News & Views Live: विधानसभेच्या जागावाटपात दोन्हीकडे खडाजंगी होणार? १० वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Loksabha Election 2024 News & Views Live: विधानसभेच्या जागावाटपात दोन्हीकडे खडाजंगी होणार? १० वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 175

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 3 месяца назад +21

    फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦

  • @laxmanraundal3581
    @laxmanraundal3581 3 месяца назад +25

    अरे भाऊ २०१४ मध्ये मोदी मुळे भाजप ला मतं मिळाली होती, आता मोदी ला महाराष्ट्र ने नाकारले आहे, भाजप सत्तेवर भविष्यात महाराष्ट्र येत नाही

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 3 месяца назад +11

    जय महाराष्ट्र!

  • @K-y7n
    @K-y7n 3 месяца назад +15

    Only Uddhav Thackeray saheb🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯🔥

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 3 месяца назад +49

    आजित पवार ४ जागा लढून त्याची %वारी वंचित एवढी आहे . हे ध्यानात घेतले पाहिजे .

    • @x-ih1js
      @x-ih1js 3 месяца назад +4

      Hushar vanchit sagali kad ubhi hoti na Ajit pawar che 4 Jana hote kuth pan barobari karata rao tumhi

  • @Ginies120
    @Ginies120 3 месяца назад +27

    भाजप आपल्या कर्माने हारणार

  • @mukundvyawahare9375
    @mukundvyawahare9375 3 месяца назад +12

    फक्त आघाडी 🙏

  • @LIVE-008
    @LIVE-008 3 месяца назад +3

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2024 ला सुद्धा मुख्यमंत्री होणार

    • @sudhirnerkar6906
      @sudhirnerkar6906 3 месяца назад +1

      शेती करायला जाणार

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 3 месяца назад

      घरी बसवणार जनता

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 месяца назад +2

    राजकारण गेलं चुलीत पण हा महाराष्ट्र आहे इथून पुढे.. पवार आणि ठाकरे ठरवतील ✍🏻ठेव 🔥🔥🔥🔥🔥

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 месяца назад +15

    सर एक विषय सुप्रीम कोर्टात असलेल्या केस च आपण विचारात घ्या जर निकाल महायुती विरोधात गेला तर

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 3 месяца назад +22

    आता 7पक्ष स्वतंत्र लढतील 2014प्रमाणे घडलं तर उलट निवडून येणारा उमेदवार फार कमी मतात निवडून येईल?

  • @VishalPatil-ky2og
    @VishalPatil-ky2og 3 месяца назад +2

    महाविकास आघाडी ने
    शिवसेना UBT १०० जागा
    कांग्रेस ९० जागा
    राष्ट्रवादी sp ८० जागा
    बाकी मित्र पक्ष अशी आघाडी झाली तरच महाराष्ट्रात सत्त येईल

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 3 месяца назад +29

    Mva 200+🎉

  • @DeepakNarsale-c8z
    @DeepakNarsale-c8z 3 месяца назад +7

    या राजकारणाला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी तसा आपल्याला वाटत नाही का आशिष जी

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 3 месяца назад +4

    महाविकास आघाडी माज मस्त आल्यासारखं करू नये नाहीतर जनताचांगलीच माज मस्ती उतरावेल

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 месяца назад +18

    अशिषजी तुम्ही लोक तुम्ही म्हणता, काँग्रेसची ताकत वाढली तुम्ही कशावरून सांगता आहात, तुम्ही काग्रसला इतक्या जागा का मिळाल्या हे तुम्ही मनमोकळेपणाने सत्य का सांगत नाहीत, जर उध्दव साहेब सोबत नसते तर काँग्रेस ० त गुंडाळली असती, तुम्ही नेहमी सुतावरून स्वर्ग गाठता..

