भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार? | Prakash Akolkar | Loknama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • उद्धव ठाकरे हे सर्वात मोठा भाजपविरोधी चेहरा बनलेत का? मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान का केलं? मुंबई राखल्याने ठाकरेंची ताकद वाढली? फडणवीस राजीनामा देतील का? अजित पवारांचा हा सर्वात मोठा पराभव? महाराष्ट्रात विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रच राहतील का?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत...
    #maharashtrapolitics #uddhavthackeray #sharadpawar

Комментарии • 388

  • @ShailendraNanekar
    @ShailendraNanekar 3 месяца назад +76

    अगदी बरोबर शरद पवार हा या निवडणुकीतील विजयाचा चेहरा असू शकतो पण उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राच्या पाठीमागे असलेला चेहरा होता आणि उद्धव यांनी मुंबई जिंकून दाखवून दिले आहे.

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 месяца назад +3

    महायुतीला जास्त मते आहेत मुंबईत . तेपण मुस्लिम मते विरोधात जाऊन ' जरांगे पॅक्टर असुनही आणि प्रचंड सहानुभूती असुनही आघाडी 2 लाखानी मागे आहे😅😅

    • @52830645
      @52830645 3 месяца назад

      वाह म्हणूनच फक्त 1 जागा जिंकली 😂😂😂😂😂😂😂

  • @balasahebyeole2542
    @balasahebyeole2542 3 месяца назад +17

    पेशवाईच शेवटी पानीपत होणारच.

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 3 месяца назад +60

    मुंबईतल्या वोटिंग मध्ये गुजराथी विरुद्ध मराठी हि सुप्त लाट होती

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад +3

      No , analysis madhe muslim ekgattha matdan farak karun gela

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +2

      Marathi V/s Gujarati nakkich hote specially Gujratyanchi dadagiri jyani pahili aani anubhavli aahe.

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 3 месяца назад +1

      नाही रे. हिंदू विरुध्द. सर्व धर्म लोंबते

    • @prabhakargadekar6171
      @prabhakargadekar6171 3 месяца назад +1

      मोदि _ शहाला भाजपातून हाकला आणि मग बघा गुजराती मतदान कुणाला करतात ?

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 месяца назад +1

      ​@@Pkulkarni9054अजूनही गुज्जूंची आरती चालूच?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад +39

    साहेब राजू पेंटर सुपारी वाल्याचे काय होणार ? त्या बद्दल थोडे बोला .

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 3 месяца назад

    • @ganeshkale5900
      @ganeshkale5900 3 месяца назад +2

      ४०मिनिट ऐकलं आणि ही कमेंट वाचली ...comment of the day...

    • @nareshshahare6471
      @nareshshahare6471 3 месяца назад

      तो एक दिवस येईल तेव्हा तुझी पण फाटुन जाईल 😂

    • @nareshshahare6471
      @nareshshahare6471 3 месяца назад

      😮😂

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 месяца назад +34

    बिचारा फडणवीस.ठाकरेंना व शरद पवारांना संपवायला निघाला आणि स्वतःच संपून गेला. नियतीचे धडे ठाकरेंना देत होता पण तीच नियती याच्यावर फिरली.

    • @anantremje886
      @anantremje886 3 месяца назад

      Fadanisa. Aata. Koy. Kha. Koyyyyyy. Koyyyyyyuuuuú

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 3 месяца назад +9

    आम्हाला तर आश्चर्य वाटतं, भाजपाला ९ तरी जागा कशा मिळाल्या? त्यावर पण एकदा चर्चा करा

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 месяца назад +14

    उद्धव बाळासाहेब ठाकरे एक ऊत्तम नेता 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 3 месяца назад +62

    भक्त मंडळींच्या बुडाला लागलेली आग साहजिकच आहे😂

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 месяца назад

      नाही रे बाबांनो .हा दुःख मात्र झालं.
      पण तुम्ही पण जरा विचार करा.आपले कोण परके कोण यांना ओळखा.स्वतःच्या नातेवयकांची तुंबडी भरली या मोदी विरोधकांनी.पण मोदींचे नातेवाईक अजून तुमच्या आमच्या सारखे मध्यम वर्गीय आहेत,गरीबच आहेत.दुर्योधनाच्या नादी लागू नका.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      भक्त मंडळींना का आग लागेल ? पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत 😅

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад +2

      Saglyat jast amhala jivhari lagla to Ayodhya cha parabhav....

