बटाटा लागवड तंत्रज्ञान | potato cultivation | सचिन मिंडे कृषीवार्ता
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #बटाटाशेती #PotatoAgriculture #potatofarming
बटाटा लागवड तंत्रज्ञान | potato cultivation | सचिन मिंडे कृषीवार्ता
बटाटा पिकावरील कीड नियंत्रण साठी पुढील लिंक वरील विडिओ बघा : • बटाटा पिकावरील कीड व्य...
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2DF
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
Khup Chan Mahiti. Dhanyawad
धन्यवाद सर
सर खूप चांगली माहिती दिलीत धन्यवाद सर
धन्यवाद दादा
चांगली माहिती आहे
Thank you
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
अशीच काहीशी इतर पिकांच्या माहिती द्यावी हि विनंती आहे
दादा आपल्या चॅनेल वर खूप साऱ्या पिकांची माहिती उपलब्ध आहे कृपया ती बघावि
खुप छान माहिती मिळाली
Thank you
खूप सुंदर आहे
धन्यवाद
धन्यवाद साहेब
Khupch chhan mahiti dili sir
Thank you
खूप छान माहिती धन्यवाद
✌️✌️छान माहिती
Khup chaan mahiti sir
छान माहिती 💐💐
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली सर
तरी या पुढे लागणारे spray व water soluble schedule कृपया या वर विडिओ बनवा
धन्यवाद दादा
Khup Chan mahiti saheb
धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta apla video Maharashtra chya baherchya lokhana mahit padnyasati Hindi madhe Pn videos banvat ja... Ani asec video banaun apla business success full banva. Thnx
Nice information sir .. thanks sir
धन्यवाद 🙏🙏🙏
Chan video information 😊
अतिशय सुंदर माहिती
धन्यवाद दादा
Sir very useful video
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बटाटा लागवड याविषयी मिळाली
धन्यवाद दादा
@@SachinMindeKrushivarta always welcome
Khoop chan saheb
Very good knowledge.
.
.
Thanks
छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
धन्यवाद दादा
खरीप हंगामात कोणते वान करावेत
संगमनेर अकोले परिसरात
Very good your language
खूप खूप धन्यवाद दादा
भारीच👌👌👌
छान माहीती दिली भाऊ
धन्यवाद सर.
धन्यवाद गुरु
धन्यवाद दादा
Very useful information 👍
धन्यवाद दादा
Bedvr potato lagvd Kashi kraychi rabi
Mast sir
धन्यवाद दादा
Khup chaan
Thank you
Chaan mahiti ... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ताई
Nice information 💐💐
खुप छान माहीती दिली सर
धन्यवाद दादा
सर खूप छान माहिती दिली पण सर तुम्ही ऑरगॅनिक खत वापरता काय.आणि तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर कसे करावं o सर
सर आमिचि भारि काळिचि जमिन आहे तर आता हिवाळि बेडवर बटाटा लागवड केलि तर चालेल का हक्काचं रान आहे
Sir goal dahane perni nanter kiti devasani spray karave Ani mattra 15 litre pumpsatti mahiti
भाऊ
एकरी किंवा
एका क्विंटलला किती उत्पन्न निघते
Nice
धन्यवाद
Sir, very important information. Thank you.
उपयुक्त माहिती
No 1
धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले
Nice information
सरी पाडुन बटाटा सरी मध्ये लावल्या नंतर पुन्हा सरी पाडावी लागते का
Nice video
धन्यवाद दादा
Sir mla jun mahinayat batata lavgad karaychi ahe vaan konte vapru
Tnx
खुपच छान आणि सविस्तर माहीती
मी 2018 ला एक एकर पुकराज हा वान लावला
जवळपास याच पद्धतीने लागवड केली होती फक्त टँक्टरऐवजी बैलनांगर वापरला होता
होता परंतु मार्च मध्ये शेवटच्या पाण्याची कमतरता आली त्यामुळं बोरी खुपच निघाली
जो बटाटा चांगला पोसला त्याला पण सुरुळी लागली
सुरुळी साठी कोणते औषध वापरावे आणि कधी
कारण सुरुळी बटाटा काढल्यानंतर लक्षात येते
चागली माहीत
धन्यवाद
Sachin sir batata mulching var success hotel ka
Batata chi sari kiti asavi
Shenkhat Asleli jaminit batata lagvad keli tr chalte ka
हो चालेल ना
Khup chan
Thank you
Sir sari kiti futachi ahe..
Batata beej kase tayar Karave
Sari made distance kiti hay krupayaa sangave
दोन सरीमध्ये अडीच ते तीन फूट अंतर सोडून लागवड करावी, धन्यवाद
Bata sarimdhe tevaycha ka tya sari vary a saga lavayce te saga
बटाटा लागवड हा व्हिडीओ बघा आपल्या याच चॅनेलवरील, बटाटा लावताना तो बरोबर सरीच्या मधोमध आला पाहिजे याची काळजी घ्या, धन्यवाद.
