आम्हाला अभिमान आहे आमच्या अलिबाग मधल्या नलिनीताई आणि विक्रांत दादा सोशल मीडियावर इतका फेमस झाला आहे. अभिमान आहे आम्ही अलिबागकर असल्याचा. 👍👍 आमची आगरी, कोळी भाषा, रहाणीमान, साधेपणा, संस्कृती हा आमचा अभिमान आहे.
खूप छान असतात विडिओ तुमचे तुमची स्माइल बघून बघून तुम्ही थकत असाल असं वाटत नाही तुमचा इंटरव्हिव मस्त आणि आम्ही पण लहानपणा पासून जवळा भरली वांगी खात आलोय 😋😊तुमचे ❤विडिओ खूप छान ❤
Lokshahi Marathi, Tku for this video. Nalinee Mumbaikar is master chef of Alibaug. She is expert preparing various Veg & Non Veg dishes with smiling face. Vikrant's energy & enthusiasm is boundless Our best wishes to Nalinee & Vikrant Mumbaikar. Our best wishes to Lokshahi Marathi team.
आई आहे ती नलिनी खुप छान जेवन बनवते आभिमान वाटते आशा मसत सैपाक करतात हामाला पन खाउशी वाटतय नलिनी आईच हातच जेवन आशीच आई सरवाना भेटूदे रे देवा खुप खूप धनयवाद आणी आई ला आणि वीकृं तला खूप खूप शुभेछा
Ho mi tuzya aai chi recipe baghate. Nehami unik recipe asate. Mi sudha revadanda la rahate. Mhanaje non veg khanare. Mhanun mala aai cha recipe aawdatat. Maze pan channel aahe. 👌👌🌹
आपण पहिल्यांदा काय करतो तर ती तुलना!मग काय होतं विषय राहतो बाजूला.माझ्या माहितीप्रमाणे (कदाचित हे चुकीचे ही असु शकते)आगरी आणि कोळी हा पुर्वी एकच समाज होता.आता जसा एक भाऊ शेती करतो आणि एक भाऊ नोकरी करतो तसंच पुर्वी एक भाऊ मासेमारी करायचा आणि एक शेती करायचा कालांतराने नंतर हे कोळी आणि आगरी समाज वेगळे झाले.
आम्हाला अभिमान आहे आमच्या अलिबाग मधल्या नलिनीताई आणि विक्रांत दादा सोशल मीडियावर इतका फेमस झाला आहे. अभिमान आहे आम्ही अलिबागकर असल्याचा. 👍👍 आमची आगरी, कोळी भाषा, रहाणीमान, साधेपणा, संस्कृती हा आमचा अभिमान आहे.
मराठी माणसं पुढे जाताना बघून खूप छान वाटतेय 👌👍
Pure koli hay tai ti 😅
नलिनी ताई खूपच आनंद झाला तुम्हाला असं भेटून.....all the best for your future endeavours ❤❤
खूप मस्त
नलिनी ताई अन्नपूर्णा आहे त्यांचा साधेपणा त्यांची स्माईल सगळं काही खुप नैसर्गिक आहे कुठलाही कृत्रिमपणा जाणवत नाही........ भारी जय आगरी जय कोळी
That's why tai blessed annapurna.....
👍👍👍👍👍👍👌
नलिनी ताईंची smile भारी.....
खूप छान असतात विडिओ तुमचे तुमची स्माइल बघून बघून तुम्ही थकत असाल असं वाटत नाही तुमचा इंटरव्हिव मस्त आणि आम्ही पण लहानपणा पासून जवळा भरली वांगी खात आलोय 😋😊तुमचे ❤विडिओ खूप छान ❤
फारच सुंदर दिसतात. साड्या पण छान असतात. हसतात फारच गोड.
मी नेहमीच बघतो यांचे रिल्स❤❤❤ अभिनंदन...🌹
ताईंची smile खुप छान
आमाला ताई खूप आवडते..तीची स्माईल..खूप भारी...पण जरा आरामात रेसीपी चे विडीयो बनवंल तर आमाला समजेंलं....
