गावरान मेवा | भाग ६३ - सोयरीक | Gavran Meva | Episode 63 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2020
  • मायाला पाहायला आले पाहुणे . आणि हि सोयरीक मोडण्यासाठी राहुल आणि चंक्या ने घेतली गंप्या आणि संज्याची मदत'. आता हि सोयरीक मोडताना काय काय धमाल उडाली ते पहा गावरान मेवा भाग ६३ - सोयरीक मध्ये .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,4 тыс.

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 3 года назад +14

    खरंच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग बघितला खुप छान विषय आहे असंच बनवत रहा संज्या आणि गंप्याने आज चांगले काम केले त्यांच्या कामगिरीला सलाम

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 3 года назад +54

    नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी 10 दिवसांनी हासलो गाडी चा आपघात झाला एकाच जागी बसून होतो आजचा भाग लाखात एक भारी भाग मराठी हिरो गणपत संजु बाबा आमचे खरे हिरो आहत सरपंच कोटी कोटी प्रणाम सर्व टीम चे आभार धन्यवाद स्वामी

    • @sagarbharaskar1403
      @sagarbharaskar1403 3 года назад +3

      ठीक आहे ना सर तुमची तब्यत काळजी घ्या !

    • @dattavarkade4945
      @dattavarkade4945 2 года назад

      Lil

  • @pravinsonawane3433
    @pravinsonawane3433 3 года назад +2

    राहूल व माया या दोघांचे प्रेमाला उदंड आयुष्य देवो संजयराव व गणपतराव तुमचेही प्रेम 100 टक्के टक्के खरे हो

  • @nandkishorarde9738
    @nandkishorarde9738 3 года назад +14

    पहिल प्रेम ते प्रेमच.आजचा भाग लय भारी👌👌👍👍

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 года назад +17

    गणपत राव आणि संजय राव यांच्या सारखे हुशार आणि सर्वोत्कृष्ट अभिनय करणारे दुर्मीळ कलाकार फार कमी आहेत.
    देवाकडे प्रार्थना हीच आहे की तुम्ही खूप खूप मोठे यश संपादन करावे...

  • @kavitanawale3464
    @kavitanawale3464 3 года назад +35

    खरंच पहिल प्रेम ते पहीलच प्रेम असतं कधीच विसरत नाही आणि विसरताही येत नाही. खुप त्रास होतो मनाला जर नाही भेटल तर .superrrr👌👌👌हा भाग पाहुन पहिल्या प्रेमाची आठवण झाली हसू आल पण डोळ्यात पाणीही आलं

    • @saikiranphotography472
      @saikiranphotography472 3 года назад +1

      Same condition

    • @maheshvadak3498
      @maheshvadak3498 3 года назад +2

      Same situation here 😭😭😭😭

    • @rohitsapte2089
      @rohitsapte2089 3 года назад

      Same yar. kuph bhai episode ahe ha manala tochl ray..!

    • @kavitanawale3464
      @kavitanawale3464 3 года назад

      @@rohitsapte2089 हो खुपच मस्त आहे हा भाग

    • @rameshbhosale8440
      @rameshbhosale8440 3 года назад

      I totally agree, first love is first love - incomparable. Very nice acting as usual by all the Gavran Meva team. Good luck for new milestone to Gavran Meva.

  • @namdevtarapure2333
    @namdevtarapure2333 3 года назад +1

    एकदम सुपर वीडियो होता खुपच। आंनद वाटलाहो संजय राव आनीगनपत।राव। तुम्ही लयभारी एक्टिंग करता राव प्रेमासाठी काहीपन करण्याची तैयारी कहते ऐसेया। वीडियो मध्य राहुल तुझे लग्न सोनार।माया।सोबती।बीच। शुभेच्छा आनीअसेच। वीडियो बनवा आनंद देत रहा धन्यवाद सर

  • @CRU78
    @CRU78 3 года назад +1

    लय झाक एपिसोड....लय हसलो...... जेवताना बघत होतो.....निस्ते ठसके.....लागले राव.... हसणं आणि ठसके...संगच 😂😂😂😂😂

  • @tejasbhopale2347
    @tejasbhopale2347 3 года назад +6

    संज़्या आणि गनप्या नाद🤪😂😂😂🤣😂🤣 राडा केलाय आज तर मस्त एकदम पहिल्यांदा एखाद्यचा चांगला केलाय😜😝😜😛

  • @user-qc5ld2vz6q
    @user-qc5ld2vz6q 2 года назад +3

    व्वा!! आजचे गनपत राव आणी संजू शेठ यांचं बोलण मनाला खूप भावल राव पहिल प्रेम ते पहिल प्रेम 😢 आठवण झाली आज खूपच सुंदर episode बनवला.

