Это видео недоступно.
Сожалеем об этом.

शेतीतला हा पीक पॅटर्न बदला, पैसा हमखास मिळवा | डॉ. रामचंद्र साबळे | Dr. Ramchandra Sabale Advice

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2021
  • शेतीतला हा पीक पॅटर्न बदला, पैसा हमखास मिळवा | डॉ. रामचंद्र साबळे | Dr. Ramchandra Sabale Advice
    शेती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. त्यानुसार पीक पॅटर्न बदलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बदलत्या काळाला स्वीकारून शेतात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेती चांगली पिकविण्यासाठी पाणी गरजेचे असते. त्यासाठी पाऊस नियमित पडायला हवा. पावसाचे गणित हे हवामानावर अवलंबून आहे. पाऊस समजून घ्यावा आणि पीक पॅटर्न बदलावा, असे मत हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी औरंगाबाद येथे गेल्या वर्षी
    झालेल्या कृषी मेळाव्यात व्यक्त केले.
    शिवारच्या शेतकरी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 8625027059 या नंबरवर whats app मेसेज करावा.
    टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
    #DrRamchandraSabale
    #डॉरामचंद्रसाबळे
    #shivarnews24
    #RainfallForecast
    #DrRamchandraSable
    #MeteorologicalDepartment
    #पीकपॅटर्न
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    फेसबुक पेज - / shivarnews24
    इन्स्टाग्राम - / shivarnews_24
    ट्विटर - / shivarnews24

Комментарии • 20

  • @ravindrajadhav4950
    @ravindrajadhav4950 3 года назад

    Nice

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 Год назад

    Kokan sathi pan sanga

  • @rameshsudke5251
    @rameshsudke5251 3 года назад +2

    👍👍🙏🙏khupach chan mahiti

  • @pankajchoudhary7110
    @pankajchoudhary7110 3 года назад

    Khup chhan mahiti.

  • @ajaydeshmukh5340
    @ajaydeshmukh5340 3 года назад +1

    🙏

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 3 года назад

    Very nice information 👌👌👌

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 года назад +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @dayanandbhosale58
    @dayanandbhosale58 3 года назад +2

    हे सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत होऊ देणार नाही सर त्यामुळे ते बाहेरची टेकनोलॉजी येथे आणणार नाही.

    • @obc1943
      @obc1943 3 года назад

      Tu chamcha ka bhimta

    • @rameshkathe8117
      @rameshkathe8117 3 года назад

      100% अगदी बरोबर

  • @sureshsangamwar8924
    @sureshsangamwar8924 3 года назад

    Hawaman app tayar kara Saheb kadachit akhada andaj chukelhi wait watache kahi karan nahi

  • @OM-AGRO
    @OM-AGRO 3 года назад +2

    Sir cha contact no milel ka

  • @rakeshkubde7641
    @rakeshkubde7641 3 года назад +1

    Sir number sanga tumch plzzz

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 3 года назад +3

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगता सर तुम्ही
    मी फोन करू शकतो कारण तुमचा व्हिडिओ पाहिला की खूप प्रोत्साहन येते

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 3 года назад

    सर फोन नंबर मिळेल द्या सर

  • @keshavkendre6446
    @keshavkendre6446 3 года назад

    Shetkari kahi pan kartil pan marathwadyat pani peyala nahi krushipradhan deshat

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 3 года назад +1

    1 लाख किमतीच्या आंबा पीकाची जात कोणती आहे सर

    • @nanagidde7716
      @nanagidde7716 3 года назад

      सिताफळ फुल धरत नाहि

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 3 года назад

    🙏🙏