बटाटा लागवड कमी खर्चात जास्त नफा | बटाटा लागवड तंत्रज्ञान | सरकारी नोकरी सोडून युवक करतोय शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 29

  • @RamkishanKadam-d4b
    @RamkishanKadam-d4b Месяц назад +4

    तालुका पूर्णा जिल्हा परभणी पिवर काळी जमीन या जमिनीमध्ये बटाट्याची लागवड उत्पन्न याबद्दलचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा

  • @dhirajpalkar6382
    @dhirajpalkar6382 Год назад +4

    फायदा कीती झाला ते सांगा. आणि उत्पन किती निगाल.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 2 месяца назад +2

    जे औरंगाबाद वरून कंमेट केली आहे त्यांनी मंचर ता आंबेगाव जी पुणे ( पेठ गांव ) येथे यावे माहीती घ्यावी

  • @sajayrathod7248
    @sajayrathod7248 11 месяцев назад +3

    आम्हाला बटाट्याची लागवड करायची आहे मी संजय राठोड तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 2 месяца назад +2

    M45 पेक्षा झेलोरो ची प्रक्रिया करा

  • @navnathraut9740
    @navnathraut9740 Год назад +7

    आम्ही औरंगाबादहून तुमची व्हिडिओ पाहतो शेतकऱ्याचे नंबर पण सांगत जा

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 7 дней назад

    आलू बटाटा पेरणारा ट्रॅक्टर यंत्रचां व्हिडिओ दाखवा

  • @maheshbhirud1241
    @maheshbhirud1241 5 месяцев назад

    Very good

  • @lakhanrathod8337
    @lakhanrathod8337 Месяц назад

    Sar mala pan lagvad karaycha aahe mahiti sangu sakta ka

  • @kailaswagh2972
    @kailaswagh2972 Год назад +1

    👌👌

  • @prabhakarkulkarni4094
    @prabhakarkulkarni4094 Месяц назад

    बियाणे कुठे मिळेल

  • @ninajiwankhade6369
    @ninajiwankhade6369 Месяц назад +1

    बटाटा बियाणे पाहिजे कोठे मिळेल

  • @akashmhaske9169
    @akashmhaske9169 Год назад +2

    शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या आणी त्यांचे किमान खर्च आणी उत्पन्न याचे थोडेतरी गणित मांडत चला

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm Год назад

    👌👌👌👍👍👍

  • @nitinmetkari8059
    @nitinmetkari8059 Месяц назад +1

    Sir no dya tumacha

  • @chetankoli4735
    @chetankoli4735 Год назад +3

    नंबर द्या शेतकर्यां चा

  • @ganeshsonawane7323
    @ganeshsonawane7323 24 дня назад

    नंबर सांगा भाऊ

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle 6 месяцев назад

    तुमचा नंबर पाठवा भाऊ

  • @hanumantraokhot4414
    @hanumantraokhot4414 Год назад

    Mo.no.dya mi mota setkri ahe batata 6 ekar ahe

    • @vs75
      @vs75  Год назад

      Tell us your mobile number and we will call you

  • @sujitthorat4429
    @sujitthorat4429 9 месяцев назад

    Totyachi sheti

  • @सुरेशजाधव-ठ6ण
    @सुरेशजाधव-ठ6ण 2 месяца назад

    आपला मो नंबर पाठवा

  • @ramdasjare8921
    @ramdasjare8921 Год назад

    Mobile number dhya

    • @akshay._762
      @akshay._762 Год назад +1

      Te det nahit

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg Месяц назад

      मग तुमचा द्या.

    • @arjunbhalekar3141
      @arjunbhalekar3141 16 дней назад

      एकरी उत्पादन किती होते आणि भाव काय भेटतो ते पण सांगा