गावरान मेवा | भाग ७७ | Gavran Meva | Episode 77 | Kadak Marathi
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- तीन टारगट निघाले मोहिमेवर , पण ह्या मोहिमेत नेमकं कोण जिंकणार आहे आणि मोहीम फत्ते करण्यासाठी संज्या , गणप्या आणि नाम्या काय काय करतात ते पहा गावरान मेवा भाग ७७.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
सरपंच तुम्ही एक इपिसोड धनगर समजचा बनवाना खूप इच्छा आहे बागायची.. कोणची इच्छा आहे तेच लाईक करा
Mast idea 👍
👍👍
👍👍
बरोबर आहे धनगर समाजा विषयी माहिती चा एखादा एपिसोड बनवाच
@@navanathtagad1997 🙏
जुना पर्व लई भारी होता सरपंच साहेब
व्वा गणपतराव भारीच तुमची कला
नामदेवराव,संजयराव भारीच
गणपतराव लय भारी राव.ताईत कधी काढला ते कळलेच नाही राव.💐💐👌👌🙏🙏लय भारी.
चंकेशच लग्न ,, राहुल माया ,,
वगैरे पहिले अँपिसोड फार छान वाटत होते ,,,
बघण्याची इच्छा होत होती ,,
आणि त्यावेळेस विषय पण छान होते , अभिनय छान होत होता ,,
आता आम्ही हरवलेला "" गावरान मेवा "" शोधत आहोत
गणपतराव शेवटी झक्कास कामं केलं राव
लय भारी गणप्या
म्याग डॉल नंबर 1लीई पेली गणपत राव तुम्ही
पूर्वीचा गावरान मेवा आणा
पहिला गावरान मेवा चालू ठेवा सरपंच साहेब
Khup chhan episode........ 👌👌👌
Sarpanch , sanjayrao, ganpya tumhi hit ahe rao...
जुनाच गावरान मेवा छान आहे।।
बंदर मामा सर्जरी का चांद मलिक है गणेश भांगड़ा संजय राव गावरान मस्ती भोगी पूर्व मध्य बांग्ला तिल का गोल गोल वाला मलिक पता चला
वाड्यात दोघेच❤
आपा आहे त मजा यईना
एक नंबर गणपतराव
चंक्या राव्हल्या माया प्रिया गणपा संज्या हेच चांगले होते सुगंधा च्या जागी सुनंदा ठीक आहे पण खरी गंमत हरवल्या सारखी वाटत
Kharay
Exactly
णयदथठूऐद
Right
Gavran meva mabhye phaliya sarkh mja yet nahi
गांप्या हा हा हा... लय भारी राव
एक नंबर भाग घेतला आहे
गणप्याचा नादच खुळा खतरनाक
सरपंच लय भारी मानुस
सुगंधाला आणा लवकर गावरान मेव्यात
गणपतराव संजयराव एकच नंबर 👌👌👌
Lay bhari bhag asech bhag chalu rahudyat kiran sir lokachya bolnyavar dyan deu naka ...
जुना गावरान मेवा छान होता
Lay bhari Marathi kalakar mast
गणपत राव तुम्ही लई भारी
सुदंर ऐपिसोड आहे👌👌👌👌
बेरड सर एकदम भारी तुम्हाला सुचेल तसं लिहा आणि कॅमेऱ्यात सकारात्मक घेतले तर भारी तुम्हाला शुभेच्छा
नमस्कार खूप खूप छान व खुप खुप शुभेच्छा
पहिले पर्व पाहण्यात खूप मजा येत होती आता नाही मिस यू सुगंधा मॅम
खुपच भारी भाग ...अप्पा खुपच डेंजर माणुस आहे....पन ..महेश काळे त्यापेक्षा भारी
पाचव्या पर्वापेक्षा चौथे पर्वच खुप छान होते.
पाचवे पर्व निव्वळ भंगार
C
एकदम बरोबर आहे 👍👍👍
चांगला विषय निवडा.
गांव रान मेवा हा एपिसोड खूपच छान व सुंदर आहे. गंपत राव , संजय राव ही जोडी एपिसोड
ला शोभणारी च आहे. 👍
खुपच छान काम गणपतराव आणि संजय राव आणि सुनंदा बाई. 💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
सगळ्या भागातील एक नंबर भाग खूप आवडला....!
नीलम शिंदे गाना बजाना दादा दूसरा गाना
Sugandha tai pn hawya hotya kiran sir... Tya parat yawya asa kona konal wate rao... Like ani comments kara..
