जरा इतिहास आठवा पत्रकार! उध्दव चा रेकॉर्ड काढा निवडणुक जवळ आली की भाजपा बरोबर खालच्या पातळीवर भांडण काढायचं, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व चेनेल वरून गायब होतात, फक्तं उध्दव अन् भाजपा टीव्ही वर दिसतात! रिझल्ट आला की पुन्हा युती! हा डाव प्रत्येक निवडणुकीत् फडणवीस अन् उध्दव चा सक्सेस झाला आहे! म्हणून हे दोघं निवडून येण्यासाठी खालच्या पातळीवर जाणारच अन् मराठी माणूस मूर्ख बनणार?
मोदीला अमित शहा आणि एकनाथ शिंदे ना एवढ्या शिव्या दिल्यावर युतीचे कार्यकर्ते सुद्धा शिल्लक सेने सोबत जायला इच्छुक नाहीत जरी युती लादली तर या पुढे महायुती ला मत नाही मा. बाळासाहेब हेच आमचं आदर्श बाकी कुणीच त्यांची जागा घेऊ शकत नाही.
अहो त्या प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या टीमला जास्त किंमत देऊ नका. उद्धव ठाकरे भाजपला जवळ करण्याची सुतराम शक्यता नाही. मोदी/शहा व त्यांचे चेले सत्तेत असताना तर १०००% नाही. या पूर्वीची परिस्थिती व आताची यात फरक आहे
उद्धव 2019 दसरा मेळाव्या मध्ये बोलले होते कि आमची 25 वर्ष Bjp सोबत सडली आता बीजेपी सोबत युती नाहीच, मग लगेच नंतर अमित शहा मातोश्री वर आला आणि परत उद्धव ने BJP सोबत युती केली. सत्ते साठी शिवसेना, NCP वाले केंव्हा ही BJP आणि काँग्रेस सोबत जाऊ शकतात.
संघाने देशासाठी काय केल...... मराठी शाळा खाजगी करून संघ काय साद्य करणार की बहुजनांच वाटोळं लावणार मुळात संघाला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार धारेला विरोधच आहे 😮
माजा rrs चा प्रथम वर्ग १९९५ ला झाला, २००२ ला देवगिरी संघटन प्रमुख होतो आणि २०२४ ला मी काँग्रेस ला खूप कष्टानं मतदान केलं. जो पर्यंत बीजीपि ची साथ सोडून देणार नाही तोपर्यंत संघात जाणार नाही. शिवसेना फोडून बिजोपी ने खूप मोठी चूक केली.
भाजपने उद्धवजी यांना दोन वर्ष CM केलं असत तर उद्धवजी MVA सोबत गेले नसते उद्धवजी सोबत नसताना भाजपचे किती नुकसान झाले आणि पाच वर्षे भाजपचा CM झाला नाही मग भाजपन काय मिळवलं
गोदि मिडिया ने ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काळजी करू नये. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिमागे ऊभे राहणार आहेत हे💯💯 नक्की.
साहिल जोशी जी तुमचे म्हणणं बरोबर आहे विधान सभा इलेक्शन नंतर BJP कडून तसा प्रयत्न १००तक्के होवू शकते परंतू उध्दव ठाकरे कदापि शक्य करणार नाही आणि केले तर जनता त्यांना कदापि माफ करणार नाही एवढं बाकी नक्की
नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर तुमची भूमिका काय? अशी विचारणा संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली उद्धव ठाकरे यांना, उद्धव ठाकरे यांनी आधी गडकरी यांना पंतप्रधान करा मग ठरवू असं ही उत्तर मातोश्री कडून गेल्याची ही चर्चा आहे किती खरी किती खोटी हें राम जाने!!!