    • @rajarammagdum8478
      @rajarammagdum8478 3 месяца назад +1

      आजची वर्तमान परिस्थिती महा विकास आघाडी मधील सर्वाना एकमेकांची गरज आहे ही आघाडी अभेद्य असेल तरच सत्ता येणार आहे त्यात वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास निर्विवाद सत्ता येणार सद्यस्थितीत कुणालाही कमी लेखन महागात पडणार आहे

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 3 месяца назад

      @@rajarammagdum8478 आम्हाला सुध्दा तेच वाटते, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही राजकारण करणाऱ्या लोकांना हे कळत नाही, भाजप त्यांच्या सोबतच्या सर्व पक्षावर जनतेची नाराजी होती, काग्रेस १७ मधून १३ जिंकले, राष्ट्रवादी १० मधून ८ जिंकले, आणि शिवसेना २१ मधून ९ जिंकते आता सांगा कोणी कोणाचा गेम केला...

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 3 месяца назад

      घोडे बाजार मचवनारा च भाजप ला तोडत आहे

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802 3 месяца назад +2

    Crrect sir. Akdam barobar.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +1

    माहविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी चे मुद्दे हायज्यक करून लोकसभा जिंकली पण आता आम्ही स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी एकवटून उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणारं

  • @rajendranerkar8351
    @rajendranerkar8351 3 месяца назад +1

    महाराष्ट्रात च नव्हे तर देशात काँग्रेस वाढत आहे महाविकास आघाडीत कॉग्रेसला जास्त जागा मिळेल

  • @sudarshandarekar6015
    @sudarshandarekar6015 3 месяца назад +1

    सटीक विश्लेषण आशिषजी असंच होणार आहे,काँग्रेस व शरद पवार
    शिंदे व भाजपा
    मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे
    वंचित व इतर mim
    बाकी बंडखोर आहेतच कमीतकमी
    1000 ते 1200 उमेदवार असणार आहेत

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 3 месяца назад +4

    फडणवीस साहेब, त्या नित्या राणेच तेवढं तिकिट कापा

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 3 месяца назад +1

    आशिष, १००/० टक्के विश्लेषण मनाला पटणारे आहे.

  • @ladshrikisn8023
    @ladshrikisn8023 3 месяца назад +37

    ठाकरे नाम नहीं है वह ब्रँड है.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +4

      जरांगे मुळे नऊ आल्यात नाहीतर उध्दव ठाकरे तीन वर All out...😂😂
      जारांग्या चे पाय धुऊन पाणी प्या...😂

    • @sandeepayare1848
      @sandeepayare1848 3 месяца назад +7

      Jarange che paay dhun Pani pyaychi vel BJP chi aali aahe😂😂​@@S.V.Deshmukh

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 3 месяца назад +2

      ​@SatishDeshmukhजंरागेच मुत पीमग-zj3ll

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад

      @@rajendrashinde1533 जरांग्याची बाजू घेणार्यावर जास्त असर झालेला आहे सोबत पप्पू मूत्र फ्री आहे...!😂😂😂

    • @bhushankshire2854
      @bhushankshire2854 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm 3 месяца назад +3

    महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांनी जागा वाटपात ओढाताण न करता समजुतीने वागून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना काय आहेत हे पाहून महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यास प़ाधानय दिलें पाहिजे.

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 месяца назад +6

    लोकसभा सारखे विधानसभा निकाल लागणार नाही. उलट निकाल लागू शकते.

