- Видео 384
- Просмотров 3 074 014
Rahul Khairmode Vlogs
Добавлен 26 май 2015
आंबा लागवड कशी करावी ?
All about Mango Cultivation
आंबा लागवड समस्या व उपाय :
अंतर्गत केले जाणारे
आंबा बागेचे उत्तम व्यवस्थापन
आंबा लागवड - पूर्वतयारी
आंबा - प्रत्यक्ष लागवड नियोजन
आंबा - प्रजाती व जमीन निवड
आंबा लागवडीसाठी योग्य अंतर
आंब लागवड - लागवडीचे प्रकार
आंबा लागवड - खत व्यवस्थापन
आंबा लागवड - पाणी व्यवस्थापन
आंबा लागवड - छाटणी तंत्र
आंबा लागवड - फवारणी शेड्युल्ड
आंबा लागवड - फळ धारणा नियोजन
आंबा - फळ काढणी व पिकवणे
आंबा लागवड - सेंद्रिय शेती
आंबा लागवड - निर्यात
या आणि इतर शेतीविषयक माहीती देणारे आपल्या सर्वांचे आवडते चॅनेल
mango- fertilization
mango - pruneing
All about Mango Cultivation
आंबा लागवड समस्या व उपाय :
अंतर्गत केले जाणारे
आंबा बागेचे उत्तम व्यवस्थापन
आंबा लागवड - पूर्वतयारी
आंबा - प्रत्यक्ष लागवड नियोजन
आंबा - प्रजाती व जमीन निवड
आंबा लागवडीसाठी योग्य अंतर
आंब लागवड - लागवडीचे प्रकार
आंबा लागवड - खत व्यवस्थापन
आंबा लागवड - पाणी व्यवस्थापन
आंबा लागवड - छाटणी तंत्र
आंबा लागवड - फवारणी शेड्युल्ड
आंबा लागवड - फळ धारणा नियोजन
आंबा - फळ काढणी व पिकवणे
आंबा लागवड - सेंद्रिय शेती
आंबा लागवड - निर्यात
या आणि इतर शेतीविषयक माहीती देणारे आपल्या सर्वांचे आवडते चॅनेल
mango- fertilization
mango - pruneing
Видео
अर्ली हार्वेस्टिंग - जानेवारी 2025 श्री. रेवजी औटी सर , राळेगण सिद्धी - भरगच्च सेटिंग
Просмотров 1,6 тыс.14 дней назад
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय श्री राहुल खैरमोडे सर यांच्या मार्गदर्शनातून आमचें काका .श्री गेनू भाऊसाहेब औटी , राळेगण सिद्धी, येथे त्यांचे सुपुत्र श्री रेवजी गेनू औटी सर, यांनी 30 गुंठ्यामध्ये केशर आंब्याची 400 झाडे.. अतिशय सुंदर पद्धतीने जोपासून आज त्यांच्या कष्टाला फळ आल्याचे वरील व्हिडिओ मधून आपणास दिसत आहे. पाणीटंचाईच्या काळात , पाणी विकत घेऊन, ते आपल्या शेततळ्यात टाकून, ठ...
