गावरान मेवा | भाग ६५ | Gavran Meva | Episode 65 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • पहा आणि शेअर करा गावरान मेवाचा हा धम्माल एपिसोड.
    गावरान मेवाचा दिवाळी स्पेशल महा एपिसोड पहा २२ नोव्हेंबर रोजी कडक मराठी चॅनेलवर
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Комментарии • 777

  • @keshavtale4068
    @keshavtale4068 3 года назад +21

    आजचा भागखुप छान आहे मला खूप आवडलाआसेच भाग दाखवले तर शेतकरी खूप आनंद दी होईल सरपंच साहेब तुमचे खूप आभारी आहोत मीपण एक शेतकरी आहे या पुढे असेच भाग दाखवा हि तुम्हाला विनंती तुमचा एक शेतकरी मित्र

  • @dnyaneshwarkale5890
    @dnyaneshwarkale5890 3 года назад +13

    वा सरपंच मानले आज तुम्हाला 👏👏हा एपिसोड लैच आवडला हा एपिसोड अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहिजे ⚔️⚔️

  • @vilaslokhande1004
    @vilaslokhande1004 3 года назад +14

    गणपत रावच खर आहे सरपंच गरिबाला देत नाही लोन

  • @priyajagtap3594
    @priyajagtap3594 3 года назад +5

    खूप चांगली माहिती दिली

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Год назад

    सरपंच खूपच ग्रेट आहेत आणि गंप्या आणि सं संज्या इज लाफिं लाफिंग म्यान आहेत खूपच छान एपिसोड आहे बीड

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 3 года назад +5

    खूपच सुंदर एपिसोड हा भाग पाहितल्यावर
    नक्कीच शेतकरी आत्महत्या करणार नाहीत

  • @GURUVARYA.11
    @GURUVARYA.11 3 года назад +83

    सरपंच दिवाळी ला तरी सुगंधा चा नवरदेव घरी आणा राव चर्चेचा विषय आहे तो😊😊☺️☺️☺️

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 3 года назад +6

    🌹दीपावलीच्या 🙏🏼हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @keshavgawhale7928
    @keshavgawhale7928 3 года назад +9

    Only Gavran mevach🤓🤓👍👍

  • @vaishnavishete4587
    @vaishnavishete4587 3 года назад +13

    🔥🔥Kadak apisod 🔥🔥

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 3 года назад +11

    खूप चांगला एपिसोड
    आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा संदेश, आयुष्य खूप आनंदाने जागा, प्रत्येक अडचणी वर उपाय आहेत।।

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 3 года назад +1

      दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sumedhkulkarni2709
      @sumedhkulkarni2709 3 года назад

      @@aapusonttky4104 wish u all happy n prosperous Diwali

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 3 года назад +1

      गावची लोक सुखी राहू शकतात फक्त त्यांनी शहरी लोकांना कडे पाहून जगणे बंद केले पाहिजे. आत्महत्या चे खुळा 1990 च्या आधी दिसत नव्हते. पण त्याच प्रमाण 1990 वाढले. याचा विचार केला पाहिजे. लोकांच्या गरजा वाढल्या लोकांना कडे खायला नसेल तरी स्मार्ट फोन वापरतात. मेहनत कमी जाली शॉर्ट कट paise पाहिजे.एका रात्रीत श्रीमंत होयच घाई चालू जाली. बिहार उप चे लोक येऊन आपल्या महाराष्ट्र मध्ये पोट भरतात पण आपले लोक मेहनती नाहीत. आज जाऊन पहा शिरूर MIDC मध्ये किती बिहारीं नि UP ची लोक काम करतात. का स्वतःला फसवतात.

  • @pramodmane9873
    @pramodmane9873 3 года назад +6

    Khup chan episode ahe kiran berad sir 💐💐

  • @vithalyevale8280
    @vithalyevale8280 3 года назад +3

    मस्त एपिसोड सरपंच असेच एपिसोड तयार करीत रहा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गणपत राव

  • @sachinbhavar5940
    @sachinbhavar5940 3 года назад +1

    खूप छान वाटले सरपंच

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 3 года назад +22

    गणपत राव खरे बोंबलत आहे श्रीमंत ला कर्ज देत आहेत

  • @siddhumali8455
    @siddhumali8455 3 года назад +12

    खान म्हैशीच अंग घुसीच 😆

  • @arukids4556
    @arukids4556 3 года назад

    सुंदर माऊली

  • @shubhangitambe58
    @shubhangitambe58 3 года назад +3

    Dhannyavad sarpanch saheb, shetkari bhandhvasathi khup chhan sandesh 👌👌👌👌

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 3 года назад +1

    खूप सुंदर असा संदेश या एपिसोड मधून तुम्ही जनते पर्यंत पोहचवला आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार या एपिसोड मध्ये झाला......Nice

