मोहन भागवत म्हणाले तेच मोदींच्या पराभवाचं कारण? | Dr. Suhas Palshikar | EP- 1/2 | Loknama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांनी कोणत्या मुद्द्यांचा विचार केला? लोकसभा निवडणुकीत मोदींचं हिंदुत्व कार्ड का चाललं नाही? पुढच्या निवडणुका आर्थिक प्रश्नावरच होतील का? मुस्लिम समुदायाने खरंच भाजपविरोधात मतदान केलं का? राम मंदिराचा मुदा निवडणुकीत का चालला नाही?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत, भाग १...
    #maharashtrapolitics #mohanbhagwat #narendramodi

Комментарии • 224

  • @harshad24
    @harshad24 3 месяца назад +13

    आता लोकांना मूळ प्रश्नांची झळ बसायला लागली आहे.जनतेला खूप दिवस धार्मिक उन्माद द्वेष ह्या धुंदीत ठेवू शकत नाही.कधी ना कधी दारावर टकटक होते.

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 3 месяца назад +35

    मोदींना आणि भाजपाला त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला. त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची प्रचार न करणे, जाती,धर्मावर बोलणे इ. मुद्दे भोवले

    • @shripadaravkar7507
      @shripadaravkar7507 3 месяца назад +5

      एकाच शब्द माज

    • @madhukarsonawane30
      @madhukarsonawane30 3 месяца назад

      कोणती चांगली कामे,फक्त कॉग्रेस व मुसलमानांचा द्वेष एवढंच केलं १० वर्ष

    • @popatchand3814
      @popatchand3814 3 месяца назад

      मोदींचे खोटं बोलणं, धार्मिक विद्वेष पसरवणे, खालच्या पातळीवर न शोभणारी वक्तव्य करणे,विरोधकांना तुच्छ लेखणं लोकांना आवडलं नाही.

    • @inderchandjain8577
      @inderchandjain8577 3 месяца назад +1

      आखे फोङ ले भङवे।

    • @sachinjadhav3013
      @sachinjadhav3013 3 месяца назад +2

      Konati changali kame keli tu sang....

  • @jayendragore732
    @jayendragore732 3 месяца назад +56

    प्रादेशिक पक्ष फोडणे हे मतदाराला आवडले नाही तसेच खासदारांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष

  • @np7389
    @np7389 3 месяца назад +14

    महाराष्ट्रात सतराशे साठ पक्ष झाले. त्यामुळे जो तो मतदार आपल्या आवडत्या खासदार माणूस पक्ष जात इकडे वळला.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 3 месяца назад +7

    In U.P. split of votes did not happen Mayavati failed to get expected votes

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 3 месяца назад +7

    फक्त फेका फेकी करणे
    जनतेला मूर्ख बनवणं
    पक्ष फोडा
    तरी सुद्धा मत मिळतील अस समजणं

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 месяца назад +23

    पळशीकर बहोत खूश नजर आ रहे है। जमकर बरस रहे है। मालूम क्यू? मोदी मेजॉरिटी नही ला सके ।

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 3 месяца назад +1

      थिंक बॅकवाले खजिल😢

    • @bn745
      @bn745 3 месяца назад

      ​@@sudhirjadhav4705भाजप हरले किंवा
      जिंकले ह्यात सुख दुःख कशाला?

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      Because his brain is in right place and healthy condition

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 3 месяца назад

      @@ST-wn5uv Yes of course since retirement he has not got appointment over any committee to obtain hand sum income if Congress led govt replaces govt of the day that will become much more easier.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      @@narendramarkale7908 well that’s your imagination. You don’t have any proof. But what he is saying is seen by people at least those who are sane have seen and experienced it.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 3 месяца назад +3

    Dr.Palishikar explained very well

  • @ashkanet8
    @ashkanet8 3 месяца назад +2

    Mr. Suhas Palshikar's analysis is not only very comprehensible but very logical and based on data. Greatly appreciated.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +4

    इंदिरा is इंडिया किंवा India shining सारखा अतिरेक मोदींच्या बाबतीत झाला . त्याचा परिणाम महाराष्ट्रात झाला असावा

  • @aniketmadrewar5530
    @aniketmadrewar5530 3 месяца назад +1

    Detailed and unbiased analysis by sir

  • @sangaazway1477
    @sangaazway1477 3 месяца назад +4

    हिंदुत्वाच्या मुद्यावर २४० खासदार निवडून आणले.... कारण फक्त हिंदुत्व वादी लोकांनीच भाजपला मतदान केले...

