पादाभ्यंग। पायाला तेल लावण्याचे फायदे।गुडघेदुखी।टाचदुखी। आयुष्यात होणार नाही I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 4,5 тыс.

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 6 месяцев назад +16

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली

    • @aashishpawar574
      @aashishpawar574 3 месяца назад

      Payala mungya khup yetat tar konte tel vaprave

  • @sarlajadhav2052
    @sarlajadhav2052 5 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली आहे सृर धन्यवाद

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Год назад +9

    छान माहिती सांंगितली आहे,खूप उपयुक्त आहे. धन्यवाद ,नमस्कार.

  • @MabhuriMithbavkar
    @MabhuriMithbavkar Месяц назад +2

    एकदम उपयुक्त माहिती आपण दिली आहे . धन्यवाद सर ❤

  • @pratibhamahindalekar4915
    @pratibhamahindalekar4915 2 года назад +14

    फारच उपयुक्त माहिती सांगितली सर धन्यवाद

    • @arunasawant1344
      @arunasawant1344 2 года назад +1

      Maajhe paa talks paay dookhato

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

    • @nandapatil5061
      @nandapatil5061 2 года назад

      मी

    • @ashabhosle4166
      @ashabhosle4166 Год назад

      फारच छानं आहे

    • @jitendrabari560
      @jitendrabari560 6 месяцев назад

      ​@@ayurvedshastra57056:30

  • @VishvanathSHINGNE
    @VishvanathSHINGNE 7 месяцев назад +5

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली, माझ्या पायात फार वेदना होतात आणि गुडघे व घोटे खूप दुखतात कृपया उपाय सांगा, धन्यवाद

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 2 года назад +12

    Very nice information Sir, I am 6o &my mother is over 75 years old. In which oil for various conditions to be used, suggest us in next wedeo. Thanks!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      सामान्यपणे तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल आपण वापरू शकता

    • @kanchanpinto7877
      @kanchanpinto7877 2 года назад

      माझ्या पायात खूप मुंग्या येतात कोणचे तेल लावावे

    • @tawarbandu6318
      @tawarbandu6318 Год назад +1

      माझ्या आई ला कंबर / मणक्याचा त्रास होत आहे पायाच्या पिंढरया दुखतात कोणते तेल वापरावे...

    • @pratibharewatkar7996
      @pratibharewatkar7996 Год назад +1

      खुप छान माहिती दिली सर माझ्या कंबरेत गैप आहे आणि गुड्घे दुखी पण आहे डॉक्टरनी ऑपरेशन सांगितले आणि गुडध्या खाली मध्ये पाय लचकतो उपाय सांगा

    • @arunameshram2927
      @arunameshram2927 10 месяцев назад

      Chan sangital sir pn payala mungya yetat kont tel lavach sanga sir

  • @VitthlShirke
    @VitthlShirke 6 месяцев назад +1

    Khupach. Chan. Mahiti. Dilyabadal aabhari

  • @susheelaashok7711
    @susheelaashok7711 2 года назад +15

    Very informative. I have heel pain on the right foot. Do not have any other issues. Just started with ayurveda medicine. But slight improvement. Could u suggest the oil for application.

    • @meenapise665
      @meenapise665 2 года назад +3

      Very coga मुळे पायाचा वर पायरप्र गेले आहे व तेूथें दुखत तरी उ पाय सागा

    • @deeptikhandalkar6988
      @deeptikhandalkar6988 2 года назад +1

      माझ्या तळपायाची आग होते तर कोणते तेल लावावे pleaseसांगावे

    • @kailasmore7228
      @kailasmore7228 2 года назад

      Nice sir

    • @sachinghane2490
      @sachinghane2490 Год назад

      @@kailasmore7228
      ..9

    • @sunitalimaye851
      @sunitalimaye851 Год назад +1

      मला पायाला मुंग्या येतात व गोळा ये तो कोणते तेल वापरावे

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +7

    छान माहीती दिली सर. मला वेरीकोज वेन्स झालय त्यासाठी कोणते तेल मसाज साठी
    लावयचे किती वेळ आणि रोज लावायचे का?प्लिज सांगा.

