गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू घटनांची, तंतोतंत माहिती इथे मिळते आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. भरत गोठोसकर यांचे अतिशय प्रभावशाली आणि दर्जेदार विवरण. बॅलार्ड इस्टेटची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुंबई मध्ये एवढ्या अप्रतिम गोष्टी दडलेल्या आहेत हे कधी आम्हांला माहीतच नव्हते.. धन्यवाद सर तुमच्या मुळे & लोकसत्ता यांच्या प्रयत्नामुळे माहित सहज मिळतेय...💐💐🙏
बहुत धन्यवाद आपका। मैं खामगांव(विदर्भ) से हु। मेरे खामगांव का भी मुम्बई और देश की प्रगति में महत्वपूर्ण योगदान है यह जानकर बहुत बढ़िया लगा। proud to be khamgaonkar.
काय विलक्षण रोमांचक इतिहास आहे!!! कमाल माणसं होऊन गेली ती सगळी. भरत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. मुंबईविषयी मनात एक अढी, एक तिडीक होती, ती सैलावते आहे. दुसरं एक - या भागाला क्रमांक का दिलेला नाही? हे फार महत्त्वाचं आहे अशातला भाग नाही. पण एखादा भाग चुकला नाही ना याची खात्री करण्यासाठी भागाचा क्रमांक लागतो. दिला तर छान होईल.
It has become like an addiction to watch your videos, Bharat ji. The history behind the locations in Mumbai is just amazing and mesmerising. This video is also awesome. Discovering the lineage of Zinat Aman is super se upper. Feel so elated to know about that. Excellent and keep it up!
सर सल्यूट तुमच्या या कार्याला.....🙏🙏🙏🙏खूप छान एपिसोड्स बनवत आहेत तुम्ही .....मुंबई चा खरा इतिहास तुमच्या सारख्या काही जनानाच माहिती...पण तुमच्या मुळे हा सर्व इतिहास आपल्या मराठी माणसाला माहित झाला.....तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अजून असे भरपूर एपिसोड्स बनवा..,...तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐💐💐💐
भरत गोठोस्कर सरांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा या विषयातली असलेली तळमळ दिसून येते, खरं तर महाराष्ट्र सरकारने यांचा सल्ला घेऊन त्यांना ज्ञात असलेली स्थळ जोपसली पाहिजेत अन्यथा पुढच्या पिढीला मुंबईचा असलेला समृध्द इतिहास कळणार नाही,नव्हे तो नष्ट होईल. हा वारसा जपला पाहिजे.
I used to work for a US MNC and the office was located in Volkart Buiding. Thank you Bharatji :-) I did not know the historical importance of that building.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
सुंदर, ओघवतं वक्तव्य !
Thanks this link is really helpful otherwise I had to scroll across so many before reaching the gosht Mumbai chi episode
Very Interesting and knowledgeable. Why have you stopped telecaster.Please restart.
ख रो ख र,छान माहिती
अतिशय सुंदर माहीती खुपच छान ❤❤❤❤
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू घटनांची, तंतोतंत माहिती इथे मिळते आणि मुंबईचा भूगोल पण जाणून घेता येतो.
घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
भरत गोठोसकर यांचे अतिशय प्रभावशाली आणि दर्जेदार विवरण.
बॅलार्ड इस्टेटची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आयुष्यातील 32 वर्षे ह्याच एरियात गेली. त्यामुळे पाहाताना खूप इमोशनल व्हायला होते. खूप खूप धन्यवाद 🙏
बरोबर आहे. श्री. ससून यांचं घर जतन करायला हवे होते! चांगली माहिती मिळाली मुंबई बाबतीत...
छान वाटला भाग .
अप्रतिम
मुंबई मध्ये एवढ्या अप्रतिम गोष्टी दडलेल्या आहेत हे कधी आम्हांला माहीतच नव्हते.. धन्यवाद सर तुमच्या मुळे & लोकसत्ता यांच्या प्रयत्नामुळे माहित सहज मिळतेय...💐💐🙏
बहुत धन्यवाद आपका। मैं खामगांव(विदर्भ) से हु। मेरे खामगांव का भी मुम्बई और देश की प्रगति में महत्वपूर्ण योगदान है यह जानकर बहुत बढ़िया लगा। proud to be khamgaonkar.
