गेली वीस वर्ष डबे वाहतूक करत असताना हा रस्ता आणि तिथल्या वास्तू सतत नजरेत असायच्या काही वेळात तिथे डबे ही पोहोच करत आलोय एक डबेवाला म्हणून रोजच भटकंती व्हायची परंतु आज त्या इमारती बद्दल इत्यंभूत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली .
मी मुंबईत ला विशेष म्हणजे या विभागात मी नोकरी साठी ७/८ रोज ये जा करत असे म्हणून इतिहास ऐकण्यात मजा आली व रस वाटला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, चांगला प्रकारे माहिती देता
दादा, किती छान समजावता तुम्ही. ही एवढी मुंबई आम्हाला कधीच माहिती न्हवती. तुमच्यामुळे आणि लोकसत्ता मुळे ही माहिती आम्हाला कळू शकली, खूप खूप धन्यवाद !! मी तुमच्या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन एक व्हिडिओ नक्कीच बनवणार, माझाही एक छोटं यूट्यूब चॅनल आहे !!
नमस्कार सर, मला तुमची गोष्ट मुंबईची ही माहितीपट खूप खूप आवडतो. अशा अनेक जागा आहेत, ज्यांचा अगोदरचा इतिहास माहित नाही. तुमच्यामुळे या सर्व जागांची माहिती दिली आणि देत आहे त्यासाठी तुम्हाला आणि लोकसत्ताला मनापासून धन्यवाद।। खुप मस्त काम करत आहेत.
तुम्हाला तुमचे मित्र कोणत्याही नावाने हाक मारोत... परंतु भर्गो पेक्षा भरतच उत्तम आहे. आपण देत असलेली माहिती खरंच खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची अशी आहे त्यामधून मुंबईचा ऐतिहासिक वारसा डोळ्यासमोर उभा राहतो... धन्यवाद 🙏🙏🙏
Holy name school madhe mi khup veles jat aase aani tithli shantata mala khup avdat ase tithe kahi daivi shkti mule tase hot hote pan lahan aslymule samjat nase
Great informative episode as always, Bharat sir. I am a Punekar and have been traveling to Mumbai regularly for work since about 20 years. But I have never learned as much about Mumbai as I have learned from all your episodes of Goshta Mumbaichi. Thank you for this project. Keep up the great work you are doing. All the best.👍
@@magiceye7536 Not everyday sir, but I travel frequently to Mumbai. (about 2/3 times a week) I am a driver by profession. I work in the travel industry, offering tourist cars and driving services.
very informative bharat... thnx for making such informative videos , being a mumbaikar I came to know much more about my cities history thru you and this channel so thanks for enlightening us all
Excellent way of presenting information. Keep it up. Maharashtra Timeschya Facebook live madhun pahilyanda tumchi bhet jhali aani aata RUclips var roj vegvegli maahiti jaanun khupach aanand hot aahe.
मुंबई पूर्वी पासुन कोळी होते ह्याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो आहे कुलाब्याचे कोळी ऐवढे कमी का राहीले त्याच्या बद्दल माहीती आहे का फक्त इंग्रजाचा,पारश्यांचा उदो चालला आहे
ते मुंबई च्या architecture बद्दल उपलब्ध असलेली माहिती सांगत आहेत. त्यांना पुळका आला आहे ब्रिटिश लोकांचा म्हणुन उदो उदो नाही करत. मुंबई च्या ह्या भागात जास्तीत जास्त ब्रिटिश आणि पारसी इमारती असतिल तर त्यात त्यांचा काय दोष. या आधीच्या एपिसोड्स मध्ये त्यांनी मूळ मुंबईचे लोक, तिथली वास्तुरचना आणि संस्कृती बद्दल बरीच रोचक माहिती दिली आहे. पण आपण कशाला कष्ट घ्या तपासून बघायचे. उचला जीभ आणि लावा टाळ्याला. आंधळेपणाने कोणावरही वैयक्तिक हल्ला करण्याआधी वस्तुस्थिती माहीत करून घ्या.
@@bhargo8 That and usually people associate Mumbai traffic and noise with suburban experience. Colaba , Ballard pier being business areas are usually much better than the residential areas like Andheri in this respect.
@@bhargo8 Thank You for your monumental work. I hope people appreciate your effort. Please stitch all these episodes into a full length documentary and pitch it to Netflix. I am sure you will find audience not just in other parts of India but also in other countries with whom we share the colonial history. Can I also request you to consider India's role in World War I and II as your next project. We know about bits and pieces like Battle of Haifa, but there are likely dozens of places where soldiers from India must have left their mark. Also India's overall contribution to the great wars is not well understood by our masses. If a big corporation like Netflix gets involved, you could go global and shoot it on locations across the world. Wish you best of Luck!!!
