महाग तर ताज हॉटेल पण आहे तरी लोकं जातातच ना ? पण एखादी डिश जर आवडली नसेल किंवा त्यात जर काही त्रुटी असेल तर त्या सुचवा त्यात खोड काढू नका . एखादा मराठी माणूस जर व्यवसाय करत असेल तर लगेचच दुसरा मराठी माणूस नावं ठेवतो हे बरोबर नाहि, त्याला सपोर्ट करा काही कमी असल्यास त्या सांगा म्हणजे ते व्यवसायिक त्यात सुधारणा करून आपल्याला आणखी सुधारणा करून वेग वेगळे व्यंजन खायला मिळतील . मुंबई मध्ये आणि तेही दादर मध्ये पार्किंग सहित जागा मिळणे मुश्कील आहे तरी त्यांनी डेअरिंग केलीय आपल्याल हॉटेल व्यवसायातून कोकणी व गोवन व हायजेनिक फूड डिश देण्याची त्यांना सहकार्य करा आणि माऊथ टू माऊथ पबलीसिटी चांगली करा जेणेकरून जे हौशी खवय्ये आहेत ते तिथे पोहोचतील . नाहीतर बांगडे रस्त्यावर ही फ्राय केलेले मिळतात तेही चविष्ट आणि स्वस्त पणं मग स्वच्छता आणि हाजेनिक चे काय ? उगाचच रौंग पब्लिसिटी करत जाऊ नका एखादा चुकत असेल तर त्याला सुचवा तो ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. ईथे सरकार निवडून दिलेले चांगलें काम करत नाही त्यांना पुन्हा पुन्हा निवडून बोडक्यावर बसवताच ना ? ❤
तुझा हा उपक्रम छान आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन !मी तुला वेगळीच सूचना करणार आहे ह्या सर्वासाठी शिजवण्यासाठी अल्युमिनियम भांड्यांचा वापर होत आहे तो अजिबात टाळणे आवश्यक आहे .
Hotel bill + service tax + GST= Bap re ..Evdhya paishyat eka week che fish yeil..Ghari pan sagle asech mothe mothe Fish aantat..Hotel madhlya big Fish che kay kautuk ..jase ki aamhi baghitlech nahi kadhi .Celebrities aani politicians sathi Hotels bari..tyana pan fukat khaychi savay aste..paise na deta ..😅
मराठी लोकांनी बिझनेस मधे पडावे असे सर्वजण बोलतात पण त्यांना सपोर्ट करावा असे त्यांना वाटत नाही.अरे तुम्ही मॉनेटरी सपोर्ट करू नका पण त्यांचा तुम्ही उत्साह तरी वाढवा. काही मराठी लोकांची कमेंट्स पाहिल्यावर त्यांचा कुचकटपणा दिसून येतो. आता स्वभाव बदला आणि मराठी लोकांना सपोर्ट करा.
