मुंबई मधला ‘जर्मन कॅसल’ | गोष्ट मुंबईची भाग १००| Gosht Mumbaichi- 100

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 227

  • @shatanand10
    @shatanand10 2 года назад +3

    भरत सर, खूप खूप धन्यवाद !!
    आज पर्यंत अनेक वेळा मुंबई भेटी झाल्या, मात्र तुमचे सर्व episodes दोन वेळा पाहिले , आणि मागील ४ महिन्यात ,तीन वेळा ह्या वेगवेगळ्या वास्तू बघायला आलो पुण्या वरून. एक वेगळ्या दृष्टीने ह्या वास्तू बघायला शिकलो !..
    All Credit goes to you. Thanks again !💐

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 года назад +1

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
    मुंबईचा इतिहास,‌ ऐतिहासिक वास्तू, घटनांची ज्ञानपुर्ण माहिती इथे दिली आहे.
    ओवल मैदानाच्या परिसराची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती.
    भरत गोठोसकर यांचे अतिशय प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण विवेचन.
    ज्यांना मुंबईचं दर्शन करायचे आहे त्यांनी ही मालिका आवर्जून बघावी.
    घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका, गोष्ट मुंबईची.
    मुंबईचं एवढ‌ प्रभावशाली आणि ज्ञानपुर्ण दर्शन घडवल्या बदल लोकसत्ता आणि भरत गोठोसकर यांचे शतशः आभार, आणि मालिकेच्या भागांचे शतक ठोकल्या बदल मनःपुर्वक अभिनंदन. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 2 года назад +6

    १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप अभिनंदन...ह्या संपूर्ण प्रवासात एकही भाग कंटाळवाणा झाला नाही हे तुमचं खरं यश आहे...पुढील १०० भागांसाठी शुभेच्छा...

  • @priyankashinde234
    @priyankashinde234 Год назад +2

    Khup chan sir... Tumchy mul mumbai chi history samjayla khup madat zali. Thank you so much

  • @tanmaykoli9958
    @tanmaykoli9958 2 года назад +4

    १०० भागासाठी हार्दिक अभिनंदन.
    सर तुमच्यामुळे आम्हाला मुंबईची खूप काही माहिती मिळत आहे.
    १ लाख रुपये= ३५० कोटी रुपये
    ८ लाख = २८०० कोटी रुपये
    गोष्ट मुंबईची मालिकेचे १०००+ भाग नक्की होतील.
    पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +1

    नुकताच म्हणजे मराठी दिनाच्या दिवशी म्हणजे 27 फेब.ला आमचा "माय मराठी" हा पुस्तक प्रकल्प प्रकाशित झाला तो मुंबई विद्यापिठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये. त्यावेळीच मी सभागृह आणि इतर इमारती पाहून शब्दात वर्णन करता येणार नाही इतकी भारावून गेले. आणि इतक्या ऐतिहासिक ठिकाणी होणार्‍या प्रकाशन कार्यक्रमाचा मी एक भाग आहे याचा अभिमान दाटून आला. या भागातील तुम्ही केलेल्या वर्णनाने पुनर्प्रत्ययाचा आनंद दिला.

  • @mandarganu3721
    @mandarganu3721 2 года назад +1

    भरत sir, मी आपले आजपर्यंतचे सर्व भाग पहिले आहेत. मुंबईची खूप रंजक माहिती आपण देत असता. 100 भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा... पुढच्या भागाची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद 🙏

  • @shreerangmasurkar6480
    @shreerangmasurkar6480 2 года назад +3

    Sir pudhcha bhag kdhi yenar ???

  • @prabhakarapte8813
    @prabhakarapte8813 2 года назад +1

    मस्तच..ह्या भागात नोकरी निमित्ताने मी रोज फिरत असतो..प्रत्येक वास्तू जिव्हाळ्याची..आज त्याची सखोल माहिती आईकुन धन्य वाटले..असेच सदरी करण करत राहा..अनेक शुभेच्छा

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Год назад +1

    धन्यवाद. आपण छान मुंबई चा इतिहास उलगडून दाखवत आहात.

