आंबा लागवड : आंतरपीक महत्व व नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 58

  • @atulpotdar3887
    @atulpotdar3887 4 года назад +3

    सर आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त आणि योग्य आहे फक्त त्यामध्ये एक अडचण येते आपण एकच मुद्दा परत परत रिपीट करतात त्यामुळे व्हिडीओची लांबी वाढते आणि व्हिडिओ कंटाळवाणा होतो .तेव्हा कृपया मुद्दा स्पष्ट मांडल्यानंतर व्हिडिओ पुढे सरकवा त्यामुळे तो सर्व शेतकरी मित्रांना फायद्याचा ठरेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      हो नक्की बंधू..

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया खुप महत्वाच्या आहेत .पुनरावृत्ती अनावधानाने झाली असेल. सुधारणेस वाव आहे .मी नक्की याबाबत बदल करेन .
      पहात रहा आपले आवडते चॅनेल ..

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Год назад +1

    एक दीड वर्षाच्या आबा पिकात आपण भुईमूग हे आंतरपीक घेऊ शकतो का, खरिपात कोणती कोणती आंतरपिके घेता येतील याचे मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @panjabshelke6448
    @panjabshelke6448 4 года назад +1

    Sir , पावसाळयात रताळी पीक घेतलं हि चांगली गोस्ट आहे, पण marketing साठी काही अडचण येईल का ? कृपया आंतर पीक काढल्यावर मिळालेल्या उत्पन्ना सहित माहिती द्यावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад +1

      लोकल मार्केट ला खुप मागणी असते ..
      मार्गशिर्ष च्या उपवासावेळी ..
      किलो ला ४०/६० असा भाव मिळतो .
      आणखी एक vedio आहे रताळ लागवडी बाबत ..
      नक्की पहा
      Rahul Khairmode Vlogs वर

  • @abhishekdeokate7413
    @abhishekdeokate7413 3 года назад +1

    लाल पालवी काढण्यासाठी काय करावे कोणता spray घ्यावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      खत व्यवस्थापन करा .
      जुन व ओगस्ट चा पहिला व दुसरा डोस द्या

  • @arjunsingjarwal2195
    @arjunsingjarwal2195 4 года назад +1

    सर नमस्कार
    मला पण आंबा लागवड करायची आहे
    किती बाय किती वर लागवड करायची
    कोणती रोप आणायचे व लागवड करतांना काय काय टाकायला पाहिजे कृपया माहीती सांगा
    आपण सांगितलेले माहिती छान आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      Send Hi to me
      88 88 78 22 53

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      सर्व माहिती पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      Rahul Khairmode Vlogs
      हे माझे RUclips चॅनेल आहे ..subscribe करा
      आपणास सर्व आवश्यक माहीती vedio रुपात उपलब्ध आहे .
      माझे आंबा लागवड विषयक लेख आपणास whatsapp वर पाठवतो .
      88 88 78 22 53

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      ruclips.net/video/ahjprkTiahw/видео.html

  • @sachinpatil2870
    @sachinpatil2870 10 месяцев назад +1

    Naral aani amba chaltil ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  10 месяцев назад

      हो येइल करता .
      तरीही फोन करा सविस्तर सांगेन .
      8855900300

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 3 года назад +2

    सर जी मी हारबरा अंतर पीक घेतले आहे आता काशी भोपळा हे अंतर पीक घेतले तर चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      हरभरा पिकाची निवड योग्य .
      भोपळ्याचे वेल आपल्या आंबा झाडावर चढणार नाहीत याची काळजी घ्या .

  • @abhayjadhav8249
    @abhayjadhav8249 4 года назад +1

    सर आपले पाटण मध्ये कोणते गाव आहे
    आंबे लागवड करताना सातारा भागात कोणत्या जातीची लागवड करावी आणि 100 रोपांसाठी किती खर्च येईल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      माझे गाव : पाटण
      कै.ज्ञानोजीराव साळुंखे हाय.शेजारी
      आपणास सर्व माहीती पाठवतो .
      8888782253
      send Hi to me.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      या बाबत सर्व माहीती आपल्या चॅनेलवर आहे नक्की पहा .
      Rahul Khairmode Vlogs

  • @शेतीआणिफक्तशेती

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली तर कीती वर्षे अंतरपीक घेता येईल सर

  • @dipakadkar8849
    @dipakadkar8849 4 года назад +2

    आपण कोणती कोणती आंतरपिकं घेवू शकतो?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      कडधान्य शेवगा घ्या उत्तम येइल

  • @nds5294
    @nds5294 4 года назад +1

    खूपच उपयुक्त माहिती

  • @krishnadeodhole4257
    @krishnadeodhole4257 4 года назад +1

    Sirji nice harbara he nantar pik ata gheu ka

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 Год назад +1

    आंबा बागेमध्ये, आंतरपीक म्हणून कोणते फळझाडे लावता येतील १५/१५ अंतरावर आंबा लागवड केली आहे

  • @dr.anilsabale923
    @dr.anilsabale923 4 года назад +2

    सुंदर निसर्ग,छान माहिती

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 года назад

      आमचा पाटण तालुका खूपच निसर्ग सौदर्याने नटलेला आहे .सह्याद्री ने सौदर्य वाढवलय .
      निसर्गरम्य आपलं पाटण चे खूप vedio
      Rahul Khairmode vlogs वर पाहू शकता .

  • @prashantmarkad7287
    @prashantmarkad7287 3 года назад +1

    सर आंबा पिकात कांदे लावले तर चालेल का ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      हो पण झाडाच्या बाजूने किमान तीन फुट अंतर सोडा .

  • @marutinalawade8179
    @marutinalawade8179 9 месяцев назад +1

    अंतर पिक कलिंगड चालेल का

  • @maymauli1
    @maymauli1 3 года назад +1

    सर अंतर पीक सोयाबीन ,उडीद, मूग हे पीक चालेल का

  • @krishnatopale7310
    @krishnatopale7310 4 года назад +1

    छान माहिती देता...

  • @shrilekhapaatil
    @shrilekhapaatil 3 года назад +1

    आंब्या मध्ये रताळे लावल्याने उंदीर त्रास देत नाहीत का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      हो देवु शकतात ..
      काढून झाल्यानंतर लगेच नांगरणी करावी व रोटाव्हेटर मारावा

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 года назад +1

    साहेब विदर्भात कोनते
    वान लावावे

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 года назад +1

    आंतर पिक कांदा लावला तर चालेल
    का साहेब जरुर सांगा

  • @pradipkatare9317
    @pradipkatare9317 3 года назад +1

    मिरची आंतरपीक घेऊ का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      हो सर्वात चांगला पर्याय हा ..
      दोन्ही बाजूने २ /३ फुट अंतर सोडुन करा

    • @pradipkatare9317
      @pradipkatare9317 3 года назад

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद

  • @manojshelawale8883
    @manojshelawale8883 2 года назад +1

    Mogra lagwad chalel ka

  • @liyakatmokashi3174
    @liyakatmokashi3174 4 года назад +1

    छान

  • @megharajthaware252
    @megharajthaware252 3 года назад +1

    aambyache zad mothe aahet
    tyachyamule baki pikala savli yete

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      हो अगदी बरोबर .
      आपले प्राधान्य व प्रमुख पिक आंबा असल्यामुळे पूर्ण लक्ष आंब्यावरच केंद्रित करावे .
      झाड लावल्यानंतर ३ वर्षे फळे घेवु नयेत .या कालावधीत इतर जमीन नसल्यास काही बांधव आंतरपिक घेतात .
      झाडाला फळे आल्यानंतर आंतरपीक बंद करावे .