  • @bharatvishe1277
    @bharatvishe1277 3 месяца назад +1

    पाचलग जी कृपया एक मुलाखत वक्फ बोर्डाच्या संदर्भात घ्या जेणेकरून लोकांचं प्रबोधन होऊन खरं खोटं काय हे पण कळेल

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 3 месяца назад +4

    There are 5 reasons which did not get expected sucess to B.J.P.(1)wrong canvassing regarding change of constitution(2)wrong selection of candidates(3)consolidation of Muslim votes[4)over confidance(5)

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад +1

      5 va konta??

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      @@Pkulkarni9054 no performance and bravado of Modi & team

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 3 месяца назад +2

    ६०,लाख केंद्रीय कामगारांचा १८महिन्याचा डि.ए.दिला नाहि.

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 3 месяца назад +2

    बेरोजगारी ही त्यांना स्वतःला माहीत नाही की आपण कोणते काम व्यवस्थित करू शकतो

  • @motisingparihar1723
    @motisingparihar1723 2 месяца назад

    Beautiful analysis

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 3 месяца назад +4

    धुळे मतदार संघातील मालेगाव विधानसभा मतदार संघात मागील 3 निवडनुकित bjp ला 8000च्या वर मते पडलीच नाही

  • @chetanpatil9830
    @chetanpatil9830 3 месяца назад +7

    दूसरे येवून महागाई कमी करणार का नोकऱ्या देणार का यावरही बोला राष्ट्राभिमान म्हणून काही आहे की नाही?

    • @PDM2023
      @PDM2023 3 месяца назад +1

      राष्ट्राभिमानाने ज्या दिवशी पोट भरेल त्या दिवशी भाजप ला ५०० जागा मिळतील 😂

    • @shishirnaik-ls8gu
      @shishirnaik-ls8gu 3 месяца назад

      @@PDM2023 नक्की मिळतील. राष्ट्राभिमान असेल तरच राष्ट्र प्रगत होईल. जयचंद, लाचार, लाळघोट्या विचारसरणीच्या लोकांमूळे परकीय लोकांनी देशाला गुलाम बनवले., देश लुटला.

  • @bhalachandrasaitwadekar8831
    @bhalachandrasaitwadekar8831 3 месяца назад

    संयत विश्लेषण.... पळशीकर सर!

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 3 месяца назад +3

    लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं नाही का वाटंत?

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 3 месяца назад +1

    Voting by one community that is why these result.

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 3 месяца назад

      Muslim + Dalit + ek Maratha Lakh Maratha = Aurengya Sarkar

  • @janardandandge
    @janardandandge 3 месяца назад +6

    खासदार मतदार संघात गेले नाही. मतदार संपर्क नाही,कामे केली नाही .फोडा फोडीचे राजकारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिन्दु मतदार मतदानासाठी निघाला नाही.

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 3 месяца назад

      यातील फोडाफोडीचे राजकारण हे वाक्य गैरलागू आहे

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 3 месяца назад

      बाकी सर्व मुद्दे योग्य आहेत

  • @aklakshaikh362
    @aklakshaikh362 2 месяца назад

    Rojgar

  • @siddhnathmetri6375
    @siddhnathmetri6375 3 месяца назад +1

    Bjp कार्यकर्ते लोकणसोबत संपर्क ठेवले नाही जे काहि करायचा आहे ते मोदी करतील bjp ला मतदान करणारे मतदार बाहेर पडले नाहीत bjp 400 पार होणार आहे माझ्या एका मताने काय होणार आहे आणि narative सेट केले

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 3 месяца назад +2

    पळशीकर सर खूप छान बारीक विश्लेषण

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 3 месяца назад

    Sir.apale.khup.abhinandan.
    Pan.shetkaryanchya.kastachipan.kadar.keli.pahige..
    Jawanani.kisan.un.paosat.janglat.kam.karto.sarkarne.yacha.vichar.karawA.

  • @seemashende7866
    @seemashende7866 3 месяца назад

    Centrist's Analysis... Liked it... या निवडणुका राज्य निहाय झाल्या...हे कदाचित BJP ला पण अपेक्षित नसेल.

