गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईच्या इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची माहिती आणि मुंबईचा भूगोल जाणून घ्यायचा असेल तर ही मालिका आवर्जून बघावी. घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका. मध्य रेल्वेची ही सफर अतिशय दर्जेदार आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय दर्जेदार आणि प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण विवेचन. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती दिली सर. लाखो मुंबईकर या स्थानकातून प्रवास करत असतात.पण त्या बद्दल इतिहास हा जास्त कोणालाच माहिती नसतो. तुम्ही दिलेल्या माहितीने आता त्या स्थानकात गेल्यानंतर तो इतिहास डोळ्यासमोर येतो😊
तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे. कृपया मुंबईवर असे आणखी व्हिडिओ बनवा मला मुंबईचा हा इतिहास माहित नव्हता ज्याचे वर्णन तुम्ही "गोष्ट मुंबईची" च्या जवळपास १०० एपिसोड्स मधून केले आहे. मी तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.
@@aniketmarbhal2720 जर का शीर्षक 'गोष्ट मुंबईची' अस असेल तर फक्त मुंबई महानगरपालिकेची हद्द आहे तिथपर्यंतच माहिती देणार. त्याच्यापुढे जाणारच नाही. जर का ठाण्याच्या पुढे जायच असेल तर मग वेगळा show बनवावा लागेल. 'गोष्ट ठाण्याची', 'गोष्ट नवी मुंबईची', 'गोष्ट कोकणाची' इ. जर शीर्षक 'गोष्ट मुंबईची' आणि माहिती देतात मुंबई सकट ठाणे, कल्याण, विरार, पालघर, पनवेल, तर शीर्षकाचा अर्थच नाही रहात.(जरी माहिती उत्कृष्ट असली तरी) शीर्षकावरून मिळणार्या माहितीचा अंदाज येतो. त्यामुळेच शीर्षक महत्त्वाचं बनत आणि त्या अनुषंगाने कोणती माहिती मिळणार हे समजत.
Thank you, sir, I was waiting for this episode, and also the upcoming episode very interesting. I am basically a Mumbaikar now settled down south. I am so fascinated by your knowledge and explanation that I have watched all your episode on south Mumbai. Wadala definitely my favorite place because of the Vithoba temple. Awaiting for more informative videos. And I like Mumbai history very much.
1930 मध्ये अंधेरी टाॅम्बे रेल्वे होती. सांताक्रुझ विमानतळ विकसित करताना बंद झाली. सहार कुर्ला, माहूल रोड, वडवली मार्गे.BPCL साठी ह्या रेल्वेचा भाग वापरण्यात आला आहे.
बरोबर, तिला Central Salcette Tramways म्हणायचे. म्हणूनच कुर्ला वेस्ट चा जो रोड आहे जिथे गाड्यांचे पार्टस मिळतात त्याला सीएसटी रोड म्हणतात; कारण ती लाईन तिथून पुढे कोळी कल्याण (सध्याचा कलिना गाव) मार्गे पुढे अंधेरी ला जायची.
चर्चगेटच्या दक्षिणेलाही रेल्वेलाईन होती,...... . . . आणि ती थेट कुलाब्यापर्यंत जात होती. म्हणजे इतिहासजमा झालेले कुलाबा स्टेशन......! ' आता इथून सुरुवात होणार पुढच्या भागाची! पुढच्या शनिवारची आतुरतेने वाट पाहतोय!!