खूप छान माहिती.लहान मुलांना शिकवताना कसे छान समजावून सांगितले जाते अगदी तसं.आम्ही याचे सर्व भाग 2 ते 3 वेळा तरी पाहिले आहेत.आम्हा सातारा सांगलीकरांना मुंबईचे फारच आकर्षण पण त्या आकर्षणाच्या पलीकडची मुंबई तुम्ही दाखवत आहात.खाकी टूर्स सोबत प्रत्यक्ष मुंबई पाहायला नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद...
माझा रोजचा रस्ता आहे घरी जाण्याचा पण तुमच्यामुळे आज त्या रस्त्याबद्दल खुप काही माहिती मिळाली thanku you sir 😊
Mhanje tumhi proper fort maddhech Rahat asal
Zara amala pn sanga ky khara ahe te ani ky kalala
गेली वीस वर्ष डबे वाहतूक करत असताना हा रस्ता आणि तिथल्या वास्तू सतत नजरेत असायच्या काही वेळात तिथे डबे ही पोहोच करत आलोय एक डबेवाला म्हणून रोजच भटकंती व्हायची परंतु आज त्या इमारती बद्दल इत्यंभूत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली .
मी मुंबईत ला विशेष म्हणजे या विभागात मी नोकरी साठी ७/८ रोज ये जा करत असे म्हणून इतिहास ऐकण्यात मजा आली व रस वाटला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल, चांगला प्रकारे माहिती देता
भरत सर मी औरंगाबादचा आणि मी अजून मुंबई बघितलेली नाही, पण तुम्ही इतकं छान सांगता की मुंबईत न येताच मुंबई बघितल्या सारखी वाटते 👌🙏👍🙏धन्यवाद
सध्या मी महर्षी कर्वे रोड ला राहतो..रोज उठून जातो येतो, पा. एवढा इतिहास आणि या जागेची वैशिष्ट्ये माहीत नव्हती... खूप छान वर्णन आणि अभ्यास सुद्धा..
दादा, किती छान समजावता तुम्ही. ही एवढी मुंबई आम्हाला कधीच माहिती न्हवती. तुमच्यामुळे आणि लोकसत्ता मुळे ही माहिती आम्हाला कळू शकली, खूप खूप धन्यवाद !! मी तुमच्या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन एक व्हिडिओ नक्कीच बनवणार, माझाही एक छोटं यूट्यूब चॅनल आहे !!
नमस्कार सर, मला तुमची गोष्ट मुंबईची ही माहितीपट खूप खूप आवडतो. अशा अनेक जागा आहेत, ज्यांचा अगोदरचा इतिहास माहित नाही. तुमच्यामुळे या सर्व जागांची माहिती दिली आणि देत आहे त्यासाठी तुम्हाला आणि लोकसत्ताला मनापासून धन्यवाद।। खुप मस्त काम करत आहेत.
सुंदर माहितीपूर्ण video आहे. मुंबईची माहिती मिळाल्यामुळे ज्ञातात भर पडली.
गोठोसकरसाहेब गोष्ट मुंबईची परत एकदा सुरू करावे ही विनंती.
तुम्हाला तुमचे मित्र कोणत्याही नावाने हाक मारोत...
परंतु भर्गो पेक्षा भरतच उत्तम आहे.
आपण देत असलेली माहिती खरंच खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची अशी आहे त्यामधून मुंबईचा ऐतिहासिक वारसा डोळ्यासमोर उभा राहतो...
धन्यवाद 🙏🙏🙏
भरगो पेक्षा भरत गोठोस्कर मस्त वाटते, एपिसोड तर भारीच झाला, प्रत्यक्ष तुमच्या कडून इतिहास कथन ऐकायला मज्जा येईल
Thank you मी मुंबैकर आहे अणि मी colaba इथे राहात होते त्यामुळे या भागाबद्दल उत्सुकता होती
भर्गो, जन्माने मुंबईकर असूनही तुझ्यामुळे मी मुंबईच्या अधिक प्रेमात पडलोय... पुण्याची सिरीजही तूच कर ना ...
अतिशय उपयुक्त माहिती आहे, मी नेहमीं पहातो, ऐकतो. छान उपक्रम आहे. धन्यवाद.