Aamchi kolin Bai ❤mast resipe nalini kaku 🚩Jai agri Koli🙏🏻
अभिनंदन ताई, ,तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप- शुभेच्छा
खूप छान मस्तच
Lokshahi Marathi, Tku for this video. Nalinee Mumbaikar is master chef of Alibaug. She is expert preparing various Veg & Non Veg dishes with smiling face. Vikrant's energy & enthusiasm is boundless
Our best wishes to Nalinee & Vikrant Mumbaikar. Our best wishes to Lokshahi Marathi team.
❤❤❤
आई आहे ती नलिनी खुप छान जेवन बनवते आभिमान वाटते आशा मसत सैपाक करतात हामाला पन खाउशी वाटतय नलिनी आईच हातच जेवन
आशीच आई सरवाना भेटूदे रे देवा
खुप खूप धनयवाद आणी आई ला आणि वीकृं तला खूप खूप शुभेछा
Vikya ek Number. Hats off to you. For taking your Mom and specially koli community this Far. Great Job.Regards Nilesh
Hi
sa kilu deta
Kaku tumchi smile mla far avadte....ani recipy tr apratim....khup avadtat mla
आपल्या गावच्या माणसाची प्रगती पाहून खुप खुप छान वाटतं.... नालिनिताई अभिनंदन 😢
खुप मतं व्हीडिओ असतात नलिनी ताईच्या आणि आज ताई तुमाला अशा सुदंर रेसीपी बगुन आमला खुप आनंद झाला आहे ताई 🍲💯💯🐟🐠🫕🙏
Respect for Nalini mumbaikar Taai 💐🙏
Smile lay bhari
नलिनी ताई तुम्ही खूप छान हसता
Khup chan Recipe tumachi smile khup Bhari❤❤
Nalini bai tuje khup khup abhinandan. Aplya koli padat jagbharat pochvinya sathy.
हो..खूप मंस्त लागते..जवळा भरुन वांगी...👌😋😋
Aai ani mulga khup chan nat aahe
Khup mst video ahe dada
खूपच छान मस्त
ताईची अप्रतिम रेसिपी असते.🎉
Khup prem Kaki❤❤❤❤
Vikranth ani Mummy.. excellent.. tumi restaurant suru Kara.
Ek number aahet vahini👍👍
खुफ मस्त👌👌
Tai tumach nivedan pan Chan ahe
Me pahilyandach nalini tainchi recipe baghitli.. Mast watle
लयभारी व्हिडिओ
Congratulations Nalinee Tai ....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nalini tai smail bhary .......
Taie che smile khup God aahe...
Wah mastch I will try now❤
👌🏻👍🏻
thank you so much everyone ❤
Khup chan
Khup chan, Alibag chi & Revdanda chi Aamhi 8 years hoto Revdanda la ,pan ata gavi aalo aahot kaymch ,Tumche video baghun Lai Bhari Vattay .
Ho mi tuzya aai chi recipe baghate. Nehami unik recipe asate. Mi sudha revadanda la rahate. Mhanaje non veg khanare. Mhanun mala aai cha recipe aawdatat. Maze pan channel aahe. 👌👌🌹
Koop chan aai
Mla pn यांच्या रेसिपीज खूप आवडतात
Jyam Bhari ममी Jay कोळी आगरी
Apla Agri Koli mahila tasech aple bandhav asech puthe javat rava♥️♥️💯💯👍👍👍
Lovely
Jam bhari Tai n Vikrant👌👌👌😋😋😋
👌👌🏽👌🏻👌
HASMUKH ASTA NEHMI
KHUP CHAN DISTA🤗😘😍
लय भारी 👌👌👌
👌👌👌
Great नलिनी ताई🎉
Mala khup avadatat hya❤
नलिनी ताई खूप खूप छान असतात तुमचे पदार्थ.आम्हाला खायला कसे मिळतील? अलिबाग मध्ये कोठे राहता?
मस्त 👌👌👌👌👌
नलीनी ताई 👍👍
As watat aaplach koni manus premane jevan banvitoy ani tevdyadh mayene khavu ghaltay, thanks nalini tai.