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад +3

      ​@@Pkulkarni9054कारण निवडणुकीला राम व हनुमान च वापर केला ते त्यांनाही कळले.म्हणून हनुमान ने गदा फडणवीस chya डोक्यात घातला आणि फडणवीस डोकं चोळीत बसला.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      @@honey2023-f9j hahahahaha...

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 месяца назад +14

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @Maharashtra_365
    @Maharashtra_365 3 месяца назад +59

    मोदीची आणि भक्तांची जिरली...हे बघून खूप बर वाटतंय

    • @supersonic89
      @supersonic89 3 месяца назад +1

      Mag ata pudhe kay?

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 месяца назад +6

      अस म्हणू नका मोदी जी आणि आम्हा भक्तांना फक्त देशाचे भले व्हावे हीच इच्छा आहे रे .शत्रू खूप डावपेच खेळतोय बाहेरचे देशांना भारताचा विकास बघवत नाहीये.
      मोदीजीन सारखा देव आपल्याला भेटलाय रे बाबांनो.
      मायावी राक्षसांना ओळखा.आणि शहाणे व्हा.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад +3

      हार्दिक अभिनंदन 😊देश कमकुवत केल्याचा शत्रूंना बळ दिल्याचा आनंदोत्सव जोरात साजरा करा 😅

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 3 месяца назад +3

      कितीही आपट मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत...
      😂😂😂😂😂

    • @Maharashtra_365
      @Maharashtra_365 3 месяца назад +1

      @@Laksh-wedhi हो बाळा आपटली ,झोप आता

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 месяца назад +22

    मराठी माणूस उद्धव ठाकरे सोबत राहिले
    या पुढे अजून ताकदीने राहतील यांनी रामच्या नावाने यांनी मत मागितले

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 3 месяца назад

      आणि रामबाण मोत्याच्या कुठे घुसला 😂

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад +1

      अज्ञानात सुखी रहा जरूर पण मराठी माणूस नाही महाराष्ट्रातला काँग्रेस चा अल्पसंख्यांक वोटर उबाठा कडे आला इतकंच 😅

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      @@sunilgupte8515ही असली भाषा वापरून आपल्यावरील संस्कारांचं जाहीर प्रदर्शन करणं तुम्हाला पटतं का ?

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Marathi manus Shinde sobat rahla , uddhav la ncp, congress ani muslim votes milale

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      ​@@Pkulkarni9054म्हणजे मुस्लिम बहुसंख्य झाले म्हणायचे. आता तुमचं हिंदुत्व धोक्यात आले. काय करणार फडणवीस व अंध भक्त व महाशक्ती.

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 3 месяца назад +6

    शिंदे १३ रुलींग खासदार व ४० आमदार सोबत घेऊन होते.तेव्हा शिंदे च्या ७ खासदार आले तर काय अर्थ.किमान १३ यायला च पाहीजेत.उध्दव ठाकरे ५ असतांना ९ झाले.शिंदे १३ चे ७ झाले

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 3 месяца назад +3

    व्हायलाच पाहिजे. नाचक्की फडणीस साहेबांची.

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 3 месяца назад +6

    अकोलकरांनी अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 3 месяца назад +9

    भुजबळांना ठाकरेंनी घेऊ नये फायदा कमी आणि तोटा जास्त होण्याची शक्यता आहे अंदाज .जर तर

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 3 месяца назад +6

    आज श्री अकोलकर हे थोडेसे बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे दिसतात.😂 खुप छान विश्लेषण केलत तुम्ही दोघांनी. 👌

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 месяца назад +4

    एकनाथ शिंदे यांनी स्वताची राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजपचे उमेदवार पराभूत केले असे चर्चा भाजपमध्ये आहे

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 3 месяца назад +3

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @चिदानंदरूपशिवोहम

    विश्लेषण असे कि दलीत मुस्लीम ख्रिश्चन नवबौद्ध काहि प्रमाणात मराठा हे एनडीए पासुन दुर गेल्याने असे झाले

    • @kamaxibhate2113
      @kamaxibhate2113 3 месяца назад

      व्हायलाच पाहिजे

  • @atul9734
    @atul9734 3 месяца назад +13

    मराठा + मुस्लिम + दलित + शेतकरी ही मत माविआ ला पडली. ह्यांना भाजप ला पाडायचे होते. त्यात ठाकरेंचे काय कर्तृत्व. कोणीही भाजप विरोधी असता तर निवडून आला असता.