  • @prassawant8
    @prassawant8 2 года назад +2

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट झाला... १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भर्गो आणि आभार मुंबईची नव्याने आणि ती पण मराठी मधून ओळख करून दिल्याबद्दल 🙏

  • @jagdishangolkar1920
    @jagdishangolkar1920 Год назад +1

    Apratim video khup chan awadla

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही. वरवरची आम्हाला असलेली माहिती आणि तुम्ही उलगडून दाखविलेले अंतरंग खूपच विलोभनीय! असेच आमचे ज्ञानवर्धन व मनोरंजन सदोदित घडो! तरीपण तुम्हाला भरगो असं कुणी कां म्हणाव ते कळत नाही. असो. म्हणणाऱ्यांना म्हणू दे बापडे पण तुमच्या पुढील व्हिडिओ मध्ये ते तुम्ही टाळा.खूपच चीप वाटतं ते!

    • @bhargo8
      @bhargo8 2 года назад

      Bhar(at) Go(thoskar) - BharGo

  • @prajwalvlogs2004
    @prajwalvlogs2004 2 года назад +4

    तुमच्या मुळे खुप काही माहिती दील्याबद्दल आपले आभारी आहोत आम्ही सगळेच आपण ही मुंबई ची माहिती देतं जा ही भविष्यात आमची मुले आपल्या महाराष्ट्राची माहिती बघु शकेल धन्यवाद सर

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 2 года назад +3

    भरतजी गोष्ट मुंबईची चे १०० भाग पूर्ण झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन , आणि गोष्ट मुंबईची कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @newyear-er1ni
    @newyear-er1ni 2 года назад +4

    100 व्या भागासाठी अभिनंदन. असेच जास्तीत जास्त भाग लोकांसाठी बनवावेत. तुम्हाला पुणेकर नागरिकांकडून खूप शुभेच्छा.

  • @JanmejayAmbardekar
    @JanmejayAmbardekar Год назад +1

    Ek number.
    Keeping the original sound from surroundings gave best experience.
    Also visual shots were taken amazingly beautiful.
    Amhi Oni che ahot..
    Ani Pali cha Laxmi Pallinath he aamche dev ahet.

  • @utkarsh712
    @utkarsh712 2 года назад +3

    गोष्ट मुंबईची ही सीरिज पुन्हा सुरू करा
    @लोकसत्ता @भरत_गोठोसकर

  • @shrirangsamant2644
    @shrirangsamant2644 2 года назад +3

    शतकपूर्ती भागाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्याकडून मिळणारी ही सगळी माहिती हा एक ऐतिहासिक ठेवा आहे.. पुढील कित्येक पिढ्या या तुम्ही दिलेल्या सगळया माहितीचा वापर करून मुंबईचा अंतरंग उलगडू शकतात. पुढील अनेक भागांसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. Keep it up

  • @umeshvasantmurudkar5481
    @umeshvasantmurudkar5481 Год назад

    शतक पुर्ती निमित्त हार्दिक अभिनंदन.... हि शृंखला अतिशय उत्तम माहितीपूर्ण आहे आणि इतिहासाच्या द्रृष्टीने महत्त्वाची आहे.. हि साखळी 🔗 अशीच पुढे चालू ठेवावी.... लहानपणी हा भाग खुप वेळा फिरलो पण माहिती काहीच नव्हती आता समजले मी गिरगावात राहतो असो..... 🙏🙏🙏

  • @madhu_baraskar3218
    @madhu_baraskar3218 2 года назад +5

    धन्यवाद सर आम्हाला घर बसल्या एवढी सुंदर माहिती तुम्ही दाखवली अशीच ही सफर पुढे पण राहू दे आणि खूप सारे भाग ह्याचे बनत राहू दे

  • @girishpatil5994
    @girishpatil5994 2 года назад +1

    मी प्रत्यक्ष मुंबई फार कमी बघितली आहे कारण मी 330 की मी दूर धुळे येथे राहतो
    पण आपल्या सर्व 100 भागातून जी मुंबई बघितली तशी प्रत्यक्ष पण बघायला मिळणार नाही. असेच पुढे पण दाखवा पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा

  • @vikp9818
    @vikp9818 2 года назад +2

    Bharat sir, tumachyamule sarvanchi Mumbai kiti sundar ahe ani mumbai cha itihas kiti motha ahe he samajate ...mumbai madhe itake varsha rahun sudhha hya details mahit navhatya tya tumhi sarvan samor analya tya baddal manapasun dhanyawad...tumache sarv episode apratim ahet tasech tumhi kelela research khup motha ahe ashich mahihiti amhala ya pudhe milat rahil hi apeksha ahe ani timhala pudhachya watachalis shubhhechha.