बिल्कुल नहीं। ठाकरे साहब को भाजपा के साथ अब बिल्कुल नहीं जाना चाहिए। भाजपा ने शिवसेना और ठाकरे साहब को राजनीतिक रूप से समाप्त करने के लिए सारी हदें पार कर दिया है
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब विजय आपलाच आहे मुख्यमंत्री आणखी मंत्री पद ग्रह खातें दिली तर मंत्री पद जेवढे आमदार खाजदार आहेत यांना मुख्यमंत्री पाच वर्षे दिले तर भाजप सोबत जायचं ते पण गुपीत नाही वोपन जाहीर करा जनतेच्या समोर एक तर ही भाजपवर विस्वास नाही बरंका
साहिल सर आपण बीजेपी चा कपटी डाव ओळखकत असाल पण जनता त्यांना धुळ चारनार है महाराष्ट्र ने पूर्ण महा विकास आघाडी ला साथ देत आहे बीजेपी ची वाट आता निश्चित संपणार
आजीबात शक्यता नाही, महाराष्ट्रद्रोही शी हात मिळवनी शक्यच नाही 👈👈जय महाराष्ट्र 🐯🚩🙏
इटली चे गुलाम मानसिक रोगी तुम्ही लोक. अर्ध ज्ञानी
जरा इतिहास आठवा पत्रकार!
उध्दव चा रेकॉर्ड काढा निवडणुक जवळ आली की भाजपा बरोबर खालच्या पातळीवर भांडण काढायचं, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व चेनेल वरून गायब होतात, फक्तं उध्दव अन् भाजपा टीव्ही वर दिसतात! रिझल्ट आला की पुन्हा युती! हा डाव प्रत्येक निवडणुकीत् फडणवीस अन् उध्दव चा सक्सेस झाला आहे! म्हणून हे दोघं निवडून येण्यासाठी खालच्या पातळीवर जाणारच अन् मराठी माणूस मूर्ख बनणार?
yes yes yes yes
Are zaknya gap rajkaran aahe te tithe sarv shakya aahe
@@prathameshsurve7685 राजकारण मधे काही आशक्य नाही पण मतदार राजा आहे. लोकसभेत सिद्ध झाले.
उद्धव साहेब हृया लोकांबरोबर युती करू नका आपल्याला ह्या लोकांनी खूप त्रास दिला.एका सर्व सामान्य शिवसैनिकाचे मत आहे.जय महाराष्ट्र
मोदीला अमित शहा आणि एकनाथ शिंदे ना एवढ्या शिव्या दिल्यावर युतीचे कार्यकर्ते सुद्धा शिल्लक सेने सोबत जायला इच्छुक नाहीत जरी युती लादली तर या पुढे महायुती ला मत नाही मा. बाळासाहेब हेच आमचं आदर्श बाकी कुणीच त्यांची जागा घेऊ शकत नाही.
@@Hare_krishna6424 abe it cell वाले.. तू काय शिलका झलता का बे 😂😂 कोणाला शीलका महांतो रे दुक्र ... अंदुभक्त
Barobar 👍
😊😊
भाजप ने शिवसेनेला खूप त्रास दिला आहे आता युती वैगरे काही नको ,जय महाराष्ट्र
तुला दिमाग नही भाऊ 2019आठवण कर
Ubatha ahe ..shivsena nahi
शक्य नाही उद्धव ठाकरे बिजीपी सोबत जान गेले तर महाराष्ट्र साथ देणार नाही
Maharashtra wasi ab taiyyar baithey gujrat model se hisab kitab barabar ka
Are tasa pan uddhav la koni saath denar nahiye
Tu pahila pan shivsena la support navta karat 😅
भाजप ने जेवढी खाती मंत्रिपद शिंदे अजित पवार यांना दिली एवढी उद्धव ठाकरे यांना दिली असती तर ही वेळ आलीच नसती.
Agdi barobar
aho BJP chi PAAR atta FATLI ahe...ani ata NAGPUR CHE TAILOR (RSS wale) ...shivaiche try kartait....