  • @vaishaliubale9443
    @vaishaliubale9443 3 месяца назад +1

    कोरोना मध्ये कितीतरी लोकांना अन्न मिळाला घरांचे प्रोजेक्ट तीन चार वर्ष लागतात तुमचं निवडणुकाच्या आधी लाभ दिला जातो हे चुकीचं वाटलं

  • @prakashpatel8469
    @prakashpatel8469 3 месяца назад +4

    भाजपाचे १६ व १७ व्या लोकसभेत भरपुर बहुमत असतांना सूद्धां भाजपाने घटक पक्षांना पण सत्तेत भागीदारी दिली तरी ही भाजपा अहंकारी!!!
    वामपंथी सरड्यांचे रंग असेच बदलतात.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 3 месяца назад +3

    पळशीकर sir फार खूष दिसताहेत 🤷🏻‍♀️ काहीही बोला.... Bjp is future of my bharat 👍🏻

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      GNSD 😴

  • @blackoxblackox9135
    @blackoxblackox9135 3 месяца назад +1

    राम मंदिरा शिवाय बाकी काही विकास झाला नाही ? उगीच लोकांच्या नायाने पुड्या सोडू नयेत.😅

  • @kotankars
    @kotankars 3 месяца назад +1

    एखादं चुकीचं गृहीतक मांडून काही साध्य होणार नाही.

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 3 месяца назад +1

    पळशीकर, लोकांच्या स्वातंत्र्याचा, जगण्याचा विचार करा, तुमची चुल रोज पेटतेय, दोन्ही बाजूंनी ढोलगी वाजवून. वय वाढलं तशीच स्पष्टताही यायला हवीय

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      Spashta pans Tumchya Kade naahi sir

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 месяца назад

      @@ST-wn5uv अरे रताळ्या, नेमकं काय अपेक्षित आहे तूला?
      नाव लपवतोस म्हणजे आय टी ची शंभर बापांची संकरित औलाद दिसतोस तू

  • @w.m.jahagirdar1293
    @w.m.jahagirdar1293 3 месяца назад

    ABAKI BAAR 400 PAAR SLOGAN - - CHUKI CHA संदेश

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 3 месяца назад

    मुस्लिम मतांचे विभाजन आणी त्याचा निकालावरचा परिणाम यावर फारसे विश्लेषण झाले नाही,जे आवडले असते.बाकी संभाषण उदबोधक.

  • @ganaka47
    @ganaka47 3 месяца назад +3

    बाळासाहेब नेहमी म्हणायचे!
    नोकरी शोधणारे नव्हे!
    नोकरी देणारे व्हा!
    त्यांच्याच विचारावर
    नवीन धंदा ज्यांनी चालू केला
    🪷कडे🏹⏰घेऊन या?
    नाहीतर 👮‍♂️॥॥॥॥🚓?
    त्यांना जनतेंनी साथ दिली का?

  • @pnbhidebhide2493
    @pnbhidebhide2493 3 месяца назад

    धारावी faizabd malegaon आणि मुंबई सर्व मुस्लीम मते एक गट्टा bjp विरुद्ध गेली हे बरोबर आहे का

  • @anamik3267
    @anamik3267 3 месяца назад

    विधानसभा निवडणुकीत विकासाचा अजेंडा पुढे ठेवा.केलेला विकास आणि भविष्यात केला जाणारा विकास हे मुद्दे पुढे आणावेत.इतर मुद्दे आपोआप मागे पडतील.

  • @dhananjayjoshi1361
    @dhananjayjoshi1361 3 месяца назад

    ही निवडणूक निव्वळ जाती वर झाली,

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 3 месяца назад +1

    Palshikar sir punha modi prime minister jhale

  • @anilkulkarni8636
    @anilkulkarni8636 3 месяца назад +3

    माझ्या मते मध्यमवर्ग हा भाजपचा को अर मतदार आहे त्याने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले नाही.पहिल्या पाच टप्प्यात मतदान घसरले त्याचा फटका भाजपला बसला असावा.भाजपाने मध्यमवर्गाला पुन्हा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करायला हवा.

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 3 месяца назад

    As usual ‘Kahena kya chahateho’. So confusing analysis

  • @classicalsolotabalatabala1309
    @classicalsolotabalatabala1309 3 месяца назад

    Ram mandir sagale yetat are mandira pksha hi anek mothi technical kame jalit

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 3 месяца назад

    राम मंदिर बांधून बेरोजगारी, महागाई, खासगीकरण, महिला अत्याचार, परवडणारी हॉस्पिटल, दर्जेदार परवडणाऱ्या शाळा, शेतमाल भाव, हे प्रश्न मिटणार आहेत का? देशात राम मंदिरे कमी आहेत का?