मधुमाक्षिका Honey Bee (मधमाशी)पालन पेटीची आंतरिक रचना
Просмотров 417Месяц назад
मधुमाक्षिका Honey Bee (मधमाशी)पालन पेटीची आंतरिक रचना
आंबा बागेतील परागीभवन व उत्पादनात 25% भरघोस वाढ़ करण्यासाठी रामबाण उपाय मधुमाक्षिका पालन
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
आंबा बागेतील परागीभवन व उत्पादनात 25% भरघोस वाढ़ करण्यासाठी रामबाण उपाय मधुमाक्षिका पालन
अर्ली हार्वेस्टिंग मेथड -- बेस्ट रिझल्ट-नक्की पहा श्री. विकास जाधव रा. जोतिबाचीवाडी ता. पाटण
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
अर्ली हार्वेस्टिंग मेथड बेस्ट रिझल्ट-नक्की पहा श्री. विकास जाधव रा. जोतिबाचीवाडी ता. पाटण
नवीन आंबा लागवड - हिवाळी खत व्यवस्थापन
Просмотров 6 тыс.3 месяца назад
नवीन आंबा लागवड - हिवाळी खत व्यवस्थापन
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
Просмотров 1,6 тыс.8 месяцев назад
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
Просмотров 3,2 тыс.8 месяцев назад
252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
Просмотров 3,4 тыс.9 месяцев назад
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
Просмотров 1,7 тыс.9 месяцев назад
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
Просмотров 4,5 тыс.9 месяцев назад
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
Просмотров 2,3 тыс.9 месяцев назад
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
Просмотров 1,2 тыс.10 месяцев назад
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
Просмотров 5 тыс.10 месяцев назад
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
Просмотров 51 тыс.10 месяцев назад
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
Просмотров 56010 месяцев назад
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
Просмотров 2,7 тыс.10 месяцев назад
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
Просмотров 1,7 тыс.Год назад
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
Просмотров 17 тыс.Год назад
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
Просмотров 2,2 тыс.Год назад
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
Просмотров 1 тыс.Год назад
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
Просмотров 2,9 тыс.Год назад
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
Просмотров 34 тыс.Год назад
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
Просмотров 7 тыс.Год назад
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमुख तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
Просмотров 8 тыс.Год назад
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमु तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
Просмотров 2 тыс.Год назад
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
Просмотров 3,1 тыс.Год назад
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
Bro अर्ली वरायटी चा आंबा, दरवर्षी येणारा आणि कुंडीत लावता येणाऱ्या आंबा जातींची नावे सांगा ???😊
अरुनिका अरुनिमा अंबिका
Keshar amba lagavad karyachi ahe mahti milavi
Ok
ruclips.net/p/PL9q0w7k_ml6opxD_c1ELlKcA91VI_MQna&si=iMJ7r8ena76GY003
1n0
thank u Dada
खूप छान सर
धन्यवाद दादा
Me mazya gharjaval hapus chua koyi pasun rope lavle hote 4 varshapoorvi , zad vadhle aahe sadharan 6 foot Pan ajun kahi khat ghatle nahi Kuthle khat ghalave
माझा whatsapp no. 8888782253
सर आंबा रोपे विक्री कधीपासून चालू करणार आहे
एप्रिल पासून
छान माहिती मिळाली
धन्यवाद दादा
Khup chan..sir Planofix sathi....sendriya kai dewu shakto....
फोन करा उद्या सायंकाळी 8855900300 सविस्तर सांगेन
Settings sathi कोणती फवारणी घेतली
फोन करा 8855900300
Sir tumcha pratyaksha margadarshan sathi kasa sampark sadhava aplyashi
माझा whatsapp no 8888782253 Calling no. 8855900300
Bhai ye Jo bottom side par jo branches hai uss ko bhi cut kardo...wo plants k growth mein badha dalta hai...
खुप सुंदर माहीती दिलीत सर
धन्यवाद दादा
गोवा मानकुराद या आंब्याची जातिवंत रोपे आपल्याकडे मिळतील का सर ?