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
ताई खूप छान रेसिपी ❤
Very nice recipes Nalini Madam ❤U
जवळा भरलेली वांगी मी करते नेहमी....👍आम्ही पेणला एका मावशी कडून मच्छी घ्यायचो ती तुमच्यासारखी दिसायची तुमची नातेवाईक आहे का कोण पेणला....😍
छान
अभिनंदन नलिनी ताई
Very nice Mam
Mumbai Aamcha kolyanchi Nai kunacha bapachi 😉😁💪💪Jai Agree koli 🌊🌊🐬
अभिनंदन नलिनी ताई💐💐💐
❤❤❤❤
कुऱ्हाडे ताई तुम्ही खूप छान बोलता
Mast Tai me sarv video bagate
अलिबाग मधे कुठे आहे .
agri culture zindabad,
👌👌आम्ही पण जवला वाग्यात भरून भरली वागी बनंतो. ताई जय आगरी कोली.🙏🙏💐
आम्हाला अभिमान आहे की आमची एक ताई स्टार बनली आहे आम्ही सुद्धा अलिबागकर आहोत
जवला भरलेली वांगी रेसिपी एकदम मस्त वाटली
Good Afternoon Nalinee Mumbaikar ...Master Chef in Alibaug City , near Mumbai City at Maharashtra State in India
नलिनी ताईंकडून जर काही मसाले मागवायचे असेल तर कसे ? मार्गदर्शन करा
कोणतंही रेसेपी खूप खूप छान असते ताई
Chul chan aahe tai, mi pan alibag chi ahe,koli ahe mi
Kaki mast mvara banvata tumi
लोकशाही न्यूज चे कौतुक ज्यांनी ताई ची बातमी व्हिडिओ दाखविली
Beautiful nalini tai
Alibag madhe gav konta
Aagri koli asech astat dikhavha nahi karat😊😊😊
इथे कोळ्यांचा विषय आहे.
@pallaviskolifoodvlogs1668 mumbaikar madam aagri aahet aagri ani koli lokanchi same संस्कृती aahe interview ghenari madam koli पद्धत bolalya mule tumhi lagech kolyancha vishay aahe as bolun gelya
@@harshal.007 भावा खूप फरक आहे. भेळ आणि शेवपुरी दोन्ही जसं एक असू शकत नाही तसं आमची जात कोळी. आम्ही हिंदू कोळी लावतो.
दादा आमच्या लुगडा लावायची पद्धत वेगळी
भाषा सुद्धा फरक आहे. त्यामुळं हया विषयवार वाद नको.सत्य परेशान हो सकता है पराजीत नही 🙏🏼
आपण पहिल्यांदा काय करतो तर ती तुलना!मग काय होतं विषय राहतो बाजूला.माझ्या माहितीप्रमाणे (कदाचित हे चुकीचे ही असु शकते)आगरी आणि कोळी हा पुर्वी एकच समाज होता.आता जसा एक भाऊ शेती करतो आणि एक भाऊ नोकरी करतो तसंच पुर्वी एक भाऊ मासेमारी करायचा आणि एक शेती करायचा कालांतराने नंतर हे कोळी आणि आगरी समाज वेगळे झाले.
Aamache samudrajaval ghar hote. Aani baba che mitra sarva koli bandhav tya mule roj aamacha ghari nonveg 😀👍👍
अलिबाग ला कुठे राहता....
Aalibag. madhe kothe rahata
Aai khup dekhani ahe disayala..☺️
Resturant Suru Kara 📢✍️📢
जय आरमारी
जय मच्छीमार
ताई अलिबागला कुठे राहता ? मी पण अलिबाग लाच राहते
खुप छान रेसिपी असतात तुमच्या .
Detail Address Dya Mawashee Cha 🤠
Je pan kay ahe tey tumcha samor nothing to hide jai Agari Koli 🙏
Vayine ymmm ahy rsepe
ताई तुमच्यामुळे मला माझ्या आजीची खूप आठवण येते
आलीबागंला कुठे राहता ताई
Amchya kde koknat on vangi javala krtat