OBC - Maratha वाद पुन्हा एकदा पेटला, Sambhaji Raje यांच्या कार्यकर्त्याचा ओबीसी नेत्यांवर पलटवार-AJ4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • OBC - Maratha वाद पुन्हा एकदा पेटला, Sambhaji Raje यांच्या कार्यकर्त्याचा ओबीसी नेत्यांवर पलटवार | Laxman Hake Manoj Jarange
    #obcmaratha #obcvsmaratha #sambhajiraje #sambhajirajechhatrapati #obc #maratha #laxmanhake
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 322

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 3 часа назад +32

    थांबा भाजपची सत्ता जाऊद्या तुमचा मुळव्याध बाहेर पडल

    • @rammatre5010
      @rammatre5010 2 часа назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 2 часа назад

      खरं आहे तुझं,गांड फाजल्याशिवाय अक्कल येत नाही

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 часа назад +26

    जरागे निस्वार्थ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे,व तुम्ही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, म्हणून आमचे तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव तुम्हाला पाठिंबा देत नाही आहे

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 часа назад

      Hoka obc madhe ghusun ka aare pala

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 2 часа назад +1

      वारे वा! जरांगे निस्वार्थी आणि हाके राजकिय म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसर्या चे कार्ट

    • @jayShriram-v9w
      @jayShriram-v9w Час назад

      ​​@@chetanpatil9193जरांगे त्याच्या गावात उपोषण करतो हाके दुसर्‍याच्या गावात जाऊन उपोषणाला बसतो

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 Час назад

      @@jayShriram-v9w जरांगे सगळ्या महाराष्ट्रात फिरतो कशासाठी जरांगेच्या गावात obc, धनगर आहेत का नाही का त्यांना कोण वाली नाहीत

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 3 часа назад +31

    प्रकाश आंबेडकर हे वंचीत चे होऊ शकतात भुजबळ obc चा होऊ शकतो मग छत्रपती संभाजी राजे मराठ चे का होउ शकत नाही हाके. हाके जेव्हा केव्हा obc मराठा वाद शेंगेल जाईल तेव्हा घरात बसू नकोस

    • @aadeshnathji6077
      @aadeshnathji6077 3 часа назад +1

      जय ओबीसी

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 3 часа назад +5

      हा त्यामुळं आता फकत तुम्हीच म्हणा त्यांना राजे

    • @dnyaneshwarkadam2159
      @dnyaneshwarkadam2159 3 часа назад +1

      @@prabhakaraher5258 हो बोलू आम्ही राजे

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 часа назад +1

      ​@@dnyaneshwarkadam2159only Babasaheb aambedkar

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 3 часа назад

      Tumhi mhna na mag amhach virod nahi pam amhi mhnar nahi

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 3 часа назад +17

    राजा कोणीच नाही जय संविधान

  • @ParamanandKale
    @ParamanandKale 3 часа назад +56

    खाल्या मीठावर उलटनारी आवलाद म्हणतात ते हेच का

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 часа назад +4

      Kunach mithre aamcha jivavar Raja zalat

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 2 часа назад +3

      होय हेच,कारण छत्रपति शाहू महाराज असे वागले नसते मतांसाठी लाचार झाले संभाजी राजे

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад +1

      @@royalnana7171 kon raja ??? konabadhal bolat ahes?

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 часа назад +1

      @@marathiknowledgeworld ho brobr kon Raja sorry rajach nahi

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 2 часа назад

      Lokshaahi madhe raja bija khi nasto

  • @yodha-
    @yodha- 3 часа назад +39

    काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 часа назад

      😂😂😂

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by 2 часа назад +2

      Ews घे की... काय दुखतंय का... पण ते नाही घ्यायचं तुम्ही सत्तेमधला 60% वाटा हाणला आता कुठं थोडंफार मिळायला लागलं गोरगरीब obc ना जनतेला तर ते बी पचना तुम्हाला.... तुम्हाला सरसकट कारखानदरासहित obc पाहिजे....काय बोलाव तुमच्या बुद्धिमत्तेला.