सर,तुम्ही उत्तम प्रकारे माहिती सांगता...मुंबईच्या आसमंतात असलेल्या प्रसिद्ध बेटांबद्दल पण माहिती सांगावी, विनंती आहे...तुमचे आणि लोकसत्ताचे आभारी आहोत. 🙏
Sir aamhi tumhala bhetu shakato kay me chemburla rahatye tumche sagale episod me pahatye tumhala tumachhya back sidela shanti nagaryetye ek burj aahye to mahit aahye ka purvi to purn hota aata tyachi bari chole padzad zali aahye aata tyetye flag disatat pan aapan yachi mahiti ghyavi karan kadachi hye historical place aahye ase vattye
Your videos are very informative. I would request you to kindly increase the duration of your videos and share more details so we can have more valuable information about our city. Great work👌🏻👍🏻
ट्रॉम्बे ते अंधेरी अशी रेल्वे होती त्या Central Salcette Tramways बद्दल पण माहिती द्या , मुंबई मधल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही ती. (विकिपीडिया वर आर्टिकल आहे)
@@bhargo8Nice And there was one Indian airforce pilot ( I think his name was Chitnis , I may be wrong abt name ) staying in that house with his family.
सर खूप उत्तम माहिती!👍 या माहितीच संकलन करून एक पुस्तक काढा सर. जर आधीच उपलब्ध असेल तर त्याबद्दल माहिती द्या. प्रत्येकाने संग्रही ठेवण्यासारखी माहिती आहे.
Goo + vandan ... aani govandi station lach lagun Asia cha mota deonar cha kattal khana aahe jithe goo ( gae) aani beef cutting hoyaechi , Naav thevle pan japle nai
गोवंडी गाव / कोळीवाडा जो आहे, त्याचंच नाव बोर्ला कोळीवाडा आहे. घाटला गाव चेंबुर मद्ये आहे (हायवे वर मैत्री पार्क वरून आतल्या बाजूला) किंवा चेंबुर स्टेशन वरून गोवंडी ला जाताना उजवीकडे.
@@SahilKolambkar मी घाटला परिसरातीलच आहे.मैत्रीपार्क वरून प्रथम येताना बोर्ला आहे नंतर घाटलागांव आहे.त्या बोर्ला गावात आमदार कै.श्री.सुर्यकांत महाडीक यांचे घर आहे.
@@SahilKolambkar Govandi he gav ahe koli wada nahi...ani Borla he dekhil gav ahe koliwada nahi.....trombay beta batil fakt 2nach koliwade ahet...te mhanje trombay ani mahul....Govandi gaothan ahe.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईच्या इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची माहिती आणि मुंबईचा भूगोल जाणून घ्यायचा असेल तर ही मालिका आवर्जून बघावी.
घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
मध्य रेल्वेची ही सफर अतिशय दर्जेदार आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय दर्जेदार आणि प्रभावशाली आणि अभ्यासपूर्ण विवेचन. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी फक्त तुमचेच व्हिडिओ न स्कीप करता बघतो
Hats off to your knowledge and style Sir !
धन्य वाद गुरुजी.
Great aahat sir tumhi
0:00 Introduction
0:35 Vadala Road
3:02 Ravli Junction
3:19 King's Circle
4:15 GTB Nagar
5:36 Chunabhatti
6:33 Kurla
7:13 Tilak Nagar
8:03 Chembur
8:55 Govandi
9:29 Mankhurd
Khup ekayla Chan vatate .
अतिशय योग्य माहिती दिली तुम्ही साहेब खुप खुप शुभेच्छा...धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र
खूपच छान माहिती दिली सर.
लाखो मुंबईकर या स्थानकातून प्रवास करत असतात.पण त्या बद्दल इतिहास हा जास्त कोणालाच माहिती नसतो.
तुम्ही दिलेल्या माहितीने आता त्या स्थानकात गेल्यानंतर तो इतिहास डोळ्यासमोर येतो😊
खूप छान माहिती देता सर, तुम्ही सिंधुदुर्ग मधील आहात हे ऐकून अभिमान वाटला
😇😇
lai bhari malvani manus
malvani
Sundar mahiti dili sir
As usual अप्रतिम.....पश्चिम रेल्वे चा प्रवास करायला आतुर आहोत....लवकर ट्रेन चालू करा...👍
पीक अवर मध्ये प्रवास करू नका .अनुभवी असाल तर हरकत नाही.