Khup chaan sir thank you🙏
Maya soo middle class...I love Mumbai Mazi Mumbai ❤️❤️❤️
Tumhi mast mahiti sangata bar vatat best of luck 👌 👍 i love ❤️ ❤️ my mumbabai 👌👌💖💕👍👍🙏🙏
फारच छान !
Bharat sir..tumchya mule lockdown khup chhan gela ❤️🙏
उत्तम एपिसोड. पार्श्वसंगीत कोणी कंपोज केले... simply superb.
लहान असताना जे पाहिले ते आज किती मनोरम, मनोरंजक आहे
खुप छान माहिती दिलीत सर
Superb information sir
🙏🙏
हे videos मोबाईल मध्ये लाऊन कानात earphone लाऊन प्रतेक्ष त्या जागे वर उभा रहा मग कशी feeling येते ते पहा😁
छान आहे सगळे जे आजपर्यंत कोणी नाही सांगितले भारत भाऊ
I stay here but did not know the history. Thank you for sharing such exciting history of our city
खूप छान विवेचन!
Very interesting information and narrated very well by Bharat Gothoskar. The visuals are very good and capture the beauty of South Mumbai
भुत्तोंची जमीन आणि वाडा मुळगावी...इंदोरे ता. दिंडोरी जि. नाशिक दुर्लक्षित
Holy name school madhe mi khup veles jat aase aani tithli shantata mala khup avdat ase tithe kahi daivi shkti mule tase hot hote pan lahan aslymule samjat nase
Great informative episode as always, Bharat sir. I am a Punekar and have been traveling to Mumbai regularly for work since about 20 years. But I have never learned as much about Mumbai as I have learned from all your episodes of Goshta Mumbaichi. Thank you for this project. Keep up the great work you are doing. All the best.👍
पुणे मुंबई 20 वर्षे प्रवास दररोज . काय काम करता तुम्ही ???
@@magiceye7536 Not everyday sir, but I travel frequently to Mumbai. (about 2/3 times a week) I am a driver by profession. I work in the travel industry, offering tourist cars and driving services.
Excellent presentation.Thanks
छान माहिती!
भारगो राव छान माहिती देता तुम्ही ।। धन्यवाद ।। 🙏
किती छान व मस्त माहिती देत आहात तुम्ही! धन्यवाद।
Very well explained the history of Old Mumbai. Was truly lost with your discription of the minutest details. Great work . 👍👍
Great Sir
Best, Thank you I like Mumbai 🙏🙏🙏
very informative bharat... thnx for making such informative videos , being a mumbaikar I came to know much more about my cities history thru you and this channel so thanks for enlightening us all
माहिती बद्दल अभिनंदन.
Excellent way of presenting information. Keep it up. Maharashtra Timeschya Facebook live madhun pahilyanda tumchi bhet jhali aani aata RUclips var roj vegvegli maahiti jaanun khupach aanand hot aahe.
Sir maza bhau holy name school madhe shiklela aahe aani khup premal manus aahe jai maharashtra
अप्रतिम माहिती.
What a wonderful session....
गोष्ट मुंबईची समाप्त झाली आहे का
Naahi… thoda busy aahe
@@bhargo8 एक महिना पूर्ण झाला आहे
सूंदर माहिती.
Nice.. Do you organise walking trip on such routes ?
Excellent history of mumbai explain by u bro thks
Very nice information thank you
Sundar, tumhi dileli mahiti apratim ahe.
खूप मस्त भरत 👌 धन्यवाद
Wow kiti masta information ❤️
अप्रतिम
Namaskar Sir Thank You for sharing this information. Truly amazing.
खूपच आवडला.
माहिती नवीनच आणि उत्तम.. पण माया साराभाई ची तोड कोणालाच नाही...😂
Bhavala share kela bhavuk zhala to
khupch chan mahiti dili 👌👌👍
Very nice,great,thanks
Khup Chan mahiti
Great
प्रेम दिवस
Chan bharat sir
Thanks
Please show Strand cinema
Have you published a book on this .
Now a day videos are delayed to be posted, kindly maintain the frequency
खुप छान सर 😊👌 thank you
Mr bhutto badal incomplete mahite dale shaib ajun mahite dala phejhe houte is par ek episodes ho skhta hai plz complete it
Beautiful information
Behtreeeen
Mast
Chhan
Series, is very nice and we are always eager to see and listen to the new insights from Bha-Go, hence requesting to maintain the frequency
I am ur big fan from all episodes make some episodes for ur fan live video for ur fans 👏👏🙏🙏🙏🙏🙏👍👏👏👏
खुप मस्त
कुलाबा स्टँड सिनेमा समोर मुकेश मिल आहे तिचा इतिहास सांगा
मुकेश मिलकडे जातेवेळेस मराठी शाळा आहे.ती माझी मराठीची माय माझी शाळा.