  • @atharavgamar474
    @atharavgamar474 3 года назад +3

    Free fire चे। विडियो। टाका

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 3 года назад +1

    प्रेम एकदा होते...मनापासून होते...पण प्रत्येक वळणावर नवीन वक्ती मिडत गेली तर परत परत प्रेम होते....पण प्रेम खरच खुप चांगल आहे.....प्रतेकणी करावे.

  • @shalikraogorade207
    @shalikraogorade207 3 года назад +5

    खरच पहिल prem विसरता येत नाही खुपच छान

  • @kailastakle2009
    @kailastakle2009 3 года назад +38

    तुमच्या सर्व टिमला माझ्या कडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Mayurkartik.official
    @Mayurkartik.official 3 года назад +2

    अतीशय छान पहिलं प्रेम मिळणं खूप भाग्य लागत ते भाग्यवान लोकांना मिळत

  • @creativelife3147
    @creativelife3147 3 года назад +6

    आजपर्यंतच्या सगळ्या episode चा..बाप...म्हणजे हा episode..👆🏻👆🏻👍👍🙏
    प्रत्येक मुलांमुलींच्या आयुष्यात येणारा हा अनुभव स्पष्टपणे समाजासमोर मांडल्याबद्द्ल आम्ही आपले आभारी आहोत..
    आजुन काही असे समाजातील जिंवत अनुभव आपल्या चॅनेलद्वारे समाजासमोर आणावेत हीच नम्र विनंती..MH09🙏🙏🙏

  • @babakardile
    @babakardile 3 года назад +42

    पहिल्या प्रेमातून कसेबसे सावरलेले येडे हा व्हिडिओ पाहून परत येडे होणार....

  • @sanjaydhoka3778
    @sanjaydhoka3778 3 года назад +5

    आजचा एपिसोड खरंच पाहण्यासाठी योग्य होता, मजा आली, माझ्या कडुन आपणास येणाऱ्या दिवाळीच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा...! असो

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 года назад

    झकास कडक मराठी गावरान मेवा सऺजु व गणेश भाऊ मस्त हिरोगीरी च काम केले आहे तुम्ही सलाम आजच्या भागास छान भाग आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌🐎🐎🐎

  • @vaidyanathpatil3126
    @vaidyanathpatil3126 3 года назад +2

    खरं प्रेमात माया सारखी प्रेम करणारी पोरगी पाहीजे कारण २५ लाख पॅकेज म्हटल्यावर कुठल्याही मुलीची निती (मन)फिरेल.....,,,,

  • @pankajwankhede9234
    @pankajwankhede9234 3 года назад +8

    गणपतराव खरच आज मस्त काम केलं प्रत्येक वेळी राग यायचा मला पण आज छान वाटलं प्रत्येक वेळी वाटायचं की गंप्या असाच त्रास देतो राहुल अन चंक्या ला पण आज छान वाटलं छान काम केलं आज
    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिम ला

  • @tanaji9169
    @tanaji9169 3 года назад +7

    जबरदस्त एपिसोड गावरान मेवा महेश काळे आणि संजय चोभे 1कच नंबर पुढच्या एपिसोड साठी तयार रहा

  • @bhausaheblatke8704
    @bhausaheblatke8704 3 года назад +8

    सोयरीक मोडायची संज्या गणप्याची पिण्यासाठी भारी करामत.सर्वांचा छान अभिनव.आवडला आजचा भाग.

  • @rajurane8207
    @rajurane8207 3 года назад +4

    मायाची सुंदर भूमिका धन्यवाद पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन माया

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 3 года назад +64

    पोराला 25 लाखाचे पॅकेज आहे, आणि कार 5 लाखाची 🤣🤣🤣, निदान कार तरी चांगली दाखवायची, मुलाचा हिंजवडी मध्ये फ्लॅट, पोरगा तर वॉचमन पेक्षा गरीब दिसतोय, 🤣🤣🤣🤣

  • @sharadrajbhoj7702
    @sharadrajbhoj7702 3 года назад +70

    संजय , गणपत, चनकेश, राहुल, माया खुप छान अभिनय केला, संजय गणपतराव म्हणजे काही विषयच नाही

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 года назад +1

    पहिलं प्रेम कधी विसरू नाही शकत

  • @Mul755
    @Mul755 3 года назад +7

    तुम्हा सर्व मराठी कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ...!!

