गावरान मेवा | भाग ५८ - झुल्याबाबा | Gavran Meva | Episode 58 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,3 тыс.

  • @vickyrathod4108
    @vickyrathod4108 4 года назад +39

    खूपचं छान गणपत बाबा आजचा पण एपिसोड खुपचं छान होता हो आणि सुगंधा ताई आणि सरपंच व संजयराव खुपचं झक्कास परफॉर्मन्स
    लगे रहो गावरान मेवा कडकं मराठी

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 года назад +6

    Lay bhari episode... 👌👌👌

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 4 года назад +10

    मा : सरपंच बेरड साहेब अतिशय छान एपीसोड अंध
    श्रद्धा निर्मुलन संज्या गणप्या सुंगंध ताई यांनी छान भुमिका केल्यास्तव तुमच्या सर्व कलाकाराचे मनापासुन हार्दिक सुभेच्छा 🙏🙏🌹

  • @pramodzinjade2224
    @pramodzinjade2224 3 года назад +5

    खूपच सुंदर चांगला लोक शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. धन्यवाद

  • @shivajidakare4196
    @shivajidakare4196 4 года назад +7

    नेहमी प्रमाणे एक नंबर...All the best. आणी एक विनंती तुम्ही सध्याच्या काळात खुप काळजी घ्या सर्वांनी .🙏🙏

  • @onlysanjuarmyarmy4658
    @onlysanjuarmyarmy4658 4 года назад +9

    🌷🌷👍खुप खुप छान वर्णन केले आहे 🌹🌹👍👍

    • @BncilalMehta
      @BncilalMehta Месяц назад

      शिवाजीराव मलिक 256 गावरान मेवा कोटि कोटि प्रणाम भद्र चामुंडा बंसीलाल परमार जिला राजस्थान वाले लक्ष्मी नगर भद्राचलम मुंडा लक्ष्मी नगर जय श्री राम

  • @sagargawale3397
    @sagargawale3397 4 года назад +121

    मी गावरान मेवा बघण्यामागच कारण एकच गणप्या (महेश काळे) and संज्या (लहुकुमार चौबे) हे दोघे नक्की भविष्यात लक्ष्मीकांत बेर्डे and अशोक सराफ या जोडीची नक्की आठवण काढून देतील
    त्यांच्या अभीनयाला तोड नाही फक्त या दोघाना एका हिट movie साठी wait कराव लागेल 🙏🙏🙏

  • @sandipbh585
    @sandipbh585 4 года назад +16

    आजचा एपिसोड लय भारी झाला सरपंच साहेब व संजय राव व गणपत राव सुंगधा ताई सर्वाचे अभिनंदन

    • @sitalwagh8061
      @sitalwagh8061 Год назад +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhamm555
    @shubhamm555 4 года назад +37

    खूपच छान गणप्यानी हा शो केला आहे👌🏿👌🏿

  • @sadashivkamble232
    @sadashivkamble232 4 года назад +5

    मस्तच आहे. गणपती ने बुवा ची कला साधलीआहे..

  • @paragchikte3654
    @paragchikte3654 4 года назад +12

    सकाळपासून वाट बघतोय एपिसोड ची 👌👌👌 मस्त एपिसोड 👌👌

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 года назад +1

    गणपया चा रोल लय भारी

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 4 года назад +32

    लय भारी आहे.साहेब.गणपत राव .👏👏👏छान.
    सरपंच साहेब देखील लय भारी.🙏🙏
    संजय राव छान काँमेडी आहे.👏👏👏

  • @भागवतडोंगरे-ड1न

    सरपंच साहेब तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भागवत अरुण डोंगरे

  • @progamer-ry3bw
    @progamer-ry3bw 4 года назад +41

    खतरनाक एपिसोड झाला आजचा, किरण सर .
    धन्यवाद सरपंच, पुन्हा एकदा 100 नम्बरि मनोरंजक भाग बनवललया बदल