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад

      अंधभक्त असावा तर तुज्या सारखा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏

    • @sunsaxz
      @sunsaxz 3 месяца назад

      उद्धव ठाकरे यांना भाजपने हलक्यात घेतले त्याचे परिणाम ते भोगतयेत

    • @chandrakantbhuran2044
      @chandrakantbhuran2044 3 месяца назад +1

      अब की बार भाजप तडीपार बोलून करून दाखवणारा एकमेव नेता म्हणजेच ऊबाठा

    • @atul9734
      @atul9734 3 месяца назад +1

      @@chandrakantbhuran2044
      Kuch bhi

    • @rajendrabhangale7020
      @rajendrabhangale7020 3 месяца назад

      जानवे लपून राहिलेले नाही.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 месяца назад +4

    उत्तम विश्लेषण 🎉🎉😊

  • @akshaywadekar9054
    @akshaywadekar9054 3 месяца назад +5

    किती नरेटिव्ह सेट करणार
    ठाकरेंनी मुंबई जिंकली
    23 पैकी 9 सीट आल्या आहेत

    • @DG-ll3kq
      @DG-ll3kq 3 месяца назад

      उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फक्त 5 खासदार राहिले होते तरी 9 ठिकाणी जिंकले , तसेच त्यांच्याकडे नवीन चिंन्ह मशाल होते , एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण चिन्हामुळे फायदा झाला, एकनाथ शिंदे यांच्याकडे १३खासदार होते आले किती ७ खासदार ...मग जिंकले कोण?तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोड शो , सरकारी यंत्रणा, प्रस्थापित सरकार याचे पाठबळ , 200 पेक्षा जास्त आमदार , करोडो रुपयांच्या जाहिराती , प्रचंड पैसा इतके असूनही उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी जनता सोबत राहिली.तसेच उद्धव ठाकरे यांचा उमेदवार अमोल किर्तीकर हे तर फक्त ४८ मतांनी हरले, तसेच कोकणातील विनायक राऊत हे नारायण राणे यांच्याकडून फक्त ४००००हजारांच्या मताने पडले , चंद्रकांत खैरे यांचा पराभव एमाआयएम मुळे मतविभागणी झाली, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी मते घेतली त्यामुळे तिथे सत्यजित पाटील हरले.

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад +3

      28-19=9 भ्रस्टाचारीजनतापार्टी जनता पार्टी 33% नापास zhali अंधभक्ताची 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @akshaywadekar9054
      @akshaywadekar9054 3 месяца назад

      @@mahesharbooj आता चमचे हेच बोलणार
      शेवटी असा काही तिर तर मारला नाही ना
      खोटा प्रचार करून च निवडून आले

    • @AratiShrigire34456
      @AratiShrigire34456 3 месяца назад

      अरे ED ,CBI, मोदी आणि दोन्ही सरकारच्या जीवावर फडतूस जास्तच फडफड करत होता। जिरली ना नालायकाची।

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 месяца назад +15

    अरे प्रकाश समजा अस काही झाल नसत आणि उद्धव च सरकार पडल नसत तरी सुद्धा आजची परिस्थिती वेगळी राहिली नसती उलट ज्या भाजप च्या ९ जागा आल्या त्या सुद्धा आल्या नसत्या
    एवढ सोप आहे का जागा आणण म्हणजे भाजी पाला आणण्या सारख नाही मामा 3:24

  • @ashwinkakatkar
    @ashwinkakatkar 3 месяца назад +41

    शरद पवार ने केली ती खेळी आणि फडणवीसांनी केली ती फोडाफोडी. वा

    • @jrajnish5621
      @jrajnish5621 3 месяца назад

      मोदींची जिरुदे पण चुस्लीम एकवटले

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад +5

      Ha donhimadhe mulbhoot pharak aahe. Je kalayla Tula next birth lagel

    • @ashwinkakatkar
      @ashwinkakatkar 3 месяца назад +8

      @@ST-wn5uv कसला मूलभूत फरक ते सांग बघू

    • @harshadajoshi3841
      @harshadajoshi3841 3 месяца назад +4

      अहो, तो त्यांनाही कळलेला नाही...म्हणून तर ते पुढच्या जन्माची भाषा करतायत. 😂😂😂

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      @@ST-wn5uvकाही लोकांना पाळीव लोकांना पोसून आपली हवा करणे जमते आणि काहींना त्यात इंटरेस्ट नसतो हाच तो मूलभूत फरक 😅

  • @prashantpawar55
    @prashantpawar55 3 месяца назад +9

    Only MVA

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 3 месяца назад +6

    भारतीय जनतेने दोघांच्या निर्बिजकरण शस्त्रक्रिया करून रस्त्यावर सोडलं एक दिल्लीत एक राज्यात.