  • @rakheemankame9382
    @rakheemankame9382 2 года назад +4

    शंभराव्या भागाबद्दल खूप खूप शुभेच्छा 👏👏खूप छान माहिती मिळाली, मुंबईत जन्म झाला असूनही मुंबईचा हा अमूल्य ठेवा अज्ञात होता.

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 2 года назад +3

    Tumche sarvch episode uttam astat. Very Big thnks for ur work.

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Год назад +1

    छानच.

  • @salillavgankar6494
    @salillavgankar6494 2 года назад +15

    Congrats to KHAKI and Loksatta for the century! An absolutely fantastic initiative to bring Mumbai's history to life..May it continue for next 10 years atleast!

  • @pratapmarathe6033
    @pratapmarathe6033 Год назад +1

    VERY Good

  • @prasadjadhav2145
    @prasadjadhav2145 2 года назад +2

    101 भाग कधी येणार?

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +2

    भर्गो, शंभराव्या भागासाठी आपले हार्दिक अभिनंदन! दुसरी सेंचुरी सादर करण्यासाठी खूप शुभेच्छा!

  • @mahanandatadkalaskar8320
    @mahanandatadkalaskar8320 Год назад +1

    Apratim

  • @ajitbhosale4243
    @ajitbhosale4243 2 года назад +2

    सर ...१०० भाग यशस्वी पणे पूर्ण झाल्याबद्दल आपले ..."अभिनंदन"...पुढील कारकीर्दीस शुभेच्छा ...

  • @sundervallijayanthi941
    @sundervallijayanthi941 Год назад +1

    Very nice

  • @rocket9able
    @rocket9able 2 года назад +1

    खूप छान, धन्यवाद

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 2 года назад +1

    गोष्ट मुंबईची चा शतकी भाग पूर्ण आणि मोठा खंड पडला
    ..
    ....

  • @shamwaghmare9041
    @shamwaghmare9041 2 года назад +1

    खूप छान माहितीपूर्ण भाग.

  • @a.b.g.8723
    @a.b.g.8723 Год назад +1

    Khoob chaan sir , me Bombay high court aatun bagitala khup sunder aahe ,

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 2 года назад +4

    सर्वांनी नवीन भागाची अपेक्षा सोडून टाकावी नवीन भाग येणार नाही आहे याची दखल सर्व दर्शकांनी घ्यावी धन्यवाद

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande2156 2 года назад +5

    प्रेमचंद रायचंद यांनी त्या काळात दिलेली ₹८ लाखांची देणगी. आजची किंमत खालील त्रैराशिकाप्रमाणे -
    जर ₹ १ लाख = ₹ ३५० कोटी
    तर ₹ ८ लाख = ₹ २,८०० कोटी
    As usual उत्तम माहीती व कथन

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 года назад +4

    प्रत्येक भागामध्ये video सोबत मधून मधून एक संगीत वाजते ते या भागात खूप miss केले..📍
    #बाकी पूर्ण episod खूप भारी होता..❤👍

  • @prashantsalunkhe4376
    @prashantsalunkhe4376 2 года назад +2

    नक्कीच ,आम्ही तुमच्या सोबत आहोत ,खूप माहिती मिळते ,आपल्या मुंबई बद्दल.आता फक्त 100 नाही 100000 वा भाग पाहायला मिळो..
    खूप खूप अभिनंदन

  • @citylight_
    @citylight_ 2 года назад +1

    अभिनंदन लोकसत्ता आणि भरतजी.....!!!!!

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 года назад +1

    खुपच सुंदर माहिती देता तुम्ही छान वाटते मुंबई बगायला

  • @anilgurav4048
    @anilgurav4048 2 года назад +1

    Great great great !!!

  • @rajaramsawant4374
    @rajaramsawant4374 2 года назад +2

    SUPERB KNOWLEDGE OF MUMBAI. DHANYAWAD BHARGO JI.

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla2738 2 года назад +1

    नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद गोठसकरसाहेब .

  • @neetashinde4265
    @neetashinde4265 2 года назад +2

    वा. खूप छान माहिती. या तिन्ही वास्तू खूप वेळा बाहेरून पाहिल्या आहेत. तुम्ही नेमक्या शब्दात माहिती मांडता.
    100व्या भागाच्या खूप खूप शुभेच्छा!
    या series चे 500 एपिसोड्स होवोत ही सदिच्छा! 👍

  • @MaheshMemaneS
    @MaheshMemaneS 2 года назад +1

    🙏🙏 खूप खूप आभार..... २८०० कोटी....