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 2 часа назад

      ​​@@Username11-ln1by
      उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

    • @SagarMetakari
      @SagarMetakari 2 часа назад

      Tu yodha nahi ahe re tu palputa ahe

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by 2 часа назад

      @@user-om6xx3uj6d तुझ्या वाट्याला पूर्ण भारत येतोय जा घे जा... आणि प्रतिज्ञा बद्दल तू सांगूच नको.. आमचा इतिहासाच सांगेल तुला त्याच्याबद्दल.... तानाजी मालुसरें पासून बहिर्जी नाईक पर्यंत आम्ही जीवाची बाजी लावली.. त्याची ही परतफेड करताय तुम्ही...

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 3 часа назад +20

    भुंकत आहे भुंकू द्यायला 🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilghule489
    @sunilghule489 3 часа назад +8

    हक्याचा सदाफुले झाला आता

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 3 часа назад +10

    शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्याचे वारसदार म्हणून यांची लाडकी नाही

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад

      तुम्ही इथे भांडत बसू नका NT मध्ये आरक्षण मिळेल ह्याचा विचार करा

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 2 часа назад

      ​@@marathiknowledgeworld maharajanna muthbhar mavle gheun ch ka ladhave lagle? Tumhi tr Maharashtra madhe 70 takke ahet na? Mg aamchya maharajanna nehmi 300 400 lok gheun ch ka ladhave lagle hote

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 3 часа назад +17

    राज का म्हणायचं तर तुम्हाला आरक्षण यांच्याच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनीच आरक्षण देऊन ताकद दिली हे वेळेनुसार विसरता व्हय ...
    म्हणजे त्यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे नक्कीच चुकीचाच निर्णय घेतला असं वाटतंय कृतघ्नपणा यालाच म्हणतात ना

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 3 часа назад +15

    राजा एका जातीचा नसतो

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад +2

      राज्याच्या जातीच्या माणसांवर अन्याय होत असेल तर का त्याने त्यांची बाजू घेऊ नये

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 2 часа назад +1

      ​@@marathiknowledgeworld tumcha itihaas khota ahe 😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Час назад

      @@Xyzbtdhfdhdh हो नाहीतर तुला ढुंगण वर करून आदाब करत बसावं लागलं असत इतिहास खोटा असता तर ✅😂

  • @hanumanmunde399
    @hanumanmunde399 3 часа назад +11

    राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आताचे काय दारुडे राजे

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 Час назад

      गोपीनाथ मुंड्या पण दारुड्या होता

  • @dheerajjadhav1717
    @dheerajjadhav1717 3 часа назад +5

    हाके तू बसलोच तिथे कशाला कारण तुला माहिती होतं कोणीही आपलं थोबाड बघायला येणार नाही जरांगे दादांना भेटायला सगळे येतील तिथे आले म्हणजे इथे त्यांना यावच लागेल याच आशेने तो तिथे बसलेला आहे पण तरी येते ते कोणी आलं नाही म्हणून तुला एवढी मिरची लागली का रे

  • @Sushil657
    @Sushil657 2 часа назад +6

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 часа назад +10

    हाके आता वाजले की मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 часа назад +1

      Only Babasaheb aambedkar

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 3 часа назад

      @@royalnana7171 राजरत्न आंबेडकर सोबत मराठा समाज आहे

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 2 часа назад

      ​@@pravinkale2734😂😂😂😂

  • @vitthalshinde8331
    @vitthalshinde8331 3 часа назад +6

    शाहू फुले आंबेडकरांनी असं सांगितलं नाही की आंदोलनाविरोधात आंदोलन उभा करा फक्त पैसे पोटी लालच्या पोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे चुकीच आहे याचा आधी आपण विचार करा आपण काय करत आहेत आपण कुणाचा शेणखत आहेत माणसाचे विष्ठा खात आहेत का याचा विचार करून बोलावा आंदोलन हे विरोधात करणे नसते मागणीसाठी आंदोलन करायचे असते

    • @gshinde8209
      @gshinde8209 2 часа назад

      एकदा का ओबीसी मधून आरक्षण भेटलं की मराठ्या समोर दुसऱ्या जाती टीकुच शकणार नाहीत...... मग शिक्षणात, नौकरित आणि राजनीती फक्त मराठेच पुढे असतील.........
      या बाकीच्या लोकांकडे ना शिक्षण आहे ना पैसा आहे ना जमिनी, मग बाकीचे लोक भिकेला लागतील,...............
      आज पाहा अंतरवली मध्ये वर्ष भर जरी लाखो लोक आली तरी कोणी उपाशी जाणार नाहीत .... एवड्यांची सोय मराठे करू शकतात.............
      पटलं तर बोला...............