    • @pushpashinde7364
      @pushpashinde7364 2 года назад

      सर माझ्या उजव्या पायाचा तळ भाग गरम होतो आग आग होते दुखत राहतो कोणते तेल लावावे सांगा

    • @archanabangar1654
      @archanabangar1654 2 года назад

      @@pushpashinde7364 सर माझे ऐकावन वय आहे माझे खूप गुडघे दुखत आहे मी कोणत तेल लावू शकते मला दुसरा कुठल्याही आजार नाही माझे काम किचनमध्ये जास्त आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ruclips.net/video/xpiNu61BYZI/видео.html

  • @jyotivishwasrao3348
    @jyotivishwasrao3348 2 года назад +6

    खुप छान माहिती सागितली माझ्या पायातून गोळे येतात कंबरेच्या खाली पुरण पाय खुप दुंखतो कोणते तेल लावू

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 2 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती दिली डाॅ साहेब खूप खूप धन्यवाद

  • @ramakantmalvade3982
    @ramakantmalvade3982 7 месяцев назад +10

    फारच सुंदर माहिती दिली.आभारी आहोत.

  • @pramilaghadi3899
    @pramilaghadi3899 2 года назад +15

    Namaskar Dr.
    Maza age 38 yrs aahe, mala vericose veins cha trass aahe aani left payala spider veins cha trass aahe, kadhi kadhi jeena chadhatana gudhage pan dukhatat tar konta oil use karu?

    • @xd08savikadam91
      @xd08savikadam91 2 года назад

      चांगली माहिती मिळाली . धन्यवाद ।

    • @abdengale3458
      @abdengale3458 2 года назад +2

      मला टाच दुखीचा त्रास आहे तसेच पायात गोळे येतात. कॄपया तेल सुचवा

    • @nalinipatil6161
      @nalinipatil6161 2 года назад

      Khoopch chhan uppay suchvile aahet dhanywad sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      Sahchar tel , dashmul tel

    • @helendmello3057
      @helendmello3057 2 года назад

      Maza payachya ghotyajaval.suz Ali ahe.v to dukhto madhun madhun.chavto.ghotuajaval thoda kalapan padla.ahe tar tyala konte tel lau te sanga please.

  • @anjalimondkar1074
    @anjalimondkar1074 2 года назад +12

    Sir I am a diabetics patient; so which oil should I use.

  • @vimaldhaware5737
    @vimaldhaware5737 Месяц назад +1

    खूबचंद माहिती दिली

  • @priyankakadam6290
    @priyankakadam6290 2 года назад +14

    Which oil is good for knee pain, ankle pain. And varicose vein

    • @shwetadhawade952
      @shwetadhawade952 2 года назад

      तीळाचे तेल एक्सपायर झाले आहे तेल लावले तर चालेल का?

    • @karunagharat5981
      @karunagharat5981 2 года назад

      Mi dialysis week madhun 3 vela karatey mala gasses far hoto tar mi payana konata tel lavave

    • @rajshreedeshpande1933
      @rajshreedeshpande1933 2 года назад

      almondalmond

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      गुडघेदुखी साठी कोणते तेल लावावे याचे संपुर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा विडिओ पहा
      ruclips.net/video/-JTl2MesvLQ/видео.html

    • @vandanakardile5189
      @vandanakardile5189 2 года назад

      Doctor maze right leg ligament injury zaliye tr opration sangitale pn mala ayurvedik treatment sanga ky upay

  • @manoharpawar1586
    @manoharpawar1586 2 года назад +16

    For joint pain (sandhivat) and uric acid which oil to be used

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      पिंड तेल

    • @manoharpawar1586
      @manoharpawar1586 2 года назад

      @@ayurvedshastra5705 thank you sir

    • @prakashjogle2678
      @prakashjogle2678 2 года назад +1

      .फारच छान माहीति सर. परंतू नेमके कोणते तेल वापरावे ते सांगाल तर बरे होईल. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад +2

      @@prakashjogle2678 तीळ तेल वापरू शकता

    • @vitthalpatil1788
      @vitthalpatil1788 2 года назад +1

      Konta oil sarso cha chalel ka

  • @sandhyakamble7562
    @sandhyakamble7562 2 года назад +10

    रात्री झोपलावर पिंद्रीमध्ये खूप वळ वळ होत असत त्यावर उपाय सांगा डॉक्टर pls.....

