लसूण विषयी संपूर्ण माहिती!! 15 गुंठ्यांत 2 लाख 25 हजार रुपयाचे उत्पन्न कशे घेतले या शेतकऱ्याने?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये लसूण या पिका बद्धल माहिती पाहत आहोत हे शेती कशी करावी व या पिकाचा आपल्याला फायदा होईल का नाही या विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे.
    ------------------------------------------------------------------------
    Recover Topics:
    Lasun vishayi mahiti
    lasun konta perava
    vidarbhat lasun perani
    lasun lagwad
    lasun kadhani
    ------------------------------------------------------------------------
    #vidarbhatlisheti #lasun #लसूण #पेरणी #शेतकरी #शेत

Комментарии • 35

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 6 месяцев назад +7

    दादा तुम्ही दोघांनी तुरीचे पिकाची व्हिडिओ टाकल आहे हे तेच शेतकरी आहे म्हणजे खरच आहे का का उगीच टाईमपास करत आहात

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  6 месяцев назад

      दादा मी पण शेतकरी आहे .तुरीच्या व्हिडिओ मध्ये नंबर आहे त्यांचा फोन करून विचारा. एका शेतातले दोन पिक आहेत.आपल्या चॅनेल वरचा प्रत्येक व्हिडिओ हा खराच असतो.

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 6 месяцев назад

      @@vidarbhatlishetiमग काय हरकत नाही दादा स्वारी, मग मला आपण जो तुरीचा प्लॉट दाखवला ती कोणती व्हरायटी आहे व त्याचे बियाणे पाहिजे मिळेल का प्लीज

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  6 месяцев назад

      तुरीच्या व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे

    • @dhanpalkulmethe6996
      @dhanpalkulmethe6996 Месяц назад

      दादा काळ्या जमिनीत लसूण पीक होईल का प्लीज सांगा

  • @harimule8211
    @harimule8211 10 дней назад +1

    September madhe लावल तर चालेल का?

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  9 дней назад +1

      पाऊस कमी होऊ द्या सप्टेंबर महिन्यात लावायला चालते.

  • @sanjay43634
    @sanjay43634 15 дней назад +1

    लागवड केव्हा करतात. बघण्या करिता केव्हा यायच. Sangawe farmers नि

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  14 дней назад

      ऑक्टोंबर महिन्या मध्ये लागवड करतात. 4-5 महिन्याच पीक आहे. पांढऱ्या पाकळी च लसूण पाहिजे

    • @ganeshmetkar9042
      @ganeshmetkar9042 8 дней назад

      Bhau aaplyala lavaycha ahe kahi niyojan saga​@@vidarbhatlisheti

  • @sunilmaske6723
    @sunilmaske6723 23 дня назад +2

    किती महिनायचं पीक आहे सांगता का

  • @omkartaur9421
    @omkartaur9421 6 месяцев назад +3

    एकरी अवरेज किती येते

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  6 месяцев назад

      35 किंटल चा अव्हरेज येते जर व्यवस्थापन चांगले असेल तर

  • @dhanpalkulmethe6996
    @dhanpalkulmethe6996 Месяц назад +1

    दादा काळ्या जमिनीत लसूण पीक होईल का

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  Месяц назад

      नाही.. चुनखडी जमिनीत जास्त उत्पन्न होते.

    • @ravishende6680
      @ravishende6680 2 дня назад

      Dada Shegaon chya jamini madhe pik yeil ka

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 6 месяцев назад +1

    जंगली जनावरांचा त्रास आहे का ह्या पिकाला

  • @gajanansjawlekar3551
    @gajanansjawlekar3551 15 дней назад

    बियाणे भेटेल का

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  14 дней назад

      दादा जो बाजार मध्ये लसूण मिळते तोच बियाणे असते तोच लावला तर चालते

  • @vishalkarche7770
    @vishalkarche7770 2 месяца назад

    बियाणे मिळेल का

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  2 месяца назад

      बाजार मधला लसूण घेतलं की झालं

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v 3 месяца назад

    लसूण कोणत्या महिन्यात करावी

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  3 месяца назад

      दहाव्या महिन्याच्या 27-28 तारखेला लागवड केलेली आहे.

  • @bhaskarbudhawant-qf1ih
    @bhaskarbudhawant-qf1ih 5 дней назад

    बियाणे कोठे भेटेल

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  4 дня назад +1

      मार्केट मधला जो लसूण आहे तोच बियाणे असते

    • @ravishende6680
      @ravishende6680 2 дня назад

      Mg Variety kaahya ahet Godavari and Sweta ​@@vidarbhatlisheti

    • @ravishende6680
      @ravishende6680 2 дня назад

      Akola madhe biyane kuthe midel

  • @yogeshbhise8991
    @yogeshbhise8991 6 месяцев назад +1

    भाव काय आहे आता लसणाला ?

  • @Jer777Israel
    @Jer777Israel 3 месяца назад

    Any contact number of the farmer

    • @vidarbhatlisheti
      @vidarbhatlisheti  3 месяца назад +1

      9763226796 हा शेतकऱ्याचा नंबर आहे.

    • @Jer777Israel
      @Jer777Israel 3 месяца назад

      Thanks so much sir