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 3 часа назад +18

    हात्ती चलते है ....... भूकते है राजा,राजा असतोच कोणी राजा म्हणावं आवश्यकता नाही ते राजाचं आहेत.

    • @bapcammandobalcksmith3893
      @bapcammandobalcksmith3893 3 часа назад +4

      कोण संभाजी भोसले...🤣🤣🤣🤣

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 2 часа назад +3

      भाजपने खासदार केल नसत तर नविन वाडा पण विकायला लागला असता तेच खासतार म्हणजे..........

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 2 часа назад

      ​@@chetanpatil9193उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 2 часа назад

      ​@@bapcammandobalcksmith3893उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 3 часа назад +26

    एकच वादा मनोज दादा संभाजी राजे

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 часа назад +12

    गादीचे वारस असून उपयोग नाही .विचारांचे वारस असणे महत्त्वाचे आहे धन्या जाधव

  • @LalaKarale
    @LalaKarale 3 часа назад +5

    फडणवीस जबाबदार राहील तुमच्या उपोषणाला

  • @dattugaikwad3706
    @dattugaikwad3706 3 часа назад +7

    हक्या आई बापाची सेवा कर ते फारच तळतळतात तुझ्यामुळे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 часа назад

      तुझे आईबाप कुठे आहे ते बघ

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 часа назад +30

    म्हणून संभाजी महाराज यांनी तुमची भेट घेत नाही आहे

    • @bw9458
      @bw9458 Час назад

      म्हणून मोदींनी संभाजी ची भेट घेतली नाहीं😂😂

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 часа назад +10

    हाके साहेब जिंदाबाद. ओबीसीं एकजुटीचा विजय असो.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 3 часа назад +6

    🔥रोखठोक 🔥
    हाके साहेब, वाघमारे साहेब व ईतर साहेब.You are qualified but not educated. पण जरांगे प्रामाणिक आहेत. तुम्ही संभाजीराजे ही म्हणू नका, संभ्याही म्हणू नका. तुमचे आंदोलन सरकार विरोधात करावे. तुम्हाला पैसे मिळाले असतील पण गरिब OBC-मराठा पोरांना भडकावू नका.

  • @swarajtiprale4566
    @swarajtiprale4566 3 часа назад +11

    ओबीसी च बोलू नको फक्त तुझ बोल किती घेतल विरोध करण्यासाठी ते St साठी मागणी आहे त्यांची तिकडे जा ना

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 3 часа назад +4

    जाधव शांत रहा.... का ओबीसी आरक्षण करते यांना भेटायला आले नाही ते आधी सांग मंग पुढचं बोलत जा

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 часа назад +49

    कुणतीही ओबीसी समाज संभाजी राजे यांना आता राजे महणार नाही,

    • @yashbhosale1396
      @yashbhosale1396 3 часа назад

      बर नको म्हणू.तुमची लायकीच ती

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 3 часа назад

      तूला काय तूझ्या बापाला पण मानाव लागनार ते काय होळकर वाटला काय छत्रपती आहे महाराष्ट्राचा बाप

    • @AryanDhanawade-o1d
      @AryanDhanawade-o1d 3 часа назад +5

      Tumchi garaj pn nahi 😂 Karan tumchi laykhi pn nahi 😅😊 raje bolaycahi

  • @Sushil657
    @Sushil657 2 часа назад +3

    ओबीसी एकजुटीचा विजय असो 🎉

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 3 часа назад +4

    Hakesaheb v Waghmare saheb very Good... Jay OBC,
    Sambhaji bhosale ca nishedh..

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 часа назад +3

    जातीयवादी प्रव्रतीचा जाहीर निषेध

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 2 часа назад +25

    एकच पर्व ओबीसी सर्व. हाके, ससाणे जी तुम्ही अंतरवलित हवा निर्माण केलीय , तोड नाही.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад +2

      जरांगे बसल्यावर तुम्हाला सुचते का आंदोलन ?