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      ruclips.net/video/xpiNu61BYZI/видео.html

  • @prabhavatisontakke5135
    @prabhavatisontakke5135 4 месяца назад +1

    धन्यवाद डाँ . साहेब खुपच छान माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @shantabhalke8138
    @shantabhalke8138 5 месяцев назад +14

    तळपाय दुखतात.

  • @वेदिका-घ7भ
    @वेदिका-घ7भ 2 года назад +9

    Nice video sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 года назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ruclips.net/channel/UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA
      खूप धन्यवाद

  • @anantasailesh8780
    @anantasailesh8780 4 месяца назад +1

    सुन्दर माहिती 🎉

  • @bharatshah6322
    @bharatshah6322 2 года назад +8

    Sir you are not mentioned which oil should we can use.

  • @praveenubale8632
    @praveenubale8632 3 года назад +8

    सकाळी टाच दुखते उपाय सुचवावा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 года назад

      विडिओ मध्ये उपाय सांगितले आहे नक्की करून पहा

    • @yashrajkhade1588
      @yashrajkhade1588 2 года назад

      Gudgya made suj Kami kashi hoel

    • @pradeepshere5695
      @pradeepshere5695 2 года назад

      Dr mi prdip shete panvel mazy eka payla saytik zhala

    • @ManishaSurana-sj3yq
      @ManishaSurana-sj3yq 7 месяцев назад

      माझ्या पायाच्या मागची😊 मागच्या बाजूची काचेचा हाड वाढला आहे खूप दुखतो सकाळी चालू देत नाही उपाय सांगा हाताच्या पंजाला मुंग्या येतात

    • @VenkatShinde-ki5be
      @VenkatShinde-ki5be Месяц назад

      Konte oil lavache ahe

  • @ghanshampatil7609
    @ghanshampatil7609 7 месяцев назад +24

    एक पाय जास्त चालेल तर कमरे पासुन खुप दुखत तर कुटल तेल लावायला पाहीजे

  • @sunitabelgamwar4242
    @sunitabelgamwar4242 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @jyotikarekar9548
    @jyotikarekar9548 6 месяцев назад +8

    गुडघे दुःखी साठी कोणते तेल लावावे

  • @BhaskarLandge-q4w
    @BhaskarLandge-q4w 7 месяцев назад +6

    गुडघे दुःखी आहे

  • @pushpakhot2117
    @pushpakhot2117 6 месяцев назад +16

    घोट्याच्या खाली सुज आहे काय करावं

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत 👌👌🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 4 месяца назад +1

    खूप छान माहिती ❤❤❤

  • @vittalpudkule7898
    @vittalpudkule7898 3 месяца назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर माझी खूप टाच दखत आहे लाख लाख धन्यवाद

  • @priyanayse8926
    @priyanayse8926 7 месяцев назад +2

    धन्यवाद सर .. अतिशय महत्वाची माहिती दिलीत आपण

  • @AashaTanmmane-rz4yn
    @AashaTanmmane-rz4yn 5 месяцев назад +1

    खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @manishakasle6562
    @manishakasle6562 7 месяцев назад +1

    माहिती छान आहे, नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल

  • @satishmahale5367
    @satishmahale5367 5 месяцев назад +1

    छान धन्यवाद सरजी🎉

  • @vandanaparab4901
    @vandanaparab4901 10 месяцев назад +1

    खूपच छान माहिती .