  • @shyampanchal3141
    @shyampanchal3141 4 года назад +6

    आजचा भाग खुप खुप छान वाटला
    किरण सरांचा अभिनय खुप भारी
    गणप्या ने अभिनय अप्रतिम रंगावला आहे
    संज्यांचा अनिनयला तोडच नाही 👍
    अंधश्रद्धेचा विषय खुप छान वाटला पण यात आणखी थोडे वेगळे विषय पाहिजे होते

  • @manoramagarde4395
    @manoramagarde4395 4 года назад +10

    आजचा एपिसोड खूपच छान.. झुल्या बाबा😂😂👌🏻👌🏻👍🏻👏🏻

  • @sarojdange9060
    @sarojdange9060 3 года назад

    खूप छान खुप छान खुप छान वाटला

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 года назад +3

    झुल्याबाबा एकदम झक्कास !!सर्वाना नमस्कार

  • @ashokjanwale4104
    @ashokjanwale4104 3 года назад

    लय भारी

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 4 года назад +10

    सरपंच नमस्कार
    आपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांतर्गत
    जो भाग दाखवला आहे तो
    खुप छान आहे
    आमचे सरपंच उर्फ किरण बेरड सर
    व गणपतराव
    व संजय राव
    व सुगंधा ताई
    सर्व गावरान मेवा टिम साठी
    माझा कडुन
    खुप खुप शुभेच्छा
    सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद
    अशोक राऊत मित्र परिवार पुणे

  • @pandurangdoifode7170
    @pandurangdoifode7170 3 года назад

    खूप छान गनपतराव और संजू सुगंधा सरपंच खूप खूप अभिनंदन oll the best

  • @uttamraomate6816
    @uttamraomate6816 4 года назад +9

    Great kalakar sugandha ganapya sanjya verry good gavran meva Om sai ram 🌹🌹🙏👣📿

  • @नारायणपुरी-न9न

    खरच खूप छान आहे भाऊ

  • @dnyaneshwarkamble721
    @dnyaneshwarkamble721 4 года назад +8

    संज्या, गणप्या,सरपंच, सुगंधा एकच नंबर
    संज्या - Controlled & natural acting.
    अस्सल गावरान, अफलातून टाईमींग
    गणप्या - Best, but in some situation little bit over acting. Come out from the influence of Lakshya and Makarand Anaspure. Create your own identity. You have very bright future.
    किरण बेरड - Today's modern Sarpanch & taking care of our village. Important- Salute to your scripts and new concepts.
    Sugandha - Very natural, everyone is waiting for your entry in the episode.
    Locations - best
    Picture clearity - the best, as good as movies.
    Sound clearity - the best, can here minute details.
    All of you are having bright future.
    All the best 👍 and salute to your sincere efforts.

  • @shatkarivlogs7858
    @shatkarivlogs7858 3 года назад +5

    Haaaaa Nice Eposide 😀😀😀😀

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 года назад +24

    मस्त ऐपिसोङ मस्त धमाल
    मस्त विषय अंधश्रध्दा
    सरपंच ऐक नं कङ्ङक 👌👌👌👌👍👍👍👍😂😂😂😂😂😂

  • @dhirajpatil3374
    @dhirajpatil3374 3 года назад

    खुपचं छान 👍👍

  • @smart_Shetkari
    @smart_Shetkari 4 года назад +7

    तुम्हाला आम्ही मागच्या भागाच्या कमेंटमध्ये सांगितलं होतं ना तुम्ही व्हिडिओ बनवताना झालेल्या गमतीजमती चा एक भाग सेपरेट बनवायचा सांगितला होता
    प्लीज तो व्हिडिओ बनवा
    आम्ही त्याला शेर पण केलाय लाईक पण करतोय
    त्या भागासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 4 года назад +2

    Khup chan entertainment and nice message

  • @KadakMarathi
    @KadakMarathi  4 года назад +148

    दर रविवारी सकाळी सात वाजता गावरान मेवा आपल्या भेटीला येत असतो परंतु काही तांत्रिक कारणास्तव आज एपिसोड प्रदर्शित करण्यास थोडा उशीर झाला आहे. 🙏🏼
    पूर्ण एपिसोड पाहा आज सायं. 5 वाजता.
    - टीम कडक मराठी

    • @prashantmeshram2109
      @prashantmeshram2109 4 года назад +6

      असा उशीर नको रे बाबा..... सरपंच साहेब उशीर नका लावू......

