतीत शिंदे सेना काय बोलणार.
सदावर्तेला बोलावून लोकमतने स्वतःचे स्टेटस् डाऊन करून टाकला.
अहो म्हस्के गुन्हेगार मेला हे चांगलंच झालं पण कुणाकुणाला मारणार रोजच?त्यापेक्षा समाजात असे गुन्हेगार निर्माण होणारच नाहीत यासाठी तुमच्या सरकार कडून काय प्रयत्न करणार हे सांगा
आता काय सरकारने वासनाधुंद लोकांना शोधायचे का ?हा संस्काराचा भाग आहे समाजाचा
to ektach hota ki ankhi kon hote ani cctv footage ka gayab zale.. tok vede nahi rahile ata..laksha t asudet
गुन्हेगार निर्माण होऊ नये यासाठी सरकारने काही तरी करावं किती हास्यास्पद आहे. एवढा जोर आहे तर बुधवार पेठ आहे की😂😂
संजय राठोड चे काय?
पूजा चव्हाण ला न्याय कधी मिळनार.
@@MayurKedare-u1wg😅
ब्रिज भूषण चां एन्काऊंटर कधी करणार.
ब्रीजभूषण सींग बीजेपीचा साधू संत आहे .
barobar..
Brij Bhushan ha dev aahe hindurashtratla
@@Ramkrishna-ld5br kuldeep sengar chimnya nand Revanth Reddy Asaram Ramrahim he yanche mehune jawai aahet
अहो म्हस्के साहेब, बाकीचे वक्ते बोलत असताना आपण मध्ये मध्ये बोलत राहता त्याच्यामुळे चर्चेला अपूर्ण स्वरूप प्राप्त होत आहे. अशा चर्चेमध्ये भाग घेण्यास आपण पात्र नाहीत असे वाटते.
Shinde गटात सर्व असेच अडाणी आहे का डिबेट काय असते ते समजते का म्हस्के साहेबाना....
आपटे कधी भेटनार पोलीसांना
तो कशाला भेटायला जाईल.
@@vinwork4-gr7duअरे कमाल आहे..
.अभिनंदन करण्याठी आणि धन्यवाद देण्यासाठी जातील ना
फरार आरोपी आपटे आणि कोतवाल अंध भक्तांचे नातेवाईक आहे
आपटे कधीच भेटणार नाही आपटे उपटा त्याची झेटे
बढेसर एक आपली बाजू मांडत असताना दुसर्याला मध्ये बोलू देऊ नका सगळा गोंधळ घालतात बाकी विषय निवड छान.
फरार आरोपी आपटे आणि कोतवाल यांचं नाव घ्यायला अंध भक्ताताना धडकीच भरते.....😂😂
मुख्य सूत्रधार लपले की लपवले गेले ।
सदावर्ते वकील आहेत की, गावरान माणसाप्रमाणे बोंबलत आहे
मस्के दुसऱ्यांना बोलून देत नाही आपलंच गाढव हाकायचं चाललं आहे 🤣🤣🤣
खासदार आहेत या देशाचे... दुसऱ्यांचे न ऐकण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठीच ते या चर्चेत सहभागी झाले होते
असिम सरौदे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बोलतायत. त्याकडे लक्ष द्या.
आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी बलात्करा सारखे गुन्हा केलेला आहे त्या सर्वांचा एन्काउंटर करा.
संजय राठोड यांना शिक्षा काय होणार आणि कधी होणार
नरेश मस्के यांनी याच उत्तर द्यावं
आपटे कधी गोळ्या घालणार
नरेश म्हस्के बावळट माणूस
नरेश मस्के एवढा शहाणा आहे भुजभूषण सिंग संजय राठोड यांचं काय करणार तुम्ही
किरीट सोमैया चा कधी enqounter कधी करणार मस्के
मुळात अक्षय शिंदे नराधमाची केस कोर्टात चालू होती.न्याय द्याच काम हे न्यायालयाच आहे.पोलिसांच नाही.
हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
पहिल्या पासूनच शाळा प्रशासनाला वाचवायचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे.
वकील कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे असीम सरोदे कायद्याला धरून बोलतात
हाच न्याय राठोडच्या संजयला फडणवीस आणि शिंदे देतील का
मस्के साहेब
मुद्धावर बाेला,माहित नसेल तर केशव उपाधे कडुन शिका,
कसंये की झूठ बोल पण रेटून बोल
सरोदे बरोबर आहेत कोर्टाच्या आदेशानेच निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय ताबडतोब झाला पाहिजे. न्याय येण्यास वेळ लागतो. हे बरोबर नाहीं. यास सरकार किंवा पोलीस जबाबदार असू शकतात.
चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी सदावर्ती सारख्या फडतूस माणसाला चॅनल वर बोलवता. त्याला चर्चेत कसं बोलावं ते सुद्धा कळत नाही का?
सदावर्तेला का बोलावता काही कळत नाही?
खरे आहे तिरळे सर परंतु शंकास्पद एन्काऊंटर वाटते फाशी व्हायला हवी होती राजकिय सुपारी घेऊन सांसदिय भाषा बोलणाऱ्याला शोभत नाही
सदावर्ती न्यायालयालाही मानत नाही....😂😂
म्हस्के सर दुसऱ्यांना बोलून देत नाही स्वतःच सांगतात सगळं असीम सरोदे साहेब त्यांना काय सांगायचं होतं लोकांना ऐकूनच देत नाहीत
हे ptrakarachi चुक आहे एक बोलत असतांना मधे बोलू देण् ह्याला बड़े muddyanna काहीही अर्थ नाही रिकामा टाइम पास आहे
नरेश म्हस्के यांना एवढा पुळका होता मग संजय राठोड व ब्रिजभुषण सिंह यांना एन्काऊंटर का केला नाही ते सुद्धा ह्या घटने पेक्षा मोठीं घटना केली आहे नरेश त्या विषयी बोलताना दिसणार नाही कारण ते सर्व सत्ताधारी पक्षाचे आहेत ना
पायावर.गोळि.झाडायचि.होति
आणि अजुन पोसायचा होता राजकीय विरोधक या झालेल्या वाईट घटने साठी आरोपीला फाशी द्या म्हणुन सामान्य जनतेसोबत २० ऑगस्ट रोजी दिवसभर रेल्वे रोकलेली आणि नंतर महाराष्ट्र बंद करण्याची गोष्ट करत होते सरकारचा काळ्या फिती बांधून जाहीर निषेध केला त्याच आरोपी अक्षय शिंदेने दोन दिवसांपूर्वी गुन्हा कबूल केलेला मग सरकाने पोलिसामार्फत जर त्याचा गेम वाजवला तर आनंदच व्हायला हवा🤦♂️पण हे विरोधक आज त्याची हत्या केली, त्याचा बळी घेतला, गृहमंञी राजीनामा द्या असले आरोपी जागेवरच ठोकले पाहिजे अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 👍💐💐
ॲड,सरोदे साहेब योग्य तेच बोलतात
अरे आपटे कुठे आहे?!
अरे ब्रिज भूषण सिंह आसाराम बापू यांचा काय झालं रे
खैरलांजी प्रकरणातल्या लोकांना गोळ्या झाडल्या असत्या तर बरं झालं असतं
यांच्या सरकार मध्ये संजय राठोड सारखा नेता आहे हे काय सांगतात
सदावर्ते वकील मग तुम्ही आता काय करा तुमच्यावर अन्याय झाल्यास कोर्टात जावू नका , डायरेक्ट तुम्हीच न्याय करा ,
बिनडोक वक्तव्य केले आहे आपण
R u mental
वेल्डींग चष्मा😅😅
हा ठरवून केलेला खुनच म्हणता येईल.कोर्टाच काम सरकार करणार असेल तर कोर्ट कचे-या बंद करा.
म्हस्के लैच ॲक्टिंग करतोय, सदावर्ते भोजपुरी फिल्म लेवलची ॲक्टिंग करतोय
अक्षय शिंदेच्या हत्तेमूळे ऊजेडात न आलेल्या तसेच फरार असलेल्या शाळाचालक आरोपींच्या भितीच्या सावटा खाली राहाणा-या विद्यार्थी आणि पालकांना पूर्ण न्याय मिळून ते भयमुक्त कधी होणार.
संजय राठोड पुजा चव्हाण चं काय झालं
हा तेच
त्याला का नाही गोळया घातल्या
साधं पोलीस स्टेशनं ला पण बोलवलं नाही.