BJP पक्ष मोठ करण्याच्या नादात
शिवसेना पक्षा ना जाणून बुजून त्रास दिला त्यांना फडणीस जबाबदार आहे
मित्र पक्षाला योग्य वागणूक दिली जात नाही
बरोबर आहे भाऊ तुमच
.महाराष्ट्रातून भाजपा हद्दपार करा, महाराष्ट्राची वाट लावली आहे.
का ?
Khr tr shivsena mule vatt lagli 1 time congres bri
डोकं फिरल्यासारखं काय बोलताय? विसरला का काय, युती असताना शिवसेनेने काशी गद्दारी केली ते.
@@sanjeevani230869गवार आहेस का? २०१९ la पहिले कोणी सरकार स्थापन केलं?
@@sanjeevani230869आणि पहाटेची शपथ तुला दिसली नाही का.
मुंबई तक चे प्रचंड फालतू विश्लेषण ....😅😅😅
पाकीट पत्रकारिता सुरू केली दिसते
हे चैनल पुर्ण पणे आर एस एस च दलाल आहे
आज तक प्रमाणे यांचे मालक आर एस एस चे आहेत
दगड डोक्याचे विश्लेषण केले दगड डोक्याचे विश्लेषण केले ! जाहील जाहील जाहील जाहील अती जाहील 😃😃😃😃😃😃
----
घआअखखसशरठगगथरसबजझ दयडढफबबभगगज
ठाकरे साहेब पुन्हा bjp चार नाद करू नका
उद्धव साहेब जर भाजपासोबत गेली तर उद्धव साहेबाचे राजकारणात खच्चीकरण होणार आहे
2019 ला शिवसेनेला अडीच मुख्यमंत्री पद देल असत तर आज एवढी बेकारी झाली नसती बसा आता बोंबलत 😂
@@abhisheksamindre5224 का द्यायचं होत
@abhisheksamindare किती बालिश बुद्धी आहे यार तुझी 😔
@@IshwarBhujbal-r1t बालिश माझी नाही तुझी बुद्धी आहे
फालतु चर्चा, नरेटिव्ह सेट करण्याचा माध्यमांचा प्रयत्न.
भाजप ने ठाकरेनां खु प ञास दिला आहे
2019 ला युती म्हणून निवडणूक लढविली होती आणि दळ भद्रे नी आघाडी केली मग कोणी कोणाला त्रास दिला कोण गद्दार
@@vinodkathale3582 😂😂😂अडिज वर्ष मुख्यमंत्री पद दिलं नाही आणि पाच वर्षातून एकही वर्ष मुख्यमंत्री बनू शकला नाही. भाजपाला औकात कळाली असेल.
तू दाखला द्यायची गरज नाही भाजपा काय लायकीची आहे ते जनतेला माहित आहे @@vinodkathale3582
@@nitinbhaulad 1 नाथशिंदे यांनी येक रात्रीत सरकार उलथवून टाकले c m च्या खुर्चीच्या मोहापायी युती मोडली पण कशी जिरली शिल्लक सेना चि झक्कास
1/2 उपमुख्यमंत्री 😂
फडणवीस ने bjp ची वाट लावली.
Bjp ला शिंदे पासून ही फायदा नाही झाला आणि अजित दादा मुळे झाला नाही. ठाकरे शिवाय bjp ला पर्याय
नाही.
भाजप नकोच विकास कामे सोडून फक्त फोडाफोडी करतो मागील अडीच वर्षे हेच काम फडणवीस करत आहे
अहो त्या प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या टीमला जास्त किंमत देऊ नका. उद्धव ठाकरे भाजपला जवळ करण्याची सुतराम शक्यता नाही. मोदी/शहा व त्यांचे चेले सत्तेत असताना तर १०००% नाही. या पूर्वीची परिस्थिती व आताची यात फरक आहे
थोड्या दिवसात समजेल,
होय मोदी शहा आणि तरबुज असू पर्यंत तरी जाणार नाहीत जर संघाने यांना हाटवले तर विचार करू शकतील.