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 месяца назад

      हे तुमचे मत बरोबर आहे पण निवडणूक प्रचारात एकही विरोधी पक्षाने या बाबत आपली व्हिजन काय आहे हे सांगितले नाही. फक्त फुकट काय देऊ हेच सांगितले. रोजगार भरपूर आहेत पण लोकांना कामच करायचे नाही फक्त सरकारी नोकरीं हवी. शिवाय लायक माणसे खाजगी क्षेत्रात मिळत नाही असाही एक मत प्रवाह आहे.

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi 3 месяца назад

    Modisarkarne kelelya sudharnacha prbhav ka lagala nahi? Mubaitil sudharna lokana la bhavalya nahit,,?

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 3 месяца назад +1

    Modin chi popularity down zali tyala te swatahach jababdar aahet . Mangalsura,ghuskhor, atrupt aatma , nakli santan , asli nakli ss ncp, asha faltu valgana karayachi kay garj hoti , ayodhya madhe haar, Varanasi madhe kasabasa win , UP madhe Modi peksha Rahul la jast pasanti he sarv kay aahe . GARVACHE GHAR KHALI vugichach mhtla jata ka?

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 3 месяца назад +1

      Tumhi konla vote kela he sanga......Muslim ne usman thakre ani Rahul Khan la ka vote kela he sanglyan mahiti aahe

  • @milinddandekar5978
    @milinddandekar5978 3 месяца назад

    मोदींचा पराभव?
    म्हातारचळ लागलाय काय

  • @ravib6429
    @ravib6429 2 месяца назад

    Muslim comgress ko vote deta hai to congress usko benefit bhi deta hai
    Hindu ne enko vote bhar bhar k kiya
    Aur ennone himdu ki mari
    Congress k time k sab rate leke aawo
    Phir se bjp aa jaege
    Hur ha ladka bhai bhi yogna chalu kara
    Gents tumla vote nahi deta ka

  • @EntropyInfo
    @EntropyInfo 3 месяца назад +1

    Muslim + Dalit + ek Maratha Lakh Maratha = Aurengya Sarkar

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 3 месяца назад +2

    मुस्लिम,महार, नवबौद्ध,मराठा,आणि शेतकरी वर्ग नाराज होता, नवबोंध्द खर्गे साहेबांमुळे कांग्रेस कडे वळले.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 месяца назад

      जसं काय खर्गे त्यांचे नव कोट कल्याणच करणार होता. हे सत्तेत येणार याची दहा वीस टक्के शक्यता निर्माण झाल्याबरोबर शेअर बाजार धडाधड कोसळला. ही यांची विश्वासारहता. पण सरकार बदलत नाही म्हटल्यावर बाजार लगेंच वर गेला.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Kharge cha yevdha impact? Ashi kay jadu aahe Kharge kade?

  • @VinayakWagh-h7h
    @VinayakWagh-h7h 3 месяца назад

    काॅगेस पक्ष भ्रम पसरविण्यात यशस्वी झाला.

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 3 месяца назад

    Feku giri karun narrative set karu naka

  • @rajupatil4369
    @rajupatil4369 3 месяца назад

    3rd class video hota

  • @madhavividekar7404
    @madhavividekar7404 3 месяца назад +1

    Tumhi hindu ahat hechi laj vatiy khupach galat hasu yetay

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 3 месяца назад

    संघ विहिंप बंजरंदल ला 😂 भाजप ने फंडिग बंद केले 😢 ईलेकटलरोल बांड चा हप्ता 😢 बंद केल म्हणून भाजप संघात संघर्ष 😮😮😮😮

  • @np7389
    @np7389 3 месяца назад +50

    रिझल्ट आल्यावर चे विश्लेषण म्हणजे वराती मागून घोडे...
    ४ जुन आधी हे बोलले नाही.