Khup chhan series aahe he.....
खूपच छान माहिती सर.. असेच भाग पश्चिम रेल्वेच्या स्थानकांसाठी सुद्धा सादर करा..!
Yes sir
सर तुम्ही खूपच इतिहासाचा अभ्यास करून व्हिडिओ बनवता १ लाईक तुमच्या व्हिडिओ ला आणि १ सलाम तुमच्या कार्याला...
तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे. कृपया मुंबईवर असे आणखी व्हिडिओ बनवा मला मुंबईचा हा इतिहास माहित नव्हता ज्याचे वर्णन तुम्ही "गोष्ट मुंबईची" च्या जवळपास १०० एपिसोड्स मधून केले आहे. मी तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो अशी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.
NAVI MUMBAI CHE PN SANGA SIR ..👍
Ho Navi Mumbai
Vashi te Panvel sthankachi naave maagil story share kara
थोडं ठाण्याच्या पुढची स्टेशन ची माहिती भेटली तर आनंद होईल
Ho. Barobar
तस झाल तर मग 'गोष्ट मुंबईची' अस शीर्षक बदलाव लागेल...
शिर्षकापेक्षा माहीती नक्कीच महत्वाची असेल मित्रा
@@aniketmarbhal2720 जर का शीर्षक 'गोष्ट मुंबईची' अस असेल तर फक्त मुंबई महानगरपालिकेची हद्द आहे तिथपर्यंतच माहिती देणार. त्याच्यापुढे जाणारच नाही. जर का ठाण्याच्या पुढे जायच असेल तर मग वेगळा show बनवावा लागेल. 'गोष्ट ठाण्याची', 'गोष्ट नवी मुंबईची', 'गोष्ट कोकणाची' इ. जर शीर्षक 'गोष्ट मुंबईची' आणि माहिती देतात मुंबई सकट ठाणे, कल्याण, विरार, पालघर, पनवेल, तर शीर्षकाचा अर्थच नाही रहात.(जरी माहिती उत्कृष्ट असली तरी) शीर्षकावरून मिळणार्या माहितीचा अंदाज येतो. त्यामुळेच शीर्षक महत्त्वाचं बनत आणि त्या अनुषंगाने कोणती माहिती मिळणार हे समजत.
गोवंडी म्हणजे ज्या रस्त्याने गाई गेली आहे आहे, आणि तिच्या पावलांचे ठसे उमटले त्याला आगरी भाषेत गोवंडी असे म्हणतात
सुंदर गोठोस्कर सर म्हणजे तुकोबा मुंबईत आले नसते तर त्यांना जेवण आळणी लागलं असत
कारण ती मुंबईतून मीठ आणत होते
खुपच छान माहिती👍👍👍🙏😊
Can't wait for the next part. Good information
पूर्ण मुंबई रेल्वे दर्शन झाले व नावं कशी पडली स्थानकांची ते ही कळले, हल्लीच्या नव्या पिढीला खूप चांगले मार्गदर्शन होईल!
धन्यवाद!💐👍
Khup chaan mahiti
Thank you, sir, I was waiting for this episode, and also the upcoming episode very interesting. I am basically a Mumbaikar now settled down south. I am so fascinated by your knowledge and explanation that I have watched all your episode on south Mumbai. Wadala definitely my favorite place because of the Vithoba temple. Awaiting for more informative videos. And I like Mumbai history very much.
Please Navi Mumbai baddal hi information sanga
Fantastic job sir, I was too much excited for this part because I to live in Wadala
Khub chan 👌👍
1930 मध्ये अंधेरी टाॅम्बे रेल्वे होती. सांताक्रुझ विमानतळ विकसित करताना बंद झाली. सहार कुर्ला, माहूल रोड, वडवली मार्गे.BPCL साठी ह्या रेल्वेचा भाग वापरण्यात आला आहे.