  • @jayshreegaikwad4321
    @jayshreegaikwad4321 3 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Месяц назад

    अत्यंत सुरेख असा हा विषय आहे तरी याबाबतची तुम्ही सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 4 месяца назад +1

    छान माहिती

  • @mansiyende5134
    @mansiyende5134 3 месяца назад +1

    खुप छान माहिती

  • @ramdaszanjale3784
    @ramdaszanjale3784 26 дней назад

    छान माहिती❤

  • @satwashilagolande9882
    @satwashilagolande9882 5 месяцев назад +1

    खूप छान सांगत आहात सर आपण ....देव रक्षो

  • @SaralaPatrike
    @SaralaPatrike 6 месяцев назад +1

    सर खुप खुप छानमाहीती दिली त्याबद्द्ल 🙏🙏👌👌

  • @1990kshitij
    @1990kshitij Месяц назад

    Khupch chhan mahiti dilit.mazya payala bacteria infection zale hote 2o22 madhe.tyaveli botan pasun talpayachya Nidal paryant pay pokal zala hota. Plactik sarjari karun pay bara kela parntu Atta pay dagadasarkha kadak zala Aahe tari kahi upay Aasel tar sanga.

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. 🙏

  • @shrikantkole330
    @shrikantkole330 3 месяца назад

    Very good information Sir .
    Thank you very much

  • @panditpawar2471
    @panditpawar2471 5 месяцев назад +1

    छान

  • @vinayawarange1271
    @vinayawarange1271 8 месяцев назад +1

    खपच उपयुक्त ,छान माहीती 17:38 17:38

  • @vidyagaikwad6151
    @vidyagaikwad6151 Месяц назад

    खुप छान माहीती

  • @Jay_mahale
    @Jay_mahale Месяц назад

    फार महत्वाची माहितीतली धन्यावाद माझाही दोन वर्षा पासुन urik anidroid चा त्रास आहे तर पाया टाच फार दुखते आता रीपोर्ट चांगले आलेत पण टाच दुखते तर उपाय सांगा दवाखान्यात जाऊन जाऊन कंटाळा आला

  • @swatipawar2867
    @swatipawar2867 3 месяца назад +1

    सर आपल्या व्हिडिओ मुळे खूप महत्वाची माहिती मला मिळाली.thank u. उजवी टाच दुखी झालेली आहे तर मी कोणते तेल वापरू.सकाळी उठल्यानंतर मला टाच टिकवण्यासाठी जास्त त्रास होतो.

  • @dipakkorde4915
    @dipakkorde4915 7 месяцев назад +1

    जय श्रीराम ,डॉक्टर साहेब आपण खूप उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद , माझे टोंगळे खूप दुखतात, कृपया उपयुक्त माहिती कळवा.

  • @luizalopez5201
    @luizalopez5201 2 месяца назад

    Thanks for the information.I am arthritis patient my knees and ankles are also destroyed. Pls advise me about oil or any medicine

  • @manjiriansingkar7896
    @manjiriansingkar7896 6 месяцев назад +2

    खूप उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर! धन्यवाद

  • @bhavanamhatre1624
    @bhavanamhatre1624 Месяц назад

    Khup chhan mahiti

  • @swatiamburle4311
    @swatiamburle4311 5 месяцев назад +2

    धन्यवाद सर ..खूप उपयुक्त माहिती सांगितलीत ..खूप छान ..
    माझे वय ५१ .वजन ५१ .
    मी पाय फोल्ड करून जास्त वेळ बसू शकत नाही ..गुडघ्यावर खूप ताण येतोय. .कोणता उपाय सांगा. .

  • @ballalsir05
    @ballalsir05 Месяц назад

    धन्यवाद सर,
    खूप चांगली माहिती दिलीत .
    मी बल्लाळ सर वय 53 वर्ष माझ्या तळपायाची प्रचंड प्रचंड आग आग होते . कृपया उपाय सुचवावा

