Lokshahi Sanman 2024 | Nalinee Mumbaikar | Mahesh Manjrekar | Samir Chaugule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • म्हणतात न चांगल खाल तर चांगल आरोग्य लाभत.
    आणि याच विचाराने मी छान छान पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओ बनवून
    तुम्हा लोकांना सांगत असते. आणि ते तुम्ही खुप लोक त्यातून खुप काही शिकत आहात हे पाहून मला नेहमी आनंद होत असतो
    आणि आणखी छान छान व्हिडिओ बनवायची ऊर्जा निर्माण होत असते.
    तुमच्या याच प्रेमामुळे मला “लोकशाही सन्मान 2024” या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
    विशेष म्हणजे मराठी, हिंदी, साउथ चित्रपटात काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते श्री महेश मांजरेकर सर यांच्या हस्ते हा सन्मान झाला 🙏
    हे यश, हा सन्मान माझा एकटीचा नाही तर तुम्ही माझे चाहते तुमचा आहे, माझ्या नेहमी पाठीशी असणाऱ्या माझ्या परिवाराचा आहे. आणि खास म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र तून माझी निवड झाली याचा जास्त आनंद आहे 🙏
    @maheshmanjrekar @samirchoughule @lokshahimarathi @kokanheartedgirl @rj_soham @nasti_uthathev_ @kratexmusic @vikrantmumbaikar
    #marathi #marathistatus #marathimulgi #awards #lokshahi #maharashtra #maharashtra_ig #koli #agrikoli #ekvira #mumbai #alibag #reel #trending #viral #explore #nalineemumbaikar #food

Комментарии • 65

  • @priyankathakur3220
    @priyankathakur3220 4 месяца назад +9

    अभिनंदन काकू... मी पण कोळी आहे मला अभिमान आहे काकू तुमचा...अजून पुढे जा आणि तुमचा साधेपणा असाच कायम ठेवा कारण लोकांनी तुमचा याच साधेपणा वर प्रेम केलं आहे ...❤

  • @pallavkoli9019
    @pallavkoli9019 4 месяца назад +2

    खुप छान नलिनी काकु आपल्याला लोक शाही सन्मान मिळाला आम्हाला अभिमान आहे आमच्या कोळी समाजाचा आमचीच एक कोळी महिला अजून उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक संदेश कोळी 🌹💐🌺 आणि परीवार

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 4 месяца назад +2

    Congrats, your any time smily face and simiplicity are the main reason why everybody likes your presence.

  • @kailasdabir1467
    @kailasdabir1467 3 месяца назад

    "लोकशाही सन्मान 2024 " च्या पुरस्कार विजेत्या सौ.नलिनी मुंबईकर वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 3 месяца назад +2

    दादा भले तुझ्या आईला सन्मान मिळाला पण गर्वाने मान माझी उंच झाली कारण ती तुझीच आई नाही तर माझी सुद्धा आहे आय लव आई

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 3 месяца назад +1

    अभिनंदन❤

  • @swapnilpatil7086
    @swapnilpatil7086 2 месяца назад

    काकू आणि दादा तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आज तुम्ही आपल्या अलिबागचे नाव मोठे केलत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ❤

  • @subhashbhobu6904
    @subhashbhobu6904 4 месяца назад

    नलीनीताई आपले फारफार अभिनंदन असेच पुरस्कार आपल्याला मिळावेत अशी खंडेराया चरणी प्रार्थना.

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 4 месяца назад

    अभिनंदन अभिनंदन नलीनी काकु अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना तुमचा साधेपणा पाहुन खुप अभिमान वाटतो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

  • @ketanbhagat2203
    @ketanbhagat2203 3 месяца назад

    खूप खूप अभिनंदन काकू.. 🎉

  • @rohinitare8832
    @rohinitare8832 4 месяца назад

    Khup khup abhinandan .aaplya koli samajsathi kharach aabhimanachi gosht aahe well done

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 4 месяца назад

    अभिनंदन नलिनी ताई . तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला .. यलकोट यलकोट जय मल्हार .🎉🎉

  • @SunilBhende-mi8fj
    @SunilBhende-mi8fj 4 месяца назад

    अभिनंदन नलिनी काकू असेच यश तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 14 дней назад

    अभिमान आहे. नलिनी.

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 4 месяца назад +3

    Congratulations... Nalini Tai 👍

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 2 месяца назад

    Congratulations 🎉💐💐

  • @anjalibalarammohite2929
    @anjalibalarammohite2929 4 месяца назад +1

    Congratulations 🎉🙏❤️Nalineetai ❤️❤️❤️
    Tunhala pudhchya vatchslinsathi mazya.kadun hardik subhechcha 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sejalhalarnkar9526
    @sejalhalarnkar9526 2 месяца назад