बरोबर, तिला Central Salcette Tramways म्हणायचे. म्हणूनच कुर्ला वेस्ट चा जो रोड आहे जिथे गाड्यांचे पार्टस मिळतात त्याला सीएसटी रोड म्हणतात; कारण ती लाईन तिथून पुढे कोळी कल्याण (सध्याचा कलिना गाव) मार्गे पुढे अंधेरी ला जायची.
नमस्कार, वाडकरसाहेब.तुम्ही येथेही भेटलात.👍
@@SahilKolambkar अभ्यास उत्तम आहे तुमचा मुंबईवर.👍👌
टिळक नगर हे स्टेशन 1990 नंतर बनले साधारण 1992/93 ला बनले असेल त्याअगोदर टिळक नगर मधील रहिवाशी कुर्ल्या ला उतरून रेल्वे ट्रॅक वरून पायी जात असत
Best Sir
काय मस्त माहिती देता सर तुम्ही 👍👍👍
पुढचे पार्ट बनवा साहेब लवकर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..
पश्चिम रेल्वेच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय
छान माहिती! अशीच माहिती कर्जत आणि कसारा पर्यंत द्या!
Khub shandar💚💚💚💚
खूपच छान माहिती सर.. असेच भाग मध्य रेल्वे च्या ठाणे स्थानक चे जे पुढचे स्थानक म्हणजे कळवा पासून चे स्थानकाची सुद्धा सादर करा..! ही विनंती
अतिशय सुंदर माहिती सर. पश्चिम लाईन साठी आतुरतेने वाट पाहत आहे. माझं घर या लाईन वर आहे ❤️
Good 👍👍
Khup chaan sir w8ing for paschim railway thank you for the information keep smiling always and take care
Khup Chan Sir
Love From Wadala😍❤️
Sir please panvel,kasara,Karjat Ani dhanu road parynt cha sarv station chi mhiti dya
वाट पाहत आहोत. पुढच्या विडीयोची. ❤️❤️❤️
जुनं माण बुद्रुक म्हणजे आताचं अणुशक्ती नगर जिथे आहे तो भाग.
Bharat tujhya mule lokasatta pahto fakt
🙏🏽🙏🏽
सर असल्फा च्या इथे रेल्वे ट्रॅक दिसतो त्याबद्दल पण सांगाल का
दादा, म्हणजे नेमके असल्फात कुठे दिसतात ट्रॕक्स? गुगल मॕपवरची लिंक शेअर करु शकाल का?
मान (खुर्द), खांदा (खांदेश्वर), कोपर (village on highway bend near Khandeshwar). गंमत आहे, नाही ?
Sir navi mumbai pan sanga
I❤️MUMBAI
नवी मुंबई बद्दल पण इतिहास सांगा🙏
Central main line complete ka ki...thane-karjat....I'm from Thakurli, ani ithe britishanche bungalow ajunahi aahet, panyachi taaki aahe.
Dear Bharat Gothaskar. Very good information of mumai. Can i get information about Mama Bhanja hills
Thanks for the info
Fun fact:
informative channels = few thousands subscribers
Entertainment channels = crores subscribers
सर मानखुर्द ते पनवेल पर्यंत पण सांगा ना 🙏🙏
Andheri te virar station ch pan detel dya...Dahanu...pariyent..
Thane to kalyan 🙏🏻
चर्चगेटच्या दक्षिणेलाही रेल्वेलाईन होती,......
.
.
.
आणि ती थेट कुलाब्यापर्यंत जात होती. म्हणजे इतिहासजमा झालेले कुलाबा स्टेशन......!
' आता इथून सुरुवात होणार पुढच्या भागाची!
पुढच्या शनिवारची आतुरतेने वाट पाहतोय!!