    • @PDM2023
      @PDM2023 3 месяца назад +4

      अहो ते मतदारांनी मत कसं दिलं याचं विश्लेषण आहे. ते आधी कसं करणार? 😅

    • @Nagesh-ui7er
      @Nagesh-ui7er 3 месяца назад

      😝😂😜

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse4273 3 месяца назад +16

    पळशीकर आणि पाचलग दोघांची कळी खुलली होती. इतके दिवस दोघांनी देव पाण्यात घालून भाजप कधी हरतोय ह्याची आतुरतेने वाट पहिली त्याला थोडेसे फळ लाभले. 😂

    • @SachinGodase1
      @SachinGodase1 3 месяца назад +3

      निकालानंतर तुझ्या घरी तर शोककळाच पसरली असेल. 😂

    • @ashutoshpendse4273
      @ashutoshpendse4273 3 месяца назад +2

      @@SachinGodase1 नाही बुवा. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. आपणास ठाऊक आहे का?

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +1

      @@ashutoshpendse4273ha langadat langadat. Vishwasmat na gheta swatala PM mhanavnare pahilech. Desparate

    • @ashutoshpendse4273
      @ashutoshpendse4273 3 месяца назад +2

      @@ST-wn5uv जर भाजप लंगडत लंगडत सत्तेत आला तर काँग्रेसला तेही जमत नाही..त्यांना किती कुबड्या घ्याव्या लागतील ह्याची गणतीच नाही. त्यात युवराज असे अर्धवटराव! आम्हाला मोदीच पुन्हा पंतप्रधान.बनले ह्याचा आनंद आहे. आपण त्यांचे मताधिक्य कमी झाले म्हणून माफक आनंद साजरा करा..

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      @@ashutoshpendse4273 are tyachya centre chi recounting Keli tar harel mhatara.
      Tase pidhyanupidhya Tumcha DNA cheater cha aahe.

  • @vishalsuryawanshi1673
    @vishalsuryawanshi1673 3 месяца назад +32

    भारतीय लोक एक देश म्हणून कधीच विचार करत नाही तुकडयात जगतो देश

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 3 месяца назад

      USA peksha barach aahe...far kahi farak nahi padat...atleast aaplyakade vegal vegal culture Tari aahe

  • @gautampangarikar1072
    @gautampangarikar1072 3 месяца назад +9

    पळशीकरांचा विश्लेषण अतिशय सुंदर असत

    • @prathameshnikam8144
      @prathameshnikam8144 3 месяца назад +1

      Ho...Tyanchya mate Brahman sodun sarv jati nimn darjyachya...

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 3 месяца назад +9

    Palshikar sir is the lighthouse of political knowledge. Proud to have such teachers in Pune. Our city is the most erudite and educated.

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 3 месяца назад +1

      लाळ गळू लागली की

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 3 месяца назад

      कसला लाईट हाऊस. भाऊ तोरसेकर नि याला खुल्या डिबेट मधे चारी मुंड्या चिट केले होते. साफ निरुत्तर झाले होते हे.

  • @commenterop
    @commenterop 3 месяца назад +14

    पळशीकर खुश हुवा ...
    Love you पळशीकर 🤙❤️🔥✨

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 3 месяца назад +6

    सगळ होउन गेल्यावर मगच या महान तज्ञाना कसाकाय
    कंठ फुटतो कोणास ठाउक?

  • @DEVLOK73
    @DEVLOK73 3 месяца назад +3

    भक्तांचा उद्वेग कंमेंट्स मधून दिसतोय😅

  • @AmarDeshmukh-v9e
    @AmarDeshmukh-v9e 3 месяца назад +4

    सर संविधान बचाव एकदा पचल पण पुढं काय दर वेळेस लोक फसतील

  • @sushilpatil3762
    @sushilpatil3762 3 месяца назад +3

    हे सगळं बरोबर आहे पण संपूर्ण विरोधक एक झाला हे दिसत नाही का?

    • @tanmaywarghade3937
      @tanmaywarghade3937 3 месяца назад

      तरी इंडिया आघाडी ल बहुमत नाही मिळाले

  • @1sanpa
    @1sanpa 3 месяца назад +3

    Very good analysis

  • @jalindarsandbhor5754
    @jalindarsandbhor5754 3 месяца назад +4

    सर तुमचे विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण व श्रवणीय असते

  • @seemashende7866
    @seemashende7866 3 месяца назад +3

    लाभार्थी... मी काही स्त्रीयांचा interview ऐकला... आम्हाला सर्व योजना मिळाल्या... त्या कबूल करत होत्या... पण अजूनही आम्ही गरीबच आहोत असा त्यांच्या बोलण्यातला सारांश... अस वाटतंय की बेसिक गरजा भागल्या की लोकांची अपेक्षा वाढत राहते... Human Nature... एक निश्चित आहे लाभार्थीना curruption नं होता लाभ होतं होता (जे आधी फार घडत नव्हतं )... पण जेवढ्या अपेक्षा वाढल्या तेवढ्या देणं, कोणत्याही सरकारला देणं शक्य नाही... Modiji या योजना प्रचारात सांगायचे... पण वाढलेल्या अपेक्षा लक्षात आल्या नाहीत??... कदाचित exit pole मधे हे प्रतिबिंबित झालंच नसावं... म्हणून हा result?