  • @GuitarGaani
    @GuitarGaani 2 года назад +1

    Mast 👌💜💐

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 Год назад +1

    Centurion Gothoskar/Khaki/Loksatta, CONGRATULATIONS.💐💐💐

  • @nh--66
    @nh--66 2 года назад +2

    Next episode please

  • @sushantbhaide7780
    @sushantbhaide7780 2 года назад +1

    Pudhche bhag kadhi yenar aahet

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 года назад +1

    dhanyavad 100 episode baddal!!!!! khup shubhechcha!!!!

  • @rahulkadam5279
    @rahulkadam5279 2 года назад +2

    नेहमी सारखाच सुंदर भाग 👍🏻👍🏻👍🏻

  • @Vidya_23
    @Vidya_23 2 года назад +8

    1 lakh = 350 CRORE. 8 LAKH = 2800 CRORE. भरत सर 100 episodes साठी खूप खूप अभिनंदन , उपयुक्त ऐतिहासिक माहिती देता. धन्यवाद

  • @dipakdeshpande7024
    @dipakdeshpande7024 Год назад

    Sundar ati sundar

  • @rajeshmore1550
    @rajeshmore1550 Год назад

    Very good sir God bless you 🙏

  • @dhawaldodal7625
    @dhawaldodal7625 Год назад +1

    Great job bharat

  • @hemantkshirsagar288
    @hemantkshirsagar288 2 года назад +2

    100 भागा बद्दल हार्दिक अभिनंदन .
    सर "गोष्ट मुबंई ची" ह्या मालिकेवर पुस्तक काढावे.

  • @mansigodambe5572
    @mansigodambe5572 2 года назад +1

    भरगोसर खूप छान माहिती आहे

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 года назад +2

    खूप छान व्हिडिओ मी माझ्या M A chya abhyasa sathi मुंबई विद्यापीठ chya libreray madhye jat aase तुमचा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @shivrajsugare5048
    @shivrajsugare5048 2 года назад +1

    Thanks very imp information

  • @ravishankarsharma1964
    @ravishankarsharma1964 2 года назад +1

    नवीन भाग कधी येईल

  • @renafernandes4935
    @renafernandes4935 2 года назад +1

    Very good information

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 2 года назад +1

    हार्दिक अभिनंदन सर

  • @premnathgurav2795
    @premnathgurav2795 2 года назад +1

    Mi aaj 08/07/2022 roji ha episodes Asiatic libery samoril hornimal garden madhye basun baghot aahe.
    Bharat ji mi aaple serv episodes mala khup aavdle aahet . Aaple speech marathith khup chaan aahet.

  • @shivshankarnelogal4548
    @shivshankarnelogal4548 2 года назад +3

    अभिनंदन 💯 वा भाग

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 2 года назад

    अप्रतिम! एक नंबर.

  • @gaurishrane7823
    @gaurishrane7823 2 года назад

    सर्वप्रथम भरत गोठोस्करजी तसेच लोकस्ता .कॉमचे मनपूर्वक आभिनंदन .मी ही मालिका अगदी पहिल्या भागापासून बघत आलोय. शनिवार हा माझा आठवड्यातला अगदी आवडता वार झालाय. तुमच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. देव तुम्हाला से आजून १००० भाग करण्याची ताकद देवो हीच ईशवर चरणी प्रार्थना.

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 2 года назад +3

    सा. न. वि.वि.आपण व्यस्त आहात असे कळाले, तरी आम्ही आपल्या नवीन भागाची नितांत वाट पाहत आहोत .. उत्तर लवकरात लवकर कळवावे अशी नम्र विनंती...
    आपला एक प्रेक्षक.

    • @ddinternational8423
      @ddinternational8423 2 года назад +2

      तार पाठवली तरी चालेल...

  • @pranavsurve9752
    @pranavsurve9752 2 года назад +1

    अभिनंदन भरत साहेब! मुंबापुरीत येवढं काही आहे ते तुमच्यामुळे समजतं.

