Loksabha Election 2024: निकालाचं विश्लेषण विथ Shital Pawar आणि Vinayak Pachlag | Aarpaar Cafe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июн 2024
  • #AarpaarCafe #आरपार
    लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. मात्र त्याचवेळी भाजपचा राज्यातील परफॉर्मन्स मात्र पूर्णपणे ढासळला आहे. महत्वाचं म्हणजे EXIT POLL घेणाऱ्यांना देखील भाजपच्या राज्यातील आणि देशातील कामगिरीचा अंदाज लावता आला नव्हता. त्याचबरोबर राज्यात अनेक मतदारसंघात अनेक फॅक्टर दिसले. त्यामध्ये देखील दलित मुस्लिम आणि मराठा मतदारांनी एकांगी मतदान केल्याने देखील निवडणुकीचं वारं फिरलं असं बोललं जात आहे. म्हणूनच राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकीत नेमके कोणते फॅक्टर चालले? याबद्दलच आम्ही गप्पा मारल्या आहेत आमचे आजचे पाहुणे आणीत राजकीय विश्लेषक विनायक पाचलग आणि शीतल पवार यांच्याशी...

Комментарии • 15

  • @Vrushali_Gawade123
    @Vrushali_Gawade123 25 дней назад +2

    Take interview of Tejashri Pradhan ❤

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 22 дня назад +6

    😂नो मोदी 😢only mva😮 185 seats will be win in vidhansabha 2024

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 22 дня назад

    Tumhara Jo Thumbnail Hai
    Isi Ko Itihaskaro Ne
    Shatru Bodh Ki Kami Kaha Hai
    Kabhi Srilanka Me Hinduo Pe Ho Rahe Atyacharo Pe Video Banaya Ya Nahi. ?

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 22 дня назад

    महा विकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार झाल्या. या वेळी अल्पसंख्याक समाजातील श्रीमती रझियाताई पटेल यांना उमेदवारी दिली पाहिजे होती . महायुतीने दलित, शिख, ख्रिस्ती लोकांना उमेदवारी व मंत्री पदं दिली

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 22 дня назад +1

    भाजप ने सत्तेत आल्यापासून OBC बहुजन समजला मुख्मंत्री पदी सत्तेत स्थान दिलं नाही....याचे हे परिणाम झाले आहेत

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 22 дня назад

      Maharahtrat ekdach satte madhe ala na bhau, kiti mukhyamantri dyayche?

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 22 дня назад +1

      ​@@Pkulkarni9054OBC बहुजन ची माते घ्यायची...आणि ब्राम्हण मुखमांत्री केला ..हे दुखावणार आहे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 22 дня назад +1

      @@TRUTH1288 modi aahe na obc pm post bar, disat nahi ka?

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 22 дня назад +1

      ​​@@Pkulkarni9054राज्यात ओबीसी CM पाहिजे .... देशात कुणलही PM करा.....

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 21 день назад +1

      @@TRUTH1288 neta shodha tasa changla mag bola