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 3 месяца назад +1

      म्हणून शेपटं वर करुन त्यांच्या पुढे जाऊ नका कारण ते असे ऊडतील की तुम्ही पुन्हा माजावर येणार नाहीत!
      😂😂😂😂😂😂

  • @harishshenvi9569
    @harishshenvi9569 3 месяца назад +6

    Please note. Udhavaji has damaged. B. J. P at the cost of. Shivsena. It reduce d from 18 to 9

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад +2

      Correction 23-9=14 lost bjp

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 месяца назад +2

      23 to 9

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 3 месяца назад

      भाजपा 23/2019 लढले २५
      आता २८ लढले आले ९
      उध्दव ठाकरे ५ होते आले ९
      शिंदे १३
      लढले १५ आले ७
      फायद्यात कोण उध्दव ठाकरे

  • @avinashjoshi4340
    @avinashjoshi4340 3 месяца назад +3

    बंद खोलीत बोलणी करू नयेत
    निवडणूक पूर्वी केलेली युती कायदेशीर बंधनकारक करावी
    एकजरी आमदार किंवा खासदार फुटला तरी आपोआप त्याचे पद गेले पाहिजे असा कायदा करावा

  • @amits3004
    @amits3004 3 месяца назад +1

    २०१९ मध्ये शिवसेना स्वबळावर २१ पैकी १८ जागा जिंकली. २०२४ मध्ये २१ पैकी ९ ......ही उध्दवरावांची अधोगती म्हणायची की प्रगती? विश्लेषण करताना जरा विचार करून बोला.

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 3 месяца назад +1

    जरांगे आंदोलन हाताळताना फडणवीस अपयशी

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 3 месяца назад +5

    मला वाटते विचारवंत ऊध्दव ठाकरे ना महावीकास आघाडीपासुन दुर करतील

  • @tejservices1899
    @tejservices1899 3 месяца назад +13

    एकतर्फी विश्लेषण.

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 3 месяца назад +7

    जरी हे खरे मानले तरी या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात जास्त लाभ कांॅग्रेसला झाला आहे. विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील असे गृहीत धरले तरी उध्दव ठाकरे परत मुख्यमंत्री होतील याची खात्री काय? २०१९ मध्ये ते भाजपचे दुय्यम सहकारी होते, आता कांॅग्रेसचे होतील असे होऊ शकते.

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 3 месяца назад

      हे म्हणजे मुलगा बापा पेक्षा जास्त पगार घेतो हा मापदंड ठरतो. जनता योग्य अयोग्य बरोबर ठरवते.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Duyyam pan nhi honar ata

    • @dr.bharathideo408
      @dr.bharathideo408 3 месяца назад

      Exactly

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 3 месяца назад +1

      साहिब मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित करायला लावणार.
      ठाकरे वाकत नाहीत,
      वाकवतात.🚩🚩🚩🚩🚩

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      @@mohandesai7086 sambhahinagar madhun amhi aadesh dhudkavun lavla.. only Shinde saheb

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 3 месяца назад +4

    Sagla gooooooojrat la palawat gele Maharashtra che ...... Balasaheb gelyanantar sagle rajkaran badalale ani galichha zale .... Shivsene shivaya Maharashtra nahich

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад +3

    Tarbujya futla🍉🍌

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762 3 месяца назад +16

    टरबूज महाराष्ट्राला लागलेला कलंक

    • @copyninja1756
      @copyninja1756 3 месяца назад +2

      कारण काय? का उगाच?

    • @DrAshani
      @DrAshani 3 месяца назад +1

      ​​@@copyninja1756 टरबुजाच्या ढुंगणावर जेवतो वाटतो तु..
      खूपच कड आलाय तुला?? 😡 😠 😡

    • @ArchanaDatye-z6w
      @ArchanaDatye-z6w 3 месяца назад

      फडणवीस यांच्या विषयी वेडेवाकडे बोलण्यापूर्वी बोलणा-याने स्वतःची पात्रता तपासून पहावी स्वतःच. कायद्याची पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केलेले व स्वच्छ प्रतिमा असलेले अनुभवी प्रशासक आहेत ते, रस्त्यावरचा कचरा नाहीत. अन्य पक्षांच्या तथाकथित ज्येष्ठ व मुरब्बी नेत्यांबाबतही वेडेवाकडे बोलता येईल, पण बोलताना भान राखून बोललं तरच आपल्या घरातून काय संस्कार केले जातात, त्याची झलक दिसते.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      अरे वा हा शोध आपल्याला कधी आणि कसा लागला ? स्वतः काही विचार केला की साहेबांनी सांगितलं म्हणून ठोकलं ? 😂

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Jarange( sharad pawar cha hastak) ha maharashtra la lagleli valvi aahe.