    • @aartigaikwad311
      @aartigaikwad311 4 года назад +6

      जो

    • @aartigaikwad311
      @aartigaikwad311 4 года назад +3

      किरण सर आमच्याकडे काही नवीन असे भन्नाट विषय आहेत ते आपणाला फायदेशीर ठरतील ते आपणाला कोठे आणि कसे पाठवावे

    • @bandamane724
      @bandamane724 4 года назад +3

      गणप्याची किरडी त्याच बसवल मड भिताडासंग

    • @prashantkale8028
      @prashantkale8028 4 года назад +2

      @@aartigaikwad311 kirandberad@gmail.com

  • @sominath01sonupandhare55
    @sominath01sonupandhare55 4 года назад +5

    Very good 👌👌👌🤣🤣🤣

  • @mangeshbalsaraf9335
    @mangeshbalsaraf9335 4 года назад +3

    गावरान मेवामधील सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 👌👌✌

  • @jainnudinmulla2540
    @jainnudinmulla2540 2 года назад +2

    सरपंच. साहेब. मी. खुप. हासलो. गणपतराव. धमाल. स॑जय. एक न॑बर करेकरम.

  • @anjalilande4348
    @anjalilande4348 4 года назад +8

    Nice 😍😍

  • @ravindrasangle3695
    @ravindrasangle3695 4 года назад +1

    सरपंचांनी घोळ केला सांगली मजा आली असती

  • @roshanbarge5109
    @roshanbarge5109 3 года назад +7

    लय भारी बरं का 😂❤️

  • @ganeshhirde3848
    @ganeshhirde3848 3 года назад +1

    👌👌👌

  • @dnyaneshwarkamble721
    @dnyaneshwarkamble721 4 года назад +17

    संज्या गणप्या एकच नंबर . सरपंच ग्रेट . नविन नविन विषय . बेरड सर धन्यवाद .

  • @ganeshnbhusare8805
    @ganeshnbhusare8805 4 года назад +1

    लय भारी सरपंच

  • @dr.vinayakshinde-patil9029
    @dr.vinayakshinde-patil9029 4 года назад +10

    आमचे पत्रकार मित्र योगेश गुंड यांना पाहून आनंद झाला... गावरान मेवाचा रंग चढत चाललाय...

  • @dnyandevsarode5148
    @dnyandevsarode5148 4 года назад +1

    खुप छान आहे

  • @sachinpatil192
    @sachinpatil192 4 года назад +12

    Excellent episode

  • @janviborhade7181
    @janviborhade7181 3 года назад +1

    खुप.... छान आहे.

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 4 года назад +4

    नामदेवां खूपच भारी

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 4 года назад +6

    खूप छान वाटला संरपच साहेब हे असे सर्व गावा गावात घडत आहेत अशी प्रकरण त्यामुळे या जनतेला जाग्रूत केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धंन्यवाद

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 года назад +14

    खूपच छान सर्व कलाकारांनी एक्टिंग खूप छान केले आहे गणपतराव तुमच्या तर ॲक्टींगला तोडच नाही पैसे कसे बनवायचे यावर तुम्ही छान उपाय काढला आहे गणपत बाबा की जय हो

  • @prempavar5095
    @prempavar5095 4 года назад +19

    खूप छान टीम आहे तुमची आजच्या भागातून काहीतरी शिकायला मिळाले

  • @anantaadkine5735
    @anantaadkine5735 4 года назад +7

    सरपंच काम नंबर एक केलं साहेब तुम्ही

  • @sunilgaykwad3706
    @sunilgaykwad3706 2 года назад +1

    संजय राव ची यकटिन खुप छान आवडली सरपंच 🍏🍏🍏🍏

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade8254 4 года назад +17

    सरपंच तुम्ही सि बी आय मध्ये जर काम करत आसता तर लय फास्ट केसेस जिकल्या आसत्या तुम्ही, {काय गणपतराव तुम्ही पण , सुगंधा तु कणी लाज्जाऊ नको पहाय माझ्या काळजाला भोक पडतात , सुगंधा ताई छान अपिसोड केला आहे आजचा 💐💐💐💐☝️☝️}