मराठी माणसे आता हळू हळू मुंबईचा बाहेर चालली आहेत 😌
Don't worry 100 me se 99 bhi gaya tha chalega lekin hum 1 ban ke rahenge
@@bhagwanhatti4609 सही!👍
घाटकोपर चे नामकरण कसे झाले
Tilaknagar ❤
सर,तुम्ही उत्तम प्रकारे माहिती सांगता...मुंबईच्या आसमंतात असलेल्या प्रसिद्ध बेटांबद्दल पण माहिती सांगावी, विनंती आहे...तुमचे आणि लोकसत्ताचे आभारी आहोत. 🙏
Badlapur Ambernath ch mahite dya sir
Sir aamhi tumhala bhetu shakato kay me chemburla rahatye tumche sagale episod me pahatye tumhala tumachhya back sidela shanti nagaryetye ek burj aahye to mahit aahye ka purvi to purn hota aata tyachi bari chole padzad zali aahye aata tyetye flag disatat pan aapan yachi mahiti ghyavi karan kadachi hye historical place aahye ase vattye
300 varsha juna tehalani buruz aahe to
U r really great 👍👍👍
Great Info 👍
Tumhi gothos kudal che ka??
Ho 👍🏽
Beyond Thane pan kara... Will be very interesting 🙂
Your videos are very informative. I would request you to kindly increase the duration of your videos and share more details so we can have more valuable information about our city.
Great work👌🏻👍🏻
कमाल एपिसोड
सर ठाणे ते कल्याण या स्टेशन ची माहिती द्या
Very studios and nicely presented information. It would be good if all the parts are compiled in a Book.
tumhi he maps kuthun aanle? tyacha source deu shakta ka
Sir khup dhanyavad mahiti sathi🙏🏻....pan amhla je June Mumbai che nakashe kuthe miltil
Bharat gothoskar sir !!!!!!!!!! Respect 😀😀👍👍
asaa vatta episode kadhich sampu nayee, please navi mumbai cha pan sanga
ठाणे ते कल्याण स्टेशन ची नाव कशी पडली ते पण सांगाना सर 🙂
Bhandup cha naav kase padlah tay sanga sir
Krupaya Aadhiche bhag paha
गोष्ट नवी मुंबईची .?
नवी मुंबईचा पण इतिसास सांगा
nice 👌
Majha pan maher wadala aahe mi barkat Ali dargya javal rahate mi aata pune la rahate khup bare vatle maher baddal eaykle
ट्रॉम्बे ते अंधेरी अशी रेल्वे होती त्या Central Salcette Tramways बद्दल पण माहिती द्या , मुंबई मधल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही ती. (विकिपीडिया वर आर्टिकल आहे)
Sir tumhi csmt pasun thane prynt ale ani kalwa mumbra diva yanchi history sangitlich nahi...
khup vatt bghtoy...
Kalyan te Karjat paryant pn station chi mahiti sanga sir. Khup chan.
Very nice pan antop hill tar pura kapun takla.Antop hill war vasti ani mathyawar tar mothe ghar dekhil hote .tumhi tyacha ullekh nahi keka ?
Will make a few episodes just on Antop Hill
@@bhargo8Nice And there was one Indian airforce pilot ( I think his name was Chitnis , I may be wrong abt name ) staying in that house with his family.
I am from Chembur & also heard about the story of Chembur more resembling to the name Chimbori (Crab).
I have mentioned that
@@bhargo8 hi is you are related with cricket 🤔
Saheb navi mumbai ch badal sanga
सर खूप उत्तम माहिती!👍
या माहितीच संकलन करून एक पुस्तक काढा सर.
जर आधीच उपलब्ध असेल तर त्याबद्दल माहिती द्या.
प्रत्येकाने संग्रही ठेवण्यासारखी माहिती आहे.
दादा आमची जूनी लोक आहेत ते सांगत आपले गावात वड़ा ची जाड़ होती मनुन आमचे गावच नाव वड़घर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे
सर पुढे कल्याण कर्जत खोपोली पर्यंत माहिती सादर करा
He I am from dehu
Sir mira road आणि bhayandar पण घ्या ना
@Backstreet Kitchen कुठ राहतोस
Only till dhaisar please tell till virar.
