News & Views Live: चार दिग्गज महिला उमेदवारांच्या निवडणूक निकालांनी देशाला कोणता मेसेज दिला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Loksabha Election 2024 News & Views Live: चार दिग्गज महिला उमेदवारांच्या निवडणूक निकालांनी देशाला कोणता मेसेज दिला?
    #smritiirani #navneetrana #pranitishinde #pratibhadhanorkar
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 161

  • @vanita7813
    @vanita7813 3 месяца назад +90

    मला खूप आनंद झाला नवनीत राणा पराभूत झाल्या मुळे

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 3 месяца назад +8

      नवनीत राणा हरल्यामुळे मी तर 51 किलो पेढे वाटले.

    • @manojpandit1980
      @manojpandit1980 3 месяца назад +7

      नवनीत राणा आणि स्मृती इराणी पराभव झाला ते छान झाले

    • @manojpandit1980
      @manojpandit1980 3 месяца назад +4

      नवनीत राणा याचा सुध्दा तिच्या पराभव होण्यास मदत झाली तो पण जास्त बोलत होता

    • @Gaming-PrajwalGamerz
      @Gaming-PrajwalGamerz 3 месяца назад

      पेढे कोणी वाटलं तुझं नाव जाहीर करा नवनाथ जाहीर केले🎉🎉 4:49 ​@@sudamdewade7622

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 месяца назад +91

    नवनित राणा यांचा पराभव केलेल्या मतदारांचे हार्दिक अभिनंदन

  • @nitinbedre8487
    @nitinbedre8487 3 месяца назад +20

    नवनीत राणा अहंकाराची सीमा असेल तर स्मृती इराणी अहंकाराची परिसीमा आहेत. तुम्ही वापरलेले हे स्टेटमेंट आवडले.

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 3 месяца назад +38

    तरी नवनीत राणा यांचा फक्त १९ हजारानेच पराभव झाला.! हे पचत नाही कमीतकमी एक लाखाहून पराभव होणे अपेक्षित होते...तेव्हा आपल्या प्रस्तुती ने समाधान होत नाही...

    • @Fah1534
      @Fah1534 3 месяца назад

      barobar Bolalas 😘

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +29

    राणा यांनी शरद पवारांची फसवणूक केली त्याची शिक्षा मतदारांनी दिली।

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 3 месяца назад +50

    उलट नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना हनुमान चालीसाम म्हणायला पाच वर्षे भरपूर वेळ मिळेल

    • @Sharmagulshan88
      @Sharmagulshan88 3 месяца назад +1

      That means you are against Lord Ramji party who supports Lord Ram defeated there

    • @ashokganvir6013
      @ashokganvir6013 2 месяца назад

      बरोबर 👍🏻👍🏻

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 месяца назад +19

    चंद्रपुरातील प्रतिभाताई धानोरकर सक्षम उमेदवार होत्या लोकसभेच्या आणि ते निवडूनही आल्या आणि पुढच्या वर्षी येणार

    • @HanumanShinde-z9x
      @HanumanShinde-z9x 3 месяца назад +1

      सहा काय पण पाच तर नक्कीच निवडून आणतात बघा आता ते काँग्रेसच्या उमेदवार

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 месяца назад +10

    आशिषजी राजकीय विश्लेषक म्हणून आपले अभिनंदन.सर्व सामान्य जनतेची मागणी म्हणून एकदा आपण महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या समोरील शेतमालाचे बाजारभाव व शेती विषयक प्रश्न, शैक्षणिक समस्या, बेरोजगारी इ प्रश्न घेऊन त्यावर चर्चा करा.हे केले तर आपला टि आर पी आहे त्यापेक्षा अधिक जास्त वाढेल.

  • @sanjaybhosale8895
    @sanjaybhosale8895 3 месяца назад +20

    चांगला विषय चर्चेला घेतलेला आहे

    • @dhananjay7476
      @dhananjay7476 3 месяца назад

      एक नंबर विश्लेषण

  • @nealpawar9867
    @nealpawar9867 3 месяца назад +25

    नवनीत राणा कधी दिग्गजांच्या यादी आली? 🤮

    • @Fah1534
      @Fah1534 3 месяца назад

      😂😂🤣

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 3 месяца назад +9

    इराणी आणि रणा Yacya Aagat Jast किडे वडवड करत होते लोकांनी बरोबर रस्त्यावर आणले Gataritil किडे Gataritach बरे असतात

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 3 месяца назад +5

    नवनीत बाई पडली हे फार भारी झाले
    नारोबा च पण 5तस व्हायला पाहिजे होतं

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 месяца назад +7

    आरे.मुनगंटीवार.हे.खूप.आती. गर्विष्ठ नेते.हे.पडले.ते.बरेच.झाले.mungerolal.पडला.