हो मिळतील
Nice
Thanks
Nice sir ji❤
धन्यवाद दादा
खाजगी मध्ये कुठ भेटेल सर नंबर द्या pls
मेसेज केला आहे दोन तीन मित्रांना.. Reply आला की नंबर पाठवतो
सोनचाफ्याच 1000 पेक्षा जास्त कोनला पाहिजे तर contact करा 🙏🙏 एका झाडाची किंमत 70 किंवा 100 rs aahe
Nice sir❤
Thank you
Sir kajuchi adarsh lagawad kiti by kiti distance var karavi plz reply
Call me 8855900300
राहुल सर मी तुमचे vidio बघून माझ्या शेतात बांधावर 40 आंबा झाडे 20 फुट अंतरावर तीन वर्षे पूर्वी लावले आहे 40 झाडा पैकी घरचे वडिलोपार्जित घरच्या झाडापैकी 17 देशी झाडाच्या कलम करून घेतल्या उरलेल्या 23 झाडा मध्ये 10 केशर 4 dsheree 2 तोतापुरी 2 बदाम 1 amrapali 1 मल्लिका 2 लंगडा 2 बारमाही 1 सोनपरी 1 baiganpalli 1 nurjhan,1 hur,1 गुलाब खास, 1 नीलम झाडे लावली आहेत. उर्वरित राहिलेल्या जाती तुमच्या नर्सरी ला भेट देऊन लागवड करण्याची इच्छा आहे. माझा मानस 3 एकर देशी झाडाची आमराई करण्याची आहे. माझ्या घरची आजोबांची 12 एकर आमराई होती माझे आजोबा आई कडील 20 एकर आमराई होती आत्याच्या घरी 17 एकर ची आमराई होती मावशी कडे 6 एकर होती अंदाजे होती. आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरलेल्या देशी झाडाच्या जपवणूक करण्यासाठी या वर्षी 3 एकर वर देशी आमराई लागवड करण्याचा मानस केला आहे
Nice
धन्यवाद दादा
रोपे कुठे मिळतील?
हो मिळतात आपल्याकडे. संपर्क - श्री. राहुल सर 8888782253(WhatsApp ) 8855900300
रोपे कुठे मिळतील?
आमराई मँगो नर्सरी, शिरळ तालुका - पाटण जिल्हा - सातारा संपर्क श्री. राहुल खैरमोडे सर 8888782253 8855900300
सर काव पेस्ट चालते का
हो नक्की चालेल.
ruclips.net/video/z5W4O8RLZBA/видео.htmlsi=RdMYkZyVHOH0विब नक्की पहा
Kav paste ani bordo paste hai sarva phal zadala chalta ka. Ka mg phakta ambyala chalta
हो सर्व झाडांना चालेल.
ruclips.net/video/z5W4O8RLZBA/видео.htmlsi=RdMYkZyVHOH0voOb
Very nice
𝚃𝚑𝚊𝚗𝚔 𝚢𝚘𝚞.. 𝙳𝚊𝚍𝚊
Varshik niyojan
हो फोन करा सायंकाळी 6 ते 9 8855900300
शेतकऱ्याचा नंबर सेंड करा
आंबा फळ सेटिंग नंतर कोणतं खत द्यावे
*𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐌𝐚𝐧𝐠𝐨𝐞𝐬* 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 *मोहर कालावधीतील खत व्यवस्थापन* झाडाच्या वाढी साठी व झाडाची पाने, फुले व फळे निर्मिती करताना झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि झाडाला पुन्हा नव्याने फळ देण्यासाठी तयार करण्यासाठी झाडाला पुरेसे सेंद्रिय व अल्प प्रमाणात रासायनिक खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. अर्ली हार्वेस्टिंग मेथड च्या नियोजनानुसार हे खत व्यवस्थापन आपण तीन टप्प्यात माहे एप्रिल ते माहे जून किंवा अगदी माहे जुलै पर्यंत करत असतो. कल्टार दिल्यामुळेच फळधारणा चांगली होते ही बऱ्याच आंबा उत्पादक बांधवांची धारणा असते परंतु हे पूर्णतः सत्य नाही. झाडाची वाढ नियंत्रण