खूपच छान! तुमच्या खाकी टूर्स बरोबर मुंबईतल्या जुन्या इमारती बघायला आणि त्यांचा इतिहास ऐकायला मजा येईल, बघतो कधी जमतंय ते! धन्यवाद! 🙏
मस्तच! बालपण तिकडे काढुनसुद्धा यातलं काहीच माहीत नव्हतं, धन्यवाद!💐
अप्रतिम माहितीचा ठेवा !!!
Thank you Sir
खुप छान. माहितीपूर्ण
काय विलक्षण रोमांचक इतिहास आहे!!! कमाल माणसं होऊन गेली ती सगळी. भरत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. मुंबईविषयी मनात एक अढी, एक तिडीक होती, ती सैलावते आहे.
दुसरं एक - या भागाला क्रमांक का दिलेला नाही? हे फार महत्त्वाचं आहे अशातला भाग नाही. पण एखादा भाग चुकला नाही ना याची खात्री करण्यासाठी भागाचा क्रमांक लागतो. दिला तर छान होईल.
खूप छान माहितीपूर्ण. L&T बद्दल interesting information मिळाली
पुण्याची माहिती पण तुम्हीच सांगायला पाहिजे होती....सर्व मुंबई तुमच्यामुळे समजली.....धन्यवाद सर जी
Superb
अतिशय छान व मनोरंजक . सहसा अशा अनेक गोष्टी कुणाला माहीत नसतात.
It's very nice Sir....
Keep it up 👍
It has become like an addiction to watch your videos, Bharat ji. The history behind the locations in Mumbai is just amazing and mesmerising. This video is also awesome. Discovering the lineage of Zinat Aman is super se upper. Feel so elated to know about that. Excellent and keep it up!
सर खूप छान माहिती दिली तुम्ही आणि त्याही पेक्षा तुमची माहिती सांगण्याची पद्धत हॅट्स ऑफ यू सर
Sundar mahiti
Bharat bhau my childhood has gone in mumbai, when I m watching ur videos. I'm so Inspired. The same mumbai appears so different
भरत सर अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दांत आपण मुंबई ची ओळख आम्हाला करून देताय खूप छान.
मी नवीन एपिसोड ची आतुरतेने वाट बघत असतो👍
superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
खूपच छान माहिती. गोष्ट मुंबईचीचे मी सगळेच व्हिडिओज बघते.
आम्ही ह्या मालिकेचे सूपरफॅन झालोय!! पूर्ण भाग पाहतो !!
Apratim
भरत सर मी खामगांव चा च . आपण फार चांगली माहीती दिली . धन्यवाद
Khup avadla haa bhaag! Atishay chhaan prakare maahiti maandli, Mr. Gothoskar!
Very nice and informative video
Farach chan mahiti milali
भर्गो म्हणजे भारीच
सर सल्यूट तुमच्या या कार्याला.....🙏🙏🙏🙏खूप छान एपिसोड्स बनवत आहेत तुम्ही
.....मुंबई चा खरा इतिहास तुमच्या सारख्या काही जनानाच माहिती...पण तुमच्या मुळे हा सर्व इतिहास आपल्या मराठी माणसाला माहित झाला.....तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अजून असे भरपूर एपिसोड्स बनवा..,...तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐💐💐💐
भरत जी खूप म्हणजे खूप नवीन माहिती मिळाली. मानलं तुम्हाला. शतशः धन्यवाद
सर्वच व्हिडीयो अप्रतिम !!
I like it good.
हे खरं मुंबई दर्शन आहे.
Atishay rochak mahiti dilyabaddal dhanyvad.