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 2 года назад +2

    100 भाग होऊन कार्यक्रमाची सांगता झाली आहे वाटत ??🤔🤔

  • @sachinahire8194
    @sachinahire8194 Год назад

    Sarch bhag avadto sir mala nakki share karel

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp 2 года назад +2

    Mumbai chya vikasasathi marathi maansane kase contribute kele yhavar ek special video banwa please!

  • @ajinkyapatekar4738
    @ajinkyapatekar4738 2 года назад +3

    अभिनंदन दादा 100 नॉट आउट .. more to go.✌️✌️

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 2 года назад +1

    मला फक्त १०० भाग बघता आले आहेत, दुसरे कसे बघू शकते?

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 Год назад +1

    👍👌

  • @purnimapatel9340
    @purnimapatel9340 6 месяцев назад

    अतिशय सुन्दर माहिती

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 года назад +4

    💐भर्गो सर,नाबाद शतकी खेळी बदल अभिनंदन
    👍👍👍👌👌👌

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +2

    दस्तऐवज वाटावेत असे सर्वच भाग... 👍👍

  • @mandarpawar7474
    @mandarpawar7474 2 года назад +1

    खूप छान

  • @yashkuckain4692
    @yashkuckain4692 2 года назад +1

    Gosht Mumbai chi vlog ka yet nahahi

  • @Theorysparrow
    @Theorysparrow 2 года назад +1

    माझे सर्वात आवडते शहर मुंबई

  • @kalpeshshah1304
    @kalpeshshah1304 Год назад +1

    Congratulations! I am impressed by your simplicity, your study and analysis and observations.

  • @rohitghorpade9486
    @rohitghorpade9486 2 года назад +2

    Sir how to meet you in person ??

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 Год назад +1

    Chan,juni mahiti.Ashich Mumbai chi juni konala jast mahiti nasleli mahiti milali.

  • @shubhamkoli6969
    @shubhamkoli6969 2 года назад +1

    Big Bull नी कमीत कमी २८०० कोटी रुपय दान केली. Yes he is the Original Big Bull 🔥

  • @RohitRBhosale
    @RohitRBhosale 2 года назад +2

    भरत सर, सर कावसजी जहांगीर यांनी दीक्षांत सभागृह साठी त्यावेळेचे एक लाख म्हणजे आताचे सुमारे ३५० कोटी रुपये दिलेले, तर त्याप्रमाणे; प्रेमचंद रॉयचंद यांनी राजाबाई टॉवर साठी त्यावेळेचे ८ लाख म्हणजे आताचे सुमारे २८०० कोटी रुपये देणगी दिली असेल.
    ग्रेट... 👌👌👌#rohitrbhosale

  • @nikitatambe305
    @nikitatambe305 2 года назад +1

    खुप छान pls या इमारतीच्या आतील भागावर नक्की भाग बनवा

  • @karanrat5164
    @karanrat5164 Год назад +1

    Is this serial over?? where can I see next expisode??

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 2 года назад +1

    Sir tumcha 💯 bhaga baddal khup khup abhinandan

  • @mandarpawar7474
    @mandarpawar7474 2 года назад +3

    #गोष्ट_मुंबईची या मालिकेचे १०० भाग पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. यापुढेही खूप भाग प्रेक्षकांसाठी घेऊन याल हीच अपेक्षा

  • @sharaddeo6611
    @sharaddeo6611 2 года назад +1

    Very interesting.

  • @ganeshjadhav-gx5ff
    @ganeshjadhav-gx5ff 2 года назад +5

    4. महिने झाले ..हि सिरिज पून्हा चालू करा ..खूप आवडीने बघायचो... प्लिज 🙏🏻🙏🏻

  • @mohanish78
    @mohanish78 2 года назад +7

    Congratulations for 100 episodes, I have watched all the episodes, very good information 👍

  • @rs6582
    @rs6582 2 года назад +3

    100 episodes zalya baddal abhinandan. Me pan tumchya sarkha SIMSREE chach student ahe. SIMSREE war ek episode nakki zala pahije.

  • @deyloncrasto8761
    @deyloncrasto8761 2 года назад +1

    Where are the new episodes?

  • @samidhamore7029
    @samidhamore7029 2 года назад +1

    Khoopach chan ani Khoopach changli mahiti👌

  • @prashantshedage1923
    @prashantshedage1923 2 года назад +1

    खूप छान 👍👌👌👌👌👌

  • @simbafarm8460
    @simbafarm8460 2 года назад +2

    congrats for 100 episodes .