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 3 месяца назад +21

    कसं आहे जास्त माजल की जनता औकात दाखवते...

    • @copyninja1756
      @copyninja1756 3 месяца назад

      तुमच्यासारख्या लोकांना मोगलाई च पाहिजे

    • @copyninja1756
      @copyninja1756 3 месяца назад

      @@TRUTH1288 असं असेल तर शिवरायांचा आणी शंभूराज्यांचं नाव घेऊ नका

  • @milindsovani1457
    @milindsovani1457 3 месяца назад +10

    विनोद तावड़े याना मुख्य मंत्री उम्मीदवार घोषित करावे आणि सर्व २८८ जागा भा जे पी ने विचार करावा

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Kay vinod kela rav , vinod tavde ha popular neta aahe ka?😂

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад

      ​@@Pkulkarni9054मग 🍉 आहे का पंत

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      कोण तावडे. त्याला कोण ओळखते का.त्याचा तोंडावर तर माशा फिरत असतात.झोपेत असतो नेहमी.

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 3 месяца назад

      आणि तोंड काळे करून घ्यावे

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 3 месяца назад +8

    काॅंग्रेसचे आणि शरद पवार गटाचे जास्त उमेदवार निवडून आले म्हणजे निश्चितच शिवसेनेची मतं कॉग्रेसला आणि शरद पवार यांच्या उमेदवारांना मिळाली, ऊलट शिवसेनेचे अर्धे उमेदवार पडले म्हणजे कॉग्रेसची आणि शरद पवार गटाचे मतं शिवसेनेला मिळाले नाही का, निकालानंतर असं चित्र दिसतंय ???

    • @rajesahebbhise608
      @rajesahebbhise608 3 месяца назад

      कौग्नंरेस ने मत ठाकरे ला गेले नसते तर मुंबईत मुस्लीम व दलित मते ठाकरे नां पडले नसते ठाकरे चे मुबंई त ठाकरे नां एवढे यश आले नसते

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      काँग्रेस आणि तुतारी पवारांना शिवसेनेची नाही उबाठा ची मतं मिळाली 😅 शिवसेना आता शिंदेसाहेबांची आहे

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 месяца назад

      Shivsena ubatha hi jinklich Ncp ani congress mule, je harle te core voter futlyamule.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 3 месяца назад +1

      असं होतं नाही.शिंदे व ठाकरे आपसात विभागणी ठरली होती.जिथे काॅग्रेस तिथे ठाकरे गटांचे पुर्ण मतदान काॅग्रेस ला गेले

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 месяца назад

      @@aparnabhide2725 he fakt tumha gujrati dalalanach vatatay

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 месяца назад

    मोदी हरले उद्धव साहेब जिंकले पैसा हरला

  • @RohiniDesale-po3gc
    @RohiniDesale-po3gc 3 месяца назад +2

    Fadnvis yani swartha pai mharastar gamavla. Aaj udhav barobar aste tar Chitra bjp chya bajune aste.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 3 месяца назад +1

    पक्या…

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 3 месяца назад +1

    मा.देवेंद्र फडणवीस यांनी एकच धडा घ्यावा तो म्हणजे कोणीही अमर पट्टा घेऊन आले नाहीत.

  • @sunilmaule140
    @sunilmaule140 3 месяца назад +2

    Bjp विरोधी पत्रकार असल्याचा भास येतो विनायक जी,अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद विभागून घेण्याच्या वचनाचा मुद्दा निकालानंतर पुढे आणला जनाब ठाकरें नि

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 3 месяца назад +1

      "वचन दिलं होतं का नाही" याचा निकाल जनतेने लावला अमित शहा पेक्षा ठाकरे यांच्या वर विश्वास दाखवून.