अरे कोण म्हणते मराठी माणसाने बिझनेस मधे पडू नये, नक्की करा पण असं तूमच्या ग्राहकांना अव्वा च्या सव्वा किंमत लावून लुटू तर नका आणि जसे पैसे घेता तशी सर्व्हिस पण द्या. आणि मासे खायला कोणी गुजराती, मारवाडी आणि जैन तर येणार नाही ना ... येणार तो तुमच्या आमच्या सारखा मराठी माणुस त्याला तुम्ही अस मुर्ख बनवणार आणि सपोर्ट करा बोलणार हे किती योग्य आहे
😢 उगाच डोक्याला ताप काही चांगले जेवण नाही मराठी माणसांची फसवणूक एवढं महाग जेवण पहिल्यांदा खाल्लं आम्ही खूप होटेल मध्ये जेवलो मांसाहारी पण इथे पुन्हा कधी जाणार नाही
एवढे महाग आणि चव पण नाही आहे 😕😕 हीच कॉमेडीचे दुकान बंद झालं तर आता हॉटेल काढुन लोकांना लुटायचा दुकान चालू केल आहे 😓😢 ... आणि दादर मध्ये ह्या पेक्षा स्वस्त आणि मस्त फिश थाळी मिळणारे बरेच हॉटेल्स आहेत
Ranjita ताई तु नक्की कोण आहेस तुझी सुरुवात कुठुन झाली ह्या क्षेत्रात प्लीज त्यावर एक व्हिडीओ झालाच पाहिजे कारण तु नेहमीच मोठ मोठ्या celebrity ना भेटतं असतेस ❤...😅
कलाकार आहे म्हणून चवदार असेल असे काही नाही.... सो... सो.. आहेत सगळेच पदार्थ आणि सो... सो... असूनही महाग पण आहेत... युनिक वगैरे काही नाही फक्त दिखावा....!😂😂😂😂अमेय जवळून जाता जाता सहज म्हंटले जावे... म्हणून इथून जेऊन गेलो... 👍🏻
हीच्या हाँटेलमध्ये सगळे पदार्थ टेसलेस आहे आणि महाग सुद्धा आहे.फक्त सेलिब्रिटींना आणून जाहिरात करायचे धंदे.एखाद्या ठिकाणी खाल्ले की ति चव जिभेवर रेंगाळत राहीली पाहिजे.अस काहीच होत नाही.
जर एवढ्या साऱ्या लोकांना चव आवडत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की हाँटेल मालकांनी आपल्या पदार्थांची चव कशी सुधारण्यात येईल याबाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असं मला वाटतं...
Amhi gelo hoto hotel madhe pan khup disappoint zalo … aamhi sarva friends ni tharavla paise baghayche nahit ani order karaychi .. pan evadhya costly dishla chavach nahi … ek nahi sarva dishna chavach navati .. sorry but khup disappoint zalo aamhi … paise vaya gelyacha dukha zala 😢
शुभ सकाळ रंजिता ताई राग नको मानू आम्ही हॉटेलमध्ये जाऊन आलोय आम्हाला यांचं जेवण आवडलं नाही मटन थाळी मध्ये मटन कच्च होतं त्यांनी दोनदा आम्हाला डिश बदलून दिली दोन्ही वेळी मटन कच्च होतं
ताई,जर नाही आवडल तर तिथेच सांगायचे कारण मालकांना हे माहीत नसते, मला सर्व पदार्थ चांगले मिळाले पण तुम्हाला चांगला अनुभव आला नाही हे मी नक्की श्रेया पर्यंत पहोचवेन 🙏
Tyach veli ka nahi sangat he kahi issues astat te lagech tithlya tikadech clear karayche payment karaychya aadhich ... Vlogers na sangun Kay honar ? Tyachya Chanel chya vlog la comment Karun ase sangane its not ryt .... Tumhi ji comment Keliy ti kashyavarun real asel
उगाचच मालवणी च्या नावाखाली काहीही विकतात. फ्युजन टेस्ट झाली आमच्या मालवणी जेवणाची. हल्ली सोलकडी मध्ये बीट घालतात कलर येतो म्हणे. शोकांतिका आणखी काही नाही.