  • @Navnath2622
    @Navnath2622 3 месяца назад +14

    mva

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +2

    काठावर का असेना मोदी आले।म्हणूनच तुम्हाला कल्पनाविस्तार सुचतोय। दुष्काळ, पाणीटंचाई, महाराष्ट्रात बिघडलेले समाजस्वास्थ्य यावर बोला।

  • @onkarpatil1846
    @onkarpatil1846 3 месяца назад +15

    MVA 197

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 месяца назад +2

    महाराष्ट्र मध्ये बीजेपी 35 अजित पवार 9 एकनाथ शिंदे 14 एवढेच आमदार निवडून येऊ शकतात महायुतीचा सुपडा साफ होणार आहे

  • @arungaikwad9125
    @arungaikwad9125 3 месяца назад +10

    फक्त महाविकास आघाडी

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 3 месяца назад +2

    भाजपचा विधानसभेत सुफडा साफ होईल.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +1

    आंबेडकरी मतदान तात्पुरते म्हणजे लोकसभेपूर्ते महविकस कडे वळले यांचा डाव आम्ही ओळखला आता फसणार नाही

  • @PrabhuKurane-e1c
    @PrabhuKurane-e1c 3 месяца назад +33

    भारतीय जनता पक्षाच्या घाम फुटला

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 месяца назад +1

    Thks

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403 3 месяца назад +6

    प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढावे

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm 3 месяца назад

      म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे का?

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 3 месяца назад

      प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला तर त्यांची ताकद दिसून येईल. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल.
      म्हणजे हरल्यामुळे कोणाला दोष देता येणार नाही किंवा जिंकल्यामुळे श्रेय घेता येणार नाही.

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 3 месяца назад +2

    🔥🔥😭😭नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से.... नया बिजली स्मार्ट मीटर=लगा लगा लगा....जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад

    एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांना संपवण्यासाठी मध्यामासहित सर्वांनीच प्रयत्न केले आहेत असे वाटते

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 3 месяца назад +1

    Excellent analysis

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 3 месяца назад +2

    यांची एकही बातमी खरी ठरली नाही
    😂😂😂😂😂
    एकही सूत्र खरी माहिती देत नाही ह्याना

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 3 месяца назад +6

    भाजप स्वबळावर लढायचे आहे म्हणतात?

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 3 месяца назад +1

    सुनेत्रा ताई यांना जर केंद्रात मंत्री पद मिळालं तर समजा राज्यात थोडी फार भाजप राहिली ती पण जाणार

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 3 месяца назад +1

    यावेळी महाविकास लढली विधानसभा जागा 165 जागा मिळतील.

  • @babasahebgavhane8268
    @babasahebgavhane8268 3 месяца назад +1

    जन्मलेबाजल 19:22 महायुती हटवा महाविकास आघाडी लावा

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 3 месяца назад +1

    कमळाबाई ला ७० हजार कोटी चं डोरलं घालून जनतेत जायला लाज वाटत आहे...

  • @prashantmirlekar6628
    @prashantmirlekar6628 3 месяца назад

    Superb, opinion

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +1

    हया सगळ्यांना गादू आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करु

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 3 месяца назад +1

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरेना खाली खेचण्याच्या नादात,टिनपाॅट भारतीय जुमला पार्टी गेली खड्ड्यात, फडतुस फडणवीसांचा अट्टाहास त्यांच्या अंगाशी आलाय, आता भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्रात पुन्हा ऊभी रहाणे मुश्किल

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 3 месяца назад

    Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤

  • @vijaysonawane779
    @vijaysonawane779 3 месяца назад

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 3 месяца назад +4

    आशिष जाधव हे BJP चे प्रवक्ते आहेत.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 месяца назад +2

    आघाडी सरकारने आमदार निधी वाटपात भेदभाव,दुजा भाव केला तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन नाराजी वाढू शकते.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад

    महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव बांधव संघटित व्हा हि काळाची गरज आहे

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 месяца назад

    आशिष तुमच विश्लेषण एकतर्फीच आहे , तुम्हाला नक्की काय झालय ,अहो बिजेपी घाबरलीय ,

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +3

    संसदेतील मंत्रीवाटप, राज्यसभा ऊमेदवारी वरुन महाराष्ट्रातील घडामोडी, युती आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये पाहता...
    कुरघोडीचे राजकारण होणार.
    युती आणी आघाडीत जागा वाटपावरुन वितुष्ट येऊन...स्वबळाची शक्यता जास्त वाटते..