  • @ananddixit2373
    @ananddixit2373 Месяц назад

    खूप छान माहिती आहे सरमाझ्या पायाला गोळे येतातकोणते तेल वापरावे सांगा

  • @rajeshwarigullapalli1348
    @rajeshwarigullapalli1348 4 месяца назад

    खप छान माहिती दिली धन्यवाद - सर माझ्या दोन्ही घुडया चे ऑपरेशन झाले आहे पण जुप वेळ अभी राहिले तर पाय ओढतात आणि गुडघ्यामध्ये वेदल जाणवत तेल कोण ते वापरू शकते सांगा सर

  • @vinayawarange1271
    @vinayawarange1271 8 месяцев назад +1

    खूपच सूंदर व उपयुक्त 17:38

  • @ravigabhanegabhane2874
    @ravigabhanegabhane2874 6 месяцев назад

    Chhan mahiti Dili sir dhanyavad🙏 sir maghya jibhela mungya aalyasarakha vatato yavar upay sanga

  • @deepamadkaikar2218
    @deepamadkaikar2218 5 месяцев назад +2

    Khoop chhav mahiti aani upukta suddha

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 7 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @arvindbhavsar3935
    @arvindbhavsar3935 Месяц назад

    फारच छान माहिती मिळाली. धन्यावाद. सर मला मोटोर न्युरोन डिसीज झाला आहे. शरीराच्या नसा कमजोर होत आहे. रात्री पायांना गोळे येतात. पादाभ्यंग केल्याने आजार बरा होईल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Месяц назад

      @@arvindbhavsar3935 आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @jyotishelke7157
    @jyotishelke7157 8 месяцев назад +1

    Khup chaan mahiti. Dhanyavaad. 🙏

  • @subhashjoshi1604
    @subhashjoshi1604 7 месяцев назад

    सर, आपण खूपच छान माहिती सांगितली. मला रात्री झोपेत पोट्रित गोळे येतात व खूप त्रास होतो. कुठले तेल लावावे प्लिज सांगाल काय?

  • @RadhakrishnaGawali
    @RadhakrishnaGawali 5 месяцев назад

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद डॉक्टर साहेब.माझे गुडघ्या चे ऑपरेशन झालेले आहे screw टाकलेले आहे तर मी पायाला कोणते तेल लावावे ?

  • @alkapadnekar3510
    @alkapadnekar3510 4 месяца назад

    Chan mahiti dilath sir

  • @kailaskorde35
    @kailaskorde35 2 месяца назад +1

    धन्यवाद

  • @sonalimahajan8140
    @sonalimahajan8140 7 месяцев назад

    Chan mahiti
    Dr.maan dukhi var uppay sanga

  • @shubhangikhetale9426
    @shubhangikhetale9426 5 месяцев назад

    Khupach chhan mahiti sangitali , Thanks 🙏🙏 mazya tar donhi Tal hatala mungya yetat Aangthyapasun 3,4 no. Che bot varati thodese vakde zale Aahe Aani tich Don bote satat badhir Astat hatat kahihi dharle tari mungya,hatana jiv nahi dbyache zakan hi ughadta yet nahi hat dukhatat divasbhar ratri hi mungya Astat sir please mala upay sanga. Aata mobile hatat dhrla na tar kiti badhir zalet hatache talve....🙏🙏🙏

  • @hrutujathakare1025
    @hrutujathakare1025 4 месяца назад

    Thank you very much 👏👏

  • @AshaGaikwad-j5m
    @AshaGaikwad-j5m 5 месяцев назад

    सर माहिती खूप छान दिली फायदा होईल का आयुर्वेदात मध्ये लवकर बरा होत नाही असं दिसून येत

  • @prashantmandulwar2269
    @prashantmandulwar2269 5 месяцев назад +1

    Kont tel lavayach roj Thank you sir chhan mahiti dili

  • @manojsonawane7461
    @manojsonawane7461 Месяц назад

    Mahashay Dr Ravranesaheb majha mulga Daily Drink karato tya muley thache Potacha Bhag Farach vadhlele Aahe. Tasech Leaverla suj Aahe yavar krupaya upay Sangave Jenekarun tyacha Potacha bhag Kami hoil.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 5 месяцев назад

    Good information about your valuable information..