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 3 месяца назад

      आतंकवादी मेहबुबा मुफ्ती बरोबर जनाब मोदींउद्दीन आणि शाहिस्टेखानाने 3 वर्ष जमू काश्मीर मध्ये एक हात मे कुराण एक हात मे लॅपटॉप जनाब मोदींउद्दीन का नारा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +1

    साहेब मुंबई महापालिका ही एकटाच उध्दव ठाकरे स्वबळावर जिंकेल असे वाटत नाही
    कांग्रेस चे सहाय व शरदपवार यांच्या मुळे सत्तेत वाटा द्यावा लागणार
    कांग्रेस तर आताच उध्दव ला सोडून
    लढू शकते
    मुंबई मध्ये कांग्रेस चे पाठीशी बरेच
    मतदार आहेत

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 3 месяца назад

      काँग्रेस आपल्या पायावर धोंडा पाडून घेईल.कारण काँग्रेसची votebank आता सेनेकडे शिफ्ट झाली आहे.

  • @kotankars
    @kotankars 3 месяца назад +5

    पत्रकार प्रकाश अकोलकर हा पक्का मविआ आघाडीचा समर्थक असून त्याच्याकडून काही ऐकावे अशी परिस्थिती नाही

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      Tu tya datkidkya panmasala torsekar la aik … jaa

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      @@ST-wn5uvया महाशयांपेक्षा भाऊ तोरसेकरांना नक्कीच जास्त लोक ऐकणं पसंत करतात

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      @@aparnabhide2725 tujhyapurate bol. Tya datpadkyala modipramane one sided bolayche asate. Samorun comment ghyaychi himmat naahi. Tujhyasarkhya Baykal tyache bhandi kapde dhutat.

  • @sameerarte8036
    @sameerarte8036 3 месяца назад

    अती गुजरात प्रेम

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 3 месяца назад

    थिंकबॅन्कवाला प्रश्न विचारणारा भाजपाचा संघी पेड पत्रकार असल्यासारखंच विचारतोय.
    ऐकणाऱ्याच्या मनात शंका निर्माण होईल असच तो विचारतोय पण अकोलकर त्याला उघडं करताहेत
    शिन्देचे बारा टक्के इव्हीएमद्वारे वाढवलेले आहेत असही आता ऐकायला येतय

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 3 месяца назад +1

    अकोल हे पवाराचे लाभार्थी आहेत.

  • @shivambahalaskar
    @shivambahalaskar 3 месяца назад +2

    काय विश्लेषण आहे ...संभाजीनगर ची मागची निवडणूक तिरंगी झाली नव्हती का, आणि mim च उमेदवार याच वर्षी आला का. निव्वळ फाजिल्पणा

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 3 месяца назад

      Haa lukada BJP tiraskarane otaprat bharalela ahe.

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 3 месяца назад

    शिदेकडे🎉धनुशबान🎉नसतातर थे एकबीखसदार🎉नसता सांभर टके

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 3 месяца назад +1

    देवेंद्र ची.नाचकी.झाली.नाही.पण.नाचकी.झाली.ती.महा.आघाडीची.हेच.खर.

    • @ashokmhatre3631
      @ashokmhatre3631 3 месяца назад

      गिर gaya तो भी टांग upar

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 месяца назад

    अडचणीतछ नको तर कायमचाच हूसकवला पाहीजे याने महाराष्ट्राची वाट लावली आहे

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 3 месяца назад

    मोदींना लोकांनी नाकारले हे वास्तव लवकर स्वीकारेल तर बीजेपी सुधारेल गडकरी ना मुख्यमंत्री करा अजूनही बीजेपी वाचेल

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 3 месяца назад +5

    फडणवीसने जी शरदराव उद्धवची ठासली हे भारी हार जीत होते

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 месяца назад +1

      koni konachi thasali he kalal ata election nantar

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 3 месяца назад

    कपटनिती जास्त दिवस चालत नाही.दुसऱ्याच नुकसान केल की स्वतःसुद्धा गटारात जातात

  • @MohanKumar-l9z8s
    @MohanKumar-l9z8s 3 месяца назад +1

    👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 3 месяца назад

    आजचे विश्लेषण एकदम फालतू होते. उभाठा सेना बाळासाहेब यांचे कट्टर हिंदुत्व सोडून, गझवा ए हिंद वाल्याना बरोबर घेतल्या मुळे मुंबईत विजयी झालाय.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 3 месяца назад

    आता फडणवीसांना 'फाटका बुरखा' कायमचा वापरत काय ते पक्ष'कार्य' करावे लागेल

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 месяца назад +4

    आपल्या चॅनेलचा नरेंटिव्ह भा ज पा चा द्वेष करणाऱ्याना समर्थन देणे हा आहे!