  • @sharadkharde5264
    @sharadkharde5264 3 месяца назад +9

    पंजाब मधील जात प्रमाणपत्र निवडणुकीसाठी महाराष्ट्र मध्ये चालत तर इतर राज्यात मराठा OBC मध्ये आहे तर महाराष्ट्रात मराठयाना OBC का नाही

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 3 месяца назад +9

    नवनीत राणाणे चुकीचे पायंडे पाडले. प्रसिद्धीसाठी काहीकाहीही केले. महाराष्टच्या जनतेला ओळखण्यात कमी पडल्या. काही नाही पराभव हा पराभव
    असतो

  • @ashoakkadam5424
    @ashoakkadam5424 3 месяца назад +11

    ईराणी देखील नाटकीबाई आहे

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 3 месяца назад +5

    सुनेत्रा पवारांवर नाही बोलला?

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 3 месяца назад +2

    निवडणूक संदर्भात उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले व‌ सत्य परिस्थिती समजावून सांगतील.धण्यवाद‌‌सर

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +2

    अत्यंत समर्पक विश्लेषण।👌

  • @Vilasbagul-vm2hz
    @Vilasbagul-vm2hz 3 месяца назад +3

    Sir you are grate ❤

  • @PralhadSolanke-mb3nj
    @PralhadSolanke-mb3nj 3 месяца назад +3

    कोर्टाचा निकाल ज्ञानदेव ते चा निकाल जनतेने निकाल दाखविला धन्यवाद मराठी

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698 3 месяца назад +10

    चांगला विशलेषाण आहे.

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 месяца назад +2

    Sir good vishleshan and Rokthok V correct Vishay Nivdun lokanchya manatil Ukal karta.. 👍👍💯💯👃💐

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 3 месяца назад +7

    कंगना पण पडायला हवी होती.

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 3 месяца назад +7

    हनुमानाची डोक्यावर मारला आहे गद्या आशिष सर

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 месяца назад +4

    नवनीत राणा लावीन वेळ मिळत नव्हता हनुमान चालीसा म्हणायला म्हणून तिला वेळ दिलाय जनतेने वाचीत बस म्हणावं रात्रंदिवस

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 месяца назад +5

    अमरावती मध्ये पाच वर्ष चप्पलेचा अंगठा मोफत शिवून मिळणार

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 3 месяца назад +3

    Dhnorkar mam is Great

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 3 месяца назад +4

    तुमचे चॅनल पण नवनीत राणा च्या फुटकळ बातम्याना उचलून धरत होते

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 3 месяца назад +4

    मॅडमाचा पराभव हा मुस्लिम मतांमुळे झाला तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असा भाजपा उमेदवारांचा पराभव झाला... हे विश्लेषण मध्ये......

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 3 месяца назад +2

    Ladhaou Aahe Pratima Dhanorker👍

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 3 месяца назад +2

    ❤❤❤❤❤

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 3 месяца назад +8

    बाई बाईच्याच लायकित राहायला पाहिजे

  • @bandopantkamble3209
    @bandopantkamble3209 3 месяца назад

    सर छान माहिती दिली आहे

  • @mds8082
    @mds8082 3 месяца назад +1

    पैश्याचा वापर झाला नसता तर एकही जनतेचे मत मिळाला नसत.

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 месяца назад

    Aajcha vishay Khup Marmik V correct boltay sir..👍👍👍💯💐

  • @anujadesai2795
    @anujadesai2795 3 месяца назад

    Agadi barobar bolta tumhi Ashishji.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +1

    सोलापूर,माढा शरदराव, विजयराव अन सुशीलकुमार या त्रयींच्या मैत्रीचा विजय आहे🎉

  • @advocatetanajimalusare2856
    @advocatetanajimalusare2856 3 месяца назад

    SUPER THINKINKING SIRJI

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 3 месяца назад

    नवणीत राणा याना खुपच अहंकार आला होता.अहंकारी नवणीत राणा याना अमरावतीच्या जनतेनी चांगलाच धडा शिकवला आहे

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 3 месяца назад

    Ashish ek number information ❤❤

  • @madhup3403
    @madhup3403 3 месяца назад +1

    जाधव कशाला खोटे बोलता.प्रतिभा धनोरकर यांच्या मतदार संघात अर्णी आणि वणी हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येतात.पण त्याचे अंतर यवतमाळ पासून ,110किमी आहे.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +1

    मा,प्रतिभा ताई धानोरकर या विदर्भ खऱ्या वाघीण ठरल्यात।स्वपक्षीय तसेच वजनदार मंत्र्यांचा पराभव हा धक्कादायक आहे।

  • @vishu7086
    @vishu7086 3 месяца назад

    Superb explanation dada...!!!!