Mi yethe Surmayi plate , Kolambi fry and Chicken masala ghetalela sarv mahaag ahe as compare to other hotel's rates which are situated at Dadar but price haa issue nahi celebrity cha ahe tar costly asnar but mala kharch taste watali nahi Kolambi fry as watat ghati masala madhe fry karun khat ahe but chav taste kahich navhati . Surmayi suddha kokani sarkhi garam masalyatali hoti aapan ghari mumbai la banvato laal tikat masalyat tass navhat je mumbai madhe restaurant madhe easily detat. Chicken masala madhe hi mala pieces kaahichi taste boiled piece sarkhi watali je mala ajibaat aawadat nahi, mi kontya hi restuarant madhe chicken masala chicken handi chicken kolhapuri etc gravy chicken dish gheto tevha vicharto boiled piece madhe banvanar ahe ka jar ho bole tar mi ghet nahi karan te boiled chicken pieces khup aadhi boiled karun thevalele astar tyala ek vegala vaaas yeto jyaani mala ulati sarkh hot. Mi lemon juice ghetalela to costly hota pan tasty hota haach same taste wala juice mi Majhya yethe kabir soda yethe mojito mhanun rs.20 laa peeto. Overall 3/10 ratings ... taste ekda hyaani suddha karun pahave ki aapan kaay serve kartoy customers laa dish ch look changala disan paiksha Dish changali banva mhanje te sarkhe yetil tumchya kade. Business karat aahat hardik shubhechya aaplya marathi mansala pan jar aapalech marathi manus jar jevanachya taste baddhal kahi bolat asel tar nakki ekda taste sudhara karan aapalela jast marathi manus olakhatat aani tech restuarant madhe 70-80% madhe yetat so tyanchya bhavana sathi taste sudhara price sudharali nahi tari chalel
sagale complaints karat aahet ki sarva dishes mahag aahet tevha ya goshticha vicharbkarava. tumhi south test na thevta malvanich test thevavi.jenekarun girhaik vqdhtil
रोहन दादा माझी कालची चारच्या व्हिडीओला हीच comment होती की कदाचित श्रेया बुगडेच्या हॉटेल ला गेली असेल ताईआणि आजचा व्हिडीओ तोच🥳🥳🥳 दादा बघ तू माझी comment कालच्या चारच्या व्हिडीओला केलेली😊कधी नव्हे ते prediction बरोबर आलय माझ❤😊😅खूप छान व्हिडीओ😊मी अस ऐकलय की खूपच छान मासे भेटतात तिथे❤
नमस्कार आम्ही आपल्या हॉटेलला भेट दिली नावात big आहे तस price मध्ये देखील big price आहे बोंबील होते कि फक्त पिठाचे cover होते समजलं नाही चव ना चोथा कृपया हॉटेल ला जाऊ नये
If you review the comments you get to know the mentality of Marathi people. They don't like to encourage their people but always want to criticize Shreya - Keep doing good job...❤
Shreya tu tari itka mahag khashil ka , Kahihi, batata vada 250/-, Bata tyache kaap 210 /- kashala fasavnuk😂 kartay rao…bakicha videoch baghitla nahi 😂😂😂
Hi" I'm an a South Indian and i love seafoods but, here i can't understand why shouldn't they decrease some price of every fish for a seafood lovers like me ❤ it should be affordable for everyone but, unfortunately it's not happen over there why? As compare to other marathi restaurants like malvani katta Or konkani restaurants it's quite expensive and why should we go for that so called celebrity's outlet which is looks outside and inside luxurious with calm & polite ambitious but, it doesn't meant we go for that temporary vibe matlab tho pet bharne se hai na ki kuch dher ki shaano shaukat ki, madam utne paise mein double time biryani aur double quarter aah jayega 😂 i paused that Menu and observed prices of fish which is very huge amount of their hospitality. 🙄
महाग तर ताज हॉटेल पण आहे तरी लोकं जातातच ना ? पण एखादी डिश जर आवडली नसेल किंवा त्यात जर काही त्रुटी असेल तर त्या सुचवा त्यात खोड काढू नका . एखादा मराठी माणूस जर व्यवसाय करत असेल तर लगेचच दुसरा मराठी माणूस नावं ठेवतो हे बरोबर नाहि, त्याला सपोर्ट करा काही कमी असल्यास त्या सांगा म्हणजे ते व्यवसायिक त्यात सुधारणा करून आपल्याला आणखी सुधारणा करून वेग वेगळे व्यंजन खायला मिळतील . मुंबई मध्ये आणि तेही दादर मध्ये पार्किंग सहित जागा मिळणे मुश्कील आहे तरी त्यांनी डेअरिंग केलीय आपल्याल हॉटेल व्यवसायातून कोकणी व गोवन व हायजेनिक फूड डिश देण्याची त्यांना सहकार्य करा आणि माऊथ टू माऊथ पबलीसिटी चांगली करा जेणेकरून जे हौशी खवय्ये आहेत ते तिथे पोहोचतील . नाहीतर बांगडे रस्त्यावर ही फ्राय केलेले मिळतात तेही चविष्ट आणि स्वस्त पणं मग स्वच्छता आणि हाजेनिक चे काय ? उगाचच रौंग पब्लिसिटी करत जाऊ नका एखादा चुकत असेल तर त्याला सुचवा तो ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. ईथे सरकार निवडून दिलेले चांगलें काम करत नाही त्यांना पुन्हा पुन्हा निवडून बोडक्यावर बसवताच ना ? ❤
मी जाऊन आलो जेवण छान होते पण,owner ला खूप attitude आहे असा जाणवलं, थोडक्यात सांगायचं की रिअल मध्ये आणि रील मध्ये वेगळ असत सर्व.