  • @bhalchandradesai7482
    @bhalchandradesai7482 3 месяца назад +3

    ओ? भाऊ थोडकयात म्हतवाच सांगा पोथरटपणा करू नका

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 3 месяца назад +1

    चर्चा काहीही करा कारण जनतेने संपूर्ण निवडणूक हाती घेतलेली आहे जागा वाटप गौण भाग आहे

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 месяца назад +1

    आघाडी राहिली तरच जमेल
    जर असं नाही केले तर महा आघाडी दात इचकुन पडेल. मुर्खपणा करू नये. तिन्ही पक्ष पडतील

  • @pramodpakhurde7552
    @pramodpakhurde7552 3 месяца назад +1

    Talented man

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 3 месяца назад +1

    विरोधक गाफील राहणेसाठी युती,आघाडी यांना अंतर्गत कुरबुर निर्माण करावी लागते.मिडियाने फक्त टी आर पी वाढवावी.

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 месяца назад +1

    Asish sir vishyshan nehmi changle aste good Ashish sir

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698 3 месяца назад

    अजित पवार नी आपली फजिती करुन

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 3 месяца назад

    MAHYUTI
    BJP. 130/135
    AKNATH 70/75
    AJIT 68/70
    OTHER 05/08
    MAHAVIKAS AGHADI
    CONG 100
    UDHAV 90
    PAWAR 90
    OTHER 08

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059 3 месяца назад

    प्रत्येक पक्षांनी वेगळ लढा म्हणजे पक्षाची ताकद कळेल

  • @prakashnaik3608
    @prakashnaik3608 3 месяца назад

    अपक्षाना जागा सोडाव्या लागतील जे भाजप बरोबर आहेत

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 3 месяца назад +1

    Rahul gandhi, sharad pawar and udhav thakre will fight together for sure.

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698 3 месяца назад

    सर जी.
    मला आपल्या विशलेषाण वर विषवास आहे.

  • @apathan2118
    @apathan2118 3 месяца назад

    अशीष जी शब्दावर ठाम राह😂😂

  • @babasahebgavhane8268
    @babasahebgavhane8268 3 месяца назад

    स्वत फडणविस जबाबदार

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 месяца назад

    काही रिपीट होणार नाही ,घानेरड गलिच्छ निच राजकारण करणारे लोकांना जनताचा घरी पाठवणार आहे

  • @arjundoke571
    @arjundoke571 3 месяца назад

    Uddhav thakrey mule Congress vadhli💯💯💯

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 месяца назад

    ठाकरे चे सरकार पवार साहेब , कांग्रेस सोबत बसणार

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 3 месяца назад +1

    भाजप चाइनल आहे हा चाइनल पाहु नका असे वाटते?

  • @sanjayshitole6390
    @sanjayshitole6390 3 месяца назад +4

    Ashish ji bjp pravakte aslyasarkhe vatat nehmich

  • @suyoggawande6945
    @suyoggawande6945 3 месяца назад +2

    #lokmat @lokmat ...
    दोन पक्ष्याचे पुतणे (अजितदादा व राजसाहेब )एकत्र विधानसभा लढवण्याची श्यकता किती आहे??

  • @TheCreativeComposer
    @TheCreativeComposer 3 месяца назад

    आशिष जाधव , जर ठाकरे कॅांग्रेसबरोबर जाऊ शकतात तर भाजप का नाही ? समजा विधानसभेला उद्धव ठाकरेला १०० च्या वर जागा मिळाल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि कॅांग्रेस कशावरून एकत्र येणार नाहीत ?