  • @ramkawde4114
    @ramkawde4114 3 года назад +15

    Diwalichya hardik shubhechhya
    Sundar epi.🌹🌹🌹🌹

  • @vishwanathdange2948
    @vishwanathdange2948 3 года назад +10

    फारच सुंदर एपीसोड , गणपतराव आणि संजय राव हे माझे आवडते कलाकार आहेत

  • @anilmore2119
    @anilmore2119 3 года назад +12

    मोरे परिवार अकोले (अहमदनगर)कडून खूप खूप शुभेच्छा

  • @rajendrapawar3442
    @rajendrapawar3442 3 года назад +6

    शेतकरी हा खरंच राजा असतो.

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 года назад +8

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kashinathmarkad1432
    @kashinathmarkad1432 3 года назад +1

    Ganpya you are greate actor

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 3 года назад +2

    खुप छान एपिसोड आहे हा असे सरपंच पाहिजे गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही पण गणु ला चांगला चुना लावला सुगंधाने मस्त आहे

  • @krushnabhasre974
    @krushnabhasre974 3 года назад +13

    छान संदेश दिला कीरण सर शेतकरी मानसासाठी खुप छान वाटले आजचा एपिसोड बघुन 👌👌👌👌👌👌

  • @kirankhandagale7184
    @kirankhandagale7184 3 года назад +1

    Nice acting dipak bhau

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 3 года назад +2

    संगधा ताई तुम्ही नंबर वन संरपच कडक गणप राव संजय राव नंबर यकदम पावर फुल
    वेब सिरीजमध्ये कडक

  • @sachinboraste7096
    @sachinboraste7096 3 года назад

    खूपच छान प्रंगावर्ती व्हिडिओ बनवला आहे.......

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 3 года назад +2

    🙏🙏उत्कृष्ठ समाजप्रबोधन 🙏🙏

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 3 года назад +6

    शेतकरी आत्महत्या सारख्या ज्वलंत विषयावर आजचा एपिसोड खूपच सुंदर संकल्पना या माध्यमातून कर्जबाजारी शेतकऱ्यांचे प्रबोधन होऊन आत्महत्या रोखल्या जातील. खुप छान.

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 3 года назад +3

    धन्यवाद सर पतसंस्थेच्या कर्जाची माहिती दिल्या बद्दल . गरीब शेतकरी लोकांना माहितीचा फायदा होईल

  • @pravin7639
    @pravin7639 3 года назад +3

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @shivafunde4368
    @shivafunde4368 3 года назад +2

    गणतपरा संजराव आवडते कलाकार

  • @Rahul-xw1rs
    @Rahul-xw1rs 3 года назад +46

    छान माहिती दिली सरपंच, अशीच माहिती देऊन लोकांची मदत करा

  • @keshavtale4068
    @keshavtale4068 3 года назад +6

    मी केशव टाले पुण्याहून बोलतोय
    तुम्ही शेतकऱ्यांना कर्जा विषयी माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
    आणि तुमच्या सर्व टीम दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 3 года назад +2

    कडक😏😏

  • @nagnathsatpute4141
    @nagnathsatpute4141 3 года назад

    खुप चांगला भाग तयार केला सरपंच साहेब

  • @sheshnarayanchavan2211
    @sheshnarayanchavan2211 Год назад

    किरन साहेब खूप छान मार्गदर्शन दिले

  • @vithalyevale8280
    @vithalyevale8280 3 года назад +2

    गावरान मेवा च्या सर्व कार्यकर्त्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 3 года назад +2

    गावरान मेवा या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा भाग खूप छान होता खुप छान असा संदेश दिला आहे तुम्ही समाजामध्ये थँक यु सो मच

  • @sandeshsolanke9154
    @sandeshsolanke9154 3 года назад +25

    एकचं नंबर सरपंच साहेब आणि सर्व सहकारी अतिशय उत्तम माहिती आपण दिली. अशीच शेतकरी बांधवांना माहित देत चला .
    💝🙏धन्यवाद !!🙏💝

