खूप सोज्वळ आणि प्रेमळ आई ❤निरागस वडील ❤डॅशिंग विक्रांत ...एक लाइक मुलाखत घेणाऱ्या ताई साठी ...खूप छान मुलाखत घेतली ताई नी ..असं वाटलं मुलाखत संपूच नये ...best wishes & love from heart ❤❤
Recipe book Marathi madhye banava veg, non veg, sana sudhi che godh padarth ashi separate part wala book banava Ani what's app var advertisement jarun delivery kara please zaroor vichar karava
ताई तुम्ही जशी भाषा बोलतात तशीच बोला छान वाटत असं तुम्हाला नका वाटुन देऊ आता लोक रेसिपी बघतात मग अगदी मराठी स्पष्ट बोलल पाहिजे अस अजिबात वाटुन देऊ नका तुमची भाषा ऐकायला छान वाटत
खूप सोज्वळ आणि प्रेमळ आई ❤निरागस वडील ❤डॅशिंग विक्रांत ...एक लाइक मुलाखत घेणाऱ्या ताई साठी ...खूप छान मुलाखत घेतली ताई नी ..असं वाटलं मुलाखत संपूच नये ...best wishes & love from heart ❤❤
नलिनी ताई तुम्ही खूप छान प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद अशीच आपल्या कोळी आगरी लोकांची शान वाढवावी 💐💐🌹🌹👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏😊
सौ.नलीनीताई खुप खुप शुभेच्छा आणि तुळशीच्या विवाहाच्या खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
Nehmich kaakunchi smile lay bhaari aste but Kaakunchya misteraancha vishay nighaalyavar aani tyanche Mr. Pan aalyavar kaakunchya chehryavarchi smile ajunch lay lay bhariiii vaatli👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️
👌👌 khup chan mulakhat zali aai khupch pramal ahyt aai sugran ani aannpurna ahyt❤
नलिनीताई सलाम तुझ्या कामाला
खूप छान मावशींची interview झाली
आई तुमाला पाहिलं तर माझा आई ची आठवन येते माजी आई मला सोडून गेली 😢 खूप सुंदर सोयंपाक बनवता तुमी ❤👍👍
Love you Nalini kaku ..so simple,so graceful
किती प्रसन्न हास्य आहे ....मुलाखत घेतली पण छान अगदी friendly ❤
.
तुझी मज्जा आहे ही बोलण्याची स्टाइल लयी भारी
Nice sweet
Interview.
Real homely interview.
कोळी मसाला नक्कीच घेणार खुप छान आहात तुम्ही
खूप छान मुलाखत. सगळेच छान आणि समजदार. कोणी घेतली ही मुलाखत?
खूप सहजतेने घेतली.
खूप छान मुलाखत
Khup chaan destay kaki
तुमची जारीकठी साडी खराब न करता मासळी कशी कापता कोणजाणे. करताना पण न सांडता इतका नीटनेटके करता कौतुक आहे. कोळी मसाला मिळाला तर छानच.
कोळी हा मुंबई चा भूमिपुत्र आहे असा इतिहास आहे. कोळी मुंबईकरांचा 🏊🚣🚣🚣🏊
खूप छान ❤
Vangyan javala reciepi ❤jam. Bhari
Khup chan 👍❤
Mast recipe aahee saglya
नलिनी ता ई साक्षात तुम्ही सरस्वती आहात अशीच तुमची प्रगती होवो
खूप छान
काकू तुम्ही स्वयंपाक खूप छान करता🙏
खुप छान मूलाखात एकदम झकास👌👍
Mast . Its needed now that girls shud do cooking . Its a very prestigious job
Khup Chan Tai
❤️❤️❤️❤️
Khup chan
मनापासून शुभेच्छा
Chan❤❤
Recipe book Marathi madhye banava veg, non veg, sana sudhi che godh padarth ashi separate part wala book banava Ani what's app var advertisement jarun delivery kara please zaroor vichar karava
Good 🎉❤
Nice dilouge
Tuzi tar majjach
Aahe.
🎉🎉
Ovl
How to order your products in pune
Ok
नलिनी काकू मला तुम्ही खूप आवडता
मला तुम्हाला भेटायचे आहे . तुम्ही कुठे राहता . पत्ता 🎉
Kohli masala recipe ❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान रेसिपी बनवताना नलिनी ताई😊
What will be the name of your masala?
Do we get in Bombay?
It's Mumbai not Bombay 😊
❤❤❤
काही प्रश्न अगदीच बालिश वाटले जसे एवढे ताजे मासे आणता कुठून
Kaku tumla nakki betnar me
Me Mumbai la rahto pan alibag la
alyavar tar nakki betanar tumala me
तुमची भाषा ऐकायला छान वाटत
मला मसाला मागवायचं असेल तर मी कसा मागवू काकू मला सांगा
मसाला कसा किलो आहे
Masala Kasa magycha
ताई तुम्ही जशी भाषा बोलतात तशीच बोला छान वाटत असं तुम्हाला नका वाटुन देऊ आता लोक रेसिपी बघतात मग अगदी मराठी स्पष्ट बोलल पाहिजे अस अजिबात वाटुन देऊ नका तुमची भाषा ऐकायला छान वाटत
Yala mhantat master chef nahiye aajkal jya kitchen madhe kadhitrich jatat tyanna z tv var judge mhanun bolavtat...... Ajab kaliyug ahe
ताई तुमचा मोबाईल नंबर पाहिजे मसाले खरेदी करायचं आहे
Khara Koli ha Mumbaikarach ahe
झ
Aare tya aniket la बोलवा
खूप छान मुलाखत
❤
❤