खरिपातील बटाटा लागवड तंत्रज्ञान पूर्ण माहिती | Potato Crop Cultivation Guide | सचिन मिंडे कृषीवार्ता
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #बटाटा_लागवड #PotatoFarming #सचिन_मिंडे_कृषीवार्ता
खरिपातील बटाटा लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती | Potato Crop Cultivation Guide | सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
सर खुप छान माहीती दिली मी बटाटा लागवड केली होती व मला भरपुर फायदा झाला एक ऐकर मध्य पाच टण बटा टे झाले
धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद,छान माहिती मिळाली,
फारच छान माहिती दिली आहे.
छान माहिती मिळाली . 👌👌👌
धन्यवाद सर जी
खूप खूप छान माहिती सर बेस्ट लक
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली...
पत्रकार विजय सुर्यवंशी
धन्यवाद दादा
खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा खुपच छान माहीती दिली, दादा बटाटे लावुन 50 दिवस झालेत ,बटाट्याची खालील पाने गुंडाळतात उपाय सांगा
Mast plot ache bhau
धन्यवाद
👌👌mast sir
Thanks and welcome
Very naic
सप्रेम नमस्कार सर रब्बि हगामात कोनत्या तारखे पर्यंत चालतै सर आज रोजी सोयाबिन पिक आहै ,
सचिन सर एकदम छान माहिती दिली
धन्यवाद भाऊ
बटाटा लागवड सरी वरंबा पद्धतीने लागवड सरी चे मध्ये करावी कि माधे वरती करावी आणि सरी किती फिट आसावी
Sir rubbi dahanesatti biyanisatti kitti kalawaddi logtoe te sanga
Sir dahanesatti rass rubbi jangam kitti kalawadi logte
🙏सर मी नांदेड चा आहे रब्बी हंगामात लागवडीसाठी कोनते बियाणे लावायची आणि ति बियाणे कुठे ऊपलब्ध होतील कळवावे सर🙏
Ok
धन्यवाद
❤
Ati pavsa mule jamin padit padleli ahe, Atta batat lavaycha aslyas kadhi lavusahkto, krupaya mahiti dhya
आता रब्बी हंगामात लागवड करू शकता काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
Rabby jangam batata lagwed mahiti dyavi sachin saheb
नक्कीच दादा
Sir jane madhe lagvad keli tar chalel ka
खूप उशीर होईल आणि उत्पादन कमी निघेल
सर ऊसात आंतर पिक बटाटा करू शकतो का माहिती दिली तर बरे होईल, जून ला उस बांधून घेनार आहे
फवारणी ची औषध सांगा
जुन.जूलैला.कोणते.बियाणेलावावे
आभारी आहे सर
पण बटाटा बियाणे मार्केट कुठे आहे
माहिती असल्यास कृपया सांगावे
या व्हिडिओ ला कंमेट आलेली आहे बटाटा बियाणे विकणारे थोरात म्हणून आहे त्यांच्याशी संपर्क करा, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta थोरहाथ शाहेब्बाचा फोन n
नाशिक, कासमादे पट्ट्यात पावसाळ्यात सतत झिमझिम पाऊस चालतो जून जुलै मदे लावल्यावर चांगले पीक येईल का
रब्बी मध्ये करा मग आता नको
25 November la batate lavle tr chalel ka sir
होय चालेल 15 डिसेंबर पर्यंत लावू शकता, पाणी पुरणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद दादा
तुषार सिंचन मधे. जमत का
आता लावता येईल का डिसेंबर end la
होय आता लगेच लावले तर फायद्याचे ठरेल, धन्यवाद
नमस्कार सर महाराष्ट्र लातूर येथून बोलतोय सर खरिपासाठी बटाट्याच कोणतं बियाणं उत्पादनासाठी चांगलं राहील आणि हे बियाण कुठे मिळेल
Batata che biyane Aurngabad bhagat kuthe bhetel sir tychi mahiti tumhala asel tar sanga....