Badlapur, ulhasnagar, hya station bddl thodi mahiti
रावळी असं कुठलं खरं स्टेशन आता नाही. आधी होतं का? आणि हे नाव देखील कुठल्या गावावरंन आलं का?
Station navhta fakta railway line dubhangate ikade... javal raoli navachi tekadi hoti
Sir ata pan ahe near antop hill church 🙂
@@bhargo8 👍
Churchgate pasun virar paryant please sir .......
Goo + vandan ... aani govandi station lach lagun Asia cha mota deonar cha kattal khana aahe jithe goo ( gae) aani beef cutting hoyaechi , Naav thevle pan japle nai
10:11 map मध्ये Borla ani Ghautla असे हि आहे... where there is Borla Society and Ghatla village.
Also Mahool gaon can be seen
गोवंडी गाव / कोळीवाडा जो आहे, त्याचंच नाव बोर्ला कोळीवाडा आहे. घाटला गाव चेंबुर मद्ये आहे (हायवे वर मैत्री पार्क वरून आतल्या बाजूला) किंवा चेंबुर स्टेशन वरून गोवंडी ला जाताना उजवीकडे.
@@SahilKolambkar मी घाटला परिसरातीलच आहे.मैत्रीपार्क वरून प्रथम येताना बोर्ला आहे नंतर घाटलागांव आहे.त्या बोर्ला गावात आमदार कै.श्री.सुर्यकांत महाडीक यांचे घर आहे.
@@SahilKolambkar Govandi he gav ahe koli wada nahi...ani Borla he dekhil gav ahe koliwada nahi.....trombay beta batil fakt 2nach koliwade ahet...te mhanje trombay ani mahul....Govandi gaothan ahe.
Pudhche station manje navi mumbai che station ani kalyan dombivali vasai virar badal pn sanga
10.11. नकाशा तील काही गावं आजही अस्तित्वात आहेत.
Trombay - तुर्भे
Ghautla - घाटला
Augurwada - आगरवाडी
Jambool para - ???
Mandala - मंडाळा (तुर्भे)
Nandala - ??? (BARC भागात ?)
Peer P - पीर पाव ( मशिद / jetty)
Mahool - माहुल
Gowan - गवाण पाडा
Amburva - ???
Kotevur - ???
Aneek - आणिक गाव
Marovalee - मारवली गाव / church
Bhundar wara - भंडार वाडा ???
Wurravali - वाडवली
Churry - चरई गाव / तलाव
जांभूळ पाडा हा मंडाला गावचा एक भाग होता... परंतु १९४२ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या गाव पुनर्वसना मध्ये या गावाचे विभाजन करण्यात आले.
Amburva म्हणजे सध्याचा अंबापाडा, माहुल.
Nandala - नानाळे सध्या BARC रिसर्च स्टेशन आहे तो भाग.
Great. Living in Chembur for last 41 years. Not aware of this information. Thanks.
@@zoro47-v2k मी जन्मापासून आहे भेटू आपण.
Majhe janma thikan chembur purv vashinaka aahe. Bharat sir agdi tantotant mahiti det aahet.. chembur he mulat ch aagri-koli samajache mul thikan aahe.. aaj hi chembur madhe mahul goan, vashi goan, aanik gaon, ghavan gaon, ghatla goan, marvali goan, wadvali gaon, devnar gaon, charai gaon, chembur goanthan.. ya prakarche goan village aahe... aagri-koli samaja madhe khekdyala chimbori ase mahntat.... aani yach chimbori nava varun aamchya chembur la chembur he naav denyat aale.. aani tikal nagar he chembur west cha part aahe fakt railway staition vegle aahe...
Govandi gav he hi aagri lokanchch ahe...mitra Govandi visarlas
@@parthgavand1361 ho ho govandi sudha😀😀👍👍