मी गेल्या आहे का. मला पण ते ही सांगा ना ते काय, हा मुद्दा
@@aanavadebj4907 kai manta tumhi... Kahi kadla nhi
Wait krt ahe sanjya ani ganpyala bhagaila... Baki episode tr bhari asanarch manun bhagaicha adhi like kela...👍👍👍
गावरान मेवा 16 भाग आना परत प्लीज रिक्वेस्ट सरपंच दादा
जय शिवराय शिवजयंती हादिक शुभेच्छा
Khup chan episode ahe
खरंच सुगंदा नसल्याची खूप उणीव भासते आहे
आपला जूना गावरान मेवा आणा परत सरपंच हा भाग तसा सूदंर होता
गावरान मेवा मध्ये सुगंधा ताई पाहीजेच होती जुनाच गावरान मेवा चांगला होता
आपल्याला आवडाला भाग
जूना गावरण मेवा आना किरण सर.. आणि चाणक्या राहुल माया.. प्रिया.. हे सगळ्यांना एपिसोड मधे असले पाहिजे अस काहीतरी करा.. अप्पा आणि ती बाई आल्या पासून गावरण मेवा खुप भंगार होत चालला आहे..रिक्वेस्ट आहे तुम्हाला आमची खुप 🙏🙏🙏🙏
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
गणप्या भाऊ लय हुशार आहे ह. कलाकार पण खूप छान ऐकटींग करता.
छान
पहिला गावरान मेवा दाखवा गठण आणि डेपुती चा एपिसोड
त्या जुन्या गावात शूटिंग चालू करा जुने मानस घ्या सगळे जुना पर्व सुरू करा 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
जुनाच गावरान मेवा छान होत.... Ha नवीन बेकार आहे....
आपा आनी ही बाई आल्यापासून भाग भंगारजालाय सूगंदाचीसरनाहीयेनार कोनाला
Mala tumcha gavran mewa mast aavdat ya
Mast👍👍khup divsani chan zalay episode sanjya n ganpya doghehi pahijet.appa che character karanare actor ekdam jabardast ahet
Gavran meva maharashtra madhe superhit.. Me vidarbhatla... Mh 32(Wardha)
Mh 16 nagar
सजयराव। गणपतराव। भारी। आहूत। हा। आपा। नको
Superb Sunanda 👌👌
ते आप्पाला आणून, तुम्ही पूरी मजा घातली राव. ते आप्पा आणि सुनंदाबाई ला घेऊन परत एपिसोड काढू नका. हाथ जोडुन विनंती🙏🙏🙏🙏
सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा सुनंदा बाईंनी चांगले काम केले अभिनंदन 🌹🌹🙏🙏
Kadak...na❤️❤️❤️💯💯💯💯😂😂😂😂😂😂
गावरान मेवा
ची ही ओळख नाही. भन्नाट कॉमेडी पाहिजे
Lai bhari
छान आहे सगळा भाग
गावरान मेवा अगोदरचा होता तसाच दाखवा
आप्पा लय जोशात आहात राव.
लय म्हणजे लय म्हणजे लयच मस्त
वाड्याचा समावेश करत जा
लय भारी आहे राव खुप छान आहे
सुगंधा पाईजे मजा येते
आप्पा चांगले आहेत
khup chan episode namya ganpya sanjya very funny
Sarwana ram ram.. Jay bhavani , jay Shivaji... Jay maharashtra....
जय शिवराय
@@G.C.7822 jay shivrai bhau
Juna gavran mevach theva Sarpanch saheb
पहिला गावरान मेवा चांगला होता सरपंच साहेब किरण सर गणपतराव चा गौता वाणि पैशाचा डायलॉग ऐकायला भेटला नाही बऱ्याच दिवसापासून
अप्पा अप्पा आहेत।मस्त
खुपच मस्त
Mood gela gawran mewala pahnyacha bhangar
Kiran Berad Saheb, pahilyanda excitement asayachi navin episode chi. pn aata bghaws waatat naahi.....
बोर करून टाकलं बो ह्या गावरान मेवयानि .
कुठ ति माया .चंकया .राहुल्या पहिली काय मजा ऐत होति .
सरपंच हे बर नाय
Apaasaheb 1 no
I like u sanjya bhau ❤️
जुना गावरान मेवा छान होता. हा गावरान मेवा बोर वाटतो
सुनंदा ऐवजी अपेक्षाला घ्याकी 🙏🙏🙏👄👄👄
सहज अभिनयाने जमलेली भट्टी म्हणजे गावरान मेवा... सरपंच फक्त वाड्याच्या मोहातून लवकर बाहेर पडा...
Tuhmi lvrk takat ja sir video maza baba la tumcha gavran meva khup avdto
गावरान मेवा मध्ये राहुल माया प्रिया चक्कस संजा गणप्या सुगंधा फक्त हेच पाहिजेल गावरान मेवा मध्ये किरण सर आप्पा ची एन्ट्री फार बोर आहे
mast sanju bau
Thanks
Chankya rahul priya maya tumhi gayabch zalat
गणप्या संजयवरच गावरान मेवा चालू आहे
Last moments very funny ganpya
ब्युटी पार्लर बाई घ्या राव सर 👍💯💯💯💯💯💯💯
अंधश्रद्धा वर भाग नका बनवू -सरपंच 🙏 miss u sugandha😍🙏
मस्तच राव
पहीलाचा गावरान मेवा चालू राहू द्या असलं दाखवू नका
👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
सहमत👍
गावरान मेवा मध्ये पहिल्या सारखी मजा राहिली नाही
Correct👍🏻
Only time pass chalu h
एकदम बरोबर आहे 🙏👍👍👍👍👍👍
जुना पर्व सुरू होईलच पाहिजे
Sorry to say but Pahilya gavran mevach must hota
कॉमेडी घ्या ही सगळीकडेच चालू आहे राव