    Congress Nalini kaku🎉🎉

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 4 месяца назад

    Chhan uttam presentation nalini kaku. Huge congratulations.❤❤🎉🎉

  • @Sneha-bd4eb
    @Sneha-bd4eb 4 месяца назад +2

    Congratulations 💐👏

  • @audreyrodrigues6627
    @audreyrodrigues6627 4 месяца назад

    Congratulations 🎉 Stay blessed always 💐

  • @tejashreekaralkar01
    @tejashreekaralkar01 4 месяца назад +1

    Khup chan kaku ❤ Congratulations 🎉

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 4 месяца назад

    Khup chan, abhinandan

  • @sonampatil8609
    @sonampatil8609 4 месяца назад

    ❤❤ अभिनंदन मावशी 💯♥️ एकच नंबर ❤️❤️💯💯🥰

  • @swap23108
    @swap23108 3 месяца назад

    10:13- 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 4 месяца назад

    अभिनंदन काकू काकुचीरेसेपी खूप छान असतात❤❤❤❤

  • @azradange9528
    @azradange9528 4 месяца назад

    Tai tumhi khup chaan aani mana paasun hasta ❤

  • @varsharankar1759
    @varsharankar1759 4 месяца назад

    Khup bhari Tai❤❤❤

  • @indiantwinslife
    @indiantwinslife 3 месяца назад

    अभिनंदन काकू. खूप भारी वाटलं तुम्हाला सन्मान भेटलेला बघून. मी पण अलिबाग चीच आहे. आणि मला एकदा तुम्हाला भेटायचंय❤

  • @shardachaulkar1016
    @shardachaulkar1016 4 месяца назад

    अभिनंदन🎉🎊

  • @smitapawar976
    @smitapawar976 4 месяца назад

    अभिनंदन नलिनी ताई❤

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari 4 месяца назад

    काकू 🙏🏻🙏🏻
    खुपखूप शुभेच्छा काकू
    मस्त विडीयो

  • @ushajadhav3758
    @ushajadhav3758 4 месяца назад

    अभिनंदन नलीनी काकु ❤❤❤

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 4 месяца назад

    अभिनंदन

  • @snehadeshmukh5603
    @snehadeshmukh5603 4 месяца назад

    अभिनंदन नलिनी ताई

  • @shilpashedge3221
    @shilpashedge3221 4 месяца назад

    Congratulations 🎉🎉

  • @amitrepe6908
    @amitrepe6908 3 месяца назад

    Congratulations kaki

  • @SunilDhotre-xc5ys
    @SunilDhotre-xc5ys 3 месяца назад

    अभिनंदन ताई

  • @sujatapatil5421
    @sujatapatil5421 4 месяца назад

    👍✨

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 4 месяца назад

    नलिनी वहिनी अभिनंदन 🎉🎉

  • @sheetalsingh6281
    @sheetalsingh6281 4 месяца назад

    Congratulations nlini kaku ❤

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 3 месяца назад

    तुझा हसरा चेहरा खुप आवडत अशीच पुढे जा

  • @TusharThakur
    @TusharThakur 4 месяца назад

    Mast ❤

  • @ganeshghase9959
    @ganeshghase9959 3 месяца назад

    Congratulations काकू

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih 4 месяца назад

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 месяца назад

    साधेपणातच मोठेपण असते.

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb 4 месяца назад

    खुप छान,, काकू

  • @HarshalPatil-tp2zh
    @HarshalPatil-tp2zh 3 месяца назад

    अभिनंदन काकू 🎉🎉

  • @meghaperekar1240
    @meghaperekar1240 4 месяца назад

    नलिनी ताई खूप खूप अभिनंदन

  • @soniyapatil4696
    @soniyapatil4696 4 месяца назад

    🔥❤️

  • @shrutipatil744
    @shrutipatil744 4 месяца назад

    Congratulations 🎉🎉kaku

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 4 месяца назад +2

    नलिनी वहिनी तुमचा साधेपणा असा जपून ठेवा,,

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 4 месяца назад

    Abhinandan Nalini tai mi varsolichi ahe

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 4 месяца назад

    Khup khup abhinandan kaku💐💐👏👏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 4 месяца назад

    काकू तुम्हीं अलिबाग ची शान आहेत

  • @prashantparabb8016
    @prashantparabb8016 3 месяца назад

    Aai maza trivar manacha mujra swikar kara.

  • @user-ib5xu9ns3x
    @user-ib5xu9ns3x 4 месяца назад

    Nalini kakuna sashtang namaskar

  • @rakeshjanjirkar5667
    @rakeshjanjirkar5667 4 месяца назад

    अभिनंदन काकु मी रोह्याहुन सोनाली जंजिरकर काकु तुम्ही मुरुडला आला होतात ना मला तुम्हाला भेटायच होत पण काही कारणामुळे भेटता आल नाही पण मला तुम्हाला भेटायच आहे

  • @gaurimanjrekarart
    @gaurimanjrekarart 4 месяца назад

    Kiti Jada zalas re thoda exercise kar

  • @UK7A
    @UK7A 4 месяца назад

    Dear Maushi & Family☺️, CONGRATULATIONS TO YOU, YOUR FAMILY, FRIENDS, FOLLOWERS, FANS, SUBSCRIBERS & TO THEIR FAMILY & FRIEND'S, WE ARE HAPPY FOR YOU MAUSHI, A WOMAN CAN ACHIEVE AN UNIVERSE, IF SHE DECIDES TOO, YOU PROVED THIS. ONLY THING A PERSON NEEDS IS TO FOCUS ON THEIR GOAL & PUSH THEIR POSITIVE ENERGY TO BE SUCCESSFUL....🥰🎊🎁🎉🍧🎂🍰🧁🍫🍬

  • @rupeshirmal8055
    @rupeshirmal8055 4 месяца назад

    अभिनंदन ❤️

  • @SharddhaPanchal-uw5gz
    @SharddhaPanchal-uw5gz 4 месяца назад

    Congratulations 🎉🎉🎊💐💐💐

  • @reenamore3385
    @reenamore3385 4 месяца назад

    congratulation 🎉