उद्धव 2019 दसरा मेळाव्या मध्ये बोलले होते कि आमची 25 वर्ष Bjp सोबत सडली आता बीजेपी सोबत युती नाहीच, मग लगेच नंतर अमित शहा मातोश्री वर आला आणि परत उद्धव ने BJP सोबत युती केली.
सत्ते साठी शिवसेना, NCP वाले केंव्हा ही BJP आणि काँग्रेस सोबत जाऊ शकतात.
@@shaileshjadhav6973 right
100% जाणार लिहून घे टकल्या ...😂😂
संघाने देशासाठी काय केल...... मराठी शाळा खाजगी करून संघ काय साद्य करणार की बहुजनांच वाटोळं लावणार मुळात संघाला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार धारेला विरोधच आहे 😮
भाजप ने फक्त ऊध्ववजींची शिवसेना संपविण्यासाठी खूप कारस्थान केली तेंव्हा संघ वाले काय करत होते ?
आर आर आर यांनी विचार मुक्त रहावे महाराष्ट्रात भाजप नको.हे माझ मत नाही मतदार राजा यांचे मत आहे...जय भवानी!!!
माजा rrs चा प्रथम वर्ग १९९५ ला झाला, २००२ ला देवगिरी संघटन प्रमुख होतो आणि २०२४ ला मी काँग्रेस ला खूप कष्टानं मतदान केलं. जो पर्यंत बीजीपि ची साथ सोडून देणार नाही तोपर्यंत संघात जाणार नाही. शिवसेना फोडून बिजोपी ने खूप मोठी चूक केली.
स्वयंसेवक देश आणि धर्म द्रोही कोंग्रेस ला कधीच मतदान करणार नाही 😂तू मुस्लिम लिग चा असेल😂
Shinde gat vegla kela te chalal.pn balasaheba chi kastachi shivsena dhanush ban freeze kela.. he kai yogya nahi .
राजकारणात विरोधकांच्या कुटुंबांवर खोटे आरोप करून त्रास देण्याचं नीच काम भाजपनेच केले आहे ही प्रवृत्ती गाठायला च हवी
वंचित ने एक पोपट आणि पोथी घेऊन रस्त्यावर ज्योतिष सांगत बसावे 😅😅😅
सध्या पोपट उपोषण करतोय😂
पोपट सध्या उपोषण करत आहे मन्या तुतारी वादक जिंदाबाद 😂😂😂
आपन.वायफळ. बडबड. करत.आहोत. शिंदे यांना मुख्यमंत्री. केले. आता. ठाकरे यांना. मुख्यमंत्री. करावे
पण एक मात्र मानावे लागेल.. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला..😂😂
@@rayman9687 1 नाही 2 b j p चे देवेंद्रफडणवीसजी 5 वर्षे झाले
@@vinodkathale3582शिवसेना सोबत असताना
ते पण भाजप पेक्षा कमी जागा असुन😂😂
@@rayman9687 अडीच वर्षे u b ठाकरे होते 5 वर्षे नाही ते पण ऑनलाईन होते 2 वेळा मंत्रालयातगेले
B j p had par kara
FKt uddav saheb Thakre jay Maharashtra 🔥🚩💯
ठाकरे च king आहे हे आता कळले 😅 पण उशीर झाला आता bjp तडीपार 😢
Shillak sena
शिल्लकसैनिक😂
भाजप ने आता वंचित शी युती करावी,
भाजपने उद्धवजी यांना दोन वर्ष CM केलं असत तर उद्धवजी MVA सोबत गेले नसते उद्धवजी सोबत नसताना भाजपचे किती नुकसान झाले आणि पाच वर्षे भाजपचा CM झाला नाही मग भाजपन काय मिळवलं
भाजप शिंदे च्या हाताखाली काम करत आहे
पण फडणवीस यांनी पक्ष फोडला त्यामुळे शक्यता नाही तरीही 50:50
ठाकरे किंगमेकर निकालानंतर ठरतील ❤🎉
असच घडल तर तुझ्या तोंडात साखर पडेल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गोदि मिडिया ने ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची काळजी करू नये. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिमागे ऊभे राहणार आहेत हे💯💯 नक्की.