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 3 месяца назад +27

    हिंदू हिंदू हिंदू म्हणून नाही वागला तर भविष्य नाही

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 3 месяца назад +5

      लाल बावट्यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे

    • @PDM2023
      @PDM2023 3 месяца назад +3

      भाजप म्हणजे हिंदू हे कधी ठरलं 😅

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 3 месяца назад +1

      @@PDM2023 राम मंदिराला विरोध करणारे हिंदू आहेत का?😁😀

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад +2

      भाजपा अयोध्या मध्ये हारले

  • @ravigawade3364
    @ravigawade3364 3 месяца назад +2

    सुंदर विश्लेषण !

  • @aadityagurav690
    @aadityagurav690 3 месяца назад +1

    Vinay hardikar sir na bolva....3-4 episode kara

  • @rujuta4427
    @rujuta4427 3 месяца назад +1

    मोदींचा पराभव कुठे आणि कधी झाला?

    • @PDM2023
      @PDM2023 3 месяца назад +1

      आपल्याच महाराष्ट्रात 😅

  • @sureshbirari1769
    @sureshbirari1769 3 месяца назад +1

    ह्या महाशय ला कशाला बोलवलं? ह्यांना b j p म्हणजे काय माहित नाही, सर आता बस झालं हरी हरी करा

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      Tu torasekar chya channel var jaa. Tikade entertainment asate. Intellectual Tumhala jhepnaar naahi

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 месяца назад

      Oye bhihari 😂

  • @dilippandya7903
    @dilippandya7903 3 месяца назад

    Muslim vote bank and division of Hindu votes amongst caste is the result of shortcomings. 400 seats ,fear of 2/3 majority would have led to Change in constitution and abolition of reservation on caste basis washed away free food support , development of infrastructure, handling of covid, effective external affairs.

  • @himakrand
    @himakrand 3 месяца назад

    # the heading refers defeat of PM. When you discuss analysis based on data, why don’t you add any notes of analysis of earlier PMs like Mr Singh or Mrs Gandhi on same points ? Maybe just vote % or nos. of seats will show mirror to you.

  • @sasodekar
    @sasodekar 3 месяца назад

    alet shi karayla... bawlat lok....thinkbank doke thikanavar aahe ka.. 2-2 episode...why r u wasting time...??

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 месяца назад +9

    मोदीजीचे हिंदुत्वाचे कार्ड फेल गेले नाही!
    मात्र आपल्या समाधानासाठी तसे मानले तरी त्याचे कारण अपप्रचार (घटनादुरुस्ती करणार )हेच आहे!

    • @ajagir72
      @ajagir72 3 месяца назад +1

      Ap-prachaar?

    • @popatchand3814
      @popatchand3814 3 месяца назад

      हा प्रचार तर बीजेपी ने सुरु केला होता. उदा इलेक्शन कमिशन निवड समितीवर जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश वगळले

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 3 месяца назад

      @@popatchand3814 tasa manifesto madhe lihila hota ka? Sam pitroda ni sangitla 57% interitance tax lavayla harkat nahi pan congress bolte ki manifesto madhe nahi tar ugac charcha ka? mag tasa kahi murkha loka boltat mhanun ti bjp chi position kashi?

  • @PDM2023
    @PDM2023 3 месяца назад

    पळशीकरांनी जे विश्लेषण मांडलं ते post election Survey वर आधारीत होतं पण मोदीभक्त स्वयंभू WA university तज्ञांना ते समजणं म्हणजे त्यांच्या कुवतीच्या बाहेर आहे 😂

  • @GirishChoudekar
    @GirishChoudekar 3 месяца назад

    आपण नौकरया नाहीय महागाई, ईडी,ईलेक्ट्रोल बाॅड,मणीपूर,महीला पहलवान,,वर चर्चा केला नाहीत.