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 года назад +23

    व्वा क्या बात है एकदम झकास एपिसोड गणपत एवढी फजीती होते राव प्रतत्येक वेळी काही सुधारणा करा वागण्यात

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 4 года назад +7

    लय भारी 👍👍 🙏 एकदम छान एपिसोड गणपतराव संजूभाऊ नमस्कार 🙏

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 4 года назад +4

    गणपतराव संजयराव सुगंधाताई खुपचं छान तुम्ही तीघे जन असल्यावर खुपचं छान एपीसोड होतो

  • @shatkarivlogs7858
    @shatkarivlogs7858 3 года назад +1

    Kadakkkkk

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 4 года назад +6

    खुप छान ऐपिसोड बनवला खुप हसलो राव 👌👌🤣🤣

  • @kapilpandit8199
    @kapilpandit8199 4 года назад +1

    सुंदर,,,

  • @aniketkale769
    @aniketkale769 3 года назад +10

    दर वे‌ळेस तुम्हीं आम्हांला काहीनाकाही तर शिकवत आसता त्यामुळें तुमचे आभार मानतो👏🏻👏🏻👏🏻👏🏻😋😋💯💯💯💯💯💯💯

  • @kplive
    @kplive 4 года назад +4

    बाबांचा अभिनय नादच खुळा झालाय👌👍

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 4 года назад +5

    जय झुल्या बाबा की🚩🚩🚩🚩
    खूप सुंदर आणि खूपच मनोरंजक भाग होता.... बाबाची गावातली उधारी ची जर लिस्ट काढली तर अंदाजे किती आकडा होईल संजय राव सरपंच साहेब पण आजच्या भागात झुल्या बाबाचा डायलॉग गावतावाणी पैश्याचा डायलॉग झालाच नाही पुढील भागात नक्की टाका

  • @sachinmore5300
    @sachinmore5300 4 года назад +1

    Khup chan gavaran meva tim manapasun Dhanywad

  • @shashikantnarkhedkar325
    @shashikantnarkhedkar325 4 года назад +8

    खूप छान, मजा आली 👌💐

    • @sohambodake
      @sohambodake Год назад +1

      खूप छान मजा आली

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 4 года назад +7

    सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 4 года назад +1

    गणपतराव जोरात छान संदेश दिला सरपंच छान भाग

  • @devidasbarkade3051
    @devidasbarkade3051 4 года назад +3

    Supper 👍👍

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 4 года назад +2

    Lai bhari super...r

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 4 года назад +8

    लय भारी बाबांनी आपल्या देशात सर्वाधिक गरीब भोळ्या भाबड्या जनतेला असेच मातीत घातले असे सरपंच पाहिजे गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @bhaiyyajapkar
    @bhaiyyajapkar 4 года назад +1