भाजप मुळे हिंदुत्व वाचे खूप नुकसान झाले
Good & best,lieaterly real situation in Maharashtra State politics at 2024. 14:40
BJP ईतर राज्यांप्रमाणे प्रादेशिक पक्ष संपवून स्वतः च वर्चस्व निर्माण करत आहे... शिवसेनेला पण BJP खायच्या प्रयत्नात आहे...
हे होणार म्हणजे होणार भाजप व ठाकरे एकत्र येणार 100% सिद्धार्थ मोकळे यांचे वक्तव्य खरे ठरणार
😂😂
Takare bjp la atta javal kadhi karnar nahi bjp ha ghatki paxa ahe viswas nahi
साहिल जोशी जी तुमचे म्हणणं बरोबर आहे विधान सभा इलेक्शन नंतर BJP कडून तसा प्रयत्न १००तक्के होवू शकते परंतू उध्दव ठाकरे कदापि शक्य करणार नाही आणि केले तर जनता त्यांना कदापि माफ करणार नाही एवढं बाकी नक्की
भाजपचे महाराष्ट्रातून हद्दपार होत आहे आता वेळ निघून गेली रिकामी चर्चा करण्यात काही उपयोग नाही
हे फक्त मुंबई तक ला माहित आहे
Right 👍
ते शक्य नाही.आणि तसें झाल्यास आम्ही मतदार उध्दव ठाकरे यांची साथ सोडून देऊ
Wonderful
Very good and very very nice sir
Best
नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर तुमची भूमिका काय? अशी विचारणा संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली उद्धव ठाकरे यांना, उद्धव ठाकरे यांनी आधी गडकरी यांना पंतप्रधान करा मग ठरवू असं ही उत्तर मातोश्री कडून गेल्याची ही चर्चा आहे किती खरी किती खोटी हें राम जाने!!!
चांगले
भाजप चा केविलवाणा प्रयत्न manage चॅनेल
हे शक्के नहीं बीजेपी ने खूप त्रास दिले आहे शिवसेनेला आणी उद्धव साहेबांना
Congress la mna CM kara 😂😂😂😂udhavji la
@@ravikohale2233मी कोन् कांग्रेस ला सांगणारा तुला एवडी मिर्ची का लागली
काय. राव. चर्चा. खुद्द. गडकरीं. साहेब. नाराज. आहेत. कारण. गुजराती. चा. चमचा. ऊप. झाला.
1st viewver
Khup chhan v mahitipurn
Yes,
2024 च्या विधानसभेत भाजपचा सुफडासाफ करायचा आहे.जय महाराष्ट्र. 2024, च्या विधानसभेत पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे साहेब होणार आहेत. जय महाराष्ट्र
भाजप महाराष्ट्र राज्यात साप आहे
फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांना बदनाम आणि महविकास आघाडी मध्ये संभ्रम निर्माण करायचा भाजपचा प्रयत्न आहे
❤❤
जागा बर्गेनिंग करण्यासाठी BJP च चालु आहे.... ठाकरे साहेब ❤
पवार साहेब व अजित दादा 101% जवळ येणार
Good speculation.
Good
उद्धव साहब ठाकरे और भारतीय जनता पार्टी दोनों के लिए गठबंधन ज़रुरी है हिन्दुत्व और हिन्दुस्तान के लिए
I dont think so. If so Uddav's popurity will reduce.
ते शक्य नाही. भाजप सोबत जाणार नाही
पत्रकार महोदय असा व्हिडिओ बनविण्यासाठी आपल्याला विशेष मोबदला मिळत असेल.
Uddhav Thackeray CM banega har har Mahadev
मग कॉग्रेस पवार जोरात
फक्त उद्धव साहेब ठाकरे
साहील साहेब,विधानसभे आधी फडफडणीस सारख खोट नेरेटीव्ह पसरवु नका.पाणी डोक्यावरुन गेल आहे.