NICE INFORMATION THANKS
Thank you sir
कापलेला भाग सपाट असतो तो खाली तोंड करून लावावा का
I like it
VIDEO DATED: - 15/01/20.
VIDEO SEEN: - 17/05/20 MUMBAI.
NICE INFORMATION THANKS.
Thank you
Kontahi batata lagvadi sathi chalto ka
नाही
Lagvdinantar kiti divsane Ugvan Hote
W ज़ीरे
आता बटाटा लागवड केली तर चालेल का
मोड आलेले गरजेचे आहे का.
Kokana madhe batata lagwad shakya aahe ka? Salag sapat jamin nahi aahe.
बटाटा हे पीक होऊ शकते आता सध्या काही प्रॉब्लेम नाही
सर हे लगवाड सोलापुर मध्ये होणार का
होय
बटाटा बियाणे कोठे मिळेल मी सोलापूर जिल्ह्यातील आहे जवळचं ठिकाण बियाणा साठी
खरीप कधी लावावे
Sir ekri kiti bij lagel? Please inform
बटाटा लागवड केल्यानंतर त्या पिकास पाणी कोणत्या पद्धतीने द्यायचं
सरी पदधतीची लागवड कशी करावी ? आणि पाणी कसे द्यायचे?
सचिन सर एरंडी शेती विषयी महिती दिली तर बर होईल..
नक्कीच प्रयत्न करील, धन्यवाद
yatrane lavgad karnyasathi biyane kase nivdave
Sir khandesh madhe batata he pic gheu shakto ka
होय येऊ शकते
बटाटा बिना कंद वाले लावले तर उगवन होते का
Sir आपल्या घरचे बटाटे बी साठी चालतील का
घरचे बटाटे नाही चालणार, बियानाचे बटाटे वेगळे असतात, धन्यवाद
nahi
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद sir
@@tejaskale4473 thanks
मंचर वरून
Green planet khat chalel ka
Oragabad madhe rahato ethe konate biyane lagel
Kiti foot sari ahe
पावसाळ्यामध्ये बटाटा येतो का
होय
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला बटाटे लागवड केली तर चालेल का
30 डिसेंबर पर्यंत सुद्धा चालते
मकाचे वावर आहे कोंबडी खत आणी शेण खत चालेल का
Kupri he gav kote aal bhau
Sir maji kalichi jamin ahe chalel ka
सार मी 09/09/2020 ला अलू चि लगवाडा केली तारी माग दर्शन दर्शन करावे ....! मझी पिकाचे आकुर व्रती सर्व अले अहेत ...! नटर काये क्रे करु ते सग ...?
रिडोमिल गोल्ड आणि एक साधे कीटकनाशकांची फवारणी घ्या एक, धन्यवाद
1Kar made utapadan kiti
बटाटा बियाण सरीत लावल्या नंतर ९ते १२ इंचाचा माटीचा वर म आला तर चालेल काय १़ जेने करून बियाण्याचा अंकूर वरती यायला हवा
होय चालेल बियाणे उतरले पाहिजे असे लावा, धन्यवाद
ज्या जमिनीत हुमनी आहे त्या जमिनीत बटाटा येईल का
कृपया मार्गदर्शन करावे
बटाटा लागवड करताना कोण कोण ती खते टाकावे
Batata biyane sangli kothemilel
सर मिरची नंतर बटाटा घेतला तर चालेल का
हो चालेल ना फक्त जमिनीची चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत करावी व नंतर बटाटा लागवड करावी, धन्यवाद
Hi
Don saritil antar kiti thewaych
Batate lagadinatar tractorne sari varmba padtatka
मकाच्या रानात बटाटा लावला तर चालेल का?
होय चालेल बटाटा लागवडीच्या आगोदर शेणखत वापरा, धन्यवाद
सर लागवडी नंतर पाणी किती दिवसांनी द्यायला हवे मातीत जास्त ओलावा नाही ? मार्गदर्शन करावे🙏
पाहिले पाणी लागेच द्यावे आणि दुसरे पाणी 3-4 दिवसांनी द्यावे
लागवडितिल अंतर किति ठेवावे
आम्ही खत कमी दिले आहे तर आता केव्हा दिले तर चालेल दि 1५.11. लावला आहे
बेडवर लागवड केली तर चालेल का सर
शक्यतो सरी वरंभा पद्धतीने लागवड करावी म्हणजे बटाटा चांगला पोसण्यास मदत होते,धन्यवाद
Sir yala tan nashak aushadh...aahe ka.......
Sir plz reply me lagavad kelya nantar direct tan nashak Cha upuog Kari shakato ka
व्हीडीओ खुप आवडला.
बटाटा लागवडीसाठी दोन सरीतील अंतर किती असावे. बटाटा बियाणे मातीत कशा पद्धतीने झाकावे. ( बियाणे सरीत ठेऊन वरांबा फोडुन बुजवले तर....)
सर आपला नंबर द्या.
दोन सरीमधील अंतर हे 30 ते 35 सेमी ठेवावे, व आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता की बियाणे कसे गाडले गेले आहेत ते,खूप खूप धन्यवाद दादा