  • @swatikarpe1515
    @swatikarpe1515 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिली
    सर मला गुडघे दुखी व मुंग्या येणे हा त्रास खूप खूप होते

  • @jyotishilavat8442
    @jyotishilavat8442 6 месяцев назад

    Thanks sir 👌👌👌khup chan

  • @jyotikamble5164
    @jyotikamble5164 7 месяцев назад

    छान माहिती दीलात सर माझा उजवा पायाचा गुडघ्या आणी टाच खुप दुखते त्या साठी कोणता तेल लावायचा

  • @shashikalapawar1392
    @shashikalapawar1392 8 месяцев назад +2

    खरे सांगताय आहे

  • @hanumanttambe5916
    @hanumanttambe5916 6 месяцев назад

    नमस्कार ,
    आपला हा व्हिडिओ खूपच महत्त्व6 पुर्ण वाटला.
    फक्त मला एव्हढाच विचारायचे आहे. मला आता तूर्त पाया संबंधित कुठलाही त्रास नाही पण भविष्यात काय त्रास हुवू नये म्हणून जात काळजी घ्यायची असेल तर कुठला तेल वापरावे.
    धन्यवाद

  • @surekharanshoor286
    @surekharanshoor286 5 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद सर मला डायबिटिस आहे तर मी कोणत तेल वापराव

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 7 месяцев назад

    खूप छान माहिती सर 👍

  • @MandaPawshe
    @MandaPawshe 5 месяцев назад

    Khupachchanmahitimilali

  • @rajashreekamble4590
    @rajashreekamble4590 6 месяцев назад

    Mala zopet cramps yetat...w tadpayachi aag hote adhun madhun....unhadyat jyast tras hoto...tr tila che tel lawayla hawe ka Sir....thank u so much for sharing such a valuable information

  • @btsvisuals
    @btsvisuals 4 месяца назад

    Sir payala mungaya yetat paya sum padtat konte tel wapharle pahije Thanks Sirjii khupach chan mahiti milali aahe sirjii

  • @vaijayantimalapingale9909
    @vaijayantimalapingale9909 6 месяцев назад

    Chan mahiti dili sir; maja gudgha dukhatoy ; tar me kont tel lau; aani kahi upay asel tar sanga please

  • @shaluborkar5573
    @shaluborkar5573 6 месяцев назад

    सर माहिती छान दिली सर माझे पाय आणि हाताला मुग्या येताते व पाय धुडणे खुप दुखतात कोणता तेल लावायचं

  • @shamalyadav6538
    @shamalyadav6538 4 месяца назад

    Khup chain

  • @Naturopath-A1
    @Naturopath-A1 6 месяцев назад

    खुपच सुंदर माहिती दिली सर❤

  • @VaishaliDake-ef6kb
    @VaishaliDake-ef6kb 5 месяцев назад

    खूप छान माहिती . एक वर्ष झाले माझ्या पायाला तळव्याला असे जाणवते की पायाला काहीतरी चिकटले आहे किंवा पायाखाली प्लास्टिक आहे .स्लीपर शिवाय मी घरात जास्त चालू शकत नाही काय उपाय करावे ते please सांगावे

  • @babasahebgulhane
    @babasahebgulhane 4 месяца назад

    Very nice information sir thanku

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sheetaldhuri659
    @sheetaldhuri659 5 месяцев назад

    Pharch छान माहिती

  • @jagdishshinde7340
    @jagdishshinde7340 7 месяцев назад

    Khoop sunder information

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 5 месяцев назад

    very important information.....thank u

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sr_gaming3810
    @sr_gaming3810 6 месяцев назад

    🙏🙏chup Chan mahiti sangitli sir

  • @santoshpawar8583
    @santoshpawar8583 7 месяцев назад

    Khup ch chan sir maze age 29 ahe mazya davya payacha gudhaga dukhatoy ani payala bhega pn pdtat tr mi kuthale tel lau

  • @vishnujannaik2027
    @vishnujannaik2027 5 месяцев назад +1

    Dr.maje operation jaon one year three months jale pan treatment chalu asa operation maje maneche jala due to spondalysis