  • @dipakpapale2381
    @dipakpapale2381 3 года назад +1

    खुपच छान

  • @krushna-ff0750
    @krushna-ff0750 3 года назад +4

    Op sanju ganpati,, 🤣🤣🤣

  • @dnyaneshwarkale3271
    @dnyaneshwarkale3271 3 года назад +2

    छान. 👌💐गावरान मेवाच्या सर्व टिमला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @raviban1629
    @raviban1629 3 года назад +9

    तुका नाना यांची भुमिका करणारे, दिपक शिंदे यांचा दमदार अभिनय👌👌👌💐💐💐

  • @santoshghadge8978
    @santoshghadge8978 3 года назад +1

    मला आशी माहिती हवी होती की ही पतसंस्था मर्यादित गावा पुरती की मर्यादित तालुक्या पुरती किवा पूर्ण नगर जिल्हा साठी कर्ज देते, पूर्ण जिल्हा साठी कर्ज देत आसन तर पूर्ण पत्ता द्या

  • @Tabassumshaikh0786
    @Tabassumshaikh0786 3 года назад +9

    1 CH NUMBERRRRRRRRRRR

  • @vijayarmy2174
    @vijayarmy2174 3 года назад +5

    गवतावाणी पैसा आहे गणपतराव 👌👌

  • @user-ws1hx8nb6q
    @user-ws1hx8nb6q 3 года назад

    सरपंच आपण फार मार्मिक मुद्यावर बोललात , परंतु शेतकरी हा कर्जबाजारी होता कामा नये असा काही उपाय योजना करा,आणि खासकरून शेतकऱ्यांना त्यांनच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा याची पूर्तता करावी यासाठीचे प्रयोजन करावीत आणि सरकार ला ही या बाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे,

  • @arifboss7102
    @arifboss7102 3 года назад +3

    Chaan..🙏🙏🙏🙏🙏

  • @savitajanjal6585
    @savitajanjal6585 3 года назад

    खरच आहे गरीबांना लोन देत नाही

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 3 года назад +15

    ज्याचे पेपर क्लियर त्याला लोन सहज मिळतेय.. सरपंच, document साक्षरता वर एक एपिसोड होऊ द्या किरण सर

  • @shankargade6349
    @shankargade6349 3 года назад +1

    ऊदबोधक👨🏻‍🌾👨🏻‍🌾

  • @unique_gavali_krishna_official
    @unique_gavali_krishna_official 3 года назад +10

    Proud of you Kadak Marathi RUclips channel and good work

  • @sanjaybaburaojadhavbestmov9906
    @sanjaybaburaojadhavbestmov9906 3 года назад

    खुप चागंला संदेश दिला आहे

  • @Mul755
    @Mul755 3 года назад +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ... सुगंधा ,गणपतराव , संजयराव

  • @ramnimbalkar2947
    @ramnimbalkar2947 3 года назад +40

    माझ्याकडे हराळ वाणी पैसा आहे कोणाला पाहिजे आहे तर गणपतराव ला कमेंट करा आमच्या दोघांचा जॉईन खातं आहे 😁😁😁😂😂😂😂😂😂

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 3 года назад +7

      नवरा आहे का गणपतराव तुझा 🤣🤣🤣😂😂😂😂

    • @nitinmagar6151
      @nitinmagar6151 3 года назад +2

      Tuka nana acting jamat nahi

    • @itzravan7557
      @itzravan7557 3 года назад

      Iwieiri

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 3 года назад +2

    Mast superrrrrrrrrrrrrrrrrr zhakaasssssss awesome episode Sarpanch 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajikamble2470
    @sambhajikamble2470 3 года назад +1

    मस्त

  • @aaditibhor3038
    @aaditibhor3038 3 года назад

    वा खुप छान माहीती दिली

  • @amolgunjkar3754
    @amolgunjkar3754 3 года назад +1

    Very nice epsod

  • @bhavdyabhawar9236
    @bhavdyabhawar9236 3 года назад +3

    Lai bharii 👌👌👌🙏

  • @sayydmujahid9759
    @sayydmujahid9759 3 года назад

    गावरानमेवायांचानादचं
    खूळा

  • @sandipbhogle5460
    @sandipbhogle5460 3 года назад +3

    aaj cha episode chan hota ,changli mahiti aaj tumi dili .