या व्हिडिओ ला एक कंमेट आलेली आहे, थोरात म्हणून नाव आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता आपण,धन्यवाद दादा
1acer मध्ये किती बेना लागेल
Hii
Batate ugayla khup vel lagu rahila tala kay karan asel
लागवड करताना खूप खोल गाडले गेले असतील तर असे होते,धन्यवाद
बटाटा लागवड करताना बियाणे २०सेमी खोलीवर लावणे उतार लवकर व एकसारखा होतो
Sir beed mathe biyan kotheb milel
कृषी उत्पन्न बाजार समितीत विचारणा करा, मिळून जाईल,धन्यवाद
मल्छिन् पेपर टाकून सरी पद्धतीने बटाटा लागवड विषयी माहिती सांगा,नाव प्रशांत देसले नाशिक malegoan
माझ्या मते मल्चिंग वर बटाटा नको करायला, धन्यवाद
Soyabean pikavar video banva...
नक्कीच,खूप खूप धन्यवाद दादा
मींडे साहेब आपले गाव कोणते आहे
गावं मे और नाम मे क्या रखा है, thanks भाई
आता बियाणं उपलब्ध होईल का जालना जिल्हा ला
आपल्या भागात चौकशी करावी मिळेल बहुतेक तरी, धन्यवाद
सर तुषारसिंचनवर बटाटा घेता येते का
होय
४० गुंठे साठी बेनं किती लागेल? कृपया मार्गदर्शन करा
6/8 quantal
Kela hota ka batata tumhi pls information dehu shakata
लागवडीच्या सर्व पध्दती सांगा
नक्कीच, धन्यवाद 🙏🙏🙏
Batatyala पहिली अवशध phavarani कोणती करावी किती दिवसांनी
एखादे साधे कोणतेही किटंकनाशक घ्या, धन्यवाद
खत लावनि अगोदर घालायेचे का
होय
मा. सर बटाटा हे पिक जानेवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का?
चालेल ना फक्त जानेवारी सुरवातीस लावा किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये केलें तर अधिक फायद्याचे राहील, थंडीत चांगली वाढ होते, धन्यवाद
सर ती 302 ची कोणती व्हराय टी आहे
प्लीज सांगा
याबद्दल नाही नाहीत मला जास्त, धन्यवाद
May mahinyat jamel ka?
नाही
रब्बी हंगामात लागवड करायची असल्यास कोणत्या महिन्यात करावी
सप्टेंबर ते ऑक्टोबर किंवा जास्तीत जास्त 15 नोव्हेंबर पर्यंत करू शकता आपण
सचिन सर बटाटे लागवड साधारण कोणत्या महिन्यात लावले जाते प्लीज माहिती सांगा
खरीप हंगामात जून ते जुलै च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करू शकता आणि रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करू शकता आपण, धन्यवाद
बटाटा बियाणे मिळेल.
थोरात कंपनी ,मंचर
8956595909
@@tejasthorat7745 kuthe ahe
बटाटा वर सफेद माशि वर कोनता औशद मारावा
मार्शलची फवारणी करा
ड्रीप बटाटा लागवड कशी करावी.
नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू सर,धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर plz मो नंबर
सर सवाळ पानी वर येतो का
माफ करा, परंतु तुमचा प्रश्न नाही समजला मला
रब्बी हगांमात कोणत्या महीन्यात पयंत करता येते.।
सप्टेंबर ते ऑक्टोबर शेवटच्या आठवड्या पर्यंत करू शकता रब्बी लागवड आपण, धन्यवाद
बटाट्याच्या शेंड्याला करपा पडलाआहे उपाय काय आहे
Kalya jaminit chaalte ka batata.
होय चालेल फक्त ती जमीन निचऱ्याची असावी आणि पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, धन्यवाद
बटाटा संकरित ज्योती, पुखराज बियाणे कुठे मिळेल pls मो.no कळवा.good morning 🙏
मंचर पुणे
Pls, संपूर्ण पत्ता व फोन नंबर कळविला तर बरे होईल?
@@kumarmagre6479 या व्हिडिओ ला कंमेट आलेली आहे बटाटा बियाणे विकणारे थोरात म्हणून आहे त्यांच्याशी संपर्क करा, धन्यवाद
Thanks 🙏
किती महेनायचे पिक आहे
तीन ते साडे तीन महिने लागतात
सप्टेंबर मध्ये लावलं तर चालत का
होय रब्बी हंगामासाठी आपण लावू शकता, धन्यवाद
सर पुकराज बियाणे मीळेल का...
माझ्याकडे नाही पण बाजारात भेटते हे बियाणे, धन्यवाद
बटाटा बियाणे मिळेल.