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 3 месяца назад

    Comments karanare mahan ahet. 2029 la BJP overwhelming majority ne sattet yenar.

  • @ashutoshkalgaonkar8632
    @ashutoshkalgaonkar8632 3 месяца назад

    Fasanvis chi last election mhanaje Maharashtra assembly election

  • @tusharsutar2870
    @tusharsutar2870 3 месяца назад

    अती अहंकार विरोधकांना विचीत्र बोलने. आपण एका सुसंस्कृत भारताचे पंतप्रधान आहोत हे विसरले ते

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 3 месяца назад

    SHINDE fakt 3 jaaga jinklet...khar tar.....

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +1

    उद्धवने बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून मुस्लिमांच्या जीवावर विजय मिळवला हे विसरु नये . शरद पवारांनी २०१९ साली काय केले आम्ही विसरलो नाही . मराठा -ओबीसी लढाई , ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रात कोणी पसरवला?

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад +1

      फडणवीस ची जिर्वली. मराठी मुस्लिम टरबूज पेक्षा चांगले आहेत. अंतुले व शब्बीर शेख.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केले ते लोकांना आवडले नाही. कोर्ट, न्यायाधीश, वकील, निवडणूक आयोग सगळ्यांना हातात घेऊन सेना शिंदेंची व राका अजित ची म्हेणुन तोंडातून vadvun घेतले ते तुला दिसले नाही का.

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 3 месяца назад +1

      ​@@honey2023-f9jमुंबईत मराठी माणूसच कमी उरलाय तर मराठी मुसलमान कुठे मराठी उरणार आहेत.. आणि देशभराचे भाई जान भेटले काय मराठी आणि कसली भाषा..

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      @@Shrikant_Patilमराठी तरुण फालतू धंदे करत बसला. त्याला धर्म, सुशांत सिंग, हनुमान चालीसा, राम मंदिरात गुंतवून ठेवलं.परप्रांतीय लोकांनी शैशकनिक संस्था काढल्या. मुलांना उच शिक्षण दिले. सर्व वरिष्ठ नोकऱ्या पत्कवून बसले.आर्थिक परिस्थिती सुधारली. गुजराथी व मारवाडी वाटेल तो किंमत देऊन घर खरेदी करतात.मराठी माणूस घर विकून बाहेर पडला. याला जबाबदार पवार, ठाकरे, फडणवीस, भाजप, हिंदुत्ववादी पक्ष जबाबदार आहेत.

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 3 месяца назад

    देशाचं वाटोळं करणारा एकमेव हे आता जग जाहीर झालेले आहे

  • @mdhamangaonkar
    @mdhamangaonkar 3 месяца назад

    Very biased and predetermined views .
    Experts with objective views should be presented by think bank .

  • @vasantkulkarni4141
    @vasantkulkarni4141 3 месяца назад

    I am native from Aurangabad.As known Bhumre was successful because of only Jarange.Both are in relation.Khaire ,inspite tremendous contacts lost only because of Maratha factor.You mumbaikar may not be knowing this local factor

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 3 месяца назад

    Pawar kartat to daav, mudsadegiri ani bajap karto ti kutniti . Hech te left liberal pravakte. Balasaheb pan kashe chukiche hote bhagvi shawl ghetana ani uddhav hirvi shawl gheto te mast karan hyana tasa pahije
    Kiti ek tarfi ghosti karnar. Thik aahe aaj jinkle, pahije te bolun ghya. Pan hi wel pan kayam nahi rahnar. Enjoy till then..

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 3 месяца назад +1

    Pachlag jara unbiased lokanna anat ja, unbiased lok shodha, nahitar views kami hotil ani subscription vadhnar nahit, pahilya vakkyat ch ha mansachi kay akkal ahe samjali, pudhe intrest nahi urla.

  • @sharadjadhav7406
    @sharadjadhav7406 3 месяца назад

    टरबूज खरबूज टरबूज खरबूज कलिंगड प्रयोग

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 3 месяца назад

    Congrasche lokani ubtla saport kela nahi

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 3 месяца назад

    Congrasche lokani ubtla saport kela nahi

  • @anandvardhanpatwardhan4464
    @anandvardhanpatwardhan4464 3 месяца назад +12

    एवढं वांझोटे विचार जरी मांडले तरी देशाचे पंतप्रधान मोदीच होणार

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 3 месяца назад

      अरे भटा वांझोटे विचार नाही रे. अक्कल आहे का तुला फडणवीस रात्री साडी नेसून मिंटीग घेत होता. सगळे पक्ष फोडून किती भारे बांधले फडणवीस यांनी.