करण्याइतपतच यात सत्यता असते. दर्जेदार फळ निर्मितीसाठी आपण केलेली छाटणी खत, पाणी, फवारणी, चिकट सापळे, थिनिंग व बॅगिंग हेही घटक खुप महत्वपूर्ण काम बजावत असतात. मान्सून पूर्व केलेल्या खत व्यवस्थापना मुळे झाडाला अन्ननिर्मितीसाठी खुप मदत होते. हे केलेले खत व्यवस्थापन हे मुख्य व्यवस्थापन असते : असे असले तरी झाडाला मोहर व फळ निर्मिती काळावधीत केलेले खत व्यवस्थापन नक्कीच खुप फायदेशीर ठरू शकते. *फायदे -* 1) फळाच्या आकार वाढीसाठी मदत होते. 2) फळाला आकर्षक रंग येतो. 3) फळाची गोडी व स्वाद वाढतो. 4) झाडाला योग्य वेळी पोषण झाल्यामुळे झाड योग्य क्षमतेने काम करते. 5) फळांची होणारी गळ थांबून उत्पादनात वाढ़ होते. *खत व्यवस्थापन कधी करावे?* आंबा झाडावर मोहर आल्यावर ज्या वेळी फळे वाटण्याच्या किंवा लहान सुपारीच्या आकाराची होतील त्यावेळी खत व्यवस्थापन करायला सुरुवात करावी. हे खत व्यवस्थापन दोन टप्प्यात करावे. *खत व्यवस्थापन काय करावे?* 1) झाडाला संतुलित अन्नद्रव्य मिळावीत म्हणून NPK व Micro हे घटक खत व्यवस्थापनात असावेत. 2) पहिल्या टप्प्यात 19:19:19 या घन किंवा द्रव खताचा वापर करावा. 3) दुसऱ्या टप्प्यात Micro सूक्ष्म अन्नद्रव्य या खताचा वापर करावा. 4) या कालावधीत खत व्यवस्थापन करताना रासायनिक खतांचा वापर शक्य तितका टाळावा. 5) कंपोस्ट, गांडूळखत, निंबोळी खत, कुजलेले शेणखत किंवा पेस्ट केलेले लेंडीखत या सेंद्रिय खतांचा वापर करावा. 6) या कालावधीत दर 15 दिवसांनी जीवामृत दिल्यास उत्तम. 7) अपवादात्मक परिस्थितीमध्येच पर्याय नसल्यास अगदी अल्प प्रमाणात रासायनिक खते वापरावीत. 8) सेंद्रिय खत निवडल्यास झाडाच्या वयानुसार एक किंवा दोन पाटी खत द्यावे. 9) रासायनिक खत व्यवस्थापन करताना सुद्धा वयानुसार अगदी अल्प म्हणजे 50/100/150 ग्रॅम याप्रमाणे दोन टप्पे द्यावेत. 10) झाडाचे वय जास्त असल्यास हे प्रमाण जास्तीत जास्त 500/800/1200 ग्रॅम पर्यंत असावे. 11) प्रमाण थोडं कमी अधिक झाले तरी हरकत नाही. *खत द्यायच्या अंदाजे तारखा* आपल्या झाडांना मोहर आला आहे असे गृहीत धरून पहिला टप्पा - दिनांक 5/1/2025 दुसरा टप्पा - दिनांक 25/1/2025 गरजेनुसार तिसरा टप्पा - दिनांक 5/02/2025 याप्रमाणे द्यावीत. *पाणी व्यवस्थापन* मोहर आल्यापासून फळे 100 ग्रॅम वजन होई पर्यंत झाडाला आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. महत्वाचे रासायनिक किंवा सेंद्रिय खत व्यवस्थापन केल्यानंतर चर मुजवून भरपूर पाणी द्यावे. 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
@rahulkhairmodevlogs2604 खूप छान माहिती दिली sir Thank you 🙏🙏
खुप छान
धन्यवाद दादा
Pani dile mahun thodi Palvi aahe n mohor yene sathi kai karave konti fawarni karavi..
मोहर येण्यासाठी 00 52 34 ही फवारणी घ्या. 15 लिटर पंपासाठी 90 ग्रॅम
@rahulkhairmodevlogs2604 0.60.20 fawarle aahe.. Mohor yene sathi kai karave
पाणी बंद करायच. 005234 ही फवारणी करा.