  • @ChandanKashikar-so6rk
    @ChandanKashikar-so6rk 3 месяца назад +3

    लोकांनी बेरोजगारी महागाई च्या विरोधात मतदान केले असे म्हणतात मग काँग्रेस पक्ष व इतर विरोधीपक्ष हे तरी कमी करू शकतात काय ? आज हे विरोधी पक्ष सत्तेत असते तर काय झाले असते?

  • @truptinandoskar7755
    @truptinandoskar7755 3 месяца назад

    मोदी सरकारने मंदिर बांधलं. शिवाय देशाचा विकास सुध्दा केला. मतदारांचं आपल्या कर्तृत्व्य करण्यात चुकलेतं.

  • @shreeramparanjape3795
    @shreeramparanjape3795 3 месяца назад

    अल्प संख्य कुणाला म्हणायचं . लोकसंख्येच्या 32 % असणारे की काय पाचलग सर यावर पण पळशीकर सरांची मुलाखत घ्या ना

  • @srsagareshriram3314
    @srsagareshriram3314 3 месяца назад

    वा, पळशीकर सर. तुम्ही मोदींच्या पराभवाचे विश्लेषण करताय आणि मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झालेत.2029 ला असाच पराभव झालेला मोदींना आवडेल.😂😂😂

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 2 месяца назад

    फ्रांन्स,ब्रिटन,जमॅनी देशात काय झाल? ते पहा! थोडीतरी समज येईल !!

  • @vijaybichewar3790
    @vijaybichewar3790 3 месяца назад +4

    Modi harle nahi

  • @prasadkarmarkar495
    @prasadkarmarkar495 3 месяца назад

    Bass kara aata Political subject, Dusare videos banva @Think bank

  • @DESHBHUSHANLINGAYAT
    @DESHBHUSHANLINGAYAT 3 месяца назад +1

    7-8 % vote to bjp by Muslim what a joke 😅

    • @madhukarsonawane30
      @madhukarsonawane30 3 месяца назад

      हा पत्रकार पण खोटा आहे

  • @suniljagtap7717
    @suniljagtap7717 3 месяца назад +1

    योग्य विश्लेषन ✅

  • @yogeshveer007
    @yogeshveer007 3 месяца назад

    Tumhi bjp विरोधी aahat...he अगोदर मान्य kara

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 3 месяца назад

    bjp la set back basla mhanun pahije te bolun ghet aahet... shahracha vikas khoti development kashi?
    Sheti pradhan rahun desh developed countries madhe jail ka?
    Hindutva sampla he bolayla asuslele aahet kahi , pudhcha veles parat kase lok phasle he sangnar. Ani hindutva chi chamak geli pan secularism cha naav khali tustikarana chi chamak gele 70 varsha tashich aahe...
    Muslim ek gatta matdan congress la kartat pan palshikar uccha jati madhech adkun aahet, bengal madhe matra badralok bolun nighun gele
    ekun kay , ata bjp janar he lokan madhe narrative setting cha kevilvana prayatna!

  • @MihirSalpekar
    @MihirSalpekar 3 месяца назад

    Dr Maratha Arakshan Virodhi bhumika gheun Sharad Pawarana mate ka milali te sanga

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 месяца назад

    शेतकरी विरोधी केंद्र सरकार मोदी सरकार

  • @bravindralic
    @bravindralic 3 месяца назад

    भाजप हा कॉंग्रेस ची कार्बन कॉपी😂😂😂

  • @ranjeetkamble6729
    @ranjeetkamble6729 3 месяца назад

    टायटल द्यायला चुकलात.टायटल काय आणि विषय काय??

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 месяца назад

    अप्रतिम विश्लेषण.....

  • @pawansalunkhe5563
    @pawansalunkhe5563 3 месяца назад

    म्हणजे राहुल गांधी जिंकला का?😂

  • @babanambatkar9935
    @babanambatkar9935 3 месяца назад

    हिंदु उण्हामुले बाहेरनिघाले नाही मतदान जानेवारीमधे पाहीजे होते मग वेगला रिझट लागला आसता

    • @PDM2023
      @PDM2023 3 месяца назад

      हो ना ! मुसलमानांच्या डोकयावर तर सावली होती 😂

  • @sourabhmarathe1143
    @sourabhmarathe1143 3 месяца назад +1

    मृणाल नानिवडेकर मॅडम चा एपिसोड लवकर करा

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 месяца назад

    भाजपाचे विचारवंतच ईथे येतात