    • @gitap77777
      @gitap77777 2 часа назад +1

      थोड दिवस थांब बघ काय होत ते

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w 2 часа назад +3

      Sasane , waghmare ,hake saheb great obc 💪💪💪💪🐅🐅🐅🐅

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 часа назад

      ​@@gitap77777हे दोघे टिव्ही मध्ये दिसणार नाहीत😂😂

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w Час назад

      CM & Home minister honar💯

  • @pravinb7080
    @pravinb7080 3 часа назад +28

    होय....हे राजे नाही मोगल ची साथ देणारे राजे आहेत

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 3 часа назад +2

    एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील एकच राजे शिवछत्रपती संभाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 часа назад +8

    लोकशाही मध्ये कोणीही राजे नसतात आपण आशा लोकांना डोक्यावर घेतो

  • @bhagwanshelke814
    @bhagwanshelke814 4 часа назад +9

    💯 right

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 3 часа назад +2

    चारपाच ईतर जातिचे लंपट गोळा केले म्हणजे तुम्ही आंदोलन कारी समजतात.लायकि नाही तुमची उपोषण करणेची

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 3 часа назад +4

    दोघे वाचाळवीर वडापाव खाऊन कुठे उपोषण नसतं

    • @amolchoure3765
      @amolchoure3765 3 часа назад +2

      चपटी पिऊन पण करतात त्याच काय

  • @all_in_one244
    @all_in_one244 3 часа назад +19

    विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 3 часа назад +1

      काय झाटा होत नाही तुमच्या कडून लोकसभेमध्ये बघितले

  • @gopichandpadalkar1893
    @gopichandpadalkar1893 3 часа назад +3

    हाके साहेबांचा विजय असो

  • @chetanpatil9193
    @chetanpatil9193 2 часа назад +2

    संभाजीराजे मतासाठी स्वतः च्या नविन पक्षांसाठी लाचार झाले

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 3 часа назад +4

    जय OBC

  • @iam-111
    @iam-111 3 часа назад +7

    राजे हे राजेच राहणार जय शिवराय..

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 3 часа назад +40

    हाक्या आवकातित राहा

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 3 часа назад +6

    संभाजी भोसलेच

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 часа назад +3

      ठिक आहे मुंडे.
      मुंडे आणि बरखा प्रकरण माहित आहे आम्हाला.
      नक्की काय झाल होत माहिती आहे.
      किती रंगेल होता ते सर्व महाराष्ट्राला माहित आहे.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 часа назад

      😂

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by 2 часа назад +1

      ​@@PK-qe2pyतुमच्यकडच्या रगेंलाची यादी लागेल 🤣

  • @pradip7632
    @pradip7632 3 часа назад +5

    छत्रपती यांनी सर्वांना सोबत घेतले होते, आणि हे जरांगे चे पाय धरत आहेत तिसऱ्या आघाडीत येण्या साठी सत्तेसाठी लाचार होऊ नका राजे

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 3 часа назад +2

    Hake 👍👍👍👍👍

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 2 часа назад +2

    Only OBC❤

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 3 часа назад +18

    ओन्ली ओबिसी

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 3 часа назад +9

    हाकेच्या आवाजावरून हा उपाशी असेल असे वाटते का

  • @swapnilaher9587
    @swapnilaher9587 2 часа назад +2

    Only OBC ...

  • @HsjabvHsibs-oo8lt
    @HsjabvHsibs-oo8lt 2 часа назад +3

    त्या काळात पण आमचाच राजा झाला असता पण मान तुम्हाला दिला जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी होळकर

  • @prakashkondhalkar6352
    @prakashkondhalkar6352 2 часа назад +1

    बुखनारि कुञी आहेत हे त्या मुळे बुखूद्या ह्या हाके आणि वाघमारे ला लासला ही ....🚩🚩🚩🚩🚩

  • @dattugaikwad3706
    @dattugaikwad3706 3 часа назад +2

    Jarange Patil jindabad

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 2 часа назад +1

    लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे तुम्हा दोघांना वाली आहे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस😅😅

  • @vivekahire7878
    @vivekahire7878 3 часа назад +2

    aaj vadapav nhi, gu khalla vatat hyani.