लोकमत चॅनल विकले आहे
सगळेच चॅनेल विकले आहेत भाऊ,म्हणून मी घराचा tivi बंद केलंय
कायदा सुव्यवस्था यामध्ये एमोशन पेक्षा योग्य कार्यवाही महत्वाचे आहे, कारण आज जो निर्णय इमोशन मुळे योग्य वाटतो उद्या त्याचाच गैरफायदा राजकिय गोष्टीसाठी नक्कीच केल्या जाणार
बडे मुद्द्याच्या चर्चेमध्ये लोकमतच्या चर्चेत सदावर्ते वकिलाला बोलून ऊन आपला स्टेटस खरंच खूप खराब करताय कारण या चर्चेमध्ये सहा लोक आहेत सर्वांचां आवाज खूप नम्रतेचा व ताकद वार होता परंतु शब्दावर त्यांना संधी दिल्यावर जोर जोरात बोलून लढाईला उतरल्या सारखं वागत होते
मस्के साहेब..तुम्ही तुमचे मालक अगोदर स्वतःचा पक्ष काढावा.. दुसऱ्याचा घेऊन उगाच ताव मारू नका..
त्या दिवशी जर राजकीय लोकं त्या आंदोलनात घुसली होती तर आत्ता पेढे वाटतणारे कोण आहेत हे सर्व राजकारणासाठी चालू आहे न्याय गोळ्या घालून मिळतं नसतो कसाबला फाशी चार पाच वर्षानी पुरावे सादर करुन दिली मग हा तर सामान्य घरातला होता
आसाराम बापू आणि अक्षय शिंदे यांना वेगळा न्याय का
q
बडे साहेब सदावर्ते हा उच्चशिक्षित वकील असुनही विचाराने पूर्ण अशिक्षित आहे . त्यांना कश्यासाठी मिडीयावर बोलवता .
म्हस्के f I r उशिरा का?आंदोलन करावं लागले.याचा अर्थ टेंडर मधे घापला होतो.१००,%
खूपच केविलवाणा प्रयत्न BJP आणि शिंदे गटाचा, समोरचे काय बोलतायत हे काय बोलतात YZ
पत्रकार ठरवूनच येत असतात की सत्ताधाऱ्यांची बाजू वरचढ होईल असे प्रश्न विचारले जातात
Vikalela aahe ha patrakar ...godi media
म्हस्के खासदार कोणाच्या अवकृपेनें झाला हे महाराष्ट्र जाणून आहे.आणि राहिला ज्ञानाचा विषय ते तर आपल्याकडे अगाध आहे..
अरे भाऊ गुन्हेगाराला मारल्याच दुःख कुणाला होईल का?
मुद्दा आहे, लोकशाहीनुसार न्याय प्रक्रियेचा की, ज्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतील, याचं काय?
कसाबला जीवंत कसे पकडले.
कसाब काय फूले ऊधळत होता.
भाजप हटाव मोहिम राबविण्यात यावी
नर्याला.. सद्याला.. आकलीचा भाग नाही 😂😂😂
न्याय द्यायला न्याय पालिका आहे, सरकारने किंवा पोलिसांनी स्वतःची बुद्धी चालवू नये, आरोपीला शिक्षा भेटावी ही सर्वांची इच्छा आहे पण कायद्यानुसार भेटावी नाहीतर अशा पध्दतीने याचा आपल्या विरोधकांविरोधात कोणीही वापर करेल, सर्व सामान्य जनता न्यायपालिकेकडे आशेने पाहत असते.
म्हस्के साहेब असे अनेक गुन्हेगार आपल्या सत्तेत सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा एन्काऊंटर झालंच पाहिजेत
मस्के सतेच्या खूर्चीवर आहे खाली उतर हे लोक आरोपीना पांठीशी घालतात
उपाध्ये दोन्ही आपटे कुठाय ते सांगा ना विणाकारण कांगावा दंगा कशाला करताय किती ज्ञानी पारंगत पोक्त विचार आहे तेच कशाला सांगताय चित्राबाईला आवरा पडळकर खोतांना आवरा तुम्ही कधीच आमदार होणार नाही विसरुन जावा
सदावर्ते, एवढ्या मोठ्याने का ओरडतात.
लापवन्या मागे काही नव्हत तर एनकाउंटर का केल कोर्ट होत ना दिली असती फाशी लोक एवढे दूध khule नाही राहिले
गुन्हेगार मेला, गुन्हा मेला नाही हीच खरी जनतेची खंत आहे
आदरणीय श्रीमान श्रीमंत बडे साहेब मसक्याच
🙏🙏 Dhanyawad SARODE SAHEB JI 🙏🙏🙏🙏🙏
म्हस्के तुम्ही किती आक्रस्ताळ पणा करता ? अहो मुद्दे सोडून काय चर्चा करता? किती हा बालीशपणा? त्या बिजभूषणचा एन्काऊंटर का नाही कोला ?