अहो मोहर येण्यासाठी कोणतेच टॉनिक नाही आहे. पावसात cultar आता थंडी आणि अआपले लक
एक फोन करा. सविस्तर सांगेन. 8855900300
एक नंबर दादा
धन्यवाद
Very nice
धन्यवाद दादा
खूपच छान
धन्यवाद दादा
सर पण ही अर्वी हार्वेस्टिंग केमिकल युक्त असेल ना
नाही. फोन करा सविस्तर सांगेन 8855900300
एकच no
धन्यवाद दादा
मस्त...sir...
धन्यवाद दादा
Self life is very bad Vanraj mengo ,variety mango from Gujarat
my kesar baby mango loss, how to solve
My whatsapp no. 8888782253 Send hi with the above message
सर 3 वर्ष चे झाडे उत्पादन घेऊ शकतो का का फुलोरा तोडवा
घेता येईल. माझा whatsapp no. 8888782253 फोटो पाठवा
@rahulkhairmodevlogs2604 thanks you sir
Nice 😊❤
Thanks
माझं आजोळ
खुप छान आहे
सर गरम पाण्यात मोरचुद भीजत ठेवा लागतो का
नाही.. थंड पाण्यात भिजवा.
खूप छान धन्यावाद सर
Thank you
पाणी व्यवस्थापनाबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या घरच्याबागेत अबा, रामफळ, पेरू, चीक्कुची तीन वर्षाची रोपे आहेत. क्रृपया वर्षातुन गांडुळ खत आणि जिवामृत कीती वेळा टाकायचे. तसेच जिवामृतमुळे झाडांना खोड कीड लागतेका याबाबत मार्गदर्शन करावे.
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १३ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *RUclips channel ची लिंक* ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *सेंद्रिय खत व्यवस्थापन :* *जीवामृत* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *रासायनिक खताना उत्तम पर्याय* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *काय आहे जीवामृत ?* जीवामृत हे खत नसून अनंत कोटी जीवाणूंचे विरजन आहे.झाडाची होणारी नैसर्गिक वाढ ही प्रामुख्याने सूर्यप्रकाश, हवा ,पाणी,जमीनीतील अन्नद्रव्ये व जमीनीतील अन्नद्र्व्यांच्या वाढीसाठी उपयुक्त जीवाणू यांच्यावर अवलंबून असते.त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नकरताही नैसर्गिक साधन स्त्रोतांचा वापर करुन नैसर्गिक पध्दतीने जमीनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढवून विषमुक्त शेती करता येते व जमीनीची बिघडत चाललेली सुपिकता वाढवता येते. जंगलातील झाडे कोणत्याही रासायनिक द्रव्या शिवाय केवळ नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेवर उत्तम फलधारणा करतात.ते केवळ आणि केवळ जमीनीतील उपयुक्त जीवाणू मुळेच आणि हे शेती उपयोगी जीवाणू तयार करण्याची साधी सोपी आणि कमीत कमी खर्चातील पध्दत म्हणजे जीवामृत. मा.श्री.सुभाष पाळेकर सर. *जीवामृत : कसे तयार करावे ?* तयार करण्याची विधी 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 २०० लिटर जीवामृत असे तयार करा 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *आवश्यक साहीत्य* १) २०० लिटर पाण्याचा हौद/टाकी २) देशी गाईचे ताजे शेण - १० किलो ३) देशी गाईचे गोमुत्र - ५ ते २० लिटर ४) चणा डाळ बेसन पीठ १/२ किलो ५) देशी गुळ - उसाचा रस -१/२ किलो ६) मूठभर माती . 🔸🔸🔸 *महत्वाचे* 🔸🔸🔸 🔹देशी गाईचे ताजे शेण - सात दिवसाच्या आतील.गाईचे अर्धे व देशी बैलाचे शेण अर्धे असेल तरीही चालेल. जर्सी व होलस्टीन जातीच्या गायीचे नको. 