No words to appreciate
भरतजी अप्रतिम , मुंबईतील तीन विदेशी उद्योग समुहांविषयी छान माहिती दिलीत. आपला प्रत्येक भाग हा माहिती पूर्ण आणि पहाण्यासारखा असतो. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
फार सखोल माहिती आपण देता त्याबद्दल धन्यवाद
Thanks Sir
भरत सर खूपच अप्रतिम माहिती दिलीत, मुंबई शहराच्या आशा अपरिचित इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद,,,,
भरत जी तुम्ही प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन माहिती देता तेंव्हा आपण त्या काळात आहोत असं वाटते. आणि खूप माहिती पूर्ण माहिती.
Good job
Wow
Lagech English and Hindi versions kara. This precious piece of history needs to be preserved and told.
अतिशय उत्तम माहिती. आम्ही सर्वजण तुमच्या पुढील भागाची नेहमीच वाट बघत असतो.
I am also ex. L&T, HED-Heavy Engineering Division, Powai, Mumbai-400072 1st Gate
Nuclear Qualified Engineer
केवळ अप्रतिम
Good information
भरत गोठोस्कर सरांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा या विषयातली असलेली तळमळ दिसून येते, खरं तर महाराष्ट्र सरकारने यांचा सल्ला घेऊन त्यांना ज्ञात असलेली स्थळ जोपसली पाहिजेत अन्यथा पुढच्या पिढीला मुंबईचा असलेला समृध्द इतिहास कळणार नाही,नव्हे तो नष्ट होईल. हा वारसा जपला पाहिजे.
Such a pleasure to watch and quite an education for me
मुंबईची इतकी सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल आपणास मनापासून मनसे धन्यवाद
Khoop chhan. Jay Maharshtra.
Nice info
Sir khup mast.thank you very much 🎉
खुप छान
No.words to say... kiti chaan
अप्रतिम माहिती मुंबईची नेहमीप्रमाणे ....👍
Sir kharch Chan mahiti deta tumi
Sir, your narration is so simple but full of knowledge. I never miss your videos. Even though I don't stay in Mumbai I am very much fond of Mumbai
अतिशय सुंदर माहिती . गोठसकरसाहेब.
I used to work for a US MNC and the office was located in Volkart Buiding. Thank you Bharatji :-) I did not know the historical importance of that building.
अप्रतिम 👌
Chan vatte aikaila junya gosti
Ek number bhai. Thanks for sharing your knowledge
फारच छान.
माधवजी अप्रतिम।बलार्डला बरेचदा हँमिलटन स्टुडिओ पाहिला पण माहिती आज कळाली।
Jabardast mahiti ... thank u
सुंदर माहिती!
Best information of Khamgaon and I like it
I Love ❤ #गोष्ट_मुंबईची
भरत सर खूप खूप धन्यवाद
लय भारी!!!!!
I am really thankful to you Sir for all the information you have shared and the manner in which U share is awesome ☺️
Very nice sir
Mast Gothskar nice keep it up👍🙏👌👍👍👍
sir, you have lot of knowledge about Mumbai
Thank you very much dear friend Bharat
Khup chhan mahiti ...Thank you
भरत सर नमस्कार,
अप्रतिम माहितीपूर्ण भाग होता. सर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून एकण्याची खूप ईच्छा आहे. अपेक्षा करतो की ती लवकर पुर्ण होईल.
धन्यवाद.
Once again great video,after watching your videos we can feel that golden Era of mumbai.thanks sir.
खुप छान !
माझे वडील लार्सन अँन्ड टूब्रो मध्ये ३५ वर्षे कार्यरत होते. मी सुध्दा लार्सन अँन्ड टूब्रो घ्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय.
Excellent
Khup Chhan👌
Its different
मुंबईत जन्मापासून राहते आहे पण या रंजक गोष्टी आज माहीत झाल्या.
Very nice and apt info. Great.
खूप सुंदर माहीती आहे दादा
Sir tumcha video khup informative asato👍👍👍
तुमच्या videos & historic knowledge चा big fan.
Thanks for spreading true historic knowledge in the society.
Love your content very much.
👌👍🙏
Khoob chaan lagla aapla video
खुब छान । 👍
Thank you very much bharat sir...
Khup chan