  • @shirishbhosle1990
    @shirishbhosle1990 3 года назад +2

    Lai Bhari
    Sanjya And Ganpya And Sugandha and Sarpanch

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 3 года назад +4

    खुप चांगला भाग आहे

  • @जयहिंद-ह7स
    @जयहिंद-ह7स 3 года назад +2

    मी प्रत्येक episode पाहतो . मला खूप आवड तात

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 года назад +2

    शेतकरी यांना बॅंक विषयी माहिती आणि त्याच्या बद्दल सहानुभूती खुप छान दाखविली पण सुगंधाच घर बद्दलेल दाखवल आणि दिपावलीसाठी तरी सुगंधाचा नवरा घरी बोलवा कि सरपंच? दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🌹🌹🌹👌👌👌

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 3 года назад +32

    लय भारी सरपंच साहेब, तुमच्या सारखी माणसे प्रत्येक गावात असायला हवी

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 3 года назад +2

    सर्व बळीराजाचे तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद

  • @RajmudraEnterprises1
    @RajmudraEnterprises1 3 года назад +28

    🎉🎊Happy diwali... 🎉🎊
    तेवढं सुगंधाचा नवरा घरी घेऊन या...
    दिवाळी तरी खाऊ द्या बिचाऱ्याला बायकोसोबत 🤣🤣

  • @bapupanpatil9046
    @bapupanpatil9046 7 месяцев назад

    किरण सर खुपच सुंदर video करतात.

  • @yuvrajmorale1507
    @yuvrajmorale1507 3 года назад +2

    हॅपी दिवाली

  • @sandipgaikwad8939
    @sandipgaikwad8939 3 года назад +1

    छान माहिती दिली सर

  • @rajkumarchavan9450
    @rajkumarchavan9450 3 года назад +3

    Chan episode Berad Saheb.

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate8152 3 года назад

    खुप चांगला संदेश

  • @chhayaadsure92
    @chhayaadsure92 3 года назад +1

    खुपच छान संदेश दिला किरण सर तुमच्या लेखणी ला सलाम

  • @ganeshaher1540
    @ganeshaher1540 3 года назад +9

    दिपावलिच्या हादिक शुभेच्या

  • @digambaragave4167
    @digambaragave4167 3 года назад

    वा काय मस्त सरपंचांनी पुढाकार घेऊन मस्त माहिती दिली धंनेवाद

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 3 года назад +1

    किरण बेरड साहेब तुम्हाला व सामाजिक प्रबोधन कार्याला त्रिवार मुजरा, खुप छान काम करत आहात साहेब तुम्ही.

  • @zumberlalkumbhar419
    @zumberlalkumbhar419 3 года назад +1

    Ek gambhir paristhiti war episod Chan sandes .......shubh dipawli sarv abhinay ani lekhak ani prayojit kana .

  • @akshadagaikwad8580
    @akshadagaikwad8580 3 года назад +2

    Wow

  • @panditshelar6321
    @panditshelar6321 3 года назад +9

    वा बेरड सर फार चांगली संकल्पना तुमच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 года назад

    अप्रतिम सरपंच जगाचा पोशिंदा बदल माहिती दिल्याबद्दल

  • @banbuvanjari8602
    @banbuvanjari8602 3 года назад +2

    👌👍

  • @lol-satishgaming8737
    @lol-satishgaming8737 3 года назад +4

    Sarpanch 1no bolala👌👌👌👌👌👌👌

  • @nandkumartakale4839
    @nandkumartakale4839 3 года назад

    सरपंच साहेब खुप छान

  • @raghunathgaikwad5144
    @raghunathgaikwad5144 3 года назад +1

    Super

  • @bappshinde5992
    @bappshinde5992 3 года назад

    सरपंच एक नंबर आहेत

  • @kumar-vm8fd
    @kumar-vm8fd 3 года назад +13

    Episode time duration वाढवा सरपंच साहेब..

  • @narayansultane7636
    @narayansultane7636 3 года назад

    खरच मनापासुन धन्यवाद

  • @nitinkarade4409
    @nitinkarade4409 3 года назад +1

    Supar

  • @uttreshwarsangale5835
    @uttreshwarsangale5835 3 года назад

    खूप छान गावरान मेवा टीम

  • @vijayjadhav129
    @vijayjadhav129 3 года назад +8

    patsastha vaiyani khup chan act keli agdi as it is no daut .... mala asa vatat tyani pn kam karava apiya series madhe

  • @devatalekar7219
    @devatalekar7219 3 года назад

    लय भारी सरपंच

  • @chandrakantkamble3449
    @chandrakantkamble3449 3 года назад +8

    Deepavalichya Hardik shubhecchaaa gavran meva team

  • @lalasoshewale5309
    @lalasoshewale5309 3 года назад +1

    असा सरपंच प्रत्येक गावात एक पाहिजे

  • @sudhirwaghmare1961
    @sudhirwaghmare1961 3 года назад +4

    Happy diwali all team..🎆🎇