🤔
New episode please....
Excellent history of fort and culaba.
sanjay pune
Very nice video
तुमची पार्ल्याची शाळा कोणती, सर?
St Xavier’s
@@bhargo8 वाटलंच, प्रत्यक्ष पोप आले म्हणजे Xavier's कॉन्व्हेंट च असणार 😄
Nice info
Best as always.
Chan 👌👌
Good work sir
Faar changala vlog aahe
पार्ल्यात कुठे राहता साहेब तुम्ही कारण मी सुद्धा पार्ल्यातलाच
Ata Wadala… purvi Navsarvodaya Soc, Parla
Hi तोड गोकुळ दास तेज पाल हॉस्पिटल ची माहिती द्या सर
मुंबई पूर्वी पासुन कोळी होते ह्याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो आहे कुलाब्याचे कोळी ऐवढे कमी का राहीले त्याच्या बद्दल माहीती आहे का फक्त इंग्रजाचा,पारश्यांचा उदो चालला आहे
ते मुंबई च्या architecture बद्दल उपलब्ध असलेली माहिती सांगत आहेत. त्यांना पुळका आला आहे ब्रिटिश लोकांचा म्हणुन उदो उदो नाही करत. मुंबई च्या ह्या भागात जास्तीत जास्त ब्रिटिश आणि पारसी इमारती असतिल तर त्यात त्यांचा काय दोष. या आधीच्या एपिसोड्स मध्ये त्यांनी मूळ मुंबईचे लोक, तिथली वास्तुरचना आणि संस्कृती बद्दल बरीच रोचक माहिती दिली आहे. पण आपण कशाला कष्ट घ्या तपासून बघायचे. उचला जीभ आणि लावा टाळ्याला. आंधळेपणाने कोणावरही वैयक्तिक हल्ला करण्याआधी वस्तुस्थिती माहीत करून घ्या.
अहो जो वर्ग व्यापारी असतो, त्याचा उदोउदो होतो.
Great sir me ekda tar tumchya office la visite Karel ... 🙏
भरगो मालवणी आसा😁
👌🏽😎
Very nice
👌👍👌
कुरूप इमारत 😂 savage !!
By that building is kurup indeed 😂
तुमच्या सारख्या लोकांनी प्रतिक्रिया लिहीताना डोकं ताळ्यावर ठेवून लिहा.
Dada tu Madh Island chi story sang
1 number mahiti, Bhargo la Google mhanana chukicha nasel
Cricket club of India chambers building ahe churchagte LA...ek video banva saheb ya building var
Part 91 कधी येणार
I wonder when they shoot these episodes. I have never seen Mumbai roads this empty and no horns in the background.
Early morning sir… have to wait for small patches of low noise!
@@bhargo8 That and usually people associate Mumbai traffic and noise with suburban experience. Colaba , Ballard pier being business areas are usually much better than the residential areas like Andheri in this respect.
@@bhargo8 Thank You for your monumental work. I hope people appreciate your effort. Please stitch all these episodes into a full length documentary and pitch it to Netflix. I am sure you will find audience not just in other parts of India but also in other countries with whom we share the colonial history. Can I also request you to consider India's role in World War I and II as your next project. We know about bits and pieces like Battle of Haifa, but there are likely dozens of places where soldiers from India must have left their mark. Also India's overall contribution to the great wars is not well understood by our masses. If a big corporation like Netflix gets involved, you could go global and shoot it on locations across the world. Wish you best of Luck!!!
@@TheKansen Wow.. That's a great idea.. I am sure I would want to watch it too.. 👍😊
खूप छान माहिती.लहान मुलांना शिकवताना कसे छान समजावून सांगितले जाते अगदी तसं.आम्ही याचे सर्व भाग 2 ते 3 वेळा तरी पाहिले आहेत.आम्हा सातारा सांगलीकरांना मुंबईचे फारच आकर्षण पण त्या आकर्षणाच्या पलीकडची मुंबई तुम्ही दाखवत आहात.खाकी टूर्स सोबत प्रत्यक्ष मुंबई पाहायला नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद...
Bharatji trip arrange kara
Superb.... 😍
👌👍