    Nice

  • @siddharthgautam6039
    @siddharthgautam6039 4 года назад +3

    Bhari

  • @pritamlokare7482
    @pritamlokare7482 4 года назад +1

    येपीसोड मस्त आहे 👌👌

  • @diliphajare3829
    @diliphajare3829 4 года назад +3

    Very nice 😀😀😀😀

  • @ashokgaikwad7561
    @ashokgaikwad7561 4 года назад

    सुपर

  • @mayuryadav9921.
    @mayuryadav9921. 4 года назад +3

    खूप छान झाला आजचा एपिसोड

  • @nileshtambe6414
    @nileshtambe6414 4 года назад +1

    Great

  • @pandurangbhusare9943
    @pandurangbhusare9943 4 года назад +1

    १ नंबर गणपतराव

  • @vasantlembhe469
    @vasantlembhe469 3 года назад

    Mast

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 4 года назад +33

    I look forward to this episode

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 4 года назад +2

    Ekdam chhaannn episode Sarpanch

  • @amolrandhave8739
    @amolrandhave8739 4 года назад +1

    Kadak

  • @bupatel4772
    @bupatel4772 4 года назад +1

    लै भारी

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 4 года назад +33

    एपिसोड नंबर 58 ्ची आतुरतेने वाट पाहतोय रविवार बोर चाललाय ..... लवकर रीलिज करा ही विनंती. किरण बेरड सर आणि सर्व टीम.

  • @sunnyjadhav8930
    @sunnyjadhav8930 4 года назад +16

    सरपंच लई भारी माणूस 👌👌👌

  • @IitteStarpreprimaryschool
    @IitteStarpreprimaryschool 4 года назад +2

    Mastch

  • @sunilkhandre3425
    @sunilkhandre3425 4 года назад +14

    महेश सर,खरच खुप भारी अँक्टिन करता तुमी सगळे खुप भारी अँक्टिन करता,असच पाठवत जा ,गावरान मेवा

  • @bhagwanwankhede3657
    @bhagwanwankhede3657 4 года назад +1

    Very good ganpya

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 4 года назад +4

    गणपत राव खरच उचापत्या माणूस (कँरँक्टर ) आहे राव मस्त ....! लेखक आणि सरपंच अभिनंदन .....

  • @VK-EDITOR.99
    @VK-EDITOR.99 3 года назад +1

    खूप छान

  • @gajanansurse8023
    @gajanansurse8023 4 года назад +12

    Aata paryant cya sarvaat Bhari ha Episode jhala aahe
    Gnapya is Good acting
    👍👍👍👍

  • @jadhavdipak6855
    @jadhavdipak6855 4 года назад +2

    Nice sir

  • @Tulshiram8082
    @Tulshiram8082 4 года назад +8

    संज्या, गणप्या, सरपंच, सुगंधा एकच नंबर

  • @keshavkandekar5946
    @keshavkandekar5946 4 года назад +1

    एकदम भारी गणपतराव खूप खूप शुभेच्छा

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 4 года назад +9

    कालच मी नगर येथे आवश्यक कामा निमित्ताने गेलो होतो, गणपत राव भेटतील का असे वाटत होते।
    राजयोग हॉटेल बद्द्ल काही माहिती मिळाली नाही।।
    आज एपिसोड बघण्याची उत्सुकता फारच वाढली होती, शेवटी एकदाचे 5 वाजले।।
    आज ही एक क्लीस्ट विषय एकदम हलका फुलका सादर केला सरपंच साहेब मस्त।।
    गणपत राव संज्या ला नेहमीच बकरा करतात।।

  • @sawpnaliAwari123
    @sawpnaliAwari123 28 дней назад

    Khup Chan 🎉❤

  • @भागवतमुंडे-ब6ट
    @भागवतमुंडे-ब6ट 4 года назад +46

    गावरान मेवा चा एपिसोड उशीर केला तुम्ही सकाळ पासून वाट बघतोय भागवत मुंडे

  • @dattusonwane1752
    @dattusonwane1752 4 года назад +1

    Lay Bhari

  • @santoshthale2383
    @santoshthale2383 4 года назад +12

    खुप छान मेहनत घेतली आहे हा विडीओ बनवायला, सर्व कलाकारांना माझा सलाम.

  • @baputakale9853
    @baputakale9853 Год назад

    खूपच छान असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजे

  • @ghanashyamkakade9516
    @ghanashyamkakade9516 4 года назад +12

    आजचा भाग एकदम मस्त झाला. पोट धरून हसलो राव.

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam5289 4 года назад +4

    Ek no1🙏

  • @eknathjeughale4594
    @eknathjeughale4594 2 года назад

    कीरन बेरड सर फक्त तुमच्या मुळे गावरान मेवा चालला वा कयाबातहै