खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 Sir, लसुण लागवड करून 30 दिवस झाले आहे. पाथीच्या गाभ्यात पिवळा मोह दिसत आहे याच्या नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏 Thanks 🙏 🙏
जिंक बोराॅन सल्फर सुपर फॉस्फेट हे सगळे घटक एकत्रित दानेदार गोदावरी म्हणून एक कंपनी आहे g5 आणि पोटाश लहसुन ला टाकले तर चलेल का 2 महीने चा आहे उत्तर द्या🙏
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
खूप छान माहिती सर. मनपूर्वक आभारी 🙏🙏🙏👌👌👌
खूप महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद
Goodadvicethanks
खुपच छान माहिती
Thanks sir
खूप छान माहिती दिली आहे.
Very good information 👌🔥❤️
खूपच छान माहिती दिली भाऊ
खुप माहिती मिळाली
धन्यवाद
outstanding outstandinp mjja
छान माहिती
धन्यवाद सर
छान माहीती.
धन्यवाद सर
good
Is sagarika or biovita X useful in onion?what is its perfect time to use. please guide me.your guides very informative.thanks for guides.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Sir,
लसुण लागवड करून 30 दिवस झाले आहे.
पाथीच्या गाभ्यात पिवळा मोह दिसत आहे याच्या नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करावी
कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏
Thanks 🙏 🙏
मार्शल या कीटकनाशकाची फवारणी घ्या, धन्यवाद 🙏🙏🙏
लासूनाचे बियाणे कुठे मिळतील
महत्व पूर्ण माहिती
Sir lasun drip var lavne yogy rahilka
सर आपण छान माहिती दिली.गावरान लसूण बियाणे कुठे मिळेल. कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर फार बरं होईल.
Hi सर, माहिती छान सांगितली तुम्ही. पण उत्पादन खर्च आणि उत्पादन किती हे सांगितल नाही. त्यामुळे ही माहिती अपुरी राहिलेली आहे.
पुढील व्हिडिओमध्ये देतो
लसणाचा सुधारित वाण कोणता.
माझे लसुन पिक ६० दिवस झाले आता कोनते खत वापरावे ते सांगा सर
जानेवारी मध्ये लागवड करू शकतो का
Ata January chalu ahe tr ata lasoon karu shkto ka
होय
@@SachinMindeKrushivarta ty 🙏
yadnyashree jadhav
गावरान लसूण साठी कुठले बियाणे वापरावे
कोकणात प्रयोग केला तर चालेल का
August madhe lagvad kelyas chalnar nahi ka
खूप लवकर होईल या पिकाला थंडी पाहिजे
Sir lasan kadhanila aala pan jamin kadak aali pani pinkarne deaun kadhani karavi ka
हो चालेल पण पाणी थोडेच द्या वरचेवर
जिंक बोराॅन सल्फर सुपर फॉस्फेट हे सगळे घटक एकत्रित दानेदार गोदावरी म्हणून एक कंपनी आहे g5 आणि पोटाश लहसुन ला टाकले तर चलेल का 2 महीने चा आहे उत्तर द्या🙏
चालेल
लसूण एकरी उत्पादन किती निघेल..?
लसणाची लागवड बेड पाडून करू शकतो का.....
लसूण बियाणे कोठे भेटेल आणि कोणत्या जातीचे लागवड करावी
Contact नंबर भेटला तर बरे होईल
उत्पादन किती ❓
गावठी लसूण आहे का कुणाकडे
लसुण बियाणे पाहिजे आहे, मिळेल का??
लसूण लावनी अगोदर तणनाशक (पावड र )टाकले तर चालेल का?
नाही
सर लसुन लागवड पावसाळ्यात केलीतर चालेले ल का
नाही, लसूण हा दिवाळीत किंवा त्यानंतर लावावा रब्बी सिझन चे पीक आहे हे, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta😊
पोलि हाऊस मध्ये गावरान लसूण सरीवर घेता
येतो का
होय काहीच प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
👍👍👍
Lasun pivala padla ahe. Samdhan sanga
लसूण बीयाणे कूठे मिळेल
लसूनला तणनाशक किती प्रमाणात वापरावयाचे हे नाही सांगितले सचिन भाऊ
लस णासाठी डी ए पी चालेल का
होय
सर लसूण लागवड पावसाळ्यात केले तर चालेल का
Ho
लसणाला DAp टाकली तर चालेल का
होय
Biyane kuthe aahe
नांदेड मध्ये कोणती लसणाची जात लावावी
मला कोकणात लसणाची लागवड करायची आहे यासाठी रोपे कशी तयार करायची ते विडीओ करून दाखवले तर बरे होइल
Lasun kiti divshache pik aahe
१४५दिवस
सर लसणाची पात पिवळी पडलेली आहे,उपाय सूचवा.
Antracol अधिक सिलिकॉन अधिक micronutrient ची एकत्र एक फवारणी घ्या, धन्यवाद
👍
लसुण लावल्यानंतर दुसरे पाणी किती दिवसात दयावे
3 ते 4 दिवसांत दुसरे पाणी द्यावे
मद्रास लसुन सोलापूर मध्ये कुठे मिळेल
beej melel ka
नाही दादा
Very beautiful things
Yala dukkat rohi khatat ka
जुलै मदी लसण लाऊ शकते का
नाही
कृपया आपला फोन नंबर द्या
माहिती खूप छान दिली साहेब पण योग्य बियाणे कुठे मिळेल
सांगली सातारा जिल्ह्यात लसणाचे बियाणे मिळण्याचे ठिकाण
लसूण ट्रक्टर ने पेरणी केली तर चालेल का
नाही, त्याची मजुरांच्या साह्याने लागवडच करावी लागते
Biyane kuthe milel
मार्केट मधूनच घ्यावे लागेल
सर कादा पिकाबद्दल माझी एक शंका आहे रोप खालून कट होत आहे पूनर लागवड
Humni aahe
डिसेंबर मध्ये लसुण लावल तर चालेल का सर
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
लसुन पात कपली तर लसून गाठा तयार होतो का
Vishva Vikas Antarctic lagovered
लसून लागवड करताना 20 20 0 13 दिले तर चालेल का
हो चालेल
लसूण लागवड ऑगस्ट महिण्यात केली तर
खुरपणी झाल्यावर आईल टाकून पहा लसूण मोठा होतो
लहसुन के ब्याने कहां मिलेगा
खालची पाने पिवळी पडु लागली
सर मोबाईल नंबर घ्या
Sir Tumcha contact No dya plz
Sir biyan kute milel
ौ
खुप छान माहिती दिली आहे🙏 धन्यवाद सर🙏 🌹