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 3 месяца назад

    मुख्यमंत्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤🎉

  • @NikhilKakade-i6r
    @NikhilKakade-i6r 3 месяца назад +2

    Bjp प्रवक्ता

  • @netajisurwase4539
    @netajisurwase4539 3 месяца назад

    ओन्ली उध्दव ठाकरे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 месяца назад +2

    अशिषजी आपण पत्रकार काही वेळा चुकीची माहिती देता, २०१४ ला भाजपा एकटी नाही लढली, भाजपा सोबत सहा लहान मोठे पक्ष सोबत होते, हे आपण भाजपा सारखेच कसे बोलता, भाजपावाले नेते इतरांना मोजत नाहीत, पण त्यांच्या सारखे तुम्ही सुध्दा तसेच बोलता..

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 месяца назад

    अरे आशिष काह्ही केलं तरी.. महाराष्ट्र मधून bjp ला देवेंद्र फडतूस नं संपून दाखवलं असं नेरेटिव्ह # होणारच 🔥🔥🔥🔥🔥

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 3 месяца назад

    बीजेपी मिडीयाला चांगल पेमेन्ट देते आहे त्यामुळेच मिडीया बीजेपी चा उदो उदो करत आहे

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 3 месяца назад +3

    शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे कल्याण आणि कोकणातून तडीपार...😂😂

  • @A.M.HAGONE
    @A.M.HAGONE 3 месяца назад

    Only Thakare ubt

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 месяца назад

    मनसेने बाणेदार पणाने २२५ ते २५० जागा लढवायची घोषणा दिली आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад

    सगेसोयरे हा शब्द जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करिता ग्राह्य धरतील का. कारण जात वैधता प्रमाणपत्र अभावी कित्येक लोकांना नोकरी शिक्षण यामध्ये नुकसान झालेले आहे त्यांचे काय

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528 3 месяца назад

    Uddhavsaheb 🔥

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 3 месяца назад +1

    We don't want to watch this channel Biased and partial

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 3 месяца назад

    शिंदेच्या 7 जागा आणि ठाकरेंच्या 6 जागा यात मोठा फरक आहे तो
    शिंदेना जागा मिळाल्या त्यात शिंदेचं स्वतःच योगदान शून्य आहे...तर ठाकरेंना मिळालेल्या जागा या स्वबळावर आहेत, चिन्ह, पक्ष, खासदार आणि आमदार नसताना आलेल्या जागा आहेत ठाकरेंच्या....दोघेही एकटे लढले तर मिंधेची औकात समजेल

    • @K-y7n
      @K-y7n 3 месяца назад

      Ekdum barobar pan he godi media channel sangnar nahi ani amol kirtikar chi jaga court madhe nakki parat milel !!!

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 3 месяца назад

    🎉❤👍WE NEED TO FORM "SAVIDHAN YODHA" .
    TEAM CONSTITUTION "

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 3 месяца назад +1

    Why u r discussing the subject which does not exist! MVA is going to fight together is fix ! 2014 us not there

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 3 месяца назад

    भाजप ला महाराष्ट्र सपाटुण अपयश ने सपल देशात केंद्रा त लबाडि च सरकार झाल याचा राग सर्व देशाला आवडल नाहि याचा बदला महाराष्ट्र घेईल

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 3 месяца назад

    🔥🔥😭😭😇😇नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से....
    नया बिजली स्मार्ट मीटर=...जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🙏🙏🙏

  • @nimeshbhosale1112
    @nimeshbhosale1112 3 месяца назад

    2014 ?

  • @VikasTanjane
    @VikasTanjane 3 месяца назад

    Ashish ji, MVA la kiman 200 jaga milavyat asa yatna kara, all the best.

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 3 месяца назад +1

    145 जागा लागतात

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 3 месяца назад +1

    विनोद तावडे भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष होणार काय

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 3 месяца назад +2

    आशिष जाधव शिल्लक सेनेचा पोपट...😂😂

  • @creativeworldofsahil7051
    @creativeworldofsahil7051 3 месяца назад +1

    आशिकी त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे काही होऊ शकत नाही भाजप हरणार

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 3 месяца назад +1

    Mva 168

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 3 месяца назад

    महाविकास आघडी