Kon aahe owner
@@diptikoli5815 Shreya bugde
मराठी अभिनेत्री ने हॉटेल चालु केले आहे चांगली गोष्ट आहे
Sachin Tendulkar Itna Bada cricketer tha aur usne Chai Ki Dukaan ki to aap Achcha bolenge Marathi Logon ki Suchi Halki hoti hai
तुझा हा उपक्रम छान आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन !मी तुला वेगळीच सूचना करणार आहे ह्या सर्वासाठी शिजवण्यासाठी अल्युमिनियम भांड्यांचा वापर होत आहे तो अजिबात टाळणे आवश्यक आहे .
Hotel bill + service tax + GST= Bap re ..Evdhya paishyat eka week che fish yeil..Ghari pan sagle asech mothe mothe Fish aantat..Hotel madhlya big Fish che kay kautuk ..jase ki aamhi baghitlech nahi kadhi .Celebrities aani politicians sathi Hotels bari..tyana pan fukat khaychi savay aste..paise na deta ..😅
मस्त आहे जेवण आणि छान आहे ❤
महत्वाची गोष्ट , शिरवाळया, आमच्या लहानपणी, तांदळाच्या पिठाचे गोळे करून हळदीच्या पानात गुडाळून उकडत नंतर त्या घाण्यातून पाडत आजकाल ही वेगळी पद्धत
मराठी लोकांनी बिझनेस मधे पडावे असे सर्वजण बोलतात पण त्यांना सपोर्ट करावा असे त्यांना वाटत नाही.अरे तुम्ही मॉनेटरी सपोर्ट करू नका पण त्यांचा तुम्ही उत्साह तरी वाढवा. काही मराठी लोकांची कमेंट्स पाहिल्यावर त्यांचा कुचकटपणा दिसून येतो. आता स्वभाव बदला आणि मराठी लोकांना सपोर्ट करा.
अरे कोण म्हणते मराठी माणसाने बिझनेस मधे पडू नये, नक्की करा पण असं तूमच्या ग्राहकांना अव्वा च्या सव्वा किंमत लावून लुटू तर नका आणि जसे पैसे घेता तशी सर्व्हिस पण द्या. आणि मासे खायला कोणी गुजराती, मारवाडी आणि जैन तर येणार नाही ना ... येणार तो तुमच्या आमच्या सारखा मराठी माणुस त्याला तुम्ही अस मुर्ख बनवणार आणि सपोर्ट करा बोलणार हे किती योग्य आहे
खेकडा वृत्ती ओ
अगदी बरोबर बोललात!!!!