🔹गायीचे शेण व गोमूत्र - जी गाय कमी दूध देते अशा गाईचे उत्तम. शेण ताजे व गोमुत्र जेवढे जुने ते सर्वात चांगले. 🔹बेसण पीठ देशी चणा डाळीचे 🔹 देशी गुळ सेंद्रिय - चिरलेला बारीक किंवा गोड उसाचा ताजा रस चालेल. 🔹 मूठभर माती - प्रदूषण विरहीत जंगलातील ,वडाच्या झाडा खालील किंवा शेताच्या बांधावरील ओलसर परंतु रसायनमुक्त माती असावी . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 प्रत्यक्ष कृती २०० लिटर च्या पाण्याच्या टाकीत प्रथम = शेण - बेसन पीठ- चिरलेला गुळ - मूठभर माती टाकून नंतर पाणी टाकावे. नंतर तयार झालेले द्रावण सकाळ व सायंकाळ असे किमान ७ ते ९ दिवस एकाच दिशेने काठीच्या साहाय्याने फिरवावे .द्रावण हालवून झाल्यावर व्यवस्थितपणे झाकण लावून गोणपाटाचे पोते टाकून झाकून ठेवावे .असे द्रावण तयार झाल्यानंतर मधील सात ते नउ दिवसात द्रावणातील जीवाणूना भरपूर खाद्य मिळाल्यामुळे अनंत पटीने वाढ होउन आपणास वापरण्यायोग्य जीवामृत प्राप्त होते. *जीवामृताचे फायदे* १)जीवामृत सर्वच शेती/फळबाग पिकासाठी उपयुक्त असे जमीनीची सुपिकता वाढवणारे नैसर्गिक द्रावण आहे. २) त्यामुळे त्याचे कोणतेही साईट इफेक्ट नसतातच. ३)कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर . ४) विष मुक्त असे जीवामृत आपण नियमितपणे आंबा झाडाना दिले तर उत्पन्न , गुणवत्ता,दर्जा ,फळांचा आकार ,गोडवा व झाडांची रोगप्रतिकारक शक्ती यात प्रंचड सुधारणा अल्पावधित पहावयास मिळते. ५) जमीनीतील ओलावा जास्त काळ टिकून रहातो. ६) शेती मित्र गांडूळ शेताकडे आकर्षीत होतात . ७)उपयुक्त जीवाणू अपायकारक जीवाणूचा नाश करतात . 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 *जीवामृताचा वापर कसा करावा ?* द्रावण तयार झाल्यावर पुढील ५ दिवसात त्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.आंबा झाडाना पंधरा दिवसाआड खालील प्रमाणे द्यावे. *लहानआकाराची झाडे*- ५०० मिली जीवामृत व ५ लिटर पाणी *मध्यम झाडे* - १ लिटर जीवामृत व ३ लिटर पाणी *मोठी झाडे*- १ लिटर जीवामृत व १ लिटर पाणी ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ स्प्रिंकलर च्या साहाय्याने देता येते . तसेच कीटकनाशक म्हणूनही स्प्रे च्या सहाय्याने किंवा फवारणी पंपाने फवारता येते. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ हेच प्रमाण कमी करुन अमृतपाणी ही तयार करता येते. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .* 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 8888782253(whatsapp) *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
Subscribe करा चॅनेल ला
खुप छान माहिती 👍🏼
धन्यवाद mangesh ji
गांडूळ खत कसे टाकावे आणि पाणी व्यवस्थापन सांगा
पाणी व्यवस्थापन
ruclips.net/p/PL9q0w7k_ml6qQpFM4isj8oTZu7uVa1gQR&si=tnObLVDiIBwhjnfe
ruclips.net/p/PL9q0w7k_ml6qQpFM4isj8oTZu7uVa1gQR&si=tnObLVDiIBwhjnfe
ruclips.net/user/shortsucIjWj3MSic?si=cuyntUf2kUDS-ZPh
पहा व समजून घ्या
खूपच छान आहे सरांचे मार्गदर्शन शेतकऱ्या करिता
धन्यवाद दादा
Congratulations Sir
Thank u.
Kiti kimat ahe trap
माझा व्हाट्सअँप नंबर 8888782253