  • @ramgavhanepatil666
    @ramgavhanepatil666 3 года назад +26

    मुला मुलींच्या पत्रिका जुळवणी करण्यापेक्षा सासु सुनेच्या पत्रिका जुळवा संसार सुखाचा होईल

  • @sambhajigarje4241
    @sambhajigarje4241 3 года назад +5

    गावरान मेवा टीम ला दीपावली च्या हार्दिक शूभेछा... अतिशय झकास भट्टी जमली आज.. गणपत संजय ह्यांच्या आत मधली माणुसकी दिसून आली..
    आणि आनद झाला..की माया तिच्या प्रेमाबद्दल एकदम कट्टर आहे,

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 3 года назад +1

    संजय दादा गणपत दादा राहुल माया चमक्या खुप छान आजचा एपिसोड आहे आणखी हा माया साडीवर खूप छान दिसतं होती तुम्ही सगळे कलाकार खूप छान काम करतात

  • @sajedshaikh2502
    @sajedshaikh2502 3 года назад +5

    माया ताई एकच नम्बर एक्टीन्ग .👍👍👍👍

  • @sanjaydoundkar5899
    @sanjaydoundkar5899 3 года назад +32

    गणपत रावांनी जे सांगितलं पाहिलं प्रेम विसरता येत नाही ते अगदी खरं आहे

  • @sureshtakle9926
    @sureshtakle9926 3 года назад

    संजय गणपत चमकेश माया सुगंधा वहिनी आपल्या अभिनय खूप खूप खूप चांगले फार आवडले मला खरंच आपली माली की झलक टीव्हीला जर दाखवली तर फारच उत्तम होईल मी नेहमी गावरान मेवा चे एपिसोड पाहत असतो मला फार आवडतात आपणा सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 Месяц назад

    लई मस्त होतं
    गावरान मेवा बाघायची माझी 4 वेळ आहे तरी पण बघा वाच वाटती 😅
    परत सुरु झाली तर लई मस्त होईल गावरान मेवा 🙏🏻

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 3 года назад +29

    वा किरण दादा छान , शेवटी काळजाला हात घातला‌.धन्यवाद MH 17.

  • @user-ti3oc1zw1i
    @user-ti3oc1zw1i 3 года назад +37

    माया च्या वडलांना अक्टिंग नाही जमत.बोलताना लई गरबड होती त्यांची.

    • @eknathnarawade2270
      @eknathnarawade2270 3 года назад +1

      हे आहेत श्री कराळे सर पेशाने वकील आहेत यांनी १९८२ ते ८८ पर्यंत नगरचे न्यू आर्टस् काॅलेज आपल्या अभिनयाने गाजवलेले आहे त्या मुळे त्यांच्या अभिनयक्षमतेविषयी कुणी शंका घेऊ नये

  • @user-bh6kx5yl6b
    @user-bh6kx5yl6b 3 года назад

    సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ 👫👫😋😘😆😁😀😁😁😁😀😁😀😁👫🤣🤣😂🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👬👬👬👬(తెలంగాణ రాష్ట్రం)

  • @mokarradamokarrada7883
    @mokarradamokarrada7883 3 года назад +2

    एकच नंबर संजय गणपत राव आणि. राहुल चंक्या माया खूपच छान verry nice

  • @deepakkakad1347
    @deepakkakad1347 3 года назад +17

    शेवटचं वाक्य (पहिल प्र्मे)काळजात धस करुन गेल राव,आजुन मि माझ्या त्या गोड आठवणीत जगतो ,खुप मस्त आभिनय केला मिञांनी,आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभैच्छा

  • @ashokkhole6571
    @ashokkhole6571 3 года назад +10

    खर आहे गणपत भाऊ जे तुम्ही बोलले ते एकदम खर आहे खूप त्रास होतो पहिले प्रेम नाही भेटले तर 😭😭

  • @sandipdhas2730
    @sandipdhas2730 3 года назад +1

    खुपच चांगला भाग 63 वा
    1 दम भारी
    1 दम मस्त
    1 दम कडक
    1 दम छान
    1 दम सुंदर
    आमच्या नगरचा '"गावरान मेवा '"
    '" सोयरीक '" हा भाग खुप छान होता..
    '""1दम"" चा अर्थ म्हणजे ""एकदम "' आहे