😢 उगाच डोक्याला ताप काही चांगले जेवण नाही मराठी माणसांची फसवणूक एवढं महाग जेवण पहिल्यांदा खाल्लं आम्ही खूप होटेल मध्ये जेवलो मांसाहारी पण इथे पुन्हा कधी जाणार नाही
Fel
एवढे महाग आणि चव पण नाही आहे 😕😕 हीच कॉमेडीचे दुकान बंद झालं तर आता हॉटेल काढुन लोकांना लुटायचा दुकान चालू केल आहे 😓😢 ... आणि दादर मध्ये ह्या पेक्षा स्वस्त आणि मस्त फिश थाळी मिळणारे बरेच हॉटेल्स आहेत
त्या हॉटेलची नाव सांगा
@@niveditapandit1141
सायबीणी गोमांतक (दादर /माटुंगा)
कोल्हापुरी कट्टा आणि चैतन्य हॉटेल- सिद्धिविनायक मंदिराजवळ
होटेल मालवण किनारा - पोर्तुगीज चर्च समोर
मछली रेस्टॉरंट, आचरेकर मालवण कट्टा
सायबिनी गोमंतक खूपच छान आहे आमच्या फॅमिली च नेहमीच हॉटेल आहे
हॉटेल किनारा भांडुप टॅंक रोड @@GeetarthTours
मस्त मेजवानी, अमरहिंद मंडळाच्या समोरच्या फुटपाथला
शुभ सकाळ जय सदगुरू मस्त श्रेया बुगडे मस्त मस्त
Ranjita ताई तु नक्की कोण आहेस तुझी सुरुवात कुठुन झाली ह्या क्षेत्रात प्लीज त्यावर एक व्हिडीओ झालाच पाहिजे कारण तु नेहमीच मोठ मोठ्या celebrity ना भेटतं असतेस ❤...😅
कलाकार आहे म्हणून चवदार असेल असे काही नाही.... सो... सो.. आहेत सगळेच पदार्थ आणि सो... सो... असूनही महाग पण आहेत... युनिक वगैरे काही नाही फक्त दिखावा....!😂😂😂😂अमेय जवळून जाता जाता सहज म्हंटले जावे... म्हणून इथून जेऊन गेलो... 👍🏻
Hotel खूपच छान आहे. Price थोडी kami keli pahije🎉
नाव मोठे लक्षण खोटे. फक्त मासे मोठे. किमतीचा मनाने चव अजिबात नाही.
हीच्या हाँटेलमध्ये सगळे पदार्थ टेसलेस आहे आणि महाग सुद्धा आहे.फक्त सेलिब्रिटींना आणून जाहिरात करायचे धंदे.एखाद्या ठिकाणी खाल्ले की ति चव जिभेवर रेंगाळत राहीली पाहिजे.अस काहीच होत नाही.
ह्या व्हिडिओ मधील दाखवलेले बोंबील शीळे आहेत तसेच सुरमई पण शिळी आहे.. पैसे घेणार असाल तर मासे पण ताजे द्या..
Tumhi lok fakt char char cake kapta, ani mutton chicken fish khata. Kahi tari navin dakhva. Kantal alaya tumchya videos cha
Ambience is good. Nice Presentation.
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏🙏
नक्कीच आम्ही फॅमिली सोबत तुमच्या अस्सल कोकणी पद्धतीचा स्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर येऊ. कारण सर्व खवय्ये आहोत.
जर एवढ्या साऱ्या लोकांना चव आवडत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की हाँटेल मालकांनी आपल्या पदार्थांची चव कशी सुधारण्यात येईल याबाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असं मला वाटतं...