थोरात कंपनी ,मंचर
8956595909
@@tejasthorat7745 Rabbi Batata pikasathi pukharaj jatiche biyane milel kay ?
Asel tar dar kay ?
जर जमीन काळी असली तर काय करावे
चालेल काही प्रॉब्लेम नाही,धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले
साहेब मी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आहे
मला जोती बटाटा 10 ऑगस्टमध्ये लागण करायची आहे ,योग्य आहे का
मार्गदर्शन करावे
चालेल पण सप्टेंबरमध्ये केला तर योग्य राहील, म्हणजे ते पीक रब्बी हंगामात येईल आता खरिपाच्या हंगामाला उशीर होइल, धन्यवाद
बटाटा बियाणे मिळेल.
थोरात कंपनी ,मंचर
8956595909
@@tejasthorat7745mla pahije please call me 7410799746
1 November lakar
आरे जुन्दंरन्या ऐवड पण माहित नाही तुला
सर माझ्या वावरात आडसाली आद्रक होती ती मी काढली आणि मला आता बटाटे लावायचे आहे तर बटाटे येतील का मला पोळ्याला लागवड करायची आहे तर मी कोणते वाण निवडू माझे गाव मुक्काम पोस्ट गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे मी राहतो तर मला योग्य प्रकारे मार्गदर्शन करा व तुमचा व्हाट्सअप नंबर पाठवा
सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये आपण लागवड करू शकता रब्बी हंगामासाठी, धन्यवाद
चव्हाण सर तुम्ही बटाटा बियाणे कुठुन आणणार आहे
कुपरी लवकर या जातीचे बियाणे कुठे मिळेल ते कळवावे
Bhava biyane kuthan bethin
सप्टेंबर महिन्यात लागवड करावयाची आहे कुफरी अलंकार चे बियाणे मिळेल का
आपले गाव कुठे आहे त्यावर किंवा आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विचारा,खूप खूप धन्यवाद दादा
कुपरी पुरवराज मीळेल
Batatyche वेगळे विशेष बियाणे असते का
मार्केट मधील बटाटे घेऊन लागवड केलेली चालेल का
खरीप रब्बी बियाणे वेगळे अस्तेका
मला सप्टेंबर महिन्यात लागवड करायची आहे
कृपया मार्गदर्शन करावे
हो, बटाट्याचे बियाणे वेगळे असते, मार्केट चे बटाटे नाही चालणार, आपल्या जवळील मार्केट मध्ये बटाटा लागवडीसाठी चे बियाणे मिळेल
बटाटा बेणे हे उत्तर भारतातील , खास करून पंजाब राज्यातील उत्तमबेणे आहे यूपी मधील रुद्धा चालेल , गुजरात एम पी .राज्यातील बेने वापरू नका , मार्केट मधील नवीन बटाटा बेने वापरू नका
@@SachinMindeKrushivarta बेणे मंचर ला घ्या
खरीप म्हणून रब्बीचे नियोजन सांगितले...खरिपाचे नियोजन पूर्णपणे निराळे असते.
सर तुमचा नंबर मिळेल plz
नंबर पाठवा भाऊ
ऑनॅऑऑऑननॅनॅन
बेडवर, लागवड, कशी, करावी, ५,़फुट, ठिबक, आहे
Sir tumcha no. Send kara
कृपया आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
सर ज्या शेतकऱ्याचा हा व्हिडीओ दाखवला त्या शेतकऱ्याचा फोन न. द्या प्लीज
हा माझ्याच शेतातील व्हिडिओ आहे दादा, काही माहिती लागली तर कंमेंट करा, धन्यवाद दादा
सर तुमचा फोन नंबर दया
कृपया आपली शंका कंमेट करा आपल्याला नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद दादा
सर आपला मो. नं. द्या
तुम्ही सांगितलेल्या जाती कुठे मिळतील.
तुमच्या जवळील मार्केट मध्ये मिळतील किंवा मंचर, पुणे येथे पण मिळतात
Mobiel no
आपली शंका कंमेट करा, नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद दादा
Sir.मला।खरीप।रबी।हंगामात।लागवड।करायची।आहे।तरमाहीती।दया
बियाण्याची फोन नंबर द्या
Sir,mi nanded dist mdhe rahto mla biyane kothe milel