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 3 года назад +1

    आशा गावकऱ्यांच्या व पोरांच्या वागण्यामूळे
    लग्न जमने अवघड झाले आहे

    • @gopalundre9112
      @gopalundre9112 3 года назад

      मा.सरपंच श्री.किरण बेरड साहेब आपणास एक विनंती आहे की.आम्हाला तब्बल आठ दिवस दूसऱ्या एपिसोड ची वाट पाहावी लागते . जमलं तर दररोज नवीन एपिसोड पहायला मिळेल असा प्रयत्न केला तर बरं होईल .बघा एकदा यांवर विचार करून.बाकी तुमची‌ सर्व टिम लाजवाब आहे . सर्वांचे मनापासून आभार.संजय राव आणि गणपत भाऊ यांना तर तोडच नाही.एकदम मूरब्बी कलाकार आहेत.धन्यवाद........

  • @rafikshaikh2872
    @rafikshaikh2872 3 года назад +7

    ऐकच नम्बर माया राहुल चकनया संजय राव गनपत राव पहले Prem ते पहले च असते ल ई रडु आल राव

  • @rajendramahandule5858
    @rajendramahandule5858 3 года назад +6

    पहिलं प्रेम ते प्रेमच असतं
    नाही विसरता येत

  • @myoutube7882
    @myoutube7882 3 года назад +2

    गणप्या आणि संज्या सारखे आज खरंच मनाला छेद करणारे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून खूप छान वाटले

  • @harshalkhedkar2836
    @harshalkhedkar2836 3 года назад +2

    खरंच पहिल प्रेम विसरता येत नाही खुप भारी आजचा भाग हसुन डोळ्यात पाणी आले खरंच लय भारी एपिसोड

  • @prabhakarsarode1941
    @prabhakarsarode1941 3 года назад +9

    मस्तच आहे आमच्या गावाकडे भिंगार पाथर्डी ला असंच घडतय

  • @prasad--
    @prasad-- 3 года назад +14

    शेवटचा पार्ट सगळ्यात भारी वाटला राव गणप्या मस्त बोलला❤️🙏

  • @babasahebgore6950
    @babasahebgore6950 3 года назад +2

    माया तुझ लग्न राहुल संगच होणार thanks दिवाळी च्या हादिक शुभेच्छा माया thanku so much माया

  • @lahukurdhane9626
    @lahukurdhane9626 2 года назад

    मला या भागातून असे सिद्ध झाली ज्याच्यावर प्रेम आहे त्याचीच मॅरेजकरावे

  • @anteshgavitnavapur
    @anteshgavitnavapur 3 года назад +12

    खूपच छान. 👌👌 आणि हो पहिल्या प्रेमाची गोष्ट खरी आहे.

  • @sumedhkulkarni2709
    @sumedhkulkarni2709 3 года назад +5

    केवळ अप्रतिम !!
    💐

  • @digambarpitale6509
    @digambarpitale6509 3 года назад

    सर्वना संजय गणपत भाऊ सारखे मित्र मिळावा

  • @hanumanjadhav9181
    @hanumanjadhav9181 6 месяцев назад

    जाताना बघायला आलेला मुलगा पण घना धावरे नाचु लागला,खुप हसलो राळ तिघांनी आयडीया भारी केली,

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 года назад +5

    एकच नंबर भाग आहे सर्व टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन किरण बेरड (सर)💐💐💐💐💐💐👌👌👌👍👍👍👍

  • @hanamantkandhare7134
    @hanamantkandhare7134 3 года назад +5

    दिवाळीच्या सर्व टीमचे हार्दिक शुभेच्छा

  • @nitinnivangune8781
    @nitinnivangune8781 3 года назад +1

    खूप खूप छान माया राहूल पहिली आठवण झाली तुझे लग्न राहुल बरोबर होणार नक्की

  • @janataraja4120
    @janataraja4120 3 года назад +1

    गावरान मेवा वेबसिरिज माजी खूप आवडती सीरिज आहे love you all team,I am very loudly laughed

  • @reshamsahuji.1687
    @reshamsahuji.1687 3 года назад +5

    खरच साहेब खूप मोलाच बोलला शेवटी....[ पहिल प्रेम ] जबरदस्त संजयराव, गणपतराव🙏🙏.... truelines truefeelings।