True
Nice food knowledge video Thanks madam 😊
👌👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹 खुप शुभेच्छा खाण्या बद्दल
तिथे येऊन खाल्या नंतर नक्की कॅमेन्ट करू ❤❤❤
Amhi gelo hoto hotel madhe pan khup disappoint zalo … aamhi sarva friends ni tharavla paise baghayche nahit ani order karaychi .. pan evadhya costly dishla chavach nahi … ek nahi sarva dishna chavach navati .. sorry but khup disappoint zalo aamhi … paise vaya gelyacha dukha zala 😢
नक्की येणार सगळेच आवडते पदार्थ आहे 🙏🏻🙏🏻
Tuja darvaj cudun mot zala
Great achievement by Shreya...nice ambitions
Hii ताई 👌❤️खुप छान झाला विडिओ 👌👌👌 मस्त 👌❤️
Price kya hai surmai thali che
Mastttttt Deishes Banvali
Mouth 👄 Watering
Bhariiii Blog 👌👌
Ranjita खुप मस्त विडिओ ❤❤Love You श्रेया तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद. मी नक्की भेट देऊन तृप्त होयीन. मी बोंबील लवर ❤❤😋😋
नक्की जावा लांगेल..खूप छान होटेल..रेसीपी..मासे...येतो येतो...✌️👍😋😋😅😅
महाग आहे. आणि बेचव आहे. फक्त चपात्या छान होत्या
😂😂😂
महाग आहे म्हणून तुम्हाला बेचव लागले असेल
Hiii..shreya..my fav actress ❤️..खुप छान हाॅटेल, मस्तच मेनु आहे..नक्कीच येणार श्रेया
शुभ सकाळ🙏 जय सदगुरू🙏🥰🥰🥰
शुभ सकाळ रंजिता ताई राग नको मानू आम्ही हॉटेलमध्ये जाऊन आलोय आम्हाला यांचं जेवण आवडलं नाही मटन थाळी मध्ये मटन कच्च होतं त्यांनी दोनदा आम्हाला डिश बदलून दिली दोन्ही वेळी मटन कच्च होतं
नका हो कोणाचा पोटावर पाय देऊ.. हे चुकीचं आहे अस सांगणं....
अस नाही आपण पैसे देतो त्याचे
आम्ही 7/12 हॉटेल ला गेलो होतो जेवायला . काही चव नाही
हे फक्त ब्लॉगर पुरता देखावा करतात.
ताई,जर नाही आवडल तर तिथेच सांगायचे कारण मालकांना हे माहीत नसते, मला सर्व पदार्थ चांगले मिळाले पण तुम्हाला चांगला अनुभव आला नाही हे मी नक्की श्रेया पर्यंत पहोचवेन 🙏
Tyach veli ka nahi sangat he kahi issues astat te lagech tithlya tikadech clear karayche payment karaychya aadhich ... Vlogers na sangun Kay honar ? Tyachya Chanel chya vlog la comment Karun ase sangane its not ryt .... Tumhi ji comment Keliy ti kashyavarun real asel
@@CrazyFoodyRanjita..tya bolayla na 2 Vela tyani dish change karun ghetali..
500 .la 3 Bbmbil. Too Expensive
🙄😱😱😱😱
One should Be realistic while promoting. Please don't exaggerate. It is paid promotion then.....
चला हवा येऊ द्या चा पैसा होटेल मध्ये घातला वाटत 😂😂
Celebrity madhe celebrity wah wah kya baat hai.❤🎉itkya jevna sathi itbhar potat kay kay khanar.ranjita tumha tighinchi meeting chyan zali .mast video.
Thank You 😊
महागडे जेवन आहे, ग्राहकांना लुटायची सोय...
शाकाहारी
गाडगे महाराज कि जय
Ha hotel kuthe aahe address share kara ami yenar ahe jewayla.
Very nice episode❤❤
उगाचच मालवणी च्या नावाखाली काहीही विकतात. फ्युजन टेस्ट झाली आमच्या मालवणी जेवणाची. हल्ली सोलकडी मध्ये बीट घालतात कलर येतो म्हणे.
शोकांतिका आणखी काही नाही.
Congratulations Shreya & partners.