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 месяца назад +1

    खाऊंगा खाने दूंगा हे तत्त्व पाळणारा जिंकणारच

  • @gitanjalinakli1284
    @gitanjalinakli1284 2 месяца назад

    प्रहार ने आधी पासून खाजदार कीची तयारी ठेवली असती तर आज प्रहारने राज्य सभेचे खाते नक्कीच उघडल असते 👍🏻👍🏻ऐनवेळी उमेदवार दिला त्यामुळे तयारी नसताना ही एवढे मत म्हणजेच कमाल बच्चू भाऊंचीच

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 19 дней назад

    मुनगंटीवार साहेबाना लोकसभेला प्रतिभा ताई ने पाडलं
    आणि आता विधानसभा मध्ये अभिलाषा ताई पाडेल
    अशी चर्चा मूल, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सुरु आहे

  • @महादेवजाधव-घ2त
    @महादेवजाधव-घ2त 3 месяца назад

    ओके सत्य आहे

  • @jakirshaikh2596
    @jakirshaikh2596 3 месяца назад

    Good job sir

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 3 месяца назад

    जय महाराष्ट्र!

  • @anilchopade7435
    @anilchopade7435 3 месяца назад

    🙏🌺Respected Jadhav Saheb your comments on the subject is very interesting and beautiful. Good show. Jai hind Saheb. Regards, Subedar Chopade (Retired from Army) 🌺🙏🙏🚩🇮🇳🇮🇳

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 месяца назад

    अकोला.पुर्व.मतदासंग.आमदार.ठाकरे.गटाचा.निवडून.येनार.भाजप.नाही..येनार

  • @sandeepsurana8878
    @sandeepsurana8878 3 месяца назад

    Great analysis vikhe vs nilesh analysis kara

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 месяца назад +1

    अमेठी मधली गटार साफ केली नाही

  • @PralhadSolanke-mb3nj
    @PralhadSolanke-mb3nj 3 месяца назад

    ही बाई आतापर्यंत कधीही निवडून येऊ शकणार नाही झी मराठीची ताकत आहे

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 3 месяца назад

    गर्वाचे घर खाली

  • @advocateakashri9083
    @advocateakashri9083 3 месяца назад

    धन्यवाद आशिष एवढं छान विश्लेषण केल्याबद्दल

  • @moreshwarbhagat6143
    @moreshwarbhagat6143 Месяц назад

    Pratibha tai, hya fire brand netya aahet....

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 3 месяца назад

    आवाज कमी येत आहेत

  • @ArvindChavan-ph2wb
    @ArvindChavan-ph2wb Месяц назад

    नवनीत राणांच्या सोबत त्यावेळेस शरद पवार साहेब होती म्हणून ती निवडून आली होती

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 3 месяца назад +3

    Nacha barobar jast nautanki karat hoti bunty babali 😂😂😂

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 месяца назад

    खूप माज आला होता या नवनीत राणाला, जिरली आता

  • @nileshmane5786
    @nileshmane5786 3 месяца назад +2

    😅 maz mat aahe rahul gandhi jari ladle aste... Ameti la tr 2 lakhahun jast matani vijayi te zale aste...bhaltach game zala ithe irani cha.. 😂

  • @prakashsurywanshi3608
    @prakashsurywanshi3608 3 месяца назад +4

    नवनीत राणा लाखभर मतांनी आपटली असती पण बच्चू कडूंचा उमेदवार असल्यामुळे कमी मतांनी पडल्या हे लक्षात ठेवा अशीष जाधव साहेब.

  • @gulabdhoke3089
    @gulabdhoke3089 3 месяца назад

    What about Menka Gandhi ?

  • @adityanakashe
    @adityanakashe 3 месяца назад

    तुम्ही विश्लेषण करायसाठी topic छान घेता

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 месяца назад

    देवेंद्र फडणवीस चा जवळचा माणूस आहे म्हणून एवढ्या लोकांनी मतदान केलं आणि 74 हजार मतांनी ताईंना निवडून दिले

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 3 месяца назад +4

    हे पण गोदी मिडिया आहे का

  • @devanandgaikwad1966
    @devanandgaikwad1966 3 месяца назад +1

    सर नांदेडवर एक एपिसोड करा.....नांदेड चा काँग्रेस चां विजय ही ऐतिहासिक आहे.