  • @dilipjunnarkar6459
    @dilipjunnarkar6459 3 года назад +39

    तुमच्या साठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असेच मनोरंजन करत रहावे हिच माझी एक इच्छा

    • @shubhamaghav51
      @shubhamaghav51 3 года назад

      दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

    • @sandhyarani255
      @sandhyarani255 2 года назад

      Asal Marathi kalakar ahet tumhi sagale aple watat pratek bhag zakkas ahe asech karmunak karat ja diwalicha sarwana Hardik subhech

  • @vitthaldhakane3128
    @vitthaldhakane3128 3 года назад +1

    खुपच छान अभिनय केला आहे तुम्ही

  • @withscientificrule6793
    @withscientificrule6793 3 года назад +3

    Nice sagalyat bhari

  • @bagvathalagane1396
    @bagvathalagane1396 3 года назад +14

    गणपत भाऊ जे बोले प्रेमाबदल ऐक नंबर 🤗

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar2886 3 года назад +1

    अप्रतिम डायलाॅग भरपुर मनोरंजन

  • @atitudeboy9833
    @atitudeboy9833 3 года назад +1

    या भागात सुगंधा दाखवली नाही सुगंधा असती तर अजून मजा आली असती

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 3 года назад +5

    तुमच्या सर्व टीमला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दीक सुभेचछा
    आसेच नवनवीन व्हिडीओ बनवा
    व लोकांनां चांगले संदेश देण्याचा प्रयत्न करत रहा खुप खुप धन्यवाद गणपतराव ,संजयराव ,चंकया राहुल ,माया

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 3 года назад +6

    सर्व कलाकारांनी अप्रतिम सुरेख छान अभिनय केलेला
    आहे. पहिले प्रेम तेच सुन्दर खरे प्रेम गणपत व संजय
    यांनी खुपच प्लॉन छान व सुन्दर अभिनय तुम्हा सर्व कलाकारांचे अभिनंदन । तुमचे विशेष मा संरपंच बेरड
    साहेब संजय ' गणपत यांचे रंगमंचावर प्रमोशन चें संकेत दिसतात असेच मनोरंजन एपिसोड करिता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏😇👆

  • @bansiganpatraobangar558
    @bansiganpatraobangar558 2 года назад

    -पण राव्हल्या, माया , तुम्ही दोघे पण चटकन एखादा मुहूर्त शोधा आणि काय ते उरकून घ्या, नसता हे संज्या आणि गणप्या तुम्हाला ब्लॅकमेलिंग करायला कमी करणार नाहीत. हो , आणि आम्हाला आमंत्रण द्यायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी स्पेशल सरप्राईज गिफ्ट घेऊन येणार आहेत.

  • @pratikbhor1879
    @pratikbhor1879 3 года назад +2

    1 no

  • @arunsambherao3758
    @arunsambherao3758 3 года назад +3

    खर् च. हि दुनिया पाण्याचा बुडबुडा आहे . पाहिलं प्रेम ते पाहिलं प्रेम 👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @abgamingsandy1580
    @abgamingsandy1580 3 года назад +6

    सर्वना दिपावली च्या शुभेच्छा

  • @manishshinde4368
    @manishshinde4368 3 года назад

    आज चा भाग सर्वात मस्त होता ,व शेवटचा सिन संज्या गणप्या व माया चा मस्त वाटला

  • @premjadhav533
    @premjadhav533 3 года назад +1

    Aj Pahilyandach changla kam Ganpya ani sanjani changla kam kelay Jay Maharashtra

  • @waghmodemanik9182
    @waghmodemanik9182 3 года назад +4

    Happy birthday ganapat

  • @vishalbhoir9695
    @vishalbhoir9695 3 года назад +7

    Khup mast aahe ajcha episode ❤️

  • @sandipshendage7091
    @sandipshendage7091 3 года назад +1

    गणपतराव आणि संजूबाबा तुम्ही दोघे खरंच खूप ग्रेट आहेत, तुमच्या अभिनयाला खूप खूप सलाम.