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे 3 часа назад +14

    जरागया तुझा विशय संपला

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 3 часа назад +2

    वडापाव कींग

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 2 часа назад +1

    चूकी तुमची नाही चूक छत्रपती शाहू महाराजांची झाली की तुम्हाला आरक्षण दिले. व तुम्हाला सामाजिक न्याय मिळवून दिला. संवीधान तर नंतर आले हे विसरू नका आणि आणि राहिला प्रश्न राजे म्हणन्याचा तुला कोण म्हणतं राजे म्हण म्हणून संभाजी राजांना राजे म्हणनारे भरपूर जण आहेत. तुमची गरज न्हाय.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 часа назад +6

    लय मचमच बोलू नको हाके

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 3 часа назад +7

    कोण मनोज jaranghe आम्ही नाही ओळखत त्याला

  • @dattugaikwad3706
    @dattugaikwad3706 3 часа назад +3

    हक्या

  • @kiranbagav1055
    @kiranbagav1055 3 часа назад +3

    GapAre jyatya

  • @Vjmore
    @Vjmore 2 часа назад +1

    Saglya Hindustanacha baap chatrapati shivaji maharaj 👑🚩🚩

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 2 часа назад +1

    आरे मुळात जर खरा इतिहास पाहिला तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज ह्यांना कोणतीच स्वतःची मुळे बाळ नव्हती ! त्या मुळे त्यांनी त्या वेळेस मूल दत्तक घेतली होती ! 😂
    त्या मुळे राजे हे फक्त दोनच एक छत्रपती शिवाजी महाराज 👑 आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

    • @prashantmohite8406
      @prashantmohite8406 Час назад

      आता तूझ ज्ञान पाजळ हिंदू धर्मात जन्म घेतलाय. तुला दत्तक घेतले कि वंशज होतो इतकही कस कळत नाही
      जो शी .

  • @PravinShikhare-o7m
    @PravinShikhare-o7m 3 часа назад +1

    सभ.बिजिपीचे.मानस.आहे

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 3 часа назад +4

    घ्या आता ओबीसीच्या नजरेतून राजाची राजे नावाची पदवी सुद्धा गेली...

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад +1

      हि च हिम्मत राजेंच्या समोर येऊन बोला सोसिअल मीडिया वर बोलू नका

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj Час назад

    राजा हा सर्व जनतेचा असतो.सर्व ओबीसी समाज हाके आणि वाघमारे साहेबासोबत आहे जय ओबीसी जय भीम

  • @shivrajingle7264
    @shivrajingle7264 Час назад

    भारतात संविधान चालते,,, म्हणून राज घराना सुद्धा निवडणूक लढवतो,,, मते सर्वांची चालतात ,अन न्याय मात्र देता येत नाही,,,

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 46 минут назад

    शंभूराज देसाई जरांगे विषय कधीपासून तळमळ लागली मतासाठी एका समाजाच्या मतदानाने माणूस निवडून देत नसतो सगळ्यांना धरून चालावं लागतं

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 27 минут назад

    राजे राणीच्या पोटात नाही... संविधानाने दिलेल्या मत पेटीत तयार होतात ❤

  • @ganeshhiwale1656
    @ganeshhiwale1656 3 часа назад +4

    Bulya tula kon manth raje man

  • @yunusshaikh2542
    @yunusshaikh2542 Час назад

    तुम्ही आगदी खरं बोलता,आम्ही विशाळगड प्रकरणात हे अनुभवलंय...

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 часа назад

    जरांगेना तिसर्या आघाडीत घेणयाची संभाजीची धडपड.
    पण जरांगे ऊमेदवार देणार नाहीत.

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 3 часа назад +4

    हाक्या लयकित राहा

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 8 минут назад

    शाहू महाराज यांनी OBC समाजाल आरक्षण दिले आता तुम्ही त्याच्या राजघराण्यातील संभाजी राजे यांना राजे मानत नाही हि दुर्दैवी गोष्ट आहे
    रयतेचे राजे शिवछत्रपती आणि संभाजी राजे हे नसते तर कदाचित मोगलांची गुलामी केले असती
    जय महाराष्ट्र

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 3 часа назад +1

    ओन्ली ओबीसी

  • @hearttouchingbeats3901
    @hearttouchingbeats3901 2 часа назад

    Hake gets 500 votes in assembly & 6000 votes in loksabha in his own district where his own dhangar cast major ? 😂😂😂😂 he came in marathwada as per directed by fadanvis .😂😂😂😂😂

  • @ganeshjamdade6228
    @ganeshjamdade6228 2 часа назад

    न्यूज लोकमत तुम्हाला मराठा नेत्यांवर टीका केलेली दिसते दुसरीकडे चपटी योद्धा जरांगे उठलं की ओबीसी नेतांना शिव्या घालतो हे तुम्हाला दिसत नाही का.