श्री ठाकरे साहेबांना आपण ओळखण्यात कमी पडलात.
अजित पवारांना बाहेर काढून ठाकरेना सोबत घेणार ते विधानसभा निवडणूक झाल्यावर होणार
संघ- संघ 😮आरे "राज्यांचा संघ" महत्वाचा आहे.
अस झालं तर राहिलेली ठाकरे यांची शिवसेना संपेल
नेहमी दाबण्याचा प्रयत्न केला
अशक्य दिसते
Sarv darma ahe mumbai tak cha
बीजेपी सोबत गेली तर सेना समाप्त.
असं घडूच शकत नाही.
फक्त भाजपचं झालय उद्धव ठाकरेच झालं नाही ना काय विश्लेषण काय तुझं काम काही म्हणूनच म्हणलं मुंबई तक नाव चेंज करा ठाकरे तक आणि पवार ते करून टाका
भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकारणातून संपला पाहिजे..!
उध्दव साहेब Bjp बरोबर जाऊ नका, तुम्हाला कळकळीची विनंती..
बिल्कुल नहीं। ठाकरे साहब को भाजपा के साथ अब बिल्कुल नहीं जाना चाहिए। भाजपा ने शिवसेना और ठाकरे साहब को राजनीतिक रूप से समाप्त करने के लिए सारी हदें पार कर दिया है
🎉🎉🎉🎉🎉
Gadar bjp govement Ed cbi nia चा अर्थ काय आहे
ही लोकशाही आहे का..
भाजप मुक्त महाराष्ट्र
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे जय महाराष्ट्र साहेब विजय आपलाच आहे मुख्यमंत्री आणखी मंत्री पद ग्रह खातें दिली तर मंत्री पद जेवढे आमदार खाजदार आहेत यांना मुख्यमंत्री पाच वर्षे दिले तर भाजप सोबत जायचं ते पण गुपीत नाही वोपन जाहीर करा जनतेच्या समोर एक तर ही भाजपवर विस्वास नाही बरंका
Not possible
उध्दव साहेब जर का महाउती बरोबर गेले तर ना महाउतीला मदत होईल ना उध्दव साहेबांना
भाजप बरोबर गेला उद्धव ठाकरे तर त्यांचा उद्ध्वस्त होईल राजकारणातून मराठी माणसं ल य वाईट आहे
सर सोयाबीन व कापसाला भावनदिला त्या मुळे पडले महाराष्ट
निवडणुकी नंतर BJP आणि राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) ह्यांनी मिळून सरकार स्थापन केली तर आश्चर्य वाटायला नको...
तसं झालं तरठाकरेंना त्यांच्या पक्षात वाढीवर खुप मोठा फटका बसू शकतो
उद्धव ठाकरे अगर भाजपा के साथ गए तो उद्धव जी महाराष्ट्र मे कभी नहीं आयेगे
❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉
Bjp hatao
असं झालं तर मातोश्री ला कायमचा जय महाराष्ट्र
महाराषद्रोही भाजप बरोबर हात मिळवणी अजिबात होणार नाही... आम्हाला उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे.... 🚩🚩
बरोबर राजकारणात उद्या बद्दल काही सांगता येत नाही उद्धव ठाकरे व भाजप हे एकत्र सरकार बनवू शकतात
आपलं विश्लेषण नेहमी प्रमाणे एक नंबर
काय सांगता येतं नाही राजकारणात काहीही होऊ शकतं.
भाजप नकोच
Bjp mukta maharashtra mission--2024
साहिल सर आपण बीजेपी चा कपटी डाव ओळखकत असाल पण जनता त्यांना धुळ चारनार है महाराष्ट्र ने पूर्ण महा विकास आघाडी ला साथ देत आहे बीजेपी ची वाट आता निश्चित संपणार