  • @rajkumargambhir4246
    @rajkumargambhir4246 3 месяца назад

    जाधव साहेब तुम्ही दोन वेळा मतदान केले वाटते चंद्रपूर आणि खारघर मध्ये मावळ साठी😅

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 3 месяца назад +2

    आशिष जाधव अर्धवटराव उद्धव ठाकरे यांच्या वर सुध्दा चर्चा करा... शिल्लक सेना कशी ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार झाली...😂
    खरी शिवसेना कोणती यावर आपली बोलती बंद झाली नाही का..?😂😂

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 3 месяца назад +1

      अर येड्या केंद्र सरकार पडेल लवकरच 😅.... कुठल्या भ्रमात आहेस 😂😂.....वाट बघ थोडीशी .. कोंग्रेस येईल सत्तेवर

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 месяца назад

    स्मुती इराणी व नवनीत राणा या सारख्या बायका राजकारणात असणे हे देशासाठी व समाजासाठी घातक आहे.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 3 месяца назад

    आता पाच वर्षे हेच करायचेय, तुमचे पोट ह्याच्या वरच आहे!

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 3 месяца назад

    जाधव लोकांच्या comment ला घाबरलं काय

  • @dr.sharadjadhav6927
    @dr.sharadjadhav6927 3 месяца назад

    साम दाम दंड भेद करून काही साध्य झाले नाही....असो...लक लाभ...मोदींना

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat7742 3 месяца назад +1

    रानाचा पैसा

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 3 месяца назад

    आम्ही अहंकार नाही, माज म्हणतो

  • @PDMisal
    @PDMisal 3 месяца назад

    पुढील निवडणुकीत बंटीला पराभूत करू

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 3 месяца назад

    पैसे भरपूर वाटले.तीनी.

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 3 месяца назад

    😂नौटंकी बाईला पाडले बद्दल अमरावती करांचे मनापासून खूप खूप धन्यवाद!!

  • @RajnaDongare
    @RajnaDongare 3 месяца назад

    Yekdam,barobar,dusaryala,Kami,lekhanye,,ahankar,

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 3 месяца назад

    अहंकारी होते ते हरले

  • @sattu1193
    @sattu1193 3 месяца назад

    Very poor editing

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад

    आता राजकारण बस झाले. ऐकुण कान पिकले आहेत. महागाई कशी कमी होईल. त्याच्यावर काय उपाय करावेत यावर व्हिडिओ बनवा. फक्त टी आर पी बघु नका. बाकी ठिक आहे. धन्यवाद लोकमत.

  • @sainathkalyankar9626
    @sainathkalyankar9626 3 месяца назад

    Sir pm modi yanchya var ek show Kara tyanchi lead 1.50 lakha ahe

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 месяца назад

    अरे अजूनही तुम्हीं स्वतःहाला पत्रकार समजता का? आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा की. किती मोठा फटका बसला आहे तुमच्या मालकांना. आता तरी नीट प्रचार करा.

  • @sunilchokhare
    @sunilchokhare 3 месяца назад

    Yaa kahi krantikari nahi

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад

    स्मृती इराणी यांची व्युव्हरचना राहुल गांधी समोर ठेवून केली पण पद्धतशीरपणे राहुल यांनी अंग काढून
    त्यांची तयारी मातीमोल केली। हे आधीच सुप्त लाट होती तिची त्सुनामी झाली।

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 3 месяца назад

    आशिस भाजपण पैसाकीती घातला ते पण सांगा

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 месяца назад

    नवनित.राना.गार.झालि.माज.उतरला.आता

  • @Pratap-ql9lm
    @Pratap-ql9lm 3 месяца назад

    Sound

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 3 месяца назад

    Ya donhi harlya changle zale jnta yana kaymche maji tevnar

  • @pandurangmukade-nt6vx
    @pandurangmukade-nt6vx 3 месяца назад

    राणा जमातीत बसत नाहित

  • @Parvezkhan-nb2vl
    @Parvezkhan-nb2vl 3 месяца назад +1

    Karan ti b h p madhe geli

  • @ashoakkadam5424
    @ashoakkadam5424 3 месяца назад +1

    नाटकी बाई

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 3 месяца назад

    Maaz aala hota Navneet laa😂

  • @vishvanathkulkarni5910
    @vishvanathkulkarni5910 3 месяца назад

    Karange patil jar swatachya himatiwar 288 jaga ladhawatil tar gurenty ne sangato ki 240 jagi bhasha vijaie hotil . hi maratha matadaranchi gurenty hoy .

  • @vijayakothari1685
    @vijayakothari1685 3 месяца назад

    She was over confident.Over limit Acting disliked by the public of Amravati.Under estimating others was the major reason for her defeat.

  • @yusufmestri2362
    @yusufmestri2362 3 месяца назад

    Navneet Rana badal tumch veslayshan barobar aaha

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 3 месяца назад

    Navneet rana cha parabhw Hanuman chalisa mule jhalay