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 17 минут назад

    सहा कोटी मराठ्यांचे काळीज

  • @KuldeepPawar-j5x
    @KuldeepPawar-j5x 3 часа назад +1

    Kelyano lvdyano rajenc nav gheyichi awkat yumchi nhi

  • @mainapayghan3356
    @mainapayghan3356 3 минуты назад

    , आरे, तु, काय, म्हन रे, राजे, राजे, आहेत, तुला, भेटायला, आले, आसते, पण, तुझी, भाषा, काय, आहे

  • @Cricketactionwithupdate
    @Cricketactionwithupdate Час назад

    bjp सत्तेत आहे तोपर्यन हे धंदे चालणार एकदा का सत्ता गेली सगळ कस थंड होत ते तुम्हीच बघाल

  • @kuldeepkendre3281
    @kuldeepkendre3281 2 часа назад

    Right

  • @SachinPatil-dq7op
    @SachinPatil-dq7op Час назад

    जितेंद्र आव्हाड चा अपमान केला हा सरचिटणीस मन्हे

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 Час назад

    O.B.C. मुख्यमंत्री स्वप्नं पाहा

  • @GopalSolanke-eu1th
    @GopalSolanke-eu1th 2 часа назад

    पंढरपूरचे उपोषणाकडे जाऊन बस की इकडे बसलास

  • @ShubhamGaikwad-f1i
    @ShubhamGaikwad-f1i 2 часа назад

    वडापाव संपवून टाका

  • @prajwaldatt
    @prajwaldatt 3 часа назад

    नाव तुम्हाला माहित नाही.. निघाले फडणवीस ची सुपारी घ्यायला...😂😂😂 फडणवीस तुम्हाला म्हणून जास्त करत नाही... काम संपलं कि तुम्हाला हाकलून लावेल तो फडणवीस 😪😪😪😪😪

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 Час назад

    राजा का बेटा राजा नही बनेगा जय संविधान

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 47 минут назад

    सत्ता कुणाची असो छत्रपति वर बोलतांना जीभ सभाळा पुर्ण महाराष्ट्र वाचविला आहे त्यांच्या पूर्वजांनी नाहीतर तुम्ही कुठे असता समजले जा तोंड सांभाळून बोलायचे छत्रपति वर ok तुमच्या दोघांचा पूर्वज यांनी काय केलं आहे का महाराष्ट्र साठी बोलताना सांभाळून दैवत आहे त ok

  • @sunilaher3918
    @sunilaher3918 2 часа назад

    धनजय जाधव तु हलकट माणूस आहे

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 3 часа назад +5

    हा ते संभाजी भोसले लास्ट पडला पण होता.. निवडून यायची ताकद नाही...

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 2 часа назад

      तुम्हाला काळात नाही हे राजकारणी तुमचा वापर करत आहे लक्ष्यात घ्या

  • @dhanajishinde7456
    @dhanajishinde7456 3 часа назад

    शाबास धनूभाऊ जाधव ❤❤❤❤❤

  • @Kritisanons
    @Kritisanons 51 минуту назад

    धनू bhau तर direct धमकी

  • @DhonderamMore-x9n
    @DhonderamMore-x9n 3 часа назад

    संविधानात एक धर्म

  • @ganeshborate8509
    @ganeshborate8509 2 часа назад

    Barobar kel hake shaeb🎉🎉🎉🎉

  • @AbaHawale
    @AbaHawale 2 часа назад

    तुम्ही वडापाव खाऊन उपोषण करता तुम्ही सहा म्हणे काय होतं नाही

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 3 часа назад

    नट राहा भाउ पैसे घेउन उपसा करणारा माणूस आहेत तुमी येथे नाही

  • @KishorDaware-mf6mi
    @KishorDaware-mf6mi 3 часа назад +1

    Bhasha nit bol re hakya

  • @UnknownLife1207
    @UnknownLife1207 Час назад

    अरे जाधव काय शेट वाकडे करायचं ते कर झातू