    • @adides1
      @adides1 3 месяца назад

      28 paiki 9 arararara. 35 peksha Kami strike rate. Napas zala vidyarthi

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 3 месяца назад

      Aa Karun bas

    • @adides1
      @adides1 3 месяца назад

      @@ST-wn5uv tuzya sarkhya changlya sawai nahit mala. Nahitar kela asta

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 3 месяца назад

      @@adides1काही हरकत नाही हार जीत होत असते .... खंजीर खुपसून भाजप ला सत्तेपासून दूर ठेवलंच होतं की पण आलेच ना सत्तेत ते ... तसेच आत्ताही येतील 😅

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 3 месяца назад +1

    हे महाशय काहीही बडबड करीत आहेत
    ही गत इतर राज्यांच्या बाबतीत पण झाली आहे . महागाई आणि रोजगार ही मूळ आणि प्रमुख कारणे आहेत.देशाचा विकास राम मंदिर यापुढे मोदी जी नी मूळ प्रश्नांवर काहीच उपाय केले नाहीत याचा परिणाम निवडणूक वर झाला
    कुणी ही स्वतः ची टिमकी वाजवू नये

    • @DrAshani
      @DrAshani 3 месяца назад +3

      अंधभक्त 😅😂

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 3 месяца назад +1

      मोदी भक्त येडी 😂😂😂

  • @RohiniDesale-po3gc
    @RohiniDesale-po3gc 3 месяца назад +1

    Udhav la bjp la punha barobar ghyave lagel.trach pudhe vidhan sabha jinkta yeil.

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 3 месяца назад

      😅😂😅😂दादा...अजूनही तुम्ही वास्तवाचा विचार करू शकत नाही....

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 3 месяца назад

    Udhav Thackeray chya seat fkt M factor mule

  • @varadavaidya4895
    @varadavaidya4895 3 месяца назад

    Muslim votebank

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 3 месяца назад

    Bjp-- brastachar jodo party😂

  • @yogeshveer007
    @yogeshveer007 3 месяца назад +4

    Faltu एकदम....नेहमीसारखे bolto

  • @AnantPanditd435430
    @AnantPanditd435430 3 месяца назад

    fut padli nahi padli hoti great.

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 3 месяца назад

    Only Udhavsaheb Thakre

  • @arvindpathrikar6876
    @arvindpathrikar6876 3 месяца назад

    Thunku suddha naye Thackeray ni aata tyachyavar

  • @girishvaishampayannashikin530
    @girishvaishampayannashikin530 3 месяца назад

    प्रकाश बायस आहे , खोट बोलतो

  • @Laksh-wedhi
    @Laksh-wedhi 3 месяца назад +1

    काय केळं कळतं रे तुम्हाला राजकारणातलं???
    😂😂😂😂😂

  • @sandeshpawar673
    @sandeshpawar673 3 месяца назад

    thakare ni dakhvun dila ahe ki mumbai shivsenechi hoti aani ti rahil

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 3 месяца назад

    टरबूज फालतु आहे।

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 3 месяца назад

    भाजपाला ९ जागा कशा मिळाल्या याबद्दल चर्चा करा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 месяца назад +6

    फक्त उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @copyninja1756
      @copyninja1756 3 месяца назад

      लांड्याच्या जीवावर जिंकलाय तो

  • @shriramchandrainamdar2406
    @shriramchandrainamdar2406 3 месяца назад

    Faltu visleshan

  • @sureshkumarnarute
    @sureshkumarnarute 3 месяца назад

    तुम्ही सरळ bjp चा। प्रचार का करत नाही

  • @dattatrayasahare9585
    @dattatrayasahare9585 3 месяца назад

    Tarbujyala ghari basvave

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 3 месяца назад

    दादाशिवाय राष्ट्रवादी म्हणजे दाता शिवाय जबडा

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 3 месяца назад

    Nich kon aahe oll india namaskar

  • @ganpatdhangat7781
    @ganpatdhangat7781 3 месяца назад

    फडणवीस संपलेला माणूस

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 3 месяца назад +1

    कोकणी अकोलकर ऊद्थो च्या बाजूने.

  • @supadamehkare3892
    @supadamehkare3892 3 месяца назад +1

    काँग्रेसची विचारधारा

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 3 месяца назад

    Fasanvis Hatav desh Bachav

  • @mohankadam5952
    @mohankadam5952 3 месяца назад

    फारच छान Great sir