प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे निकाल लवकर लागेल आणि अनेकांच्या झोपा उडवणारा असेल
सदावरते इंटेलिजेंट वकील आहे , त्या सरोदयाची औकात नाही सदावरते साहेबांसमोर .
आम जनतेला पण जिथे जिथे अन्याय होते तिथे न्याय करता येईल का....
ही चर्चा फक्त खा.नरेशजी म्हस्के आणि सदावर्ते यांच्यासाठीच होती का ?.....सरोदेजी आणि सावंतजी यांना बोलताना तुम्ही सरळ सरल बायपास केलेत्ं...?
संविधान गुंडाळायला निघालेल्यांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार. कुठं असिम सरोदेंचं कायद्याला धरून बोलणं आणि कुठं सदावर्तेचं उठवळ लाचार बोलणं.
भुंकणार कुत्र म्हणजे झाली का एसटीच विलीनिकरन दुतोंडी साप थयथयनाच करून आणि ओरडून भुंकन
उच्च विचाराचे लोक चर्चेला असतील तर चॅनेलची उंची वाढेल बढे साहेब
झाले ते चांगले झाले न्याय व्यवस्थेचा विजय आहे कारण आत्म सुरक्षेसाठी चालवलेली फायरिंग आहे
सत्य आहे
या सदावरते ची भाषा प्रत्येक भाष्य हे टयावटयाव करत मोडीत काढण्यासाठी ची भाषा सोबते का. कायदा सदासरवदा सदावरतेचाच आहे न्यायालया पेक्षा मोठा महात्मा समजतो .हि भाषा आशी छि तु.छी .तू.
नराधमला सजा झाली जनतेला दिलासा मिळाला अस झालं तर दुसरा कोणी असले कृत्ये करण्यास धजावणार नाही, योग्यच केले पोलीस बांधवानी.
नरेश नासके
खूप छान
पुर्ण केस चालली असती तर सरकारचं बिंग फुटलं असतं हेच खरं.
फक्त नरेश म्हस्के यांना बोलायला वेळ दिला आहे का??.... आम्हाला दुसऱ्या ना पण आईकाईचा आहे
आपटे नाव घेतलं की बडे मधात बोलतो 😂 का बरं?
त्याच्याकडून आणखी काहीतरी मोठा उलगडा होणार होता तो येऊ नये म्हणून त्याचा काटा काढला 👍
आरोपीला गोळ्या झाडल्या असतील तर सचिन सावंत आणि असीम सरोदे यांना एवढं दुःख का झालं?
लगेच फाशी द्या म्हणून रेल्वे आडवणाऱ्या, वांगे विकून करोडो रुपये कामावणाऱ्या करामती ताई कुठं गेल्यात 😂
अंधभक्ता, आपला सल्ला आपणास लखलाभ.
संस्थाचालक यांना वाचवायचा प्रयत्न आहे हे निखालस खरं आहे.
त्यांना दुःख नाही झालेलं पण कायद्याचा मर्डर झाला याबद्दल ते बोलत होते..
एक डोळा हेकणा किधर भी देखणा हा स्वतहाला शहाणा समजतॊ.जस म्हस्के म्हणाला सरोदे ठाकरेंचा आहे.मग तसाच सदावर्ते पण तुमचाच आहे.प्रत्येक वेळेला विनाकारण पवारसाहेबांन बद्दल काहिही आरोप करायचे हा सोडलेला वळू आहे
सरकारच न्यायालयावर विश्वास राहीला नसेल तर जनतेचा कसा विश्वास राहीलानाही आणि त्या गुन्हेगाराला फाशी दिली का?
अगदी.बरोबर. बोलतात. मसके..साहेब
आपटे कधी भेटनार पोलीसांना कधीच नाही महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार लाडका आपटे यांचे काय झालं
जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब
लोकांच्या ताब्यात का दिलं नाही तेव्हा मग
हो होतोय
सदावरते मनोरुग्न maush ahe
असीम सरोदे... किती छान मुद्द्यानं बोलतात... त्यांनी संविधान आणि का संविधान टिकावं हे कळत
सदावर्ते हा वकील आहे हे पटत नाही
कोणताही आरोपी गुन्हा घडल्यानंतर फारच होतो
ओरडणार्या लोकांना आशा प्रकारच्या डिबेट मध्य का बोलावले जाते हे यांनी बंद कले पाहिजे. ही समंधितांची जबाबदारी आहे.
गुणवंत वन माणूस खरोखर कायदा नुसार आहे😢 संविधान ईश्वर बोलतो