Mi yethe Surmayi plate , Kolambi fry and Chicken masala ghetalela sarv mahaag ahe as compare to other hotel's rates which are situated at Dadar but price haa issue nahi celebrity cha ahe tar costly asnar but mala kharch taste watali nahi Kolambi fry as watat ghati masala madhe fry karun khat ahe but chav taste kahich navhati . Surmayi suddha kokani sarkhi garam masalyatali hoti aapan ghari mumbai la banvato laal tikat masalyat tass navhat je mumbai madhe restaurant madhe easily detat. Chicken masala madhe hi mala pieces kaahichi taste boiled piece sarkhi watali je mala ajibaat aawadat nahi, mi kontya hi restuarant madhe chicken masala chicken handi chicken kolhapuri etc gravy chicken dish gheto tevha vicharto boiled piece madhe banvanar ahe ka jar ho bole tar mi ghet nahi karan te boiled chicken pieces khup aadhi boiled karun thevalele astar tyala ek vegala vaaas yeto jyaani mala ulati sarkh hot.
Mi lemon juice ghetalela to costly hota pan tasty hota haach same taste wala juice mi Majhya yethe kabir soda yethe mojito mhanun rs.20 laa peeto.
Overall 3/10 ratings ... taste ekda hyaani suddha karun pahave ki aapan kaay serve kartoy customers laa dish ch look changala disan paiksha Dish changali banva mhanje te sarkhe yetil tumchya kade.
Business karat aahat hardik shubhechya aaplya marathi mansala pan jar aapalech marathi manus jar jevanachya taste baddhal kahi bolat asel tar nakki ekda taste sudhara karan aapalela jast marathi manus olakhatat aani tech restuarant madhe 70-80% madhe yetat so tyanchya bhavana sathi taste sudhara price sudharali nahi tari chalel
Jya add krtat te etki wah ! Wah krtat lonavla che hotel chi hya mam khup add krta pan tya jya hotel chi add krtat jjevan eitke khas nste
Khup Chan Yummy j1 😋😋 Nakki Bheat denar 👌👌👍👍
Nakki yeu shreya , khupch sunder Hotel aahe ❤❤🎉🎉🎉🎉 all the best 👍 mouth watering menu's 😋 ♥️ 😍 👌
आम्ही श्रेया बुगडे चे पाहुणे आहोत.एक दिवशी नक्की येऊ.
Khupchan tai video 🙏👌❤😋😋😋
मराठी माणसेच मराठी लोकांना मागेkhechtat
Ukadichya Modakachi paree aani kalya ajibat jamala nahiye kimmat 75/- khupach mahag.
Goa is GREATTT....
hagari ranjita😮😮😮
sagale complaints karat aahet ki sarva dishes mahag aahet tevha ya goshticha vicharbkarava. tumhi south test na thevta malvanich test thevavi.jenekarun girhaik vqdhtil
Bsghuncha aavadal 😊😊😊
Khupach mahag aahe.
🙏Best of luck 👌
रोहन दादा माझी कालची चारच्या व्हिडीओला हीच comment होती की कदाचित श्रेया बुगडेच्या हॉटेल ला गेली असेल ताईआणि आजचा व्हिडीओ तोच🥳🥳🥳
दादा बघ तू माझी comment कालच्या चारच्या व्हिडीओला केलेली😊कधी नव्हे ते prediction बरोबर आलय माझ❤😊😅खूप छान व्हिडीओ😊मी अस ऐकलय की खूपच छान मासे भेटतात तिथे❤
Hi Ashwini 😊 बघ तुझी इच्छा लगेच पूर्ण केली मी ♥️
@@CrazyFoodyRanjita tq💗
Good morning Ranjita n patil family 🙏mouth watering masay chi mayjvani 😋😋nice video 👌👍
In costly fish thali they give only 1chapati and charge even service tax quality is not good. Gomantak near plaza is best near plaza
congratulations. quality theva malvani चावीच Jevan milal tar chaan चालेल हॉटेल
मराठी कलाकार आजकाल हॉटेल सुरू करण्यात पुढे आहेत आणि बाकी रील बनवण्यात