  • @ajaysarode3858
    @ajaysarode3858 3 года назад +2

    Thank s sanjay ani ganpat rao खूप छान वाटला हा episode punha ekada congractulation

  • @nagajichoudhari5592
    @nagajichoudhari5592 3 года назад +4

    बाप रे गेम, खूप मोठा प्लॅन केलंय तुम्ही सोयरिक मोडायचा, आमच्या पण गावात येत जावा फिरत फिरत

  • @avinashpatil3408
    @avinashpatil3408 3 года назад +4

    विषय मनोरंजन म्हणून छान आहे...
    मात्र.....

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 года назад

    खुपच मदत केली सर्वानी हा भाग खुप चांगला आहे

  • @jaysingmohite5807
    @jaysingmohite5807 3 года назад +1

    खूप छान

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 3 года назад +53

    पुणे हिंजवड़ी 25 लाख पॅकेज
    मुलगा काय सूट होत नाही

    • @rameshwarkale6081
      @rameshwarkale6081 3 года назад +4

      वा किरण सर, मानलं तुम्हाला धन्यवाद.

    • @Bagayatdar160
      @Bagayatdar160 3 года назад +3

      मुलगा गुरे वळणार वाटत आहे

    • @sushilgund663
      @sushilgund663 3 года назад +2

      Monthly 2 lakh possible ahe ,Hinjewadi madhe

    • @prasad_shitole96
      @prasad_shitole96 3 года назад

      kharay

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 года назад +1

    काय संज्याराव गणपतराव तुम्ही सुई न लावता काटा काढला पण प्रेम शब्द छान रंगवलेले 🌹🌹🌹💌💌💌🌹🌹🌹

  • @user-nh4le4eg6f
    @user-nh4le4eg6f 3 года назад +2

    गावरान मेवा

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 3 года назад +6

    खुप छान गणपत भाऊ शेवटी जे बोलले ते खरचं खुप छान ... All the best 👍👍👍👍👍

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 3 года назад +4

    Ending la maya sanjay ganapya la je thanks manate, aani doghe hi je uttar detat te khup mast jhal, manala laagli bua ending

  • @sanjaydadar6329
    @sanjaydadar6329 3 года назад +1

    पहिल्यांदाच संजयराव गणपतराव तुम्ही चांगले काम केले.
    असेच गावाच्या व समाजाच्या हिताचे काम करा.
    खुप मजा आली.

  • @milindmhatre5971
    @milindmhatre5971 3 года назад +2

    मला वाटतय माया जर तुझं खर प्रेम असेल तर तर तुज्या घरी सांगायला हव होत, आणी तुज्या घरचे तूझी लग्नाची तयारी करत असतील तर तुला आगोदर घरी चर्चा करायला पहिजे होते पण मुलगा घरी आल्यावर त्याचा अपमान करण्या पेक्षा आगोदर सर्व सांगितलेल ते कधीपण चांगले

  • @deejayaarya6776
    @deejayaarya6776 3 года назад +3

    शेवटी मायाच लग्न मोडल

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 года назад +5

    Happy Diwali All Team💫

  • @rushikolte6369
    @rushikolte6369 3 года назад +1

    खरच पहिले प्रेम हे खुप स्पेशल असत। 😢
    धन्यवाद। सरपंच साहेब। 🙏🙏

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 3 года назад

    सज्या गणपया च शब्द खरे य पहिल्या े प्रेमात लय त्रास होतो

  • @balasahebubhe6422
    @balasahebubhe6422 3 года назад +4

    पाहुण्यांनी गाडी lock केली मग दारू बाटली शोधताना गाडी unlock कशी?

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 года назад +5

    Mast 👌episode pan Maya sathi alela mulga appropriate nahi mhanje tumhi ekadam engineer la khali neun thevle. Chankya divasendivas hushar hot cchalalay. Ganpatrao n sanjayrao alll time favourite always acting soooooooo good

  • @rupeshmarathe9370
    @rupeshmarathe9370 3 года назад +1

    लई भारी आजचा एपिसोड खर सागुण गेले गणपत राव संजय राव

  • @shrikantchavan4223
    @shrikantchavan4223 3 года назад +2

    👌🏻

  • @kishornatkar
    @kishornatkar 3 года назад +6

    Kdkk 🔥🔥🔥🔥

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 3 года назад +3

    पहिलं दुसरं काही नसतं
    प्रेम हे प्रेमच असतं

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar5410 3 года назад +2

    सगळ्यात शेवटी चा सीन
    अविस्मरणीय
    लय भारी
    मजा आली
    आणि शेवटी काही शिकण्यासारखे आहे या
    एपिसोड मध्ये