असो
खूप खूप शुभेच्छा
खुप छान मस्त 👌👌😋😋❤❤
Good morning Ranjita ❤ MST hota Vlog 🤩 Khup Bhari Shreya 😊😊 mst restro😊😊 food yummy 😋🤤😋🤤😋🤤 best luck for future plans 😊😊😊😊😊
Thank You 😊
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
नमस्कार आम्ही आपल्या हॉटेलला भेट दिली नावात big आहे तस price मध्ये देखील big price आहे बोंबील होते कि फक्त पिठाचे cover होते समजलं नाही चव ना चोथा कृपया हॉटेल ला जाऊ नये
Congrats shreya❤
❤😊😮❤😊 मला रंजीता ताई खूप आवडते आणि मला बोलायचं आहे
पुण्यातील पीके बिर्याणी लां तुम्ही दीदी एकदा भेट द्या ओ .. खूप छान आहे bga tithe.plz ekda jvun tri bga
खूप छान हॉटेल आहे आणि रेसिपी pn खूप छान ❤
If you review the comments you get to know the mentality of Marathi people. They don't like to encourage their people but always want to criticize
Shreya - Keep doing good job...❤
Khupch chan yummy all dishes 👍👍👍👌👌👌
Mulund , Ghatkoperla pan hotel taka Marathi khavyasati
Hi
Ranjita Tai vlog khup chaan vel kadhun muddam bhet deu Shreya Mam chya The Big Fish & Co la👌
Kalkar kasle kuthli fil challi theterla t v chanel ahet mhnun
Farach swast aahe taste tar kuthech bhetnar nahi ashi
नक्कीच येणार 👍
Dinner is very sweet but rates are very high
जेणाला.चव.नाही. 18:23
We Will Visit Very Soon, hoping to see you early 🎉
Shreya tu tari itka mahag khashil ka , Kahihi, batata vada 250/-, Bata tyache kaap 210 /- kashala fasavnuk😂 kartay rao…bakicha videoch baghitla nahi 😂😂😂
ज्यासत attitude thevu नका.मॅनेजर ठेवा जो सोबर असेल
A.C. full जेवण थंड, त्यामुळे कोणत्याही पदार्थाची वेग वेगळी चव वाटत नाही, food preparation वर अजून work करायला पाहिजे
Rajita khup bhari 😋😋😋 .
Hi" I'm an a South Indian and i love seafoods but, here i can't understand why shouldn't they decrease some price of every fish for a seafood lovers like me ❤ it should be affordable for everyone but, unfortunately it's not happen over there why? As compare to other marathi restaurants like malvani katta Or konkani restaurants it's quite expensive and why should we go for that so called celebrity's outlet which is looks outside and inside luxurious with calm & polite ambitious but, it doesn't meant we go for that temporary vibe matlab tho pet bharne se hai na ki kuch dher ki shaano shaukat ki, madam utne paise mein double time biryani aur double quarter aah jayega 😂 i paused that Menu and observed prices of fish which is very huge amount of their hospitality. 🙄
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤
Khupach chan vlog tai jay sadguru
Nice presentation and nice vlog 👌
Good morning.. Jay Sadguru🙏
Ke it up Shreya we came soon
चणक म्हणजे नक्की कोणत्या माशाचा प्रकार सांगितला तर बरे होईल
Tya mashach navach chanak ahe jasa sumai , paplet .te fakt govyat bheto
Chanak fish is mainly found in Goa ..on of d best fish to taste ...I can tell dis s I m from goa
इंग्रजी नाव बारामुंडी, मुंबईत जिताडा, कोकणात घूर आणि गोव्यात चणाक म्हणतात
Pori jiwant mashe khatat
खुप छान विडिओ👌👌
खूप छान आहे ❤❤
अभिनंदन येणार आहे दादर ला आल्यावर अनुभव घेतला की बोलू
Address